खुप छान. सीमा तुम्ही खुप धडाडीच्या आणि मनाने निर्मळ आहात. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. तुमची स्वामींवर असलेली नितांत श्रद्धा मनाला स्पर्शून जाते. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमच्यावर घडविलेले संस्कार अतिशय उत्तम आहेत. तुमच्या ठायी असलेले स्वावलंबन, परिश्रम करून मिळवलेले यश हे सर्व उच्च कोटीचे आहे. चेहर्यावर हास्य आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे हे शिकण्यासारखं आहे. दुसर्यांच्या आनंदचा विचार करणे , मुलांना घडवणे हे वाखाणण्या जोगे आहेत. आपल्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच स्वामींच्य चरणी इच्छा व्यक्त करते.......
खुप धाडसी निर्णय 👏🏻👏🏻👏🏻 खुप कमी जणींना हे जमतं आणि हे workout होणं म्हणजे त्या साठी family support असणं तर फार गरजेचं … आधी ४३ व्या वर्षी घटस्पोट आणि मग १४ वर्षानंतर लग्नाचा विचार Salute आहे तुमच्या साहसाला, परिवाराला .. सुखी रहा आणि ही मुलाखत झाली नसती तर हे समजलं नसतं कारण तुमचं सुनेने आणि मुलानं लग्न लावलं ते कळलं social media वरून, पण का कसं याचा उलगडा ह्या interview मुळे सगळं सविस्तर समजलं
Last 2-3 questions related to women . Mediclaim. And pensiom of unorganized women work force.. Etc...was superb....i already implement it with my helperd
खुप छान. सीमा तुम्ही खुप धडाडीच्या आणि मनाने निर्मळ आहात. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो.
तुमची स्वामींवर असलेली नितांत श्रद्धा मनाला स्पर्शून जाते. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमच्यावर घडविलेले संस्कार अतिशय उत्तम आहेत.
तुमच्या ठायी असलेले स्वावलंबन, परिश्रम करून मिळवलेले यश हे सर्व उच्च कोटीचे आहे. चेहर्यावर हास्य आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे हे शिकण्यासारखं आहे.
दुसर्यांच्या आनंदचा विचार करणे , मुलांना घडवणे हे वाखाणण्या जोगे आहेत.
आपल्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच स्वामींच्य चरणी इच्छा व्यक्त करते.......
शुद्ध लेखन बरोबर नाही मुलाखत अगदी छान विचार छान मांडले आहेत.
जीवन कसे जगावे हाचा खूप छान धडा मीळाला. धन्यवाद
खूप छान विचार आहेत* अगदी खरं आहे जगाचा विचार केला तर जगणं राहून जात🎉
खुप धाडसी निर्णय 👏🏻👏🏻👏🏻
खुप कमी जणींना हे जमतं आणि हे workout होणं म्हणजे त्या साठी family support असणं तर फार गरजेचं …
आधी ४३ व्या वर्षी घटस्पोट आणि मग १४ वर्षानंतर लग्नाचा विचार
Salute आहे तुमच्या साहसाला,
परिवाराला ..
सुखी रहा आणि ही मुलाखत झाली नसती तर हे समजलं नसतं
कारण तुमचं सुनेने आणि मुलानं लग्न लावलं ते कळलं social media वरून,
पण का कसं याचा उलगडा ह्या interview मुळे सगळं सविस्तर समजलं
Great ! I have witnessed your school/college days. Stay happy ahead
छान, स्पष्ट, विचार मांडलेत
Madam Seema Chandekar 👏 Hats off to you!!
Khup chan समाज येतो कुठे आपल्याला vicharayla अगदी बरोब्बर बोललात छान bolalya mam
Very Mature Decision......... Appreciation To Siddharth & Mitali.......... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Always proud of you mam🙏😍
Proud of you Dear wifee..
छान मुलाखत निखळ मनाच्या सीमाताई छान बोलल्या
Last 2-3 questions related to women . Mediclaim. And pensiom of unorganized women work force.. Etc...was superb....i already implement it with my helperd
Khup sundar vichar aahe ashya vicharan var kharach manasokt bolata aal pahije ❤
Great
Khup chan
Great ❤
हा interview मी खुप शोधत होते. धन्यवाद.
Khup chan 👌
Khup Chan interview. Great seematai
मस्त मनमोकळ्या गप्पा झाल्या 👌👌
Madam Seema chandekar aani tumcha son Sidharth dogheche vichar khupch Saral nature aahe.spsata vyakatiwa awadle .
मी तुमचे सगळे episode पहाटे khup bhari vatate aikun❤❤❤❤
57 वर्षे हे काही म्हातारपण नाही आजकाल ..
सून ही सासूला काकू म्हणते.
😅😅😅😅
Not pravarutt …..prosahan.
Mhararpni ewdhi khaj kshala, bai ali nahi he sangayla nawra kshala pahije shejaryala sangu shkto, khaj hoti mhnun nwara kelay,
God ki dhod nirny
Kaku ka mante sun
Pratap yakati yak Kadambari aahe.
Pratyek