Mi muslim ahe pn mala ya maharajanche mat khup avdatat...jar kharch Tyanna saglyanni follow kel tr he je marital affairs.. family issues samptil...sagle family members ekmrkan barobr premane rahatil...kadu ast pn saty ast...
महाराज जे सांगत आहेत ते खरं आहे.. कलयुग मध्ये जे घडतेय तेच सन्गत आहेत 💯🙏.... त्यांनी किती कमवले.. किती दान केले या पेक्षा.. त्यांचे विचार आपले आयुष्यात घेऊन लाईफ जगा.. बघा सुखी व्हाल 💯🙏🙏🙏🙏
आजच्या लोकांना खरं बोललेलं, चांगलाऊपदेश, वाईट सवयी वर बोललेलं यांना सहन होत नाही कारण यांचे विचार हे सुषमा अंधारे सारखे आहेत दुसऱ्यांना नांव ठेवण्यात यांना खरा आनंद मिळतो.
महाराज अगदी व तंतोतंत लागू होतात विचार समाज माध्यमातून पण महाराजांना समाजाला व देशातील र सर्व बहुजन न्याय मिळाला पाहिजे अशा पध्दतीने संविधान बदल माहिती देणे महाराजांनी योग्य कार्य केले पाहिजे....💯💙
इंदुरकर महाराज तुमचे बोलने फार सुंदर बायको करायल बायको देत नाही मुली वाली धन दौलती माघे आहे मुलीला धन दौलत पाहिजे का पति पाहिजे हे आई वडिला च्या नाही फक्त धन दौलत वाला निरवेसनी मुला जवळ सत्यता प्रमानीक पना अदरसत्कार हिच धन दौलत
सूरज सारखी बरीच लोक गरीब आहेत , सपोर्ट करायचा असेल त्या सर्व गरिबांना करा, फक्त एकच गरीब लोकांना, आनंद होतो की सूरज सारख्या गरीब मुलाला लोकांनी सपोर्ट केला, पण त्याचा सारखे दुसरे पण आहे गरीब लोक,
बऱ्याच लोकांना इंदोरीकर कळणार नाहीत खुप सखोल जीवन मर्म सांगतात..आज तुकोबा असते तर इंदोरीकरांना नक्की शाबासकी दिली असती..
90 % barobar aahe 10%chukicha lavdya
Ho barobar ahe
Mi muslim ahe pn mala ya maharajanche mat khup avdatat...jar kharch Tyanna saglyanni follow kel tr he je marital affairs.. family issues samptil...sagle family members ekmrkan barobr premane rahatil...kadu ast pn saty ast...
Ho तुकोबारायांनी घेती देती नरका जाती समजावले असते. आणि प्रेमाने सांगून नसते ऐकले तर नाठाळा च्या माथी हाणू काठी पण समजावले असते कृती करून.
Ho barobar ...
इंदोरीकर महाराज उत्साहवर्धक टॉनिक आहेत.
असे महाराज पुन्हा होणे नाही. एकदम हुशार नेतृत्व 🙏
भाऊ 1 नंबर कीर्तन आहे. खरं बोललं तर सक्या आई ला पण राग येतो.🙏👍😂
अगदी बरोबर आहे महाराज 🙏🙏
Khub khub sundor Maharaj ch kirtan sobtch samaj prbhodhn krt astat 🙏❤️🌹🌹🌹
आय लव्ह यू बरका इंदुरीकर महाराज. खूप चं छान ❤बोलता तुम्ही
ऐकच नंबर बरोबर आहे
महाराज एक दम खरं बोलतात❤
Really energetic....Maharanch bhashan eikun kharach dipression madhe asalala manus pan hasun hasun bara hoel
महाराज जे सांगत आहेत ते खरं आहे.. कलयुग मध्ये जे घडतेय तेच सन्गत आहेत 💯🙏.... त्यांनी किती कमवले.. किती दान केले या पेक्षा.. त्यांचे विचार आपले आयुष्यात घेऊन लाईफ जगा.. बघा सुखी व्हाल 💯🙏🙏🙏🙏
Khar ahe bai ne bai sarkh rhav ani माणसाने माणसासारख वागव
महाराज काय सांगतात ते नीट आईका आणि मग बोला.
मराठी समजत नसेल कदाचित म्हणून म्हणतात. महाराज एकदम बरोबर बोलतात.
Rada king only indorikar maharaj 🎉🔥
The Real condition ❤
राम कृष्ण हरी महाराजांचा प्रत्येक शब्द खरा असतो
विठ्ठल विठ्ठल 🙏
महाराज तुम्ही खूप खूप छान यांना दिलीत धन्यवाद
खूप छान 👍👍
नमन आहे इंदुलकर महाराज
महाराज आपण दिलेल्या ज्ञान बद्दल आभार
जय ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई जय महाराष्ट्र 🏅🎉🙏
खुप छान किर्तन महाराज.खुप कांही शिकन्या सारखे 🙏
Lai Bhari
🙏खरोखरच महाराज तुम्ही अंतकरणातून किर्तन करतात 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
महाराजांनी हार्ट अटॅक बद्दल जे सांगितले ते योग्यच कोणतेही टेंशन न घेता राहणे सोहम सोंहम 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏 तुमच्यासारखा समाज प्रबोधनकार होणार नाही,
आपल्या मनाला जे पटते जे समाधान देणारे आहे ते दुसऱ्या कुणाचे ऐकून का करू नये?
छान बोलले महाराज
Japuk jupuk Suraj Bhu❤❤
शब्दशा अर्थ ज्याला कळेल तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो, आणि जो वेगळे विचार करतो त्याची पुढची पिढी बेकार.... परस्थिती 🙏1नंबर कीर्तन 🙏🙏🙏त्रिवार वंदन माऊली
महाराज संपूर्ण कीर्तनात झापुक झुपुक विषयी तर काहीच सांगितले नाही , क्या बात है !
महाराज तुम्हाला गरीबाचं पोर मोठं झालेलं नाही पहावणार ,
फक्त तुम्हीच मोठं झालं पाहिजे.
कोणावरती कॉमेंट करताना त्यांच्या बद्दल अगोदर सर्वा माहीत गेत जा 🙏
100% ✔️@@ganeshdeshmukh8880
तुजा सारखी लेकरं महाराजांचा शाळेत shiktata
आगोदर सगळं ऐकून घ्या मग कमेंट्स करा ते सर्व स्तरावर बोलत आहेत
आरे बाबा या tv व मालिका मुळे देश उध्वस्त झाला आहे . महाराज जे बोलतात ते बरोबर आहे . असेच कडवे प्रवचन आज गरजेचे आहे.
Khup chyan maharaj ❤
महाराजांना छोटीशी विनंती आहे, आपण प्रबोधन करता,👌🙏🙏 छोट्या इंदुरीकरांना तुमच्या सारखे किर्तन कार करावे 🙏🙏🙏पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏🙏👋🪔🚩🚩🚩
😅😮😅
धन्यवाद महाराज चांगले विचार मांडले❤😂🎉😢
Maharaj 🙏😂😂😂😂😂😂
100% right
आजच्या लोकांना खरं बोललेलं, चांगलाऊपदेश, वाईट सवयी वर बोललेलं यांना सहन होत नाही कारण यांचे विचार हे सुषमा अंधारे सारखे आहेत दुसऱ्यांना नांव ठेवण्यात यांना खरा आनंद मिळतो.
Jay,hari.mauli.
Jai ho
महाराज गरीब मुलगा वर आला याचा अभिमान असू दया
Rightwords 😊😊😊😊😊
Ram krishna haricot khupch zany vicar Thames mharaj
Maharaj boltat 100% ghena sarkh ahe❤
🙏🙏🙏
उत्तम कीर्तनकार
राम कृष्ण हरी महाराज 👏🌹❤️👌👍
खूप छान.समाज प्रबोधन चांगली गोष्ट आहे
जयश्री राम ते जय
Jay bind ❤❤❤❤
Hind
Sorry s pmisetk
Sorry
खुप छान माहाराज❤❤❤😂😂😂
No1 kirtn khare bolto
विठ्ठल,विठ्ठल, रामकृष्ण हरी ❤❤❤
महाराजणां सगळ् खर खर आ़वडत,
Ram ram ram ram ramji
महाराज खूप खूप धन्यवाद..... अतिशय चांगल्या प्रमाणे समाज प्रबोधन करता.....!!!
गरीबी कळाली तर कळेल महाराज
Its a reality and truth 😊
👋
आजच्या लोकशाहीला लाज शरम राहिलेली नाही.लोकशाहीला तिलांजली दिल्याशिवाय नन्माला आलेले ईथून पुढ जन्माला येणारे याना मुक्ती नाही हे लिहुन ठेवा.
महाराज अगदी व तंतोतंत लागू होतात विचार समाज माध्यमातून पण महाराजांना समाजाला व देशातील र
सर्व बहुजन न्याय मिळाला पाहिजे अशा पध्दतीने संविधान बदल माहिती देणे महाराजांनी योग्य कार्य केले पाहिजे....💯💙
मी नेहमी इंदुरकर महाराजांचे भाडवत कथा ऐकते 📟📷🎛
महाराज खूप खूप छान समाज प्रबोधनाचे काम
महाराज जे बोलले ते जाती बद्दल नाही तर येडपट वागत आणि लोक त्याला कष्टाने मोठ झाल म्हणतात..
तुझ्या महाराजाला लई अध्यात्म कळतो का...तो पण टिवल्या बावल्याच करत असतो
राम कृष्णा हरी
केक वर कोन मुतत नाही.ऐक्तात मन काही पण घन बोलतो.हाच मजट अहे
Lay bahre
हंसत खेळत ज्ञान
माहाराज मुलगा खूप छान आहे सुरज ❤
🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻
Yeeee 2:17
भारत भूमीत मातृसत्ताक पद्धत होती.
हे महाराज सत्य ऊघड करून दाखवतात, खरं बोलतात पण साधु संतांना नांवं ठेवनाऱ्यांची कमी नाही.
इंदुरकर महाराज तुमचे बोलने फार सुंदर बायको करायल बायको देत नाही मुली वाली धन दौलती माघे आहे मुलीला धन दौलत पाहिजे का पति पाहिजे हे आई वडिला च्या नाही फक्त धन दौलत वाला निरवेसनी मुला जवळ सत्यता प्रमानीक पना अदरसत्कार हिच धन दौलत
Ram krishan hari❤
5:14 he tumchya sathi pan lagu aahe he visru naka😅😅
रामकृष्ण हरी!
महाराज
खूप सुंदर झाली किर्तन सेवा. 🙏
Ram Krishna Hari❤
Borobar😅😅
गरीब सूरज चा अभिमान पाहिजे
सूरज सारखी बरीच लोक गरीब आहेत , सपोर्ट करायचा असेल त्या सर्व गरिबांना करा, फक्त एकच गरीब लोकांना, आनंद होतो की सूरज सारख्या गरीब मुलाला लोकांनी सपोर्ट केला, पण त्याचा सारखे दुसरे पण आहे गरीब लोक,
Social Maharaj and Kirtan❤
काही बरीच लोकं या महाराजांचे कीर्तन ऐकून सुधारले, तुम्ही असं का कमेंट करता? वाईट
खूप छान
एका वाक्याचा बोध घे मित्रा लाखात एक होशील, नाहीतर किती पण कमव उपयोग 0 आलास नागडा जाशील नागडा 🙏धन्यवाद महाराज अति सुरेख विचार
Ram krishna hare
महाराज टेन्शन कशाला घेता तुमची सर्व प्रॉपर्टी दान करा फार पुण्य लाभेल.
Maharaj na aanath aashrm chalvta mahit nashel tr kara br
Aani ti pn j1 aani शिक्षण pn
@@ganeshpawar9102मुलाखत दाखवा त्या मुलांची ज्यांना महाराजांनी शिकुन मोठा केलं.
मला माहितीये ती शाळा आणि गोठा ओझर ला आहे, संगमनेर तालुक्यातील.
मुलाखत दाखवा एखद्या मुलाची ज्याला महाराजांनी शिकुन मोठा केलं आहे
Ha handga aahe
सुपर सुरज. अभिनंदन महाराज
आता पुढच्या बिग बॉस मध्ये तुम्हाला घ्यायला पाहिजे म्हणजे कळेल किती अवघड असतं
महाराज जर सुरज चे वेड मारायचं काम करत असेल तर त्याला तुम्ही मदत करायला हवी होती
आपले किर्तन खूप गरजेचे आहे... काळानुसार गरज आहे
Satya katu ahe pan vastvikta ahe
परत परत तेच व्हिडिओज येत आहेत पण थंबनेल तेवढा चेंज करतात 😅😂
राम कृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी
तो रामोशी समाजाचा सर्वसाधारण आहे
एकदम बरोबर आहे 😅
👍
@@ह.भ.प.सागरमहाराजगुळवेकुत्सित पणे हसतात महाराज...आग लागली का
Bbba comidi khup chan
Jar tumhi ya prsanache uttar day
खूप छान किर्तन करता महाराज खूपच सुंदर
Ramoshi samajacha suraj big boss winner jhala..
Parvachan krun dusaryala Gyan detat Ani apalecha Ghar bharatat
Maharaj vadilanchi cancer chi treatment chaliye madat karal ka
केक वर मुतायचं ही काय भानगड आहे.
हे काय नवीनच ऐकतोय महाराजांनी डोळ्यांनी पाहिले आहे का?
केक वर मुतायच म्हणजे केक कापताना काही जणं बीयर उडवतात.
महाराज तर तुम्हाला माहित आहे बेवड्याची किती इज्जत करतात😂.
दारू ला मुत म्हणतात ते.