Sambhaji Maharaj | इतिहास अभ्यासक Indrajeet Sawant यांनी संभाजी महाराज यांच्याबाबत काय सांगितलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • Sambhaji Maharaj History | इतिहास अभ्यासक Indrajeet Sawant यांनी संभाजी महाराज यांच्याबाबत काय सांगितलं?
    अजित पवार यांनी केलेल्या संभाजी महाराज यांच्या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे नेमतं संभाजी महाराज यांना काय म्हणायचं, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. याबाबत इतिहास अभ्यासकांना नेमकं काय वाटतं, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
    #SambhajiMaharaj #History #IndrajeetSawant #Kolhapur #IndrajeetSawant #AjitPawar
    ► SakalChya Batmya - open.spotify.c...
    ► Sales Enquiry:
    Link - docs.google.co...
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Join this channel to get access to perks: / @saamtv
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
    ► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
    ► Like and Follow Us on Facebook: / saamtv
    ► Follow us on Instagram: / saamtvnews
    ► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
    ► Download Saam TV APP Now: play.google.co...
    Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
    ► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
    ► Top Pune News in Marathi : • Pune News Update

КОМЕНТАРІ • 198

  • @gajananborkar8047
    @gajananborkar8047 Рік тому +42

    एकच नंबर विश्लेषण केलत सर छत्रपती द्वेष्ट्यांच्या अगदी कानशिलात लावली

  • @user-tc1bu6mx7p
    @user-tc1bu6mx7p Рік тому +52

    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज 🧡

    • @3rdEye01
      @3rdEye01 Рік тому +7

      Dharmaveer ❤

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Рік тому +4

      @@3rdEye01 माफिविर

    • @rs_networkofficial
      @rs_networkofficial Рік тому +2

      @@user-tc1bu6mx7p मावरकर

    • @3rdEye01
      @3rdEye01 Рік тому

      @@user-tc1bu6mx7p ?

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому +1

      @@user-tc1bu6mx7p हो तुझ्या माईचा नवरा माफीवीर च आहे
      पण तुला तुझ्या बापाचं नाव कोणी विचारलं

  • @bhikajipatil8877
    @bhikajipatil8877 Рік тому +12

    खूप छान सावंत सर.....तुमच्यासारख्या इतिहास कारांच्या मुळे अजूनही खरा इतिहास जगासमोर येत आहे....🙏🙏🙏🙏

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому

      ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
      आणी उत्तर द्यावं
      1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
      जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
      2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
      3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
      4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
      5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
      6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
      ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
      बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
      महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
      7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
      जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
      त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
      वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
      संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते

    • @Mp1994patil
      @Mp1994patil Рік тому

      @@indianviralnews4604 itihas vach br

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Рік тому +21

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज, रोक ठोक उत्तर छान विश्लेषण,

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Рік тому +15

    सावंत सर या वीक्रूती अजुन हि जनतेला ऊजरुन देत नाही तुमच्या विश्लेषणाम,मुळे यांच्या पोटात गोळा उठला असेन

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Рік тому +9

    सुंदर मुलाखत,व सत्य विचार आहे 👍🙏 जय शिवराय जय शंभुराजे

  • @nitinkhade6917
    @nitinkhade6917 Рік тому +16

    अगदी बरोबर

  • @jayshriram..1689
    @jayshriram..1689 Рік тому +15

    सावंत सर बरोबर आहे तुमचे

  • @sharadjawale999
    @sharadjawale999 Рік тому +15

    बरोबर विस्लेषन केलत सर

  • @SPREMIX4912
    @SPREMIX4912 Рік тому +3

    सर आज तुमच्या सारख्या इतिहास कारांचे या देशाला गरज आहे
    आसाच निर्भीड पने इतिहास मांडत जावा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 Рік тому +4

    स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 Рік тому +8

    स्वराज्य रक्षक श्री. छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @abhijeetkakade6987
    @abhijeetkakade6987 Рік тому +4

    सर्वोत्तम विश्लेषण आणि ते ही पुराव्यासहित 👌👌🙏🙏

  • @harshadgaikwad2842
    @harshadgaikwad2842 Рік тому +14

    बरोबर 👍

  • @vijaydakhore3122
    @vijaydakhore3122 Рік тому +9

    धन्यवाद सर

  • @prajyotmore3726
    @prajyotmore3726 Рік тому +13

    Very good and true answer for showman

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Рік тому +5

    जागा हो बहुजना जागा हो.

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk Рік тому +8

    Your analysis is spot on. Great job sir .

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking Рік тому +4

    याला म्हणतात खरं विश्लेषण.

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 Рік тому +6

    अण्णाजी पंत चिटणीस आणि भास्कर कुलकर्णी तेव्हा पण होते ना आता पण आहेत म्हणून बहुजन समाजाने खरा इतिहास वाचावा आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन

  • @narayanp4256
    @narayanp4256 Рік тому +7

    ह्या लोकांना संभाजी महाराज कशाला पाहिजेत.हेडगेवार, गोळवलकर व गोडसे ला बसवा की महाराजांच्या जागी.

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 Рік тому +26

    👌💯%✔️छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते ! जय शिवराय ! जय संभाजी राजे !!🇮🇳❤🙏

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому +7

      ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
      आणी उत्तर द्यावं
      1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
      जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
      2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
      3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
      4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
      5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
      6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
      ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
      बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
      महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
      7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
      जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
      त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
      वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
      संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      @ibdianviralnews4604 मी तर मराठा आहे. महाराष्ट्रीयन आहे.

    • @2051xd
      @2051xd Рік тому +1

      हिंदवी स्वराज्य रक्षक संभाजीराजे भोसले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @hrushikeshdoke6402
      @hrushikeshdoke6402 Рік тому +1

      @@indianviralnews4604 छान दादा

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Рік тому

      @@indianviralnews4604 whatsapp university संघी लोकांचा प्रचार आहे याला कोणताच आधार नाही

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +3

    सावंत सर, खुप छान माहिती, खुप खुप धन्यवाद.🚩🙏

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 Рік тому +6

    खूप छान विश्लेषण

  • @samratgaikwad9007
    @samratgaikwad9007 Рік тому

    ग्रेट अभ्यास आणी सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Рік тому +7

    पीरा ला नवस कोणी पण बोलु शकता, धर्म वीर म्हणजे त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून त्यांना धर्म वीर म्हटलंय आणि त्यांनी स्वराज्य च रक्षण केला ते स्वराज्यरक्षक

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Рік тому +51

    पेशवाई गळा काढतेय.
    स्वराज्यरक्षकच छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Рік тому +23

    खुपच छान भाऊ, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं असेल तर बाजारबूणग्या मनूवाद्यांनी आधी अण्णाजी दत्तो सारखे महाराजांचे सर्व विरोधक, औरंगजेब आणि आदिलशाह सोबत असलेले मिर्झा राजे जयसिंग, कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि सावरकर, गोळवलकर आणि राम गणेश गडकरी सारख्या महाराजांच्या टिकाकारांना आधी धर्मविरोधी जाहीर करावे....

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Рік тому

      Mast mast

    • @StyleEuphoria
      @StyleEuphoria Рік тому

      Barobar 👍

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому +1

      ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
      आणी उत्तर द्यावं
      1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
      जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
      2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
      3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
      4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
      5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
      6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
      ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
      बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
      महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
      7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
      जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
      त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
      वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
      संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому +1

      सावरकर ने कुठे टिका केली आहे ?
      संभाजी महाराजावर जे दोन ओळी लिहिल्या आहेत त्या त्याकाळात उपलब्ध माहितीवरून लिहिल्या आहेत .
      त्या आधी सर्व समाजातील लोकांनी तसच लिहिलेले आहे त्यात आमच्या मराठा समाजाचे पण लेखक आहेत .
      नंतर सावरकर म्हणालेले देखील आहेत संभाजी महाराजान वरची माहिती खोटी असेल
      सावरकरणी लिहिलेले
      हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
      हे गीत ऐक मित्रा youtube ला
      त्यांनी ते गीत वयाच्या 13 व्या वर्षी लिहिलेले आहे

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Рік тому +1

      @@indianviralnews4604 मराठा च्या आड लपलेला अनाजिं पंत....

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 Рік тому

    आपण महाराष्ट्र भर फीरा आणि आपले विचार मांडा खरा इतिहास बहुजनांना कळू द्या

  • @indianviralnews4604
    @indianviralnews4604 Рік тому +11

    ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
    आणी उत्तर द्यावं
    1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
    जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
    2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
    3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
    4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
    5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
    6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
    ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
    बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
    महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
    7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
    जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
    त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
    वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      हिंदू रक्षक होते मग स्वराज कुठून आले. हिंदू राज्य का म्हटले नाही. इतिहास करांनी मराठ्यांनी हल्ला चढवला, मराठ्यांचा पराभव झाला, मराठ्यांचे पानिपत झाले, वेडात मराठे वीर दौडले सात असे का म्हटले.इथे हिंदू हा शब्द काही नाही वापरला.

    • @shridharpardeshi3585
      @shridharpardeshi3585 6 днів тому

      अप्रतिम अभ्यास सर 👏🚩

  • @tejasji3364
    @tejasji3364 Рік тому

    ते इतिहास आभ्यासक नाही तर संशोधक आहेत , no 1 personality

  • @nileshjamdade1203
    @nileshjamdade1203 Рік тому +11

    स्वतः संभाजी महाराज म्हणाले हे हिंदूंचे राज्य झाले. अजून कसलं पुरावा पाहिजे. स्वतः इंद्रजीत सावंत म्हणाले

  • @JayvantG
    @JayvantG Рік тому +6

    स्वराज्य रक्षक होतेच पण धर्मरक्षणासाठी प्राणाचीही तमा बाळगली नाही🚩🚩🚩🚩 धर्मवीर छात्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏

  • @dr.ambejogaikar9998
    @dr.ambejogaikar9998 Рік тому +5

    स्वराज्य रक्षक

  • @prathameshmane6638
    @prathameshmane6638 Рік тому +1

    जय शिवराय... जय शंभराजे... जय भीम 💙🙏

  • @2051xd
    @2051xd Рік тому +8

    हिंदवी स्वराज्य रक्षक संभाजीराजे 🚩🚩🚩🚩🚩हर हर महादेव

  • @eagle866
    @eagle866 Рік тому +2

    Khup Chan vishleshan

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 Рік тому +2

    संभाजीराजे स्वराज्य रक्षकच होते.धर्मवीर म्हणजे चातुरवर्ण व्यवसथा.

  • @mr.ak4780
    @mr.ak4780 Рік тому +3

    Ek number sir❤️❤️❤️

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 Рік тому +2

    Thank you so much sawant sir.

  • @anilwagh1607
    @anilwagh1607 Рік тому +1

    त्या वेळेची जी राज्य विवस्था होती त्या नुसार असेल.. पण राज्यांनी महाराष्ट्र धर्मा बरोबर.. हिंदू धर्म ही जागवला हे ही महत्त्वाचे कारण पुढील इतिहास पाहता.. हे लक्षात येत... म्हणून. छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य व बलिदान फार मोठे असून त्यांच्या बलिदानाला मर्यादित करण्याचा प्रयत्न कृपया कृपया कोणीही करू नये ही विनंती

  • @gautambalkhande1540
    @gautambalkhande1540 Рік тому +12

    काय भाजप मध्ये सर्व दलिदंर भरले

    • @surajbhalerao8448
      @surajbhalerao8448 Рік тому

      बरोबर

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Рік тому

      बरोबर दादा हि rss ची पिलावळ आहे भाजप...
      या लोकांनी देशाला धर्माच्या नावाखाली तोडायच चालवलय...

  • @NivruttiMugul
    @NivruttiMugul Рік тому

    बरोबर सर

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 Рік тому +2

    खूप छान 👌

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Рік тому +1

    छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते हे त्यांच्या कार्यकर्तुत्वावरून समजते...जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @sachinmore7400
    @sachinmore7400 Рік тому +1

    Jai Maharashtra

  • @sagarsagar12345
    @sagarsagar12345 Рік тому +14

    स्वराज्य रक्षण हाच त्यांचा धर्म होत ,बाकी धर्माचे रक्षण म्हणजेच Rss भाजपच सत्तेच रक्षण

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Рік тому +1

    Great Annialitiash sir.

  • @lionking4391
    @lionking4391 Рік тому +1

    Barobar Sir 🙏

  • @prabhakargavali9352
    @prabhakargavali9352 Рік тому

    खूपच छान माहती दिली कारण बरेच यांना इतिहास माहीतच

  • @kunalbadade7815
    @kunalbadade7815 Рік тому

    महाराष्ट्र धर्म म्हणजेच हिंदू धर्म

  • @abhaygaikwad5011
    @abhaygaikwad5011 Рік тому +3

    स्वराज्यरक्षक...👍

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Рік тому +1

    Great job sir 👍

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Рік тому

    सावंत साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे अभिनंदन साहेब तुमचे

  • @user-rc6ry8wn9p
    @user-rc6ry8wn9p 20 днів тому

    खरा शिव भक्त कोणत्या पार्टीचा नसतो.

  • @tmkarade
    @tmkarade Рік тому +1

    Excellent Sawantji

  • @ansarpatel4168
    @ansarpatel4168 Рік тому

    Original history of masters very good information thanks.

  • @ps8037
    @ps8037 Рік тому +5

    तरी‌ मराठी‌ भिडेचा‌ नाद‌ सोडत‌ नाही‌

  • @vishalausarmal2005
    @vishalausarmal2005 Рік тому +1

    Right.bro.

  • @thereallifefacts...8117
    @thereallifefacts...8117 Рік тому +2

    Marmik

  • @amrutbhosale8536
    @amrutbhosale8536 Рік тому

    छान 👍👍

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Рік тому +1

    राष्ट्रवादी चा नवा इतिहास संशोधक या पुर्वी कधी दिसला नाही.

  • @gajananwasnik4386
    @gajananwasnik4386 Рік тому

    Good

  • @mukeshbobade4449
    @mukeshbobade4449 Рік тому +7

    सत्य समोर आल्या मुळे अंधभक्तांच्या ढू... लई मिर्ची लागली...

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому

      ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
      आणी उत्तर द्यावं
      1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
      जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
      2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
      3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
      4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
      5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
      6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
      ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
      बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
      महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
      7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
      जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
      त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
      वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
      संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते

  • @laxmansonome554
    @laxmansonome554 Рік тому +1

    Shambhu rajyna dharmvir mahnyapeksha swarajya rakhashk hi far vyapak padvi ahe, shambhu maharaj he swarajya rakhashk ch hote,jay shivray

  • @Sumit-bf3yn
    @Sumit-bf3yn Рік тому +1

    आता आम्ही पण म्हणू ... सावरकर स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर आहेत 😂🤣

  • @nitinumale97
    @nitinumale97 Рік тому +4

    धर्माजी नागनाथ हा मनुवादी रामदास स्वामीचा भक्त होता म्हणुन त्याने खोटा शिलालेख कोरला होता.

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому

      ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
      आणी उत्तर द्यावं
      1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
      जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
      2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
      3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
      4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
      5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
      6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
      ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
      बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
      महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
      7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
      जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
      त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
      वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
      संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते

  • @ajayk1802
    @ajayk1802 Рік тому

    JAY MAHARASHTRA

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 Рік тому +4

    Je Amchyasarkhe marathe sushikshit ahet tyanna mahit ahe pn bar zal sir tumhi ata ya ananji pantanchya auladinna samaj dili ....

      @deshmukh7354 Рік тому

      Sambhaji maharaj n la pakadnya madhe Ganoji Shirke n cha hath hota asa pan itihas ahe, mag sagle maratha Ganoji shirke chi aulad mhantnar ka, ka sarva shirke n la nava thevnar

  • @user-rc6ry8wn9p
    @user-rc6ry8wn9p 20 днів тому

    २७ वरशे आवरंगजेब बादशासी लढाही करण्यात गीली,धर्म विर, धर्म रक्षक हे बगतली नाहीत,जास्त खोलात जावू नये. जय शिवराय, जय बद्री केदारनाथ, जय म्हाकाल 😊😊😊😊😊

  • @thetruth.945
    @thetruth.945 Рік тому +4

    एकेरी मांडणी.आज मितिस विश्वास ठेवावा असा एकही इतिहासकार महाराष्ट्रात शिल्लक नाही.

  • @Anil-2711
    @Anil-2711 Рік тому +3

    राष्ट्रवादी चा इतिहास संशोधक दिसतोय हा

    • @Sumit-bf3yn
      @Sumit-bf3yn Рік тому

      संघाचा चाट्या दिसतोय तू

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Рік тому

    काल एका चॅनेलवाल्याच्या प्रश्र्नाला उत्तर देताना म्हणालात की राजकारण्यांचा‌ अभ्यास तोकडा आहे , त्यांनी अभ्यास करुनचं आपलं म्हणणं मांडाव,‌आज काय दबाव तंत्राचा अमल होता कां ?

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 Рік тому +4

    धर्म रक्षक.... होते.... आज सामान्य जनतेची दिशाभूल करू नका...

  • @sachindeshpande3304
    @sachindeshpande3304 Рік тому

    Ha swatala itihas sanshodhak mhanto

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Рік тому +2

    Wrong statement by mr indranil sawant.

  • @viveksuryawanshi815
    @viveksuryawanshi815 Рік тому +1

    मग आपण हिंदू धर्म समर्थक नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होतो !

  • @girishpande2281
    @girishpande2281 Рік тому +1

    हा नवीन इतिहास कार कोणाची सुपारी घेऊन बोलतो आहे

  • @amazing148
    @amazing148 Рік тому +2

    Sambhaji महाराज हे स्वराज्य रक्षक होते ते धर्मवीर नव्हते

  • @gajananingole3122
    @gajananingole3122 Рік тому

    संभाजी महाराज स्वराज्य रक्षक

  • @krishnanarale82
    @krishnanarale82 Рік тому +3

    धर्मवीर च🚩🚩💯

  • @SalimKhan-zu2pz
    @SalimKhan-zu2pz 2 місяці тому

    Swarajyachi kalpana tya velhes konachya hi manaat navti hi kalpana deshyachya gadivar basnaryanchi aahe

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Рік тому +2

    धर्म रक्षक बामणांचा रक्षक....

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 Рік тому

    स्वराज्यरक्षक

  • @nikleshgaikar6037
    @nikleshgaikar6037 Рік тому +3

    धर्मवीर 🚩

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 Рік тому +1

    शेवट पर्यत हिंदू धर्म सोडला नाही म्हणून धर्मवीर ।। आणि सगळे राजे बद्दल चुकी च बोलत आहे

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 Рік тому +2

    Koni tage bige kahi mhanot aamachyasathi te DHARMAVIRACH.

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 Рік тому +3

    Baramati Cha Paliv itihasKar aahe to..,

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 Рік тому

    साधे 5 वर्ष सरकार बद्दले तर आख योजना बदलून टाकतात ।। तर राजे ना हलाल करून मारल्यानंतर मुस्लिम राजवट आणि इंग्रज लोकांचे राज्य 150 वर्ष आले त्यात काय काय बदल केले असतील

  • @adityadalavi2135
    @adityadalavi2135 Рік тому +4

    जे लोक धर्मवीर म्हणायला नाकार देत आहेत त्या लोकांना महाराजांना जसा 40 दिवस त्रास दिला तसा नुसता एक दिवस त्रास द्या म्हणजे त्यांना कळेल का म्हणतात धर्मवीर आमच्या धन्याला .

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому +1

      म्हणजे इंद्रजीत सावंत साहेब जे सांगतात ते सारे खोटं का?😊

    • @thetruth.945
      @thetruth.945 Рік тому

      @@tularammeshram2170 एकदम.

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Рік тому

      @@tularammeshram2170 ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
      आणी उत्तर द्यावं
      1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
      जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
      2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
      3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
      4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
      5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
      6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
      ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
      बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
      महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
      7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
      जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
      त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
      वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
      संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते

  • @bhagwanbaravkar3504
    @bhagwanbaravkar3504 Рік тому

    तर मग ईतीहासतील वाचण्यात आलेल्या "हिंदवी स्वराज्याची स्थापना" याचा नेमका अर्थ काय ?.

  • @kirangaikwad8485
    @kirangaikwad8485 Рік тому +4

    कोणत्या च राज्यांनी हींदु म्हनऊन घेतले नाही.स्वताचे वृचस्व राखण्यासाठी फक्त मनूवादी बोलतात हिंदू हिंदू बाकी काही नाही.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Рік тому

      Mag kay hota Shivaji maharaj n cha dharm? Hindu navta ka?

  • @manojrane8477
    @manojrane8477 Рік тому

    निदान खरा इतिहासकार बसवा हो...
    छत्रपती संभाजीराजांनी रामसिंग ना लिहिलेलं पत्र हा माणूस का नाही वाचत..."आम्ही हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय..??"...आज्ञापत्र का नाही दाखवत शहाजी राजे ना हैंदव धर्म रक्षण करणारे म्हंटल आहे... बुधभूषण का नाही दाखवत..."जो मनुष्य धर्मविना आचरण करतो तो मृतकं च असतो..."

  • @user-rc6ry8wn9p
    @user-rc6ry8wn9p 20 днів тому

    थोर राजा सभाजी महाराज होते, सावंत सर जास्त खोलात जाऊ नका, धर्म रक्षक, धर्मवीर, हे बघणं सोडा,९ वर्साची कामगिरी बघा माहराजांची,रामदास,लोकमान्य टिळक,शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज,यांचं देशासाठी मोठे योगदान आहे. टिळकांनी गणपती उत्सव , १० दिवसाचा करून मरहाठा समाज एकत्र केला, देश प्रेम, धर्म प्रेम, जागृत केले, हे विसरू नये, जय भवानी, जय शिवराय,हर हर महादेव,यलकोट यळकोट जय मल्हार😅😅😅😅😅😅😅

  • @user-gb8dd9hi9u
    @user-gb8dd9hi9u Рік тому +3

    पैसे खाऊ इतिहासकार 😡

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Рік тому

    कवी कलश ची कविता खोटी आहे का

  • @miisiddhya
    @miisiddhya Рік тому

    अरे दादांनो ते आपल्या स्वराज्याचे मालक त्यांच्या स्वराज्यात कित्येक जाती धर्म पंथाचे लोक राबले त्यांनी राजांची निष्ठा राखली मग तुम्ही एव्हढ्या मोठ्या राजांना एका विशिष्ट समुदाय किंवा एखादा धर्म पंथ जाती पर्यंत का तुम्ही त्यांना मर्यादित ठेवत आहे फालतू राजकारण नका करू राजांनबद्दल

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr Рік тому

    Yala mhanaiche ahey ki sambhaji raje hey hindu dharmache pravakte navte kai mhanatai rao jyani dusara dharma swikarla naki ani tya badlyaat mrityu patkarla

  • @rakeshpawar9
    @rakeshpawar9 Рік тому

    Mala kalat nahi hya media walyana ha ekach hisyorian bhetato kasa.. Baki koni historian nahit ka?

  • @RP10000
    @RP10000 Рік тому +1

    छत्रपती संभाजीराजे आधी धर्मवीर होते मग स्वराज्य रक्षक होते....धर्मासाठी बलिदान दिलेले विसरू नका🚩