Sambhaji Maharaj यांच्याबाबत वीर सावरकर यांनी काय म्हटलं होतं? Indrajeet Sawant यांनी सांगितलं!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2023
  • #Indrajeetsawant #sambhajimaharaj #ajitawar
    Indrajeet Sawant |अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं नवा वाद उफाळून आलाय. अजित पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपने त्यांच्याविरोधात टीका करत आंदोलनही केलंय. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला. यावेळी संभाजी महाराज बाबत इतिहासात कुणी काय म्हटलेलं होतं, याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली. ते नेमकं काय म्हणाले, पाहा व्हिडीओ..
    ► SakalChya Batmya - open.spotify.com/show/0tJOiFl...
    ► Sales Enquiry:
    Link - docs.google.com/forms/d/e/1FA...
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Join this channel to get access to perks: / @saamtv
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
    ► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
    ► Like and Follow Us on Facebook: / saamtv
    ► Follow us on Instagram: / saamtvnews
    ► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
    ► Download Saam TV APP Now: play.google.com/store/apps/de...
    Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
    ► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
    ► Top Pune News in Marathi : • Pune News Update

КОМЕНТАРІ • 430

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 Рік тому +174

    इंद्रजीत सावंतसाहेब आपला आम्हाला खुप अभिमान आहे🙏🙏

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 Рік тому +197

    आज हे समजल्यावर सावरकर चा आदर भाव संपला माझ्या मनामधून...

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому

      ua-cam.com/video/QutgekP_Cfg/v-deo.html

    • @rahulgavankar286
      @rahulgavankar286 Рік тому

      ua-cam.com/video/CEYJFKapKT4/v-deo.html

    • @snehal_457
      @snehal_457 Рік тому +7

      आधी हिंदूपदपादशाही पुस्तक वाचा

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому +8

      @@snehal_457 tumhi sampurna paan vacha. Tyat hi ek evadhi line sodali tar sambhaji maharajancha aadarach kela aahe. Tya kalat je sandarbha upalabdha hote tyavarun tya-tya kalatalya lekhakanni lihil aahe. Tya kalatya aanek pustakat shivaji maharaj nirakshar hote aasa ollekh aadalato jyat sarva jatitalya lekhakancha samavesh hoto. Pan Tyanna je sandharbha upalabdha hote tyavarun tyanni lihil. Aaj tyacha sambhandh lavane chukuch aahe

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому

      @bhushan kakade

  • @balukale3873
    @balukale3873 Рік тому +39

    स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराज की जय

  • @sagarsagar12345
    @sagarsagar12345 Рік тому +147

    अतिशय योग्य विश्लेषण केलात.... धर्मिक तेढ निर्माण करण्यासाठी छ. संभाजी महाराजांचा वापर केला जातोय जनतेने विचार करावा...महाराष्ट्रातील तरुनांची मथी भडकवाची हेच चालले आहे... खरा तर्कशुध्द इतिहास वाचावा, अभ्यासावा महाराष्ट्रातील बेरोजगार तरून आहेत ... तरुनांच्या माथी जात धर्म आणि खोटा इतिहास पेरला जात आहे. हे राजकीय पक्ष ओळखा

  • @tggaming8652
    @tggaming8652 Рік тому +51

    साहेब तुम्ही कितीही पोट तिडकीने सांगा हे आपल्याच समाजाचे लोक स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा माहिती नसल्यासारखे करतात असे वागतात त्यांच्यापुढे आपण जीव जरी दिला तरी या लोकांचे डोळे उघडणार नाहीत आपण जे विश्लेषण करता येते एकदम सत्य आणि सत्य परिस्थितीवरचा आहे

    • @nrxwarrior8508
      @nrxwarrior8508 Рік тому

      Khare aahe asha goshtinkade te durlaksh kartat aaniaaple tech khare samjtat

  • @devendrachavan9754
    @devendrachavan9754 Рік тому +79

    तरी पण अजून काही लोक जे स्वतःला महाराजांचे मावळे म्हणवून घेतात तेच लोक सावरकरांबद्द्ल आदर व्यक्त करण्याचा एक चान्स पण सोडत नाहीत.
    😓😓😓

  • @yuvrajdhavle3269
    @yuvrajdhavle3269 Рік тому +37

    ३takke लोकांनी देशाला पारेषण करून सोडले ,जय भीम,जय शंभु राजे, जय शिवराय

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 Рік тому +37

    🙏🙏🙏🙏
    पण मराठी समाज आज पण समजून घेत नाही 🙏🙏🙏

  • @narendramahale33
    @narendramahale33 Рік тому +91

    अभ्यास असावा तर असा,उत्तम विश्लेषण

  • @saurabhbhise2236
    @saurabhbhise2236 Рік тому +139

    कुठंय ४० पैसे वाले आता?
    मुळ इतिहास येतोय सर्व बाहेर 🙏
    जय शिवशंभू 🚩

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому

      ua-cam.com/video/QutgekP_Cfg/v-deo.html

    • @saurabhbhise2236
      @saurabhbhise2236 Рік тому

      @@vedantpathak4670 ब्राह्मण हि ह्या देशाला लागलेली किड आहे

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws Рік тому +6

      Palale sagle manu chi pilaval.

    • @yuvrajdhavle3269
      @yuvrajdhavle3269 Рік тому

      साल्ये बामनानी देशाची वाट लावली

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому

      @@yuvrajdhavle3269 Ugada dole bagha nit kon vaat lavali. Dada evadhach sangel dvesh karanya peksha bakichya samajani barobari karavi. Samajik samarasta deshat pahije aasal tar.

  • @K.kolekar
    @K.kolekar Рік тому +24

    सावत साहेब आपण भाजपवालल्याचा चांगला समाचार घेतला धन्यवाद

  • @rameswarkharade1159
    @rameswarkharade1159 Рік тому +44

    माफीवीर सावरकर

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Рік тому +17

    चांगली माहिती चांगल्या इतिहास कारांनी पुढे येऊन सत्य इतिहास पुढच्या पिढीला प्रेरणा देईल

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 Рік тому +40

    इंद्रजित सावंत यांना नमन..
    लगे रहो..

  • @tejasnadge50
    @tejasnadge50 Рік тому +71

    Chapter 34 Character -personal and national
    Topic power of devotion
    True words from you sir

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому

      ua-cam.com/video/QutgekP_Cfg/v-deo.html

    • @tejasnadge50
      @tejasnadge50 Рік тому

      @@vedantpathak4670 तुम्हाला काय वाटते तार्किकतेवर कोणाला खरं मानायचं....

    • @anilchougule7339
      @anilchougule7339 Рік тому +1

      Can you give me the name of the book by Savarkar with chapter number and page number.

    • @tejasnadge50
      @tejasnadge50 Рік тому +2

      @@anilchougule7339 Hindu pat patshahi....Chapter 4 The Royal Martyr....

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 Рік тому

      @@tejasnadge50 konach bunch of thots mahiti kaaaa???

  • @rajeshgunjal9224
    @rajeshgunjal9224 Рік тому +9

    एक आभ्यसू व्यक्तीमत्व ..... 👌👌👌

  • @satampady675
    @satampady675 Рік тому +55

    विविध जाती, धर्मात तेढ निर्माण करुन राजकीय
    भाकरी भाजण्याची ही भाजपच्या अनाजी पंतांची चाल आहे.

  • @shivajizanzane2720
    @shivajizanzane2720 Рік тому +34

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Рік тому +23

    The great argument 👌

  • @ashokghoshir8974
    @ashokghoshir8974 Рік тому +40

    जय महाराष्ट्र 🚩🚩🌹

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Рік тому +41

    तो माफीवीरच

  • @rupeshchavan4022
    @rupeshchavan4022 Рік тому +4

    हे मोठ राजकारण आहे. १ मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना २ मोठ्या व्यक्ती बद्दल समाजात द्वेष निर्माण करणे.

  • @nanasapkale1221
    @nanasapkale1221 Рік тому +65

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому

      ua-cam.com/video/QutgekP_Cfg/v-deo.html

    • @sanjaychokanpale6715
      @sanjaychokanpale6715 Рік тому

      Bhimtoko sachha itihas padhane ke liye khud ke pitham hi kafi hai usme bhi bhramno ko virod nahi jataya

    • @jayantkamble6082
      @jayantkamble6082 Рік тому +2

      @@sanjaychokanpale6715 Tunni, use burnol.👇

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 Рік тому +1

      @@sanjaychokanpale6715 chup be

    • @mmk2044
      @mmk2044 Місяць тому

      ​@@sanjaychokanpale6715 चोक नपले?

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Рік тому +24

    सावंत साहेब छान माहिती सांगितली धन्यवाद साहेब

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Рік тому +6

    अतीशय योग्य विश्लेषण महान पराक्रमी स्वराज्य रक्षक सर्व जाती धर्माचा आदर करनारा १४ भाशांवर वर्चस्व मिळवनारै महा पराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज हैंना बदनाम करणार्या गधार औलादी त्या काळी होत्या आजही छत्रपतींचा आवमान करनारया गधार औलादी आजही महाराष्ट्रात आहैत दुर्दैव आहे महाराष्ट्राचै जांचा मुळै हिंदू म्हणून जन्माला आलै त्यांचाच आवमान करतात आता तरी आशा गधार लोकांना जागा दाखवली पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @prathameshmane6638
    @prathameshmane6638 Рік тому +23

    Jay shambhuraje..jay bhim.. 💙🙏

  • @vinayakjadhav214
    @vinayakjadhav214 Рік тому +11

    जयभीम जयसंविधान जयशिवराय

  • @londhess2014
    @londhess2014 Рік тому +37

    खरे इतिहास लेखक आहात सर आपण

  • @beindianmeme1498
    @beindianmeme1498 5 місяців тому +2

    ज्योतिबा फुलेंनी शेतकर्‍यांचा आसूड पुस्तकात पान नंबर १९ वर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना ' अक्षरशुन्य आणि अज्ञानी ' म्हणलय ते पण सांगा..!

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Рік тому +11

    अभ्यासु ईतिहास अभ्यासक

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 Рік тому +4

    सावरकर आणि गोळवलकर यांनी काही म्हतल म्हणून आजच्या देश बुळव्या लोकांनी ही करावी हे काय योग्य आहे

  • @archanaphalke
    @archanaphalke Рік тому +1

    Very TRUE sir.
    At present somebody trying to change History.
    U r doing good job
    Thanks.

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Рік тому +11

    आता. तरी. जागे. व्हा. मराठा. ने. जय. जिजाऊ.

  • @vishalausarmal2005
    @vishalausarmal2005 Рік тому +14

    👌👌👌

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 Рік тому +13

    Jai Sambhu Raje jai jijau🙏👍💐💐

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Рік тому +11

    साहेब, सावरकरांनी जे लिहिलं ते त्यांना मिळालेल्या पुस्तकं वाचून लिहिलं. पण त्यांनी डॉ कमल गोखले यांचे पती त्यांना सावरकर काय बोलले हे त्यांच्या सावरकरांशी सुखसंवाद या पुस्तकात लिहिले आहे. ते पण वाचा. सावरकरांना शंभू राजांनबद्दल खरंच तसं वाटत होत का हे त्यांनी लिहिलं आहे ते वाचा.

    • @pravinchavan7350
      @pravinchavan7350 Рік тому +1

      सगळा समाज दिशाहीन होतोय आशाने मला वाटते जे चांगले आहे ते घेतले पाहिजे ते आसं का लिहलं ते तसं का लिहलं हे त्यांनाच माहीत आत्ता उपयोग काय

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 Рік тому

      @@pravinchavan7350 हो पण काही लोक उगाच याचा गैरफायदा घेतात म्हणून लिहावं लागतं

    • @maheshjankar4370
      @maheshjankar4370 21 день тому

      ज्यांनी संभाजीमहाराजांना पकडुन दिलं ,ज्यांनी त्यांना अत्याचार करुन
      मारलं ते सोडले आणि उगाच

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Рік тому +7

    उत्तम ,बहुज़नांचा इतिहास आता कोठे खरा बाहेर येउ लागलाय. धन्यवाद सावंत सर

  • @eknathsankpal4702
    @eknathsankpal4702 Рік тому +4

    पळपुटा,माफीवीर सावरकर

  • @arunpatil168
    @arunpatil168 Рік тому +3

    मित्रांनो तुम्हाला संभाजी महाराज कोण होते हे जाणून घ्यायचा असेल तर कुठल्याही आत्ताच्या इतिहासकार नेता नाटककार यांचे भाषण ऐकत बसू नका
    तुम्ही स्वतः फक्त बुधभूषण या ग्रंथाचे वाचन करा तुम्हाला समजतील छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय आहेत आणि काय होते 🚩🙏
    तुम्हाला समजेल देव देश धर्म म्हणजे काय ते 🚩🙏

  • @ashokb8808
    @ashokb8808 Рік тому +7

    सावंत साहेब 👍👍👍

  • @saya2023
    @saya2023 Рік тому +6

    सही...🚩🚩🚩

  • @Saeepatilvolg
    @Saeepatilvolg Рік тому +4

    💯👍

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Рік тому +6

    सावन्त. सर. जबरदस्त.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Рік тому +1

    धर्मवीर संभाजीराजे होते ते देश आणि धर्मासाठी लढले म्हणून तुम्ही आज सावंत राहिले हे विसरु नका
    राष्ट्रधर्म असतोच हे सावंत तुम्हाला माहिती नाही काय असे आमचे इतिहासकार

  • @kamleshmore7393
    @kamleshmore7393 Рік тому +5

    True Nice

  • @nanajiramteke4816
    @nanajiramteke4816 Рік тому +5

    VERY GOOD SPEECH. I. LIKE .BEST.

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 Рік тому +3

    योग्य विश्लेषण सर

  • @jadhavchandrakant503
    @jadhavchandrakant503 Рік тому +3

    छत्रपती संभाजी महाराज की जय हे खरे आहे याच्यात काहीही खोटी नाही बरोबर बोलत आहात आपण त्या काळाचा सूड आता घेत आहे तानाजीपंत अण्णाजी दत्तो यांच्या आजच्या काळातील नातलगांना विचारले तरी तेच म्हणणार कारण त्यांच्या मनात राग आहे त्यांना त्यांच्या पाहुण्यांनी काय केले हे माहिती नाही संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवलाच पण आता ह्या उलट बोलणाऱ्यांना आपण धडा शिकवू

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 Рік тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना जो त्रास झाला तोच काळ आज फक्त एकच भट संपूर्ण महाराष्ट्रात हौदास घालत आहे संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही बाकी त्या दिवस भट मुक्तीची चळवळ सुरू झाली असेल

  • @aum0005
    @aum0005 Рік тому +1

    Thank you

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Рік тому +17

    सर हे मनुवादी अजून ही जनते ला सोडायला तयार नाही, याला हे सध्याचे गलिच्छ राजकारण आहे आपली पोळी भाजली की झाल याचं काम जय शंभुराजे

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Рік тому

      @Ak आरे बुरखाधारी ब्राह्मण..... जातीयवादी कीड तुमच्या डोक्यातून काय जायची नाय.... एवढा का आमच्या महाराजांचा तिरस्कार करतात हे ब्राह्मण

  • @devrajsanade
    @devrajsanade Рік тому

    Thx

  • @patil4128
    @patil4128 Рік тому +4

    Dharmveer, kshatriykulavtans rajadhi raj shre shre shiv chatrapati sambhaji maharaj ki jay 🦁❤🚩

  • @smitakawsankar4111
    @smitakawsankar4111 Рік тому +4

    या लोकांना राष्ट्रा समोर असलेले विषय दिसत नाही म्हणुन महापुरुषांच्या अडून राजकारण करतात. हे महापुरुष आपली जात विसरून फक्त राष्ट्रासाठी लढले अणि हे लोक जातीचे राजकारण करून देशाला 100 वर्ष मागे ठेवून देशाला विकण्याच्या तयारीत आहे. हा महापुरुषांच्या स्वताच्या देशात होणारा अपमान अणि पराभवाच आहे

  • @sawantnitin005
    @sawantnitin005 Рік тому +5

    जय शिवराय 🚩 जय शंभूराजे

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 Рік тому +2

    खरे आहे सर ,आपले जनता तेवढी हुशार नाही

  • @AshishShah3568
    @AshishShah3568 Рік тому

    👍

  • @manish.bodake
    @manish.bodake 2 місяці тому +1

    बरं, आणि ज्योतिबा फुले नी त्याच्या गुलामगिरी पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अक्कलशुण्य राजा म्हटलं आहे, त्याबद्दल काय मत आहे या इंद्रजीत सावंत च?

  • @manojpokale12
    @manojpokale12 Рік тому

    सुंदर माहिती

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 Рік тому +1

    You are absolutely right sir

  • @madankamat1202
    @madankamat1202 Рік тому +1

    खरोखर विश्लेषण

  • @santoshdongare8977
    @santoshdongare8977 Рік тому +14

    आम्हाला ब्राह्मणांचे हिंदू धर्म नको आहे .....आम्हाला फक्त शिवाजी महाराजांचे हिंदू धर्म हवे आहे ज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदातील. कारण ज्या पद्धतीने शिवाजी महाराज अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं तो माझा राजा कुठल्या धर्मविरोधी आणि जतिविरोधी वागला असेल असं आम्हाला अजिबात वातत्त नाही. हे फक्त आणि फक्त शेंडीवले लोक त्यांचा वेळेनुसार सोयीनुसार त्यांच्या नावाचा वापर करून घेतात आणि आपल्या मधे भांडण लावतात. त्यामुळे वेळीच जागे व्हा. आणि ही अण्णाजी पंतांची पिलावळ ठेचून काढा

    • @vaibhavlondhe9319
      @vaibhavlondhe9319 Місяць тому

      आता हा कोणता वेगळा धर्म शोधला

  • @yogeshshewale5124
    @yogeshshewale5124 Рік тому +2

    thank you Sam TV

  • @shamraokamble7931
    @shamraokamble7931 Рік тому +2

    Good

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 Рік тому

    अगदी योग्य बाजु मांडली आहे.खुप खुप धन्यवाद

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 Рік тому +32

    भाजपची किव येते. आंदोलन करणाराची तर.....

  • @user-jv7ck7sl9l
    @user-jv7ck7sl9l Рік тому +1

    अतिशय योग्य विश्लेषण करणारे इतके वर्षे झोपा काढत होते का..
    ते ज्या कोल्हापूर मधे राहतात तिथे बिंदू चौक संभाजी नगर जरग नगर ( इथे या इतिहासकारांचे घर आहे ) येथे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आणि तिथे मोठे बॅनर लागतात " धर्मवीर " चे..
    आणि हे महोदय जरग नगर येथील जयंती ला भेट ही देतात मग तेव्हा का कोल्हापूर मधे हे बोलले कोणत्याही कार्यकर्त्याला की धर्मवीर नाही स्वराज्य रक्षक म्हणा म्हणून

  • @dattatraysurve8779
    @dattatraysurve8779 Рік тому +22

    🙏🙏👌

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 Рік тому

    🚩🚩🙏🙏

  • @bharatshinde8829
    @bharatshinde8829 Рік тому +6

    Etihas kar barobar bolat aahet.

  • @tanajikamble1891
    @tanajikamble1891 Рік тому +2

    Jay shabaji maharaj ki Jay

  • @maheshmhaske3611
    @maheshmhaske3611 Рік тому +2

    सर एक अभ्यासू वक्तीमत्व 🙏

  • @mayurrambade
    @mayurrambade Рік тому

    इंद्रजित सावंत सर खरच धन्यवाद तुम्ही पुराव्यानिशी खूप इतिहास उजेडात आणला आहात.
    शिवरायांचे गुरु हा मुद्दा पण पटला आपला...🙏🚩

  • @shankarmane3331
    @shankarmane3331 Рік тому +1

    एकदम बरोबर

  • @sunilkamblekolhapur4234
    @sunilkamblekolhapur4234 Рік тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻💥💥💥💥💥💥🙏🏻

  • @ritiklingayat9850
    @ritiklingayat9850 Рік тому +7

    जशी विचारसरणी तसा इतिहास

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Рік тому

      बामणी इतिहास किती खोटा आहे दिसतय

  • @sandipshejwal4590
    @sandipshejwal4590 Рік тому +1

    सत्य इतिहास सांगितला सावंत साहेबांनी

  • @priyashrivardhankar7153
    @priyashrivardhankar7153 Рік тому

    जय छत्रपती शंभुराजे त्रिवार मुजरा. 🙏🙏🙏

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Рік тому

    100% बरोबर

  • @maccho6621
    @maccho6621 Рік тому +1

    आपल्या भारत देशाचा खुप इतिहास चुकीचा लिहला गेला आहे ...ज्याच्या हाती लेखणी होती त्याने वाटलं तसे लिहीत गेला ...पूर्वी कोणाला लिहिता वाचता येत होतं हे सर्वांना च माहिती ...!!!

  • @viveksadanand6752
    @viveksadanand6752 Рік тому +1

    संघीच होता सॉरीविरकर, तो बोलल्यानी काही फरक पडला नाही उलट आता हेच काळी टोपीवले संघी आता महराजांचा वापर राजकारणासाठी करत आहे आणि त्यांच्या जीवावर जगत आहे…..

  • @bhakti7653
    @bhakti7653 Рік тому +2

    Savarkarni chattrapti shivaji maharaj war gana pan lihala ahe te pan kadhi tari dakhwa mnje zhala

  • @narayanp4256
    @narayanp4256 Рік тому +3

    सुरुवात भाजपने केली त्याचा परिणाम.

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 Рік тому +1

      सर्व खोट सांगतो आहे हा किंवा अर्धीच माहिती सांगतो आहे हा

  • @Shounakshirgurkar2002
    @Shounakshirgurkar2002 Рік тому +1

    प्रभो शिवाजीराजा गाणं कोण लिहिलंय ते अस म्हणतील का संभाजिंबद्दल अक्कल शून्य माणूस

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 Рік тому +1

    Hats off.फक्त सोयराबाईना सोयीस्करपण विसरले का काय ?

  • @thetruth.945
    @thetruth.945 Рік тому

    🙃

  • @Revati5070
    @Revati5070 Рік тому

    He is very right 🙏🙏🙏🙏

  • @bharatshinde8829
    @bharatshinde8829 Рік тому +17

    Ajit pawar saheb yanche bolnecha usddes rajana apamanit karnecha nahi te boltat ki te ekach hindu dharmache nahit te sarva dharmache raje aahet.te swaraj rakshk aahet .bjp wale ugach rajkaran kartat.jai shambu raje jai shivaji.jai maharashtra.

  • @premanand170
    @premanand170 Рік тому +5

    Satye pareshan ho sakta hai parajit nahi Grate sir. Atta khare satye baher yet ahe

  • @sanjaychokanpale6715
    @sanjaychokanpale6715 Рік тому +3

    Kutra galt itihas sango nako hakay bhimta ahe Jay amhala jevhadha swabhi sambhaji maharaja var ahe tevhdhach saver karavar ahe fut padu nako futir wadya bhimtya

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING Рік тому +1

    औरांगजेबाने काय केलं धर्मवीर संभाजी महाराजांच ते तरी बोला कधी

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 Рік тому +10

    Mafiveer .

  • @rohidasnaik8994
    @rohidasnaik8994 Рік тому

    Barobar ahe.Annaji pantanchye swarthi rajkaran lapvun sudapoti Sambhaji rajanchya avmulyan karnyasathi fituranchya varasdarani rajanchi badfaily ani nashekhor ashi pratima aplya likanatun janatesamor anli,hetupurvak tyancha aparajit parakram ani kartutwa lapvun thevla he disun yet ahe.Asa khota itihas badalne garjeche ahe.

  • @mosheswaghmare6389
    @mosheswaghmare6389 Рік тому +1

    राहुल गांधी जे बोलले होते ते खरं आहे 2024 चे भावी पंतप्रधान

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 Рік тому

    मला प्रश्न पडतो माझ्या महाराजा इतिहास लोकांकडून इतिहास जन्न्यचि गरज नाही आपले खरे इतिहास आपल्या घरातील आपल्याला माहित माही याचा च लोक गैर इतिहास सांगून समाजाला.जाती जातीत वाटले

  • @sjdaddy9036
    @sjdaddy9036 Рік тому +2

    Savarkar mudabad

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 Рік тому +38

    सावरकर हा इंग्रजाचा साथीदार होता माफीवीर होता

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +7

      तरी पण त्याला मोठं करण्याचा काम संघ करतोय.

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 Рік тому

      @@narayanp4256 संघ आतंकवादी आहे

  • @poojaakhade1569
    @poojaakhade1569 Рік тому +1

    Itihas ha itihas asto toh Koni hi badly shakat nahi.

  • @sudhakardisale7374
    @sudhakardisale7374 Рік тому +1

    अपूर्ण व्हिडिओ का यु ट्यूबवर का टाकलाय.

  • @gajanandalve9172
    @gajanandalve9172 Рік тому

    इतिहास महित पहिजे ज्या मूल अपाले खरे दुश्मन कोन हे माहित hot