Indrajit Sawant on AjitPawar | अजित पवारांच्या विधानाला इंद्रजीत सावंत यांचा पाठिंबा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #IndrajitSawant #SambhajiRajeChhatrapati #AjitPawar #MaharashtraTimes
    विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने एकच गोंधळ उडाला. राजकीय वातावरण पेटलं तर अजित पवारही मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी ठरत आहेत. संभाजीराजेंना स्वराज्यरक्षक म्हणायचं की धर्मवीर? यावरून राज्यात वाद सुरू झाला आहे. या संदर्भात, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना काय वाटतं? हे आम्ही जाणून घेतलं आहे. यावेळी, उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार अजित पवारांच्या विधानाला इंद्रजित सावंतांनी पाठिंबा दिला आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 28

  • @bhausahebkolape1248
    @bhausahebkolape1248 Рік тому +27

    संभाजी महाराज स्वराज्यरक्षक

    • @maheshkamble9088
      @maheshkamble9088 Рік тому +4

      स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज

  • @thetiger4955
    @thetiger4955 Рік тому +5

    स्वराज रक्षक शंभूराजे यांना मनाचा मुजरा

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 Рік тому +13

    हे सगळे भाजप वाले करत आहे पण जनता हुशार आहे

  • @raeespatwekar7530
    @raeespatwekar7530 Рік тому +11

    वाद फक्त बीजेपी च्या ब्रेन वाश चा आहे
    महाराष्ट्र ची जनता फक्त सत्य ला मानते
    बीजेपी ने एक ही फायदा आज पर्यत कधिच महाराष्ट्र चे केले नाही हे खरे आहे
    बाकी हे कि छ. शिवाजी महाराज बद्दल आदर हाच आमचा श्वास

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Рік тому +21

    संभाजी राजे यांचा अजित दादा पवार यांनी स्वराज्य रक्षक म्हणून सन्मानाने उल्लेख केला... बीजेपीला महाराष्ट्र मध्ये पळता भुई थोडी होणार आहे येणाऱ्या काळात... नीच राजकरण फक्त BJP नेच करावे... विशेषतः आणाजी पंनताने...

  • @bharatshinde8829
    @bharatshinde8829 Рік тому +16

    Ajit pawar yanche bolnecha uddesh Rajana apmanit karnecha nahi.bjp wale ugich rajkaran karat aahet.

  • @hanamantjadhav7050
    @hanamantjadhav7050 Рік тому +7

    Very nice explenation

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 Рік тому +2

    धर्मवीर हा शब्द वाईट नाही आहे, धर्मवीर म्हटल तरी काय वावग आहे, धर्माचा संदर्भ निती अनितीशी आहे त्यामुळे हा शब्द धर्मापुरता घेवु नये, इंद्रजित सावंत सर ही बरोबर बोलत आहे, सहमत आहे त्यांच्याशी.

  • @ogmail007
    @ogmail007 14 днів тому +1

    स्वराज रक्षक संभाजी राजे

  • @gajananingole3122
    @gajananingole3122 Рік тому +3

    संभाजी महाराज स्वराज्य रक्षक च

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому

    शिवश्री अजित पवार,साहेब सत्य बोलले
    विचार धरा योग्य आहे,,सत्ता येते जाते पण आपल्या समाजाचं प्रतिबिंब ओळखता आले पाहिजे,,,पुरोगामी विचारांचा प्रभाव जरा देखील कमी करू नका,दादा ज्या वेळी प्रयचीत्य व माफी मागायची असेल त्यावेळी दादा शिवश्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेले ,त्यावेळी आपली विचार धरा बहुजन हित वादी आहे,
    आपण लवकरच मुख्यमंत्री व्हाल हे तीवार सत्य आहे,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर,,,,

  • @Rajanche_shiledar
    @Rajanche_shiledar Рік тому +1

    १. ज्या शंभूराजांनी ,
    *देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू केली , त्यास मावळ्यांचे संरक्षण दिले*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ? 🙏
    २. ज्या शंभूराजांनी ,
    *आपल्या ग्रंथात धर्माची व्याख्या*
    *‘ जीवितं मृतकं मन्ये देहिनां धर्मवर्जितम् । मृतो धर्मेण संयुक्ती दीर्घिजीवी भविष्यति ॥ ६११ ॥ ’*
    अशी केली ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇‍♂️
    ३. ज्या शंभूराजांनी ,
    *बळजबरीने मुस्लिम केलेल्या हरसुलच्या गंगाधर कुलकर्णीला परत हिंदू धर्मात घेतले*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🚩
    ४. ज्या शंभूराजांनी ,
    *आपल्या हळकोळण (अंत्रुज) येथील शिलेलेखात ‘ आता जे हिंदूराज्य जाहले .... ’ असे म्हंटले आहे*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙏
    ५. ज्या शंभूराजांनी ,
    *इंग्रजांसोबतच्या तहात एक कलम ‘‘ That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians"*
    *अर्थात "इंग्रजांनी माझ्या प्रदेशातून माणसे खरेदी करु नयेत आणि त्यांना गुलाम अथवा ख्रिश्चन करु नये" समाविष्ट केले*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇‍♂️
    ६. ज्या शंभूराजांनी ,
    *रामसिंगला लिहिलेले पत्रातून हिंदुधर्माभिमान ,देशधर्मासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार आणि खुद्द औरंगजेब बादशाहाला कारागृहात टाकण्याची महत्वाकांक्षा यांचे दर्शन होते*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🚩
    ७. ज्या शंभूराजांनी ,
    *चिंचवड येथील श्री देव यांना काही उपद्रव होऊ यासाठी सुभेदार , जुमलेदार , कारकून , हवालदार आदींना आज्ञात्मक पत्र लिहिले*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙏
    ८. ज्या शंभूराजांनी ,
    *आपल्या आरमारातील एका मुस्लिम अधिकाऱ्याला जाहीर फाशी दिली कारण काय तर , कारवार येथून एक गाय खरेदी करून तिला खाण्यासाठी त्याने मारले*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇‍♂️
    ९. ज्या शंभूराजांच्या एका पत्रात ,
    *असा उल्लेख मिळतो , “ महाराज राजश्री महाराष्ट्र राजा आहे . देवस्थाने छिन्नभिन्न असो नये . या कारणे देवालये बांधावी , ऊरजा चालवावी .. ”*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ? 🚩
    १०. ज्या शंभूराजांनी ,
    *पुरंदर किल्ल्यावरील पुरंदरेश्वर आणि केदारेश्वर या देवतांचा बंद पडलेला अभिषेक पुन्हा सुरु केला*
    ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇‍♂️
    अजूनही ज्यांना वाटत असेल की छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नव्हते तर त्यांच्या इतिहास अभ्यासाला आणि बुद्धीला 💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐
    *हा लेख कोणत्याही कादंबरीवर आधारित नसून अस्सल कागदपत्रांवर आधारित आहे .*
    कोणाला याची सत्यता तपासायची असेल तर त्यांनी कमल गोखले यांचे ‘ शिवपुत्र संभाजी ’ आणि डॉ. सदाशिव शिवदे यांचे ‘ ज्वलज्वलंतेजस संभाजीराजा ’ ही दोन पुस्तके अवश्य वाचा .

  • @arunnikam1267
    @arunnikam1267 Рік тому

    यांचा जानता राजा वेगळा!!!! यांचा विठ्ठल वेगळा!

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Місяць тому

      Tumhi 'Langdya Shakunia (Manohar Kulkarnila)' aani 'Chhakkya Nardala (🍉)la' Manta tyache kay?

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 19 днів тому

    छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते. अणाजी सुरनिस व प्रधानमन्त्री यांनी हिन्दू धर्माचा घोर अपमान केला होता म्हणुन हत्तीच्या पायाखाली ठोकले.

  • @nidhilandge3147
    @nidhilandge3147 Рік тому

    Sir sachin patil hyach visayaver kadadun. tika karataahe tumchyaver tya sachinla prati uttar dhal hi apeksha

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 10 днів тому

    Aurangjebane Islam swikaarnyachi offer dili hoti! Aurangjebachya bahinila Sambhajirajenshi lagn karaayche hote mhane !
    Sawant Maratha mhanun Ajitdadachi bhalaawannkareet aahet ka? Marathyanni hi soyiskar itihaas saangayla suruwaat keli aahe, je Peshawenche jaatiche itihaaskar karit hote ase Marathe ( jaatiche) lok mhanataat ! Tase hi Chhatrapatinna koni sankuchit karu naye-- jaatit hi! Raja sarv samajacha asato! Sawant he Pawaranche manus aahet!

  • @anonomus1960
    @anonomus1960 Рік тому

    कोण आहेत हे ? , काही माहीत नाही
    अलीकडे कोणीही प्रतिक्रीया देत असत आणी घेत असत