आदरणीय ह.भ.प चारुदत्त आफळे यांना शिरसाष्टांग दंडवत.जे संस्कार बघत आणि ऐकत मोठे झालो तेव्हा आमचे हात आमच्या आजीआजोबांनी घट्ट धरले होते.पण आजच्या काळात मुले आणि त्यांचे आईवडील जगभरात पसरले आहेत ,त्यांना संस्कार देण्याचे महत्त्वाचे कार्य आपण करत आहात.खूपखूप आभार
सर्व दःखांचे दहन करणारे सुंदरकाण्ड बुवानी फारच सुंदर रीतीने सांगीतले. सुंदरकाण्डा विषयी एक श्लोक आठवला सुन्दरे सुन्दरी सीता सुन्दरे सुन्दरः कपिः। सुन्दरे सुन्दरी वार्ता अतः सुन्दर उच्यते ॥
🎉🎉आजच कीर्तन ऐकताना आम्ही लंका रावण दरबार अशोकवन सर्व बघून आलो द्रोह कशाला म्हणायचे ते समजले आपल्या प्रगल्भ बुद्धीमत्तेला काय वर्णावे?आफले बुवा तुम्हाला शतशः शतशः प्रणाम
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार लंका दहन तथा सुंदर कांड कीर्तन खूपच छान झाले.जय जय रघुवीर समर्थ,श्रीराम जय राम जय जय राम.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.जय श्रीराम🙏🙏🙏
नमस्कार बुआ वा आपल्या कीर्तनात वीररस,करूण रस, विनोद,गायन सगळ आहे वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन बुआ, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
नमस्कार महाराज.अप्रतिम. Comments करायला शब्द सापडत नाहीत. देवी कुंती, द्रौपदी इत्यादींची तेजस्विता माहिती होती. त्या मानाने सीतादेवींची प्रतिमा सौम्य, सोज्वळ वाटायची. आज सीतादेवींचे तेजस्वी स्वरूप समजले. धन्यवाद महाराज.
प्रत्येक कीर्तन ऐकल्यावर वर्णन करायला प्रतिभा फारच कमी पडते. आफळे बुवा पद्य तर उत्तम गातातच पण गद्यही त्यांच्या मुखातून कविता होऊन, अभंग होऊन अवतरतं. 'विश्वाचा विश्राम रे' आतपर्यंत भिडलं. धन्यवाद बुवांचे व कीर्तन विश्व टीमचे. नमस्कार.
Buva kirtan nehmi pramane uttam navin drushtikon fenare zale vishvacha vishram re swami maza ram re he pad tar aikun kan trupt zale kirtana pramane vadkanchi sarh hi surekhch pudhchya bhagachi aaturtene vat pahatoy nmskar
मी इयत्ता 5/6 वीला असेल जेव्हा पहिल्यांदा मी बुवांना ऐकले, बघितले. ते परभणी जिल्ह्य़ात सेलु तालुक्यात केशवराज बाबासाहेब मंदिरात कीर्तन करण्यासाठी आले होते. तेव्हापासून ऐकते मी त्यांना. खूप अभ्यास आहे त्यांचा . त्यांच्या हातून सत्कार्य अखंड घडत राहो. माझ्या सारख्यांना खूप शिकायला मिळेल .अनेक उत्तम शुभेच्छा 🙏🚩
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
आदरणीय ह.भ.प चारुदत्त आफळे यांना शिरसाष्टांग दंडवत.जे संस्कार बघत आणि ऐकत मोठे झालो तेव्हा आमचे हात आमच्या आजीआजोबांनी घट्ट धरले होते.पण आजच्या काळात मुले आणि त्यांचे आईवडील जगभरात पसरले आहेत ,त्यांना संस्कार देण्याचे महत्त्वाचे कार्य आपण करत आहात.खूपखूप आभार
जय सीयाराम जय बजरंगबली🙏🙏🙏🌹🌹🌹 आदरणीय श्री.आफळे गुरुजी तुमच्या वाणीतून साक्षात मारुतीराय बोलताहेत असे वाटतेय🙏. खरोखरच अवर्णनीय अनुभुती येते रामायण ऐकताना तुमच्या वाणीतून🙏
Dhanyavad Aafale buva Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻 खूपच छान सर्वांचे खुप खुप अभिनंदन
जय श्रीराम जय विर हनुमान
फारच छान!
श्रीराम जयराम जयजयराम!!
अप्रतिम किर्तन!
श्रीराम जयराम जयजयराम
स्वामी माझा राम रे...👌👌💐
सर्व दःखांचे दहन करणारे सुंदरकाण्ड बुवानी फारच सुंदर रीतीने सांगीतले. सुंदरकाण्डा विषयी एक श्लोक आठवला
सुन्दरे सुन्दरी सीता सुन्दरे सुन्दरः कपिः।
सुन्दरे सुन्दरी वार्ता अतः सुन्दर उच्यते ॥
Ha shlok kashat aahe,
आजचा भाग एकदम जबरदस्त होता शेवता ऐकताना तर वीरश्री संचारली जणू काय आजचा भाग म्हणजे संपूर्ण बारा भागांचा कळसच वाटला
रामायण मधला खरा गाभा सांगितला आहे आणि जोडीला राष्ट्र चेतना...कीर्तनाचे खरे उदिष्ट सफल झाले.
आफळे बुवांना साष्टांग नमस्कार.. अतिशय सुंदर निरुपण केले आहे.. आज या विचारांची खूप आवश्यकता आहे. नक्कीच जनजागृती होईल
सुंदरकांड सुंदरच🙏🙏
महाबली हनुमान की जय🙏🙏
बुवा कीर्तन अप्रतिम🙏 🙏
Sanskriti
Jay Shriram
Shri ram
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
🎉🎉आजच कीर्तन ऐकताना आम्ही लंका रावण दरबार अशोकवन सर्व बघून आलो द्रोह कशाला म्हणायचे ते समजले आपल्या प्रगल्भ बुद्धीमत्तेला काय वर्णावे?आफले बुवा तुम्हाला शतशः शतशः प्रणाम
नमस्कार बुवा अप्रतीम रामायण शतशः धन्यवाद 🙏🏿🙏🏿🙏🏿
आफळे बुवा नमस्कार जयश्रीराम
नमस्कार बुवा, श्रीराम कथा खूप सुंदर रीतीने समजावले,
नमस्ते बुवा ,तुम्हीही हनुमंता सारखेच आहेत असे वाटते ,एका कीर्तनात किती गोष्टी उधृत केल्या ,खूप गोष्टींची माहिती आणि जाणीव झाली ऐकून
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार लंका दहन तथा सुंदर कांड कीर्तन खूपच छान झाले.जय जय रघुवीर समर्थ,श्रीराम जय राम जय जय राम.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.जय श्रीराम🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩
काय आवेश , काय मांडणी, ,काय समजावणी ,काय ती राष्ट्रभक्ती , तळमळ, देशद्रोह्यांवरील संताप , भव्य दिव्य उत्तुंग नवरसपूर्ण कीर्तन 🙏🙇🏻♀🚩
महारुद्र हनुमान की जय ,
श्री राम जय राम जय जय राम.
सीता मातेचं जे मनोगत उभे केले ते अंगावर काटा आणणारे होतं, बुवांना कोटी कोटी प्रणाम
नमस्कार बुआ वा आपल्या कीर्तनात वीररस,करूण रस, विनोद,गायन सगळ आहे वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन बुआ, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
Chhan Ani Sundar nirupan by our respected Shri Aaphle Maharaj Dahanyawad.
ऐकतच रहावं असं हे सुंदर कांड आफळे गुरुजींनी खूप सुंदर वर्णन केले आहे
साक्षात हनुमंतच कीर्तन करत आहेत असं वाटलं 🙏
🙏🙏🙏जय श्री राम 🙏🙏🙏🇮🇳🚩
सुंदर कांडा चे अतिशय सुंदर निमंत्रण मंत्र मंत्रमुग्ध करणारे विवेचन.
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम ✨️🙏🏻
खुपच छान समजले कीर्तन हनुमानाची सेवा
श्रीराम🙏🏻🙏🏻🙏🏻खूप सुंदर.👌👌स्त्री शक्तीची तेजस्विता चेतवनारी सीतामाई मनाला चटका लावून गेली
खूप छान महाराज👌 अगदी काळजाला भिडते तुमचे कीर्तन खूप खूप धन्यवाद आणि अनेक उत्तम शुभेच्छा💐🙏
महाराजांच्या कीर्तनामध्ये देशभावना प्रकर्षाने जाणवते.
श्री राम जय राम जय जय राम
प्रत्यक्ष हनुमान बोलत आहे असा भास होतो, खरचं आफळे गुरुजी तुमचे शतशः आभार.
नमस्कार आफले गुरुजी. कीर्तन एकदम छान. मी सुरुवातीपासून ऐकतोय.
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏💐💐🚩
नमस्कार महाराज.अप्रतिम. Comments करायला शब्द सापडत नाहीत.
देवी कुंती, द्रौपदी इत्यादींची तेजस्विता माहिती होती. त्या मानाने सीतादेवींची प्रतिमा सौम्य, सोज्वळ वाटायची.
आज सीतादेवींचे तेजस्वी स्वरूप समजले.
धन्यवाद महाराज.
Jai shree ram 🙏
आफळे गुरुजींना नमस्कार🙏
नमस्कार ! आपण ह्या रमकथे द्वारे जनजागरण खूप छान प्रकारे करत आहात. आपणास अनेक अनेक नमस्कार.
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली अप्रतिम आहे
Sunderkandatlya veerraspradhan deshprem jagvnare utkrushta kirtanache sadarikaran atishay prabhavi v utkrusht aahe dhanyavad .🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर निरुपण. प्रत्यक्ष हनमंताचे दर्शन झाले. बुवांना नमस्कार।।
वा ! काय मस्त वीररसपूर्ण कीर्तन! धन्यवाद बुवा.
खूप छान सुंदर कांडाचे वर्णन. धन्यवाद 🙏
जय श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹 जय श्री हनुमान 🙏🌹🙏
अतिशय छान कीर्तन 🙏🙏
किती सुंदर! घरी बसुन प्रत्यक्ष समोर ऐकण्याचा आनंद घेत आहे. खुप काही कल्पना स्पष्ट झाल्या त मन: पुर्वक धन्यवाद.
खूप छान वाटलं
😮😮
श्रीराम समर्थ 🙏 सुंदर कांड अतिशय सुंदर सांगितले, किर्तन अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
आफळे बुवा...🙏🙏🙏🙏🙏
मस्त सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.
अप्रतिम किर्तन
उत्तमोत्तम फारच सुंदर्
khup sundar
जय श्रीराम!
खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूप उत्तम सादरीकरण 🙏🏻🙏🏻
Abhinandan Kirtan Vishwa 100k subscriber sathi🎉
वा खूपच छान किर्तन सांगतात
जय श्रीराम
आदरणीय बुवा, आपणांस विनम्र अभिवादन!खूप छान कीर्तन झाले.खूप सुंदर!
प्रत्येक कीर्तन ऐकल्यावर वर्णन करायला प्रतिभा फारच कमी पडते. आफळे बुवा पद्य तर उत्तम गातातच पण गद्यही त्यांच्या मुखातून कविता होऊन, अभंग होऊन अवतरतं. 'विश्वाचा विश्राम रे' आतपर्यंत भिडलं. धन्यवाद बुवांचे व कीर्तन विश्व टीमचे. नमस्कार.
Jay Shriram🙏🙏
खूप वेगळा अर्थ कळला सुंदर कांड या भागाचा
Khup sundar.nmskar.
खूप छान वाटलं
हनुमंत महाबळी,दाढी रावणाची जाळी
Jai shri ram jai hanumant
Congratulations🎉 1 lakh subscribers
Jay Shri Ram.
Jay shri Ram
बऱ्याच प्रतिक्रिया ऐकून त्यातला गर्भीत अर्थ कळला नाही असं वाटतय. प्रत्येक वाक्यात एखादा गर्भीत अर्थ समजून घ्यायला हवा.
Buva kirtan nehmi pramane uttam navin drushtikon fenare zale vishvacha vishram re swami maza ram re he pad tar aikun kan trupt zale kirtana pramane vadkanchi sarh hi surekhch pudhchya bhagachi aaturtene vat pahatoy nmskar
🙏
🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩
मी इयत्ता 5/6 वीला असेल जेव्हा पहिल्यांदा मी बुवांना ऐकले, बघितले. ते परभणी जिल्ह्य़ात सेलु तालुक्यात केशवराज बाबासाहेब मंदिरात कीर्तन करण्यासाठी आले होते. तेव्हापासून ऐकते मी त्यांना. खूप अभ्यास आहे त्यांचा . त्यांच्या हातून सत्कार्य अखंड घडत राहो. माझ्या सारख्यांना खूप शिकायला मिळेल .अनेक उत्तम शुभेच्छा 🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐
Khare ahe. In US, I taught my daughter the same for her security. She is 17. Yup. It's needed in India more. The Fact
Khup sundra pravchan
नमस्कार गुरूजी
Great !ata apan shripad shree vallabhanche charitra sanga na please.
.
मारूती रायाची रेकी हल्लीच्या पुरोगाम्याना सुध्दा पटेल.
❤🙏🙏🙏🌷🤗
अप्रतिम किर्तन जय बजरंग बली
❤❤❤❤❤❤❤
Ambedkar,jotirav phule yavrahi kirtan pahije
श्री राम जय राम जय जय राम
तुम्ही तबल्या बरोबर ढोलक ची साथ आणल्या पासून किर्तनाची गोडी द्विगुणित झाली आहे!
44:04
Hello bu
आम्ही आतूरतेने वाट पाहतोय..
Shri ramachya aartitil marila jambumali akhiya marila he mhanat hoto tyacha arth aaj kala
जय जय राम समर्थ!!