चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- १ | शिवजन्मापुर्वीचा इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 вер 2021
  • Chattrapati Shivaji Maharaj kirtan || शिवाजी महाराज कीर्तन आख्यान || चारुदत्त आफळे महाराज
    #youtube
    #smabhaji_raje
    #जय_हिंदुराष्ट्र
    #हिंदुत्व
    #जय_श्री_राम🙏
    #lokdoun
    #KESARI_MEDIA
    Important Note
    👇👇👇👇👇👇
    जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील शस्त्र आणि शास्त्र हाती घ्यावे लागते, शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा उपयोग करायला आम्हाला आमच्या पुर्वजानी शिकवलं, आणि याचे चांगलेच उदाहरण आपल्या कडे आहे. फक्त आपल्या ते लोंकापुढ मांडायचआहे, आणि आताच्या सोशल मिडीयाच्या युगात आपल्याला, सोशल मिडीया व्दारे लोकां 'पर्यन्त पोहचवने हे आपले कर्तव्य आहे. आणि @KESARI_MEDIA च्या व्दारे आम्ही कार्यरत आहोत. आपले योगदान महत्वाचे🙏

КОМЕНТАРІ • 43

  • @malchandpawar9867
    @malchandpawar9867 Місяць тому

    महाराज मानाचा मुजरा

  • @smitachavan7284
    @smitachavan7284 2 роки тому +21

    आफळे बुवा तुमचे नाट्यमय बोलणे , सुस्पष्ट विचार , सुंदर गायन 🙏🙏. तुम्हाला . मनाला फार त्रास होतो हे सर्व ऐकून . कधी आपण शहाणे होणार . तुमची वाणी अत्यंत प्रभावी आहे , फार मोठे राष्ट्रीय कार्य करीत आहात आपण . तुमची बरीच कीर्तने शोधून मी रोज रात्री ऐकते . सध्या मी US मधे आहे . मला या श्रवण भक्तीने खूप आनंद मिळतो .

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 роки тому +1

      धन्यवाद असाच प्रतिसाद द्या 🙏🏻

    • @arunvishwasrao2172
      @arunvishwasrao2172 Рік тому

      आपण युएस.मधे आफळे सरांना ऐकत आहात फारच छान सुंदर

    • @virajlakhan4209
      @virajlakhan4209 Рік тому

      )))))))))))l
      Ll)l)))l))))l)))))))))))))l)))))

    • @virajlakhan4209
      @virajlakhan4209 Рік тому

      ​@@KESARIMEDIA830)ll

  • @tanajiugale1774
    @tanajiugale1774 9 місяців тому

    देव देश धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करून केवळ राष्ट्र सेवेसाठी सेवारत व्हावे असे वाटत आहे आफळे महाराजांचे कीर्तन ऐकुन

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 2 роки тому +2

    इथंभूत सर्व संदर्भ देऊन त्यावेळचा इतिहास मूर्तिमंत आमच्यापुढे सुंदर पद्धतीने उभा करतात. खरोखरच आफळे महाराज अद्वितीय आहेत

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 7 місяців тому

    आपले बाबांचे किर्तन अप्रतिम

  • @ShubhamMhaisale
    @ShubhamMhaisale 4 місяці тому +1

    लाख लाख प्रणाम

  • @prajakta1590
    @prajakta1590 Рік тому +7

    खूपच सुंदर मी आता परत ऐकत आहे ..आता मला पाचवा महिना लागला आहे आणि आफळे बुवांना ऐकल्याशिवाय मला बिलकुल बर वाटत नाही ..झोप ही लागत नाही .. शिवबांसारखा पुत्र प्राप्त होवो ही खूप मनापासून इच्छा होत आहे..(लिंगभेद नाही ..इच्छा जी होते आहे तेच सांगते आहे)

    • @rameshwarkedar5177
      @rameshwarkedar5177 Рік тому

      डॉक्टर प्राजक्ता साहेब ताई असेच छान विचार प्रत्येक मायमाऊलीचे असते तर?? घराघरात शिवबा जन्माला आले असते. जय🙏🙏 शिवराय

    • @prajakta1590
      @prajakta1590 Рік тому +2

      Happy to say ..blessed with baby boy on 18 Dec at 9.04 am...

    • @abhishekdalvi2453
      @abhishekdalvi2453 10 місяців тому

      मी numerologist आणि रेकी grand master आहे मी आता तुमची ही कमेम्ट वाचली... तुमचा मुलगा फार वेगळ्या कॅटेगरीत येणारा आहे 9 भाग्यांक आणि 9 मुलांक दोन्ही एकत्र आहेत... हे जबरदस्त पराक्रम असल्याच लक्षणं आहे.... त्याच्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा ✨️🙏

    • @prajakta1590
      @prajakta1590 10 місяців тому

      @@abhishekdalvi2453 thanks sir🙏 खर आहे त्याला हरिपाठ ऐकल्याशिवाय झोप लागत नाही रडत असला आणि हरिपाठ लावला की हसतो गोड

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 2 роки тому +4

    अप्रतिम रसाळ वाणी....... कीर्तनासाठी अत्यंत सुंदर.... मालोजी राजांनी घृष्णेश्वर मंदिराची उभारणी केली....... पण त्यांनी स्वराज्यस्थापनेसाठी कुठलाही प्रयत्न केलेला दिसत नाही. अर्थात त्यांच्या सुपुत्राने शहाजीराजांनी असा प्रयत्न दोन वेळा केला पण दुर्दैवाने तो असफल ठरला एकदातर आदिलशाहीच्या मुरारजगदेव या हिंदू वजिरानेच आपल्या रावराया या हिंदू सरदाराच्या साहाय्याने तो उद्वस्त केला. शहाजीराजांनी केलेला शेवटचा प्रयत्न म्हणजे अगदी निजामाच्या शेवटच्या वंशजाला स्वतःच्या मांडीवर बसवून त्याला अभिषेक केला आणि स्वतः वजीर झाले पण मुघल आणि आदिलशहा यांच्या संकुक्त फौजांनी तोही प्रयत्न विफल केला. अगदी याचवेळी त्यांचा सासरा लखुजीराव जाधव हे अगदी जावयाच्या जीवावर उठले होते कारण ते तेव्हा मुघलांना मिळाले होते.पण स्वराज्यासाठी लागणारे सर्व शिक्षण शिवाजी महाराजांना देवविलें आणि त्यांच्याकरवी आपली मनीषा पूर्ण केली. प्रत्येक वेळी हिंदूच हिंदूंच्या नाशाला कारणीभूत ठरले......... संतांच्या बाबतीत म्हणाल तर जे विद्यारण्य स्वामींना कोडे उलगडले आणि हरिहर बुक्क याना संपूर्ण पाठिंबा देऊन विजयनगर साम्राज्याचा पाया घातला त्यानंतर एकदम समर्थ रामदास स्वामींनी स्वराज्य उभारणीला संपूर्ण पाठिंबा दिला पण भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेले कुणीही वारकरी संप्रदायी संतांना याची जाणीव झाली नाही. अगदी संत ज्ञानेश्वर आणि यादव साम्राज्य हे समकालीन होते पण त्यांचा सुद्धा राष्ट्राला काहीही उपयोग झाला नाही. आणि त्यांच्या नंतरच्याही या संप्रदायातील कुठल्याही संतांचा राष्ट्रकार्यासाठी उपयोग झाला नाही.

  • @AnuRaG0059
    @AnuRaG0059 Рік тому +3

    33:57 अप्रतिम

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 Рік тому +4

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @mauligavhad6414
    @mauligavhad6414 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 7 місяців тому

    🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @anilphakade4211
    @anilphakade4211 2 роки тому +1

    Afhle buva....1 number.... knowledge

  • @manojbhamare8868
    @manojbhamare8868 Рік тому

    जय श्री राम

  • @ajinkyagovardhan1194
    @ajinkyagovardhan1194 Рік тому

    खुपच छान

  • @gautamjagtap1056
    @gautamjagtap1056 2 роки тому +1

    जय हिंदुराष्ट्र जय राम कृष्ण हरी

  • @shubhamchandane5428
    @shubhamchandane5428 2 роки тому +1

    🙌

  • @user-gf2db2vw6e
    @user-gf2db2vw6e 7 місяців тому

    😢 best

  • @bantairapper6642
    @bantairapper6642 Рік тому

    🔥🔥🔥

  • @omkarkadam2097
    @omkarkadam2097 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 роки тому

      राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @shubhammalode9744
    @shubhammalode9744 2 роки тому +7

    संपूर्ण शिवचरित्र साठी कोणते पुस्तक चांगले आहे ...?

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 роки тому +3

      Raja Shivchhatrapati - Purvardha + Uttarardha (Set of 2 Books) (Marathi) www.amazon.in/dp/B07NVR57C7/ref=cm_sw_r_apan_glt_i_EPPP8AC7JEXREKQRRWSJ

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 2 роки тому +2

    नको देवराया अंत आता पाहू..... 🙏🙏🙏 समस्त महाराष्ट्राने ऐकावे ... 👍👍

  • @dr.dnyaneshvarshinde5106
    @dr.dnyaneshvarshinde5106 5 місяців тому

    खूपच छान 🎉

  • @ravirajkolekar2699
    @ravirajkolekar2699 Рік тому

    🔥🔥🔥🔥

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Рік тому +1

    तुम्ही जे सगळं फार पोटतिडकीने किर्तन करता . आता तरी आम्ही जागे होणार काय?

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 Рік тому +1

    सगळे भाग एका खाली एक असे पाठवावेत

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  Рік тому +2

      ua-cam.com/play/PLJbANr6WWvojUTjnVvYrEUs88Nx8t-JBs.html जयतू हिंदुराष्ट्रम् 🚩🙏🙏

    • @maheshkaka3891
      @maheshkaka3891 Рік тому

      @@KESARIMEDIA830 आभारी आहे माऊली 🙏

  • @sharadwarunkshe6468
    @sharadwarunkshe6468 Рік тому

    खूपच छान

  • @VishPatil1857
    @VishPatil1857 2 роки тому +1

    फारच सुंदर