आजपर्यंत अनेकदा रामायणातील कथा ऐकल्या.पण आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनाद्वारे मनातील अनेक शंका निरसन झाल्या.अनेक घटना मागील कारणे समजली.आपल्या निवेदनाबद्दल बोलणे न लागे.त्याला तोड नाही. अत्यंत उद्बोधक, शांततेत विवेचन ऐकतच राहावे असे वाटते. आप ण किर्तन विश्व द्वारे करीत अ
उत्तम, नेहमीप्रमाणे अप्रतिम. बुवांना व सर्व टीमला खूप धन्यवाद. बुवा ठीक आहेत ना? मागील व या कीर्तनात उत्साह किंवा जीव ओतून रंगवणं. किंचित कमी वाटलं. कदाचित माझ्या ऐकण्यात मीही कमी पडत असेन. नमस्कार.
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Jai jai shree sitaram 🙏🙏💐💐🚩
सुश्राव्य❤❤
खूप सुंदर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Jabardast 🎉
खरच किती छोटी छोटी माहीती सांगून बुवा किर्तन छान करता खरच बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार
खूप छान विवेचन केले आहे धन्यवाद
🙏🙏खूप सुंदर कीर्तन
जय जय राम कृष्ण हरि उत्तम किर्तन
Har har Mahadev
मकरंदबुवा रामदासी ह्यांनी त्यांच्या u tube मधील कीर्तनात सांगितले होते कि आपण रामायण फारच छान सांगता.म्हणुन ऐकत आहे.धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺
खूप मस्त बुआ 👍👍
खूप छान किर्तन. बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार.
Aphale buvana साक्षात सरस्वती देवी प्रसन्न आहे
Aaphale गुरूजी नमस्कार
जय श्रीराम
खुप खुप छान कीर्तन एकदम भारीच. नमस्कार आफले गुरुजींना.
खूप छान कीर्तन आजचा अभंगही खुप छान
Okay sir
आजपर्यंत अनेकदा रामायणातील कथा ऐकल्या.पण आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनाद्वारे मनातील अनेक शंका निरसन झाल्या.अनेक घटना मागील कारणे समजली.आपल्या निवेदनाबद्दल बोलणे न लागे.त्याला तोड नाही.
अत्यंत उद्बोधक, शांततेत विवेचन ऐकतच राहावे असे वाटते.
आप
ण किर्तन विश्व द्वारे करीत अ
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली विंग तालुका कराड
👌
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार सेतू बंधन कीर्तन खूपच छान झाले.कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
अत्यंत सुंदर फारच छान नंमस्कार गुरूजी
महाराज !!!
जय श्री राम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Excellent,eagrly waiting for shreemad bhagwad geeta pravachan,hariom,comment by Dr sneha
जय श्रीराम🙏🙏
फळेबुवांच्या कईर्तनकथाकथनाने चपळ असणारे मनही खिळून राहते.
कृपया व्हिडिओ ला लाईक पण करत जा
राम कृष्ण हरी
आफळे महाराजांचे अप्रतिम विश्लेशणात्मक रामायण,
Outstanding body language and speech
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
मस्तच झाली कथा. ऐकतच रहावे अशी
नमस्कार बुआ वा खुपच सुंदर कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर
Ok
फक्त ऐकत rahavasa वाटतं. कधी संपू नये असा वाटतं.
शेवटी raghupati ram bhajan तर ❤❤❤❤❤
बुवा, अप्रतिम निरूपण.
खरोखर कान तृप्त झाले.
आपणास मनापासून साष्टांग दंडवत.
🌹👋👋🌹👋👋🌹
Yes bhagwtam, Gita. हा मेवा असाच चालुदे
अतिशय सुंदर
कीर्तन विश्वाचे मनापासून आभार. योग्य कानउघाडणी केली.
मनापासून आभार आणि नमस्कार.
अप्रतिम बुवा , खूपच छान , सुंदर ,मन रंगून गेले ...बोलायला शब्द नाही . मनापासून धन्यवाद .....
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
अप्रतिम सेतूबंधन कथा.
फारच छान ,कांहीं क्षण काहोइना मन रंगी रंगुन जाते 🎉🎉
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
खुप छान रामायण महिती मिळत आहे धन्यवाद सर्व कीर्तन कामांना ञिवार सलाम
अप्रतिम विवेचन. नमस्कार बुवा.
Shri ram
रामायणातील संस्कार अतिशय सुंदर सांगितले आहेत. धन्यवाद 🙏
श्रीराम समर्थ 🙏 सेतुबंधनाचे किर्तन अतिशय सुंदर,सुग्रीवाला योग्य शब्दात समज दिली, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Jai sheeran 🙏🙏🙏
Jay Shri Ram.
Very nice
श्री राम जय राम जय जय राम.
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्रीराम माऊली.
खूप छान.
छानच झालं किर्तन!
श्रीराम जयराम जयजयराम
जय श्री राम 🙏 खुप छान आणि सुंदर रामकथा सांगतात...ह ब प आफळेबुवा नमस्कार
Very Very nice
जय जय राम कृष्ण हरी....खूप छान
जय श्रीराम जय विर हनुमान
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
खुपच छान सांगितली आजची कथा
Jai shree Ram
फारच सुंदर सांगत आहेत कथा निरूपण.रसपूर्ण.👌👌🙏
मन:पूर्वक अभिवादन🙏🙏
उत्तम किर्तन
Jay Shriram,Jay Hanuman🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम कीर्तन
खूप सुंदर
एक लाईक 👌 आणि एक टाळी 👋
ही खारूताईची भेट 🙏
जय श्रीराम 🚩🙏
अतीशय सुंदर किर्तन. ऐकतच रहावे असे वाटते.
उत्तम, नेहमीप्रमाणे अप्रतिम. बुवांना व सर्व टीमला खूप धन्यवाद. बुवा ठीक आहेत ना? मागील व या कीर्तनात उत्साह किंवा जीव ओतून रंगवणं. किंचित कमी वाटलं. कदाचित माझ्या ऐकण्यात मीही कमी पडत असेन. नमस्कार.
🙏🙏👌
12वा भाग उद्या आहे का महाराज खुप छान
रविवारी, १६ तारखेला प्रसिद्ध होईल
🙏🙏🙏🌷😊
Buva Mahabharatavar kirtan kara plz
जय जय रघुवीर समर्थ 💐🙏🙏🙏
Namaskar bua prakalpa chhan aahe parantu ek vinanti hai ke kirtan karanara ni pagdi ghalavi ashi vlnanti aahe.
॥जय श्रीराम॥ कीर्तन अत्यंत सुंदर आहेत. खूप शिकण्या सारखे आहे सगळे निवेदन. एखादे कीर्तन प्रायोजित करण्या साठी तुम्हाला संपर्क कसा करायचा?
1:12:46 ithe apan sangitlya pramane Andaman nikobar betacachi pahni zali pn andaman nikobar he lanke pasun rameshwarm peksha khup lamb ahe tr mg tithe kasa ani janar Kasa Lanke vrun tikde
वेग वेगळया topics वर videos बनवले पाहिजे
Asech mahabharat series gita jayanti la suru kara
उत्तम विचार आहे
@@kunalbhagvat5159 waaaaw2w2
Ho खरच whyala पाहिजे
मला अंदमान चा reference samjala नाही. अंदमान बेट आणी लंका तर फार लांब आहे
आपले रेकॉर्डिंग करता तिथ येण्याची इच्छा आहे .
कृपया परवानगी द्याल का?
Atlanta shravaniya
Sunder😊
येत्या वर्षाचे रेकॉर्डिंग मार्च मध्ये पूर्ण झाले. पूर्ण एका वर्षातील १५० कीर्तन फेब्रुवारी-मार्च च्या दरम्यान शूट केली जातात.
🕉️🌏🌏🧲🧲
Sponsorship kashi ghetat
0🎉❤❤😂🎉🎉
Answer milat nahi
😂
😂
😮😂🎉
उत्कृष्ट कीर्तन-----सुरेश अनगळ आणि परिवार
😅़़़़़़़़़ंं़़़़़़़़ं़़़़?
हे सगळे pseudo Secular
रमा वर विश्वास न ठेवणारे
जय श्रीराम
Jai Shree Ram
श्री राम जय राम जय जय राम 🚩🙏🏻🙏🏻
Jai shri ram
जय जय रघुवीर समर्थ
जय श्रीराम
जय श्रीराम