शिव चरित्र भाग ३ - अफझल वध Charudatta Aphale Shivaji Maharaj Kirtan | Aphale Guruji Shivcharitra
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- या लिंकवर बघा सर्वोत्तम मराठी पुस्तकं: bit.ly/2IRrOEr
राजकारणातील न ऐकलेले किस्से व प्रसंग : bit.ly/2XBL554
सर्व मुख्यमंत्र्यांची कारकीर्द या लिंकवर : bit.ly/2JmVicz
ऐतिहासिक किस्से व ऐतिहासिक यशोगाथा : bit.ly/2RF5joV
महात्मा फुले चरित्र वाचन : bit.ly/2IvGMOW
सावित्रीमाई फुले चरित्र : bit.ly/2KEHFbx
सुरेश भट यांच्या गाजलेल्या कविता : bit.ly/2ZRKV76
कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या लोकप्रिय कविता : bit.ly/2LoaWqu
३०० पेक्षा अधिक करिअर मार्गदर्शन या लिंकवर : bit.ly/2KHWXfN
सरकारी खाजगी नोकरीविषयक बातम्या : bit.ly/2ZR5JLO
प्रेरणादायी, यशोगाथा, सक्सेस स्टोरीज : bit.ly/2RALcIA
आरोग्यविषयक सल्ले व इतर आरोग्यविषयक विडीओ : bit.ly/2xhAwFu
My Microphone with 20 feet Audio Cable
Discount Link:- amzn.to/2F3YV4C
My Mobile, Coolpad Note6 (Royal Gold, 4GB RAM + 64GB ROM,Dual Front Camera)
Discount Link:- amzn.to/2EZrnVw
My Laptop, Dell Inspiron 5370
Discount Link:- amzn.to/2Hw2GTn
My Tripod
Discount Link:- amzn.to/2XYV95h
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Educational & Informational purpose.
आफळे बुवा म्हणजे अमृत रसाळ वाणी
आफळे बुवा म्हणजे आजच्या युगातले ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा माऊली
खरच खूप अप्रतिम कीर्तनकार आहेत आफळे बुवा.
मी माझ्या मुलांना असेच शिव भक्त बनवणार महाराज
श्रीमंत छत्रपति शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना कोटी कोटी वंदन. महाराजांच्या स्वराज्यात महाराजांचा मावळा म्हणून जन्माला आलो हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.
आग्य्राहून सुटका,अफझल खानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेली स्वारी म्हणजे जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक
या अशक्यप्राय व अदभुत अशा पराक्रमामुळे छत्रपति शिवाजी
महाराजांचं एकमेवाद्वितीय असं स्थान आहे.
🚩🚩
महाराष्ट्रात एकच राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री श्री श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय🎉🎉 महाराजांचा आवाज पण सुंदर आहे
छत्रपति शिवाजी महाराज की जय , जय शिवराय.जगात ऐसा राजा होणे नाही .
आफळे महाराज,
धन्य झाले कान आणि माझे मन. एक विनंती आहे. आपण शिवाजी महाराजांच्या अशा सर्वच कथा आपण प्रभावीपणे मांडता. त्याचा एक संग्रह करून सी.डी. करावी. म्हणजे आम्ही या व पुढच्या पिढीला आपला इतिहास मनात बिंबवू शकू. आम्ही प्रयत्नशील आहोतच. पण आपली पद्धत खुपचं प्रभावी व परीणाम कारक आहे म्हणून ही नम्र विनंती. तसेच सर्व थोर पुरुषांच्या टिळक , सावरकर,चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद इ. च्या पण कथा संग्रह करावा.
Hi sagli kirtane available aahet
❤khupach chan vichar❤
अगदी बरोबर 👍
यालाच म्हणतात जाणता राजा 🙏🙏💅💅🌹🌹 जय शिवराय
शिवचरित्र ऐकून मन भरून गेलं पूर्ण ऐकलं मी 🙏🚩 आणि तुम्ही ही ऐका
आजचे नेते बघताना आपण कीती कपाळ करंटे आहोत हे लक्षात येते.असो पण वैयक्तीक पातळीवर तरी आपले आचरण राजांना आवडेल असे ठेवण्याचा प्रयत्न आपण करु या.जय भवानी जय शिवराय
शिव चरित्र कितीही ऐका कितीही वाचा मन भरतच नाही.......🚩
किती मोठी रिस्क घेतली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ह्यातून दिसते 👌👌👌👌
अतिशय उत्तम किर्तन नेहमीप्रमाणे अफझल वध अगदी डोळ्यासमोर उभा राहीला, जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र
खूप छान ... महाराज फक्त मराठ्यांचे नाही तर सर्व जाती धर्मातील लोकांचे होते .... जय जिजाऊ जय शिवराय ll
धर्म एकच आहे भावा...
Are bhava ith marathe mhanje maharajanchi fauj. Attache maratha hi jat Ani tya velche marathe hi marajanchi fauj ha farak ahe
किती मोठी रिस्क घेतली शिवाजी महाराजांनी
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार आहेत
।। जय शिवराय।।
।। जय जिजाऊ ।।
।। जय शहाजी राजे।।
।। जय शंभूराजे।।
@Nilesh Dada Ahetacha definately.
किती स्पष्ट आवाजात सादरीकरण केले ❤❤❤
YUGPURUSH CHATRPATI SHIVAJI MAHARAJ BHARTA CHA KOHINOOR HEERA AAHE! CHATRAPATI SHIVBA KHARO KHAR SHRI RAM SHRI KRSN CHACH AVTAAR AHE !
शिवचरित्र ऐकावे तर ते फक्त बाबासाहेब पुरंदरे आणि तुमच्या मुखातुनच,प्रसंग समोर घडतोय आणि आम्ही तो सर्व बघतोय अस वाटत
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
L
M
Qq
😮😮
अंगावर काटा येतो जेव्हा जेव्हा अफजलखानचा वध ऐकतो🚩 जय शिवराय 🚩
छान , इतिहास अश्या पद्धतीने भावी पिढी समोर आला पाहिजे . जय शिवराय .🙏🙏🙏
महादेवा चार आवतार आहेत
आ हा हा. किती सुंदर वर्णन, ऐकून मन भरून आले.
देशद्रोही, गद्दार काँग्रेसी नीच, नालायकानी खोटा इतिहास लिहून तरुण पिढीला भरकटविले. आपण उत्तम कार्य चालवले आहे. असाच इतिहास सांगून सत्य जनतेला कळवावे.
इथे काँग्रेस कुठून आलं?? अरे शिवरायांबद्दल बोला.. इथे पण घाण करता आहेत का?
अप्रतिम
जय भवानी जय शिवाजी !
श्री.चारुदत्तजी सादर प्रणाम
🙏🚩🚩
Khup chhan mahiti.
Jay Bhavani Jay Shivaji.
Jay Jay Raghuveer Samarth.
.
स्वराज्य स्थापनेत बहिर्जी नाईक फार मोठे व महत्त्वाचे योगदान आहे बहिर्जी नाईक यांच्या वर किर्तन व्हावे
Jai Shivrai. Chatrapati Shivaji Maharaj ki jai.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र
खुप छान स्पष्टीकरणाचै सादरीकरण सर
Sir aapala nanbar betanar ka
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ek number...presentation.. jay Bhavani ..jay Shivaji Raje
पार्वती पते हरहर महादेव
जगदंब🚩🎤
हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा
खुपच छान माहिती! कोटी कोटी नमन छत्रपती शिवाजी महाराजांना
जय शिव शंभु🚩🚩
Baap re baap , kai te anchoring, sadarikaran? Ekdam best, my best respect to you.
Zabardast katha, dialogue and perfect sadarikaran🎉🎉🎉
Shrimant Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai
Jai Shivray Jai Maharashtra
अतिशय उत्तम कथन 👏👏👏🙏🙏
शिवाजी महाराजांचा जयजयकार असो.🌹🌹🌹
अप्रतिम....🙏🙏🙏 ऐकुन धन्या झालो🙏🙏🙏
माऊली तुमच्या मुखतुन निघणारी वाणी म्हणजे आमच्यासाठी अमृताचे झरे आहेत
जणू काही चित्रपट च पहिला इतकं अप्रतिम सादरीकरण आपलं.
फार सुंदर फार सुंदर,
🚩खूप छान 🙏👌
🚩जय शिवराय🚩
🚩जय जिजाऊ 🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩
उत्तम अति उत्तम ऐकत राहावे वाटले।
Ijinn
J
O
@@nbmchemistry9156 pp
@@nbmchemistry9156 p
Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra Jai Hind Aata je nete mandali Aahet tyani Talvarichya toka Evada tari Aadarsh Gheva nusate sarv Bhrashtravadi
Shiv Shambhucha Avatar macha shivaji Raja.jai shivaji jai bhavani.
जय शिवराय जय शंभूराजे
खूप खूप धन्यवाद.... तुमच्या कारण अर्थ पूर्ण आणि स्पष्टीकरणा सोबत इतिहास समजत आहे...
खुपच सुंदर अप्रतिम... चरीत्र सांगितले आदरणिय महाराजानी
जय भवानी जय शिवाजी
Maharajanna trivar Manacha Mujra 🙏
जय जय शिवराय ...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान गुरूवर्य जी जय भवानी जय शिवराय
खरच सहज सुंदर लेखन.
जय जिजाऊ जय शिवराय
नमस्कार
असे अष्टपैलूं व्यक्तिमत्त्व परत या भूमीवर यावं
त्याची गरज आहे, नितांत
सरस... अगदी छान उस्फुर्त वर्णन.. धन्यवाद !!
मस्त आफळे बुवा
krushnaji imandaar hotaa tarr
maharanjaavar vaar kaa kelaaaa
जय शिवराय 🙏🙏 जय शंभुराजे 🙏🙏
अप्रतिम . धन्यवाद
मला फक्त १ ला भाग ऐकायला सांगितला होता १ व्यक्तीनी ते म्हणजे आफळे गुरूजींच्या मुखातुन मात्र पहिला भाग पाहिल्यावर पुढीलं भागं माला ऐकू वाटलं म्हणजे सर तुमच्या मुळं १ नं
सुंदर जय शिवराय
Feels like i am in shivaji maharaj yug
जय शिवराय
🚩🚩
Wawa khup chna , Mauli
Jay Shivray 🙏💐💐
Jay shivray🧡🚩
जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्रच्या
🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय अप्रतिम सादरीकरण
आफळे बुवा जी नमस्कार 🙏🙏
आपल्या सगळ्या मराठा मावळ्याचा इतिहास समोर आला पाहीजी 🚩🚩🚩
गुरू जी आवाज फार गोड
10 वेळा आईकिल तरी मन भरत नाही
आता तेच चालू आहे महाराज
खूप छान वर्णन महाराज
महाराज देव आहेत
Tumchi bolnyachi padatt khup chan ahe guruji
Apratim vyaktimava
shivaji maharaj ki jay🙏🙏🙏
खुप छान गुरुजी
खूप छान इतिहास सांगितला... अप्रतिम....
Kya bat.....wah....
जय श्री राम
शिवचरित्र उत्तम आहे परंतु इतक्या adds मध्ये येतात हे काही बरोबर नाही
श्री आफळे महाराज खुप च्छान किर्तन
जय भवानी माता कि जय महाराजांच्या काळात मिडिया असती तर....
Jay shivaray ❤️
अति उत्तम
Jay shivaray
Khup chan guruji
JAY SHIVRAJE
🚩🚩जय शिवराय
रोमांच उभे राहतात आजही!
Khup chan 🚩🚩
So beautiful sir
1 ch number
Khup mast
Aajhi haan prasang aaikla ki angala katta yetoh...
Kiti te Shaurya majhya Raaja cha