कीर्तन विश्व या यूट्यूबच्या माध्यमातून गुरुवर्य आफळे बुवांनी श्री रामांचे छोटे छोटे विचार जनमाणसांमध्ये पोहोचवले आपले आभार मानावे तितके कमीच आहेत, नवीन पिढीला प्रभू श्री रामांचे विचार अंगीकृत करून देशाला वाम मागार्पासून मुक्त होण्यास नक्की मदत होईल यात शंका नाही जय श्री राम जय बजरंग बाली जय शिवराय
गुरूजी अतिशय सुंदर अप्रतिम कीर्तनती समजून सांगण्याची भाषा शब्द आवाज गुरूजी तुम्हाला विनम्र अभिवादन आणि खूप खूप आभार कीर्तन विश्व चॅनल चे जय जय राम कृष्ण हरी
वाह बुआ अप्रतिम. कीर्तन विश्व चॅनल मुळे प्रभू श्रीरामचंद्र यांचे अलौकिक चरित्र ऐकायला मिळाले. सर्व बारा भाग ऐकलेत. खुप अप्रतीम. खरं म्हणजे प्रभूंचे चरित्र खुप अगाध, खुप विस्तृत आहे. बुआ आपण खुप सक्षिप्त परंतु संपुर्ण चरित्र बारा भागात खुप छान रीतीने वर्णन केले. आपली कीर्तन प्रवचने ऐकणे म्हणजे आमच्या साठी एक पर्वणीच असते. ऐकतच राहावे असे वाटते, चरित्र संपुच नये असे वाटते. खुप छान गायन, वादन साथ. जय जय रघुवीर समर्थ
आम्ही आपले 12 ही भाग ऐकले.आपण संपूर्ण रामायण अतिशय सुंदर पध्दतीने सादर केले आहे.बरीच नविन माहिती मिळाली.रामायणाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घेता येईल ह्यावर चे निरूपण खूप छान वाटले.
बुवा, सर्व प्रथम आपणास साष्टांग दंडवत. चैत्र पाडव्यापासून सुरू केलेल्या रामकथेची सांगता खूपच छान झाली. सांगता करत असतांना आपण पुन्हा नवीन कीर्तन, प्रवचन सुरू करणार हे सांगून आमच्या सारख्या वयोवृद्धांना पुन्हा एक नवसंजीवनीच दिलीत, त्या बद्दल आपणास व आपल्या पूर्ण कीर्तन विश्व परिवारास मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. सांगतेचही कीर्तन खूपच उद्बोधक. कीर्तन ऐकून कान तृप्त झाले आणि गेले पंधरा दिवस खूप समाधान मिळाले. पउनःश्च आपणास मनापासून धन्यवाद. 🌹👋👋🌹👋👋🌹
आफळे बुवांना शतशः प्रणाम, आपले रामायणाचे बाराही भाग खूप अप्रतिम मधुर अतिशय उत्तम रीतीने विषय उलगडून दाखवणारा असा हा सुंदर शब्दार्थ सोहळा डोळे भरून पाहिला आणि श्रवण केला शेअर केला.🎉🎉🎉🎉
देवनिष्ठ राष्ट्रनिष्ठा देशनिष्ठा संत भक्ती भाषा संगीत प्रेम कीर्तन पारंगत अनेक ग्रंथाचे आभ्यासक आपले चिंतन अभ्यासासह आपल्या व्यक्तीत्वाला नमन वंदन प्रणिपात🙏🙇🏻♀
श्रीराम समर्थ 🙏 रावण वध , बिभिषण राज्याभिषेक, श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळ्याची कथा सुंदर 👌 श्रीराम कथा बारा भागांचे किर्तन अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
🙏🏼 श्रोत्यांवर देव प्रसन्न आहेत म्हणून असं स्वर्गीय कीर्तन ऐकायला मिळालं. पण तेच देव, बुवा तुमच्यावर पण तेवढेच प्रसन्न आहेत म्हणून असं नितांत सुंदर कीर्तन आपल्या वाणीतून वर्षाव करतं झालं . धन्य झालो. 🙏🏼🙏🏼
कीर्तन विश्व अतिशय सुंदर प्रयोग आहे . महाराज, आपण वेषा बद्दल मार्मिकपणे खुलासा केला आहे, जे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी यावर खरोखरच विचार केला पाहिजे.❤
नमस्कार बुआ वा आपले कीर्तन बोला वा विठ्ठल,पहावा विठ्ठल,करावा विठ्ठल आहे वा, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा दर्जे दार कीर्तन मना पासुन अभिनंदन सैल्यूट, जय हो धन्यवाद सर
रामायणावरील कीर्तनाचे बारा भाग सुंदर झाले रामकथा नित्य नूतन आहे त्यातील मतभेदांच्या मुद्द्यांना आपण विधायक स्वरूप दिले . चमत्कार बाजूला सारून अहिल्या च्या कथे मागील वास्तव सांगितले . रामचंद्राच्या गुणांचे अनुकरण करा असा संदेश दिला. आपल्याला सादर प्रणाम आणि धन्यवाद.
बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार श्रीराम कथा कीर्तनाचे 12 भाग अतिशय सुंदर श्रवणीय असे झाले कीर्तनविश्व मुळे आम्हाला घरबसल्या आमच्या वेळेनुसार आम्हाला ही सर्व कीर्तने आम्हाला ऐकता आली आणि अभ्यासाकरता चिंतना करता परत परत ऐकता येतील हे आमचे महद भाग्य आहे आजपर्यंत झालेली सर्वच कीर्तने प्रवचने मी ऐकली आहेत आणि ऐकते आता पुढील नवीन कीर्तनांची वाट बघते आहे( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )
क्षितिज महाराज पाटुकले नमस्कार.गरुडेश्वराला जाऊन आलोय.गोडबोले काकां नी तुमची आठवण काढली.मला तुम्हाला आणि चारुदत्त आफळे महाराजांना भेटायला यायचे आहे.किर्तन विश्व कार्यक्रम फारच आवडला.धन्यवाद चारुदत्त महाराज.राम किर्तनांचा बारा भागांचा अलभ्य लाभ झाला.❤ वासिंद येथील हरी नाम सप्ताहात नागपुरच्या रामराव महाराज ढोक.यांच्या रामकथे नंतर दुसर्या कथेचा योग आला.आपण वासिंदला भविष्यात राम कथे साठी येण्याचा योग आणावा ही नम्र विनंती करीत आहे.आम्ही योग्य तो प्रयत्न करुच. अशी वासिंद हरी नाम सप्ताह कमिटीच्या वतीने विनंती करीत आहोत...😊🙏आपला नम्र अनंत वसंत लगड.कार्याध्यक्ष .
हरिओम, 12 हि भाग excellent, तरी 'आला गेला मनोगती' ह्यात तिन शब्दांचा अर्थ आपल्याकडून कळावा,क्रम आला गेला आहे ,'गेला आला' नाही.स्तोत्रा तील शब्द क्रमाच निरुपण करावे, 🙏श्रीराम, comment by dr sneha,👌👍for all team members
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
रावणाने रामाची उपमा केवळ अप्रतिम 👌👌खुप सुंदर कीर्तन,
बाबराचे उदाहरण फार गरजेचे आहे .
आफळे गुरुजी व सर्व सहकार्याना सादर प्रणाम 🙏🙏👍👍
Shriram Jayram Jay Jay Ram🙏🙏 Aphale buwa na Namaskar. Apritam katha..
महाराज!!!
खुप खुप सुरेख जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai jai shree sitaram 🙏🚩💐
१२ भाग खुप छान झाले..👌👌🙏🙏🌹🙇
कीर्तन विश्व या यूट्यूबच्या माध्यमातून गुरुवर्य आफळे बुवांनी श्री रामांचे छोटे छोटे विचार जनमाणसांमध्ये पोहोचवले आपले आभार मानावे तितके कमीच आहेत, नवीन पिढीला प्रभू श्री रामांचे विचार अंगीकृत करून देशाला वाम मागार्पासून मुक्त होण्यास नक्की मदत होईल यात शंका नाही
जय श्री राम जय बजरंग बाली जय शिवराय
गुरूजी अतिशय सुंदर अप्रतिम कीर्तनती समजून सांगण्याची भाषा शब्द आवाज गुरूजी तुम्हाला विनम्र अभिवादन आणि खूप खूप आभार कीर्तन विश्व चॅनल चे जय जय राम कृष्ण हरी
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
खूप सुंदर छान कीर्तन आहेत .
Sathi darana Namaskar.🙏🙏
वाह बुआ अप्रतिम. कीर्तन विश्व चॅनल मुळे प्रभू श्रीरामचंद्र यांचे अलौकिक चरित्र ऐकायला मिळाले. सर्व बारा भाग ऐकलेत. खुप अप्रतीम. खरं म्हणजे प्रभूंचे चरित्र खुप अगाध, खुप विस्तृत आहे. बुआ आपण खुप सक्षिप्त परंतु संपुर्ण चरित्र बारा भागात खुप छान रीतीने वर्णन केले. आपली कीर्तन प्रवचने ऐकणे म्हणजे आमच्या साठी एक पर्वणीच असते. ऐकतच राहावे असे वाटते, चरित्र संपुच नये असे वाटते. खुप छान गायन, वादन साथ. जय जय रघुवीर समर्थ
फारच सुंदर . नमस्कार आपणास बुवा !
जय जय रघुवीर समर्थ
Pranam gurudev...khup sunder Ram katha Sangitali Apan.Ananda zala. 12 jyotirlinga katha shrawan karyachi Amhi wat baghat aahot.
फारच सुंदर ! सगळे भाग ऐकले , नवीन माहिती मिळाली ..आनंद वाटला...खूप खूप धन्यवाद ! 🙏
Ram Krishna Hari
Khupach chan divya ase kiratan hote
बुवा महाराज रामकथा खूप आवडली ज्या पद्धतीने सांगीतली ते खूप आवडली.खूप खूप धन्यवाद
Shri Ram 🌺
आम्ही आपले 12 ही भाग ऐकले.आपण संपूर्ण रामायण अतिशय सुंदर पध्दतीने सादर केले आहे.बरीच नविन माहिती मिळाली.रामायणाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घेता येईल ह्यावर चे निरूपण खूप छान वाटले.
खूपच सुंदर झाले पूर्ण बारा भाग माऊली.
सोनियाचा दिनू आज आपण आम्हा दाविला.
Jay Shri Ram.
Om namo bhagwate wasudevaya
Jai shree Ram
बुवा, सर्व प्रथम आपणास साष्टांग दंडवत.
चैत्र पाडव्यापासून सुरू केलेल्या रामकथेची सांगता खूपच छान झाली.
सांगता करत असतांना आपण पुन्हा नवीन कीर्तन, प्रवचन सुरू करणार हे सांगून आमच्या सारख्या वयोवृद्धांना पुन्हा एक नवसंजीवनीच दिलीत, त्या बद्दल आपणास व आपल्या पूर्ण कीर्तन विश्व परिवारास मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.
सांगतेचही कीर्तन खूपच उद्बोधक.
कीर्तन ऐकून कान तृप्त झाले आणि गेले पंधरा दिवस खूप समाधान मिळाले.
पउनःश्च आपणास मनापासून धन्यवाद.
🌹👋👋🌹👋👋🌹
खूप छान कीर्तन.
खूप छान कीर्तन आता जेष्ठ महीन्यात गंगा दशहरा पर्वात गंगा लहरीची पण कथा आपल्या वाणीतुन ऐकावयास मीळाली तर खुप समाधान मिळेल जय श्रीराम
आफळे बुवांना शतशः प्रणाम,
आपले रामायणाचे बाराही भाग खूप अप्रतिम मधुर अतिशय उत्तम रीतीने विषय उलगडून दाखवणारा असा हा सुंदर शब्दार्थ सोहळा डोळे भरून पाहिला आणि श्रवण केला शेअर केला.🎉🎉🎉🎉
उत्कृष्ट उपक्रम
जय श्रीराम , आदरणीय महाराज अतिशय सुंदर कीर्तन होते असे वाटत होते की कीर्तन संपूच नये
महाराजांचे किर्तन म्हणजे आनंदाची पर्वणी ती बारा भागातील रामायण ऐकून साधली गेली
छान लेख आहे
महाराज आपण खूपच महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे,की ज्या उपासना केंद्रांचा संपूर्ण मानवजातीला त्रास होतो, ती वेळीच नष्ट केलेली बरी.जय श्री राम
Sarv bhag aprtim vivechan. Zadar purvak nmskar. Shriram jayram jay jay Ram.
sarv bara hi bhag ailale man pressanazale
प्रभूरामचंद्रांच्या कथा श्रवणाचा आनंद किर्तनविश्वने उपलब्ध करून दिला यासाठी सर्व टीमचे मनापासून आभार!
आफळे बुवांना साष्टांग दंडवत.
आम्हा तरुणांसाठी तुम्ही आणि ही कीर्तने एक वरदान आहेत. आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती कशी जतन करावी हे अश्या कीर्तनातून समजते.
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
देवनिष्ठ राष्ट्रनिष्ठा देशनिष्ठा संत भक्ती भाषा संगीत प्रेम कीर्तन पारंगत अनेक ग्रंथाचे आभ्यासक आपले चिंतन अभ्यासासह आपल्या व्यक्तीत्वाला नमन वंदन प्रणिपात🙏🙇🏻♀
दोन दीवस वाट पाहिलो महाराज आज छान वाटल महाराज राम राम
आज एकादशीला खरच खुप छान किर्तन ऐकले खुप। आनंद मिळाला बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार
श्रीराम समर्थ 🙏 रावण वध , बिभिषण राज्याभिषेक, श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळ्याची कथा सुंदर 👌 श्रीराम कथा बारा भागांचे किर्तन अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
आदरणीय श्री आफळे बुआ आपली सर्व प्रवचने ऐकली . रामकथा सांगतांना समाज प्रबोधनाचे विचार आपण मांडता ते चांगले आहे त. 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली अप्रतिम रामराज्य सोहळा
अतिशय सुंदर अयोध्यादेश श्रीरामांची कथा 🙏
पुढील बारा ज्योतिर्लिंगांच्याकथेचे वाट बघत आहोत💐💐
अप्रतिम कीर्तन गुरुजी फार छान मन प्रसन्न अति उत्तम
II श्री राम जय राम जय जय राम II
🙏🏼
श्रोत्यांवर देव प्रसन्न आहेत म्हणून असं स्वर्गीय कीर्तन ऐकायला मिळालं. पण तेच देव, बुवा तुमच्यावर पण तेवढेच प्रसन्न आहेत म्हणून असं नितांत सुंदर कीर्तन आपल्या वाणीतून वर्षाव करतं झालं . धन्य झालो. 🙏🏼🙏🏼
Atishay shravniy ase kirtan.. Man trupta zale
कीर्तन विश्व अतिशय सुंदर प्रयोग आहे . महाराज, आपण वेषा बद्दल मार्मिकपणे खुलासा केला आहे, जे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.
पालकांनी यावर खरोखरच विचार केला पाहिजे.❤
नमस्कार बुआ वा आपले कीर्तन बोला वा विठ्ठल,पहावा विठ्ठल,करावा विठ्ठल आहे वा, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा दर्जे दार कीर्तन मना पासुन अभिनंदन सैल्यूट, जय हो धन्यवाद सर
अयोध्याधीश रामांची कथा आपल्याकडून ऐकून बुवा आम्ही धन्य झालो🙏🙏
जय श्रीराम 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमस्कार बुवा, मी आपले राम कथेचे सर्व च भाग पाहिले खूपच सुंदर रीतीने आपण कथा सांगितली आपल्या अभ्यास पूर्ण विचार दिसतो. धन्यवाद.
राकृष्णहरी १ ते१२ भाग सुंदर होते
अप्रतिम किर्तन ओघवती भाषा गोड आवाज
👌
वा...संपूच नये असं किर्तन. खूप खूप धन्यवाद आफळे महाराज आणि संपूर्ण किर्तनविश्व टिम 🙏
रामायणावरील कीर्तनाचे बारा भाग सुंदर झाले रामकथा नित्य नूतन आहे त्यातील मतभेदांच्या मुद्द्यांना आपण विधायक स्वरूप दिले . चमत्कार बाजूला सारून अहिल्या च्या कथे मागील वास्तव सांगितले . रामचंद्राच्या गुणांचे अनुकरण करा असा संदेश दिला. आपल्याला सादर प्रणाम आणि धन्यवाद.
लहान असताना बरेच वेळा रामायण ऐकले परंतु आपण अदभुत असे रामायण ऐकवले बुवा साष्टांग नमस्कार आम्ही घरबसल्या संपुर्ण रामायण ऐकले 🙏🏿🙏🏿🙏🏿
Very Very nice 👌 👍 👏 😀 😊 ☺️ 👌 👍 👏
बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार श्रीराम कथा कीर्तनाचे 12 भाग अतिशय सुंदर श्रवणीय असे झाले कीर्तनविश्व मुळे आम्हाला घरबसल्या आमच्या वेळेनुसार आम्हाला ही सर्व कीर्तने आम्हाला ऐकता आली आणि अभ्यासाकरता चिंतना करता परत परत ऐकता येतील हे आमचे महद भाग्य आहे आजपर्यंत झालेली सर्वच कीर्तने प्रवचने मी ऐकली आहेत आणि ऐकते आता पुढील नवीन कीर्तनांची वाट बघते आहे( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )
अतिशय गोड महाराज, मन मंत्र मुग्ध केले आपण आपल्या ह्या सर्व बाराही भाग आम्ही घरी बसून ऐकली, आपणास खुप खुप धन्यवाद 🙏 आणि दंडवत प्रणाम 👏👏👏👏👏👏
व्वा १२ ज्योतीलिंगाची कथा अती उतम्म लवकर कथा आणा
उत्तर रामयनवर कीर्तन करावे महाराज
राम कथा तरुण पिढी साठी फार उपयोगी आहे आपले काम आपण छान केले धन्यवाद
सप्रेम नमस्कार,
तुम्ही या चैत्र महिन्यात उपक्रम सुरु केला तो अगदी कौतुकास्पद आहे आम्हाला असं वाटत आहे कि दार महिन्यात असे दीर्घ कीर्तन व्हावे
अशाच प्रकारे महाभारत ऐकायला मिळेल तर तृप्त होतील कान फार अप्रतीम उपक्रम बुवा शतशः धन्यवाद दंडवत तुम्हाला
Mahabharat sangitlay tyani pn ek ek character ase explain kelay UA-cam vr available ahee bagha
श्री आफळे गुरुजींच्या चरनी साष्टांग दंडवत, सम्पूर्ण टीमला कोटी कोटी धन्यवाद
नमस्कार आफले गुरुजी. सर्व किर्तेने एकदम भारीच व छान होती.मी सर्व ऐकली. फुल नमस्कार फुलाची पाकळी आर्थिक सहाय्य मी नक्कीच करतोय. या आधी पण केले आहे.
सुंदर आहे
मारुतीरायांचा राज्याभिषेकाच्या वेळेचा प्रसंग ऐकण्यास कान आतुर झाले आहेत
क्षितिज महाराज पाटुकले नमस्कार.गरुडेश्वराला जाऊन आलोय.गोडबोले काकां नी तुमची आठवण काढली.मला तुम्हाला आणि चारुदत्त आफळे महाराजांना भेटायला यायचे आहे.किर्तन विश्व कार्यक्रम फारच आवडला.धन्यवाद चारुदत्त महाराज.राम किर्तनांचा बारा भागांचा अलभ्य लाभ झाला.❤ वासिंद येथील हरी नाम सप्ताहात नागपुरच्या रामराव महाराज ढोक.यांच्या रामकथे नंतर दुसर्या कथेचा योग आला.आपण वासिंदला भविष्यात राम कथे साठी येण्याचा योग आणावा ही नम्र विनंती करीत आहे.आम्ही योग्य तो प्रयत्न करुच. अशी वासिंद हरी नाम सप्ताह कमिटीच्या वतीने विनंती करीत आहोत...😊🙏आपला नम्र अनंत वसंत लगड.कार्याध्यक्ष .
12ही भाग अती उत्कृष्ठ.
❤❤❤thank you guruji,12 jyotirlinganche 12 kirtan aikayla miltil tumchya mule.khup anand zala ahe.🙏🙏🙏🌷
🙏" श्रीराम जय राम जय राम "🙏सुंदर अयोध्याधीश राम. कीर्तन. 🙏
भगवान श्री 'परशुराम' कथा कधी सांगणार साहेब 🙏
maharaj tumcha kam he mahatatva ahe ....yachi shidori saglyani gyavi.....
उत्कृष्ट उपक्रम.!🙏🏻🕉️🚩
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय रामकृष्ण हरी. सुंदर अप्रतिम कीर्तन.
Shri ram
फारच छान किर्तन!
श्रीराम जयराम जयजयराम!!
खुप खुप धन्यवाद बुवा, एकदा तुमच्याकडुन कमेंटला रिप्लाय आला म्हणजे माझ्या जन्माचे सार्थक होईल🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर. कधी आसू कधी हसू होत होत कीर्तनाची सांगता अप्रतिम. धन्यवाद कीर्तन विश्वाचे व बुवांचे.
🙏🙏 जानकी जिवन स्मरण जय जय राम
Sundar kirtan ke liye Tum yahan per hua
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम.
अप्रतिम राम कथेविषयी विवेचन आणि सुरेख प्रबोधन. नमस्कार बुवा.
अप्रतिम कीर्तन झाले. सर्वांना मनापासून नमस्कार.
अतिशय उत्तम प्रकल्प ! शुभेच्छा ! !
बुवा मनापासून नमस्कार ......
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
Sunder 🎉 Jai Shree Ram 🙏 🙏
जय श्रीराम जय वीर हनुमान
Pudhchya kitananchi aaturtene vat pahatoy bhgvatkatha hi aikvavi hi vinanti
आदरणीय बुवा, आपणांस विनम्र अभिवादन!कीर्तन रुपी श्रीराम कथा खूप सुंदर.प्रार्थना खूपच छान झाली.जय श्रीराम!जय जय रघुवीर समर्थ!
🙏🙏🕉️🚩🕉️🚩
🙏🙏🙏🙏🙏
हरिओम, 12 हि भाग excellent, तरी 'आला गेला मनोगती' ह्यात तिन शब्दांचा अर्थ आपल्याकडून कळावा,क्रम आला गेला आहे ,'गेला आला' नाही.स्तोत्रा तील शब्द क्रमाच निरुपण करावे, 🙏श्रीराम, comment by dr sneha,👌👍for all team members
🙏🙏
Ramkatheche he bara bhag mhanje shrotyana aanadachi parvnic labhli soniyacha din amrute pahjla pad naehmi pramanech atyattm
५५.१५ आता रामचंद्रच जिंकणार, हवे होते
Shri Ram
❤🎉खूप सुंदर अयोध्याधीष राम प्रवचन सगळे भाग ऐकून समाधान झाले आता पुढे कशाचे आयोजन आहे ?जय श्रीराम
Upcoming म्हणून मेसेज येतोय. त्यामुळे दोन दिवस झाले बघता येत नाहीये.
उद्या रविवारी 11 वा आहे