आत्तापर्यन्त एखाद्या webseries ची त्याच्या भागांची वाट पहात होतो, पण तुमच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अगदी तशीच किंबहुना त्याहुन जास्तच आपल्या राम कथेच्या भागाची प्रतीक्षा असते . ll धन्यवाद ll 🙏 ll जय श्री राम ll 🙏🚩
आफळे बुवांच्या रामयण कीर्तनाची रंगत वाढतच चालली आहे महाराज!!!अगदी आतुरतेने 9व्या कीर्तनाची वाट पहात होतो. ऐकले .तृप्त झाले मन.वाट पहात आहे येणाऱ्या तीन कीर्तन एपिसोडची....सीयावर रामचंद्र महाराज की जय.
खूप छान प्रवचने !शब्द नाहीत व्यक्त व्हायला.. आफळे बुवांची कीर्तने तर आम्ही नेहमी न चुकता ऐकतोच. नेहमीच नवीन काहीतरी ऐकायला मिळते. जणु काही आमच्यासारख्या कीर्तनप्रेमीसाठी ती एक पर्वंणीच असते.
परत परत ऐकावं वाटतं. एकतारी संगे अभंग तर बुवांनी किती आळवून गायला वाहवा! एन्काऊंटर तर सटीक जोडलं विश्लेषण करताना. बुवा नेहमीच न उलगडलेले उलगडून सांगतात व आम्हाला नवी दृष्टी मिळते पहायची. धन्यवाद बुवांचे व कीर्तनविश्वचे.
भाग एक ते आठ मध्ये खुप रसाळ भाषेत निरुपण करण्यात आले आहे.रामायनातील विविध व्यक्तीरेखां विषयी एक वेगळी व अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे.रामभक्त जसे गीत रामायणची वाट पाहत होते.तशीच आम्ही अयोध्याधीश भागांची वाट पाहत आहोत... राष्ट्रीय किर्तनकार हभप चारुदत्त आफळे बुवा यांच्या देवभक्त व राष्ट्रभक्ती अभियानाला मनस्वी शुभेच्छा..
आज पर्यंत ९ भाग श्रीराम कीर्तन ऐकताना एका वाक्याची प्रचिती येते, 'जोवरी हे जग, जोवरी हे भाषण, तोवरी नूतन, नित रामायण' खरच रामकथा, रामायण किती प्रकारे म्हणजे गीत रामायण, कथा, कीर्तन कोणत्याही माध्यमातून ऐकत रहावे वाटते. जय श्रीराम!
आपल्या कीर्तनामध्ये इतका दंग होतो .कमेंट करण्यासाठी कोणतेही शब्द नाही.,आपला खूप खूप धन्यवाद आपण प्रभू रामचंद्र बद्दलइतकी छान व विस्तृत माहिती दिली याबद्दल धन्यवाद❤🙏
नमस्कार बुवा मला तुमच्या प्रत्येक कीर्तनात प्रकार्षांनी जाणवलेली एक गोष्ट, तुमच्या आवाजाचा तोल किती सुंदर पद्धतीनी तुम्ही साधता 🙏🏼 कुठेही कर्णकटू नं होता, आख्यान आणि सुमधुर संगीत यांचा अतिसुंदर तोल, perfect pitch 🙏🏼🙏🏼💐
बुवा किर्तन फार बोधप्रद आहे आत्तापर्यंत चे सर्व भाग ऐकले आहेत पण ह्या नवव्या भागामध्ये आवाज फार लहान येत आहे बघा जरा आवाज वाढवता आला तर क्षमस्व मी आपल्याला सुचेना केली आहे पण माझ्या वयाचा आवाज जरा कमी येत आहे परत एकदा क्षमस्व
I always wait for the next one. Pls pls keep it. I try to explain all this to my American born scientific kid. Daughter is better due to Indian classical dance connection. Son is more smart aleck so i take all the words and make it mine in English. That's why I said, subtitles is soooo Imp. Let's see
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Har Har Mahadev
हनुमंताच्या आणि रामचंद्र प्रभूंच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहोत
अप्रतिम कथा आपल्या रसाळ वाणीतूनश्रवण करण्यात आनंद येत आहे साथ संगत अतिशय सुरेख. नमस्कार बुवा.आयोजकांना धन्यवाद.
आफळे बुवा अप्रतीम रामायण कथा
अत्यंत गोड व अमृत वाणीचे आफळे बुवांचे कीर्तनाचे1 ते 8 भाग ऐकले व पाहिले अत्यंत चांगले नियोजन केले आहे मनापासून आभार व धन्यवाद
आफले गुरुजी कीर्तन एकदम भारीच. छान समजावून सांगता .धन्य धन्य.
आत्तापर्यन्त एखाद्या webseries ची त्याच्या भागांची वाट पहात होतो,
पण तुमच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अगदी तशीच
किंबहुना त्याहुन जास्तच आपल्या राम कथेच्या भागाची प्रतीक्षा असते .
ll धन्यवाद ll 🙏
ll जय श्री राम ll 🙏🚩
खुप खुप धन्यवाद.कीर्तन ऐकतच रहावे संपूच नये असे वाटते.भजने तर खुपच मधुर.
आफळे बुवांच्या रामयण कीर्तनाची रंगत वाढतच चालली आहे महाराज!!!अगदी आतुरतेने 9व्या कीर्तनाची वाट पहात होतो. ऐकले .तृप्त झाले मन.वाट पहात आहे येणाऱ्या तीन कीर्तन एपिसोडची....सीयावर रामचंद्र महाराज की जय.
L
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय श्रीराम
खुपघ सुंदर छान आफळे गुरुजी
खूप छान प्रवचने !शब्द नाहीत व्यक्त व्हायला.. आफळे बुवांची कीर्तने तर आम्ही नेहमी न चुकता ऐकतोच. नेहमीच नवीन काहीतरी ऐकायला मिळते. जणु काही आमच्यासारख्या कीर्तनप्रेमीसाठी ती एक पर्वंणीच असते.
अतिशय सुरेख समर्पक निरूपण नमस्कार
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार श्रीराम कथा भाग 9 खूपच श्रवणीय झाला, जय श्रीराम 🙏🙏
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
Shriram Jsyram Jayjay Ram🙏🙏
Nirupan on Ayodhyadhish Ram katha is Apratim. 🎉
Khup chan sadrikaran Kath Jay ho Maharaj
अतिशय समजेल अशी भाषा.
फार प्रसन्न वाटतं 🎉
Jai jai shree sitaram 🙏🙏💐💐🚩
जय हो जय श्रीराम
Jay shreeram
खूप छान, मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻
नमस्कार बुआ वा खुपच सुंदर गोड कीर्तन संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा जय हो
जय श्रीराम जय श्री हनुमान ,
श्री राम जय राम जय जय राम.
परत परत ऐकावं वाटतं. एकतारी संगे अभंग तर बुवांनी किती आळवून गायला वाहवा! एन्काऊंटर तर सटीक जोडलं विश्लेषण करताना. बुवा नेहमीच न उलगडलेले उलगडून सांगतात व आम्हाला नवी दृष्टी मिळते पहायची. धन्यवाद बुवांचे व कीर्तनविश्वचे.
Shri.Ram
खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद 🙏🙏
भाग एक ते आठ मध्ये खुप रसाळ भाषेत निरुपण करण्यात आले आहे.रामायनातील विविध व्यक्तीरेखां विषयी एक वेगळी व अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे.रामभक्त जसे गीत रामायणची वाट पाहत होते.तशीच आम्ही अयोध्याधीश भागांची वाट पाहत आहोत... राष्ट्रीय किर्तनकार हभप चारुदत्त आफळे बुवा यांच्या देवभक्त व राष्ट्रभक्ती अभियानाला मनस्वी शुभेच्छा..
Jai shree ram 🙏
अप्रतिम कीर्तन
Shri ram
आज पर्यंत ९ भाग श्रीराम कीर्तन ऐकताना एका वाक्याची प्रचिती येते, 'जोवरी हे जग, जोवरी हे भाषण, तोवरी नूतन, नित रामायण'
खरच रामकथा, रामायण किती प्रकारे म्हणजे गीत रामायण, कथा, कीर्तन कोणत्याही माध्यमातून ऐकत रहावे वाटते.
जय श्रीराम!
अतिशय सुंदर!
श्रीराम जयराम जयजयराम
Khupach chan Nirupan!
🦚◾🔸◾🔸◾🔺प्रभू श्री रामचंद्र की जय 🔺◾🔸◾🔸◾ 🦚
Aprtim kirtan aani tabla
तुम्ही जे सहज उलगडून दाखवले मुख्य त्यातले भावार्थ सांगता ते भावत.
अतिशय ऊत्तम
अति सुंदर
आपल्या कीर्तनामध्ये इतका दंग होतो .कमेंट करण्यासाठी कोणतेही शब्द नाही.,आपला खूप खूप धन्यवाद आपण प्रभू रामचंद्र बद्दलइतकी छान व विस्तृत माहिती दिली याबद्दल धन्यवाद❤🙏
जय जय रघुवीर समर्थ
Jai shree Ram
श्री राम जय जय राम
🙏🏿🙏🏿
Very Very nice 👌 👍 👏
छानच!
नमस्कार बुवा
मला तुमच्या प्रत्येक कीर्तनात प्रकार्षांनी जाणवलेली एक गोष्ट, तुमच्या आवाजाचा तोल किती सुंदर पद्धतीनी तुम्ही साधता 🙏🏼 कुठेही कर्णकटू नं होता, आख्यान आणि सुमधुर संगीत यांचा अतिसुंदर तोल, perfect pitch 🙏🏼🙏🏼💐
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
बुवा किर्तन फार बोधप्रद आहे आत्तापर्यंत चे सर्व भाग ऐकले आहेत पण ह्या नवव्या भागामध्ये आवाज फार लहान येत आहे बघा जरा आवाज वाढवता आला तर क्षमस्व मी आपल्याला सुचेना केली आहे पण माझ्या वयाचा आवाज जरा कमी येत आहे परत एकदा क्षमस्व
मला पण आवाज कमी वाटला .क्षमस्व..
खूपच छान माहिती (निरुपण).🙏🙏
धन्यवाद माऊली.
Very nice.
श्रवणीय अभंगाच्या साथीने, श्रीप्रभूरामचंद्रांची कीर्तनरुपी कथा फारच गोड छान आहे,बुवा. आपणास विनम्र अभिवादन!
Namskar buva kharokhar bahardar vrasal kirtan aktarisange. Abhang khupch chan mhantlat aprateem kirtan
खूप छान आख्यान चालू आहे। बुवांना नमस्कार
अत्यंत मार्मिक , काळास अनुरूप असे कीर्तन ..खुप धन्यवाद.
रामकथा तर गोड आहेच,पण आफळेबुवा तीत अमृताची गोडी निर्माण करतात आणि आम्ही धन्य होतो. कीर्तन विश्व चिरायु होवो .
Many thanks for this priceless service. 🙏
8 vya bhaganantar sugriv va hanuman bhetichi odh lagli aahe khup sundar buwa shriram jay ram jay Jay ram
अप्रतिम . कीर्तन गोडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नवीन पिढीसाठी खूपच मार्गदर्शन छानच
अप्रतिम कीर्तन,सुरेख माहिती ,सुश्राव्य अभंग गायन आणि रामकथा निरूपण एक माणिकांचन योग. आजही रामकथा काशी प्रेरणा देते हे सांगणे तर खूपच छान
श्री राम जय राम जय जय राम 🙏
अप्रतिम बुवा. रामायणातील प्रसंग आणि व्यक्तीरेखा खुप विस्तार पुर्वक आणि अभ्यासपूर्ण आपण सादर केलात.यातून एक संस्कार नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.
खुप सुंदर बुवा 🙏🙏
श्रीराम समर्थ 🙏 अभंग खुप सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
आपल्या रसाळ वाणीतुन कथा श्रवण करताना खूप आनंद आहे .साथ संगत अतिशय सुरेख. नमस्कार बुवा.आयोजकांना धन्यवाद.
🎉🎉❤❤उत्कंठावर्धक असा नववा भाग ऐकून तृप्त झाले आपल्या प्रबोधनात्मक प्रवचनाचे गुण सांगण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत जय श्रीराम
अत्यंत गोड अप्रतिम किर्तन
Aflebua na anek bhaktipurna dandawat ..💐💐🙏🙏 making us rich spiritually..
🙏
👌👌🙏🙏🙏🌹
I always wait for the next one. Pls pls keep it. I try to explain all this to my American born scientific kid. Daughter is better due to Indian classical dance connection. Son is more smart aleck so i take all the words and make it mine in English.
That's why I said, subtitles is soooo Imp. Let's see
अप्रतिम आहे श्री जय जय राम कृष्ण हरी विंग तालुका कराड
वा वा..खूपच सुंदर...
Atishay sundar.
श्री राम जय राम जय जय राम - श्रीमती मीना साठे
Jay Shri Ram.
आता दहाव्या भागाची प्रतीक्षा....
खूपच सुंदर.... जय श्री राम 🙏
मी तुम्हाला गुरु क्या ठिकाणी मन तो
अप्रतिम
श्रावण मासात महाभारत कथेच प्रयोजन व्हावं।जरा अधिक वेळ घेऊन विस्तृतपणे होईल असं महिनाभर नियोजन करावं।
❤❤❤🙏🙏🙏😌🌷🌷🌷
57:30 आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो
आफळे बुवा हनुमताचे पुजा किवा शनिवार करताना ग्रहस्ती व्यक्तीनी कशाप्रकारे नियम पाळवेत याविशयी मार्गदर्शन करावे हि विनती
नमस्कार बुवा.मंगळवारी मारूतीरायांचे मंगलमय सुंदरकाण्ड आपल्या प्रासदिक वाणीगंगेतून ऐकायला मीळाली ही रामकृपाच नव्हे काय?
⁰
😊 36:09 😊😊😊😊😊
Jai shree ram 🙏