45 आफ्रिकन बोर शेळीपालनातून पाच लाखांची कमाई | Goat Farming Information Marathi | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 вер 2022
  • 45 आफ्रिकन बोर शेळीपालनातून पाच लाखांची कमाई | Goat Farming Information Marathi | Maze Ran Shivar
    लाडसावंगी येथील अशोक चाळगे यांच्याकडे 40 आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आहेत. शेळीपालन व्यवसायातून ते वर्षाला पाच लाख रुपयांची कमाई करीत आहेत. आफ्रिकन बोर जातीची शेळी ही वजनवाढीसाठी खूप चांगली असते. कारण या शेळीचे वजन हे तीन-चार महिन्यातच 30 किलोपर्यंत वाढते. श्री. चाळगे यांनी एका एकरात चाऱ्याचे व्यवस्थापन करून शेळीपालन व्यवसाय फायद्यात आणला आहे.
    Ashok Chalge of Ladsawangi owns 40 African Boar goats. He is earning five lakh rupees a year from goat rearing business. African Boer goats are very good for weight gain. Because the weight of this goat increases up to 30 kg in three-four months. Mr. Chalge has made the goat rearing business profitable by managing fodder in one acre.
    #शेळीपालनव्यवसाय
    #अशोकचाळगेशेळीपालक
    #goatfarminginformation
    #africanboergoat
    #shelipalan
    #goat_farming
    #mazeranshivar
    #shelipalan_in_maharashtra
    #आफ्रिकनबोरशेळी
    #शेळीपालनमाहिती

КОМЕНТАРІ • 10

  • @vishnupatil8251
    @vishnupatil8251 Рік тому

    Good job bro

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Рік тому

    Lay bhari sir

  • @ratnadeepdombe5870
    @ratnadeepdombe5870 Рік тому

    👌👌

  • @ankitbhusari9017
    @ankitbhusari9017 Рік тому +2

    व्हिडिओ मद्ये सर्वात आधी शेतकऱ्यांच्या पूर्ण नाव पत्ता द्यायला पाहिजे.

  • @SagarJadhav-yu5mk
    @SagarJadhav-yu5mk Рік тому

    अशोक भाऊ चा नंबर पाठवा भाऊ

  • @ankitbhusari9017
    @ankitbhusari9017 Рік тому +1

    शेतकऱ्यांची हरकत नसल्यास संपर्क नंबर द्या.

  • @iamsongs7088
    @iamsongs7088 Рік тому

    Navo nabar

  • @amjadshaikh2256
    @amjadshaikh2256 Рік тому

    2 महीने चे गावरान शेळीचे पिल्ले 12 किलो होतात मी एक शेळी पालक आहे खोट बोलू नका विदेशी शेळी आनू नका जय महाराष्ट्र

  • @marutipowar1905
    @marutipowar1905 10 місяців тому

    Ashoka sir cha phone number de ya

  • @balajikhorne330
    @balajikhorne330 9 місяців тому

    Sir tumacha number day