ऊसातली भानगड|भाग # ३८|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 38|Marathi Web Series.
Вставка
- Опубліковано 4 лис 2022
- ऊसातली भानगड|भाग # ३८|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 38|Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Machindra Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
Music By
Shailendra Nisargandha
for contact.
FACEBOOK.
/ machindar.. .
INSTAGRAM
/ machindrarzade . - Фільми й анімація
एवढ्या दिवस कुठे गेले होता भाऊ. तुमची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही. तुमची वेब सिरीज खूप छान आहे💯💥❤️
पाटील आणि सरपंच एक नंबर ❤️❤️❤️
All the best all team
Supar Suraj bhau
सगळ्यांचे आधारस्तंभ पाटील साहेब 🔥
नादच खुळा का एपिसोड होता राव आजचा पण अक्षय भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका ते खेळा ठोकण्यासाठी घरात घुसलेले आहेतlमाझी तर अशी इच्छा आहे की रोजच तुमचा एपिसोड यावा पण दर रविवारी तरी नक्की एपिसोड टाकत जावा आणि प्रत्येक एपिसोड 25 ते 30 मिनिटाचा असावा लवकरात लवकर दर रविवारी न चुकता एपिसोड टाकावा पाटील सरपंच वा काय जोरातच आहे राव जबरदस्त
तुझा पाया पडतो पण भावा एपिसोड लवकर लवकर टाक व्यसन झालंय तुझ्या एपिसोड च
एपिसोड टाकत चला तुमचा कार्यक्रम खूप चांगला आहे
रोज एपिसोड टाकत चला
एकदम बरोबर आहे
हो
Ho ka 😂
Gapay tumbeshwar😂😂😂😂
प्रत्येक रविवारी एपिसोड यायला पाहिजे नाहीतर लोकांना विसर पडेल
महिन्यात 2 ते 3 एपिसोड आलेच पाहिजे रे काय करता तुम्ही💁♂️
चांडाळ चौकडीच्या करामतीला मात देतात आपले असेच कार्य करत रहा भरगोस जनतेचे प्रेम मिळवा
खुप छान ऐपीसोड आहे😊
खरच लयिच भारीयेव विडीवो सुरज दादा ♥️♥️♥️♥️♥️
काही मना खूप मस्त आहे सिरीज वा मस्तच सूर्ज्या आक्या 🙏
सुप्पररररररररररररररररररर एपिसोड🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 😀😀😀😀😀😀😀😀
लई भारी भाग.....सूरज अक्षय न.१ आणि पाटील तर नाद खुळा....सरपंच पण मस्त...खूप खूप शुभेच्छा....
आता अक्षय भाऊच काय खर नय सुरज्या गेला दिवसा घरात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mast
काका एकच नंबर
धन्यवाद ओंकार
आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर खतरनाक लय भारी 👍👍 आक्षा लय भारी काम करतोय खतरनाक 🤣🤣🤣 जोडीदार लय भारी सरपंच च काम खतरनाक 👍👌 सगळ्या जनांची भाषा लय शब्द असे काळजात घुसतात भाग मोठा बनवा
आम्ही पण कोपरगाव कर आहे भाऊ
@@kakasahebshinde3058 🙏
सरपंच आणि पाटिल ह्या वेबसिरीज मध्ये एक नंबर काम करतयात
एक नंबर कार्यक्रम आहे सुरज भाऊ
अक्षय भाऊचा डायलॉग लई भारी 😂😂😊😊😊
बाप तौ बापच असतो💪
खुप छान कर्यक्रम आहे. मला खूप आवडतो.
अक्षय भाऊ लय टेन्शन घेऊ नका सुरज भाऊ घरात खिळा ठोकत आहे.😂😂😂😂😂🔥🔥🥰🥰🥰❤️❤️💝💝💝💯💯😎😎🔥🔥💯
ठोकला आसेल खीळा
@@shrimantkande1029 😀😀😅
खिळा च ठोकलाना पन नाहीतर काय
लय भारी 👌👌👌👌👌
लय भारी एपिसोड झाला...😂😂😂😂👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मच्छिंद्र झाडे इज ग्रेट दिग्दर्शन, छायाचित्रण, परफेक्ट संवाद न भूतो न भविष्य...
आपणास ग्रँड सॅल्यूट.......
🙏😇❤❤❤❤
लय भारी 💐💐
अक्ष्या ची बायको खतरनाक आहे पण 😃😃
एकच नंबर एपिसोड बनलाय
एक नंबर काका
Picture quality वाढली 1 number
एक नंबर
Ek number episode 👌👍😂🤣
एकच नंबर एपिसोड आहे 👌👌👌👌👌💞💞💞💞
Khup chhan episode...... patil aani sarpanch 1no. 👌👌👌
खूप छा न होता एपिसोड🔥🔥👍👍
🙏
एकच नबंर 👌👌👌✌️❤️
एक नंबर आहे छान आहे खूप आवडला
एक नंबर भाग आहे जरासा लवकर टाकत जावा भाग सूरज भाऊ
Patil character 1number😎😎
पाटील
बोलुन दाखवत नसतो
करून दाखवतो काय
समजलं का
एक नंबर पाटील अभिनय सम्राट 👌👌
नंबर वन खूप छान एपिसोड आहे आठवड्याला
Lay bhari 🥰
Mast zhade sir khupch mast
Mast 1 no.💓💓
फुल कॉमेडी web series एकच नंबर
Lay bhari 😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌
Kadakkkk. 👌👌❤️❤️
एकच नंबर ❤️
मस्त सर्व टीम चे अभिनंदन
छान एपिसोड झाला, पुढचा टाका लवकर.
Today's Nice Episode ❤️❤️❤️
Br 😜
खुप खूप छान आहे भाग असच चालु राहुदया
Mast aahe bhag 👌👌👌👍👍👍
1 च नंबर वेबसिरीज आहे,
1 dam mast video
Machindr sir khup Chan
सुपर लय भारी
1 ch no...
Super 👌👌👌👍👍👍
Khub Chand episode
Khup Chan episode
Jabardast
त्या karnyala दाखवत जा राव, त्याची acting खूप मस्त आहे
खूप छान असतात episode
Mast 👌😂☝️
एकच नंबर
Lay bhari 😁😁😁
Ek dum zhakas asa bhaga mast mast
खरंच खुप छान वेबसिरीज काढली आहे आपणं सर
Kup chan suraj bhau
भारीच
Khup mast Suraj bhau👌
एकदम झकास
Patil Saheb ek number
एक नंबर सूरज भाऊ
खुप सुंदर आहे
Mast❤
लवकर लवकर एपिसोड टाकीत जा
पाटील आणि सरपंच एक नंबर
सूरज भाऊ मोजीक एकच नंबर आहे आई लाइक म्यूजिक
भाग खूप मस्त होता
Super ❤️
Khup chaan surya
खूप छान
1 no
3 lakh plus views congratulations suraj sir
Viry nice 👍
एपिसोड एकदम झकास आहे
No1 सुरज भाऊ आणि आप्पा 😂😂😂😂😂😂😂
अति सुंदर वेब्सिरीज
काकाच लयभारी बोलतंय राव
धन्यवाद सर
पुढचा भाग लवकर टाका
छान आहे
एकच नंबर वेब सिरीज
ही वेबसिरीज पाहताना माणूस बोरच होत नाही राव खूपच आहे एपिसोड दर रविवारी टाकत चला
खूप छान भाग आहे सर
Nice episodes
1 ch number
🥰🥰🥰🥰nice 😘😘😘😘😘
सरपंच म्हणजे मकरंद अनासपुरे ऍक्टिंग, डायलॉग सगळं मिळत जुळत आहे!!! पटलं तर लाईक करा 👇🏻
धन्यवाद सर