सुरज भाऊ एक नंबर भाग झाला खुप छान याक्टींग केली सर्वांनी आशेच भाग बनवत रहा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विनंती आहे की पुढचा भाग लवकरात लवकर टाकावा 👍👍🙏
@@baburaojadhav7132 दादा तुमचा अभिनय अप्रतीम आहे. मि जवलपास लहान असतानाच असा अभिनय पाहिला आसे आणि त्यानंतर आत्ता तुमच्या रुपाने पहात आहे. तुम्ही एका ऐपीसोड मध्ये इन्स्पेक्टर सोबत जो डायलॉग केला तो अभिनय खुपच उच्च दर्जाचा होता!! लोककलेत निपुण असलेला कलाकारच अशा प्रकाचे अप्रतीम अभिनय करु शकतात आसे कलाकार बेटावर मोजण्या इतकेच शिल्लक राहिले आहेत आणि त्या पैकी आपन आहात.
आपल्या गावाकडच्या मातीत इतके उत्कृष्ठ कलाकार आहेत याची वारंवार जाणीव होते ही जाणीव करून दिल्याबद्दल आपले अभिनंदन मच्छिन्द्र झाडे सर, संजय पटारे सर आणि इतरही निर्मात्या दिग्दर्शकांना मुजरा
सुरज सर पुडचा भागात काकांनी पलंग मोडलेला दाखवा एकदा मजा येईल .आणि आजचा ep खूप छान होता आणि आप्पानला.मॅडम ऊसात घेऊन जाताना धाखवा म्हणजे मस्त गाजेल ep आणि तुम्ही पण दुसरी बघा आता ती गेली म्हटल्यावर. नाहीतर तुमचं पण समान संडासला बसल्यावर माती चाटायचं😜😜😜😜😜😜😜😜😅😅😅😅😂🤣🤣🤣🥰🥰🥰🥰😍😍😍😍 तिचाच नाद धरून बसल्यावर
काका झाला दिवाना एक no episode ekdam झकास पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🎊❤️
काकाराव आणि पाटील ची जोडी ला तोडच नाही राव 👌👌😂😂
सुरज भाऊ एकच नंबर नादच खुळा
नादच खुळा झाडे साहेब रेश्मा मॅडम एकच नंबर
लास्ट इंट्री एकदम कडक सरपंच एक नंबर
आप्पा काका सुरज्या भानगड एपिसोड छान आहे पूर्ण कलाकार मंडळीला जय महाराष्ट्र
सुरज भाऊ एकच नंबर भाग झाला तुमच्या सर्वंच कलाकारांची आकटीग खूपच छान आहे भाग दर रविवारी टाकायला विसरू नका पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
ससससमसभसममससमसममणसम
एकच,नंबर,भाग४०वा
काहिपन म्हणाराव पण पाटलाचा रूबाब लयच आवडला आपल्याला
कडक एपसोड असतात राव तुमचे दर रविवारी टाकत चला कि सर❣️👌❣️🎁❣️
Kakarao Aani patil ky jabari acting kartat rao😂😂😂 kadakkk❤ Aani surja Aani Aksha pan kami nahi kadakkkk😊😊❤😊😊❤
सुरजभाऊ तुमची वेबसेरीज खूपच मस्त आहे . व्हीडीओ quality खूप मस्त आहे .
नादच खुळा.... आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो, प्रत्येक भागाची... पाटलाची डायलॉग बाजी राडाच
पाटलाचा नाद नाही करायचा म्याडमची पाटलाची एंट्री खुप छान या सिनची खुप वाट बघीतली होती
काकाचा डायलॉग एकच नंबर जुन्या गाड्या कचाकच आवरेज देतात 😂😂😂😂😂😆
काका राव नी हवा च केली की 🔥🤩❤️
सुरज भाऊ एक नंबर भाग झाला खुप छान याक्टींग केली सर्वांनी आशेच भाग बनवत रहा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विनंती आहे की पुढचा भाग लवकरात लवकर टाकावा 👍👍🙏
काका, लय भारी बर चिल्लर, खपाखप, घेवडा पावटा, 1 नंबर
सुरज भाऊ नाद भाग झाला 1 no फक्त वेळोच्या वेळी भाग टाकीत जावा 💖🙏🏻
काका राव तुमचा नादच खुळा आणि आता तर तुमच्या हाती गोरं पाण झंगाट लागलय तर आता तर अजुनच काका राव जोमात राहानार
काका ची आता मज्जाच
पिकलेलं खेळ🍌 पाटलाचा दणका🔥 नाद खुळा पाटील🔥🔥🔥
पाटलांचा रोल एकदम Royal 😎😎😎😎😎
@@baburaojadhav7132 🙏🙏🙏
पाटलांचा नादच खुळा तरन्याच झाल कोळस म्हातार्याला आलं बाळसं आसच आहे पाटिल बोले..... दुनीया डोले............
Kaka sarpanch number 1 ...
मजा आली बरका या वेळी....❤🙏💯
सुपर सिरीज मस्त कार्यक्रम असतो तुमचा पुन्हा आनंदा करंडे
खुप छान पक्कड बनवत आहात! तुम्ही खुप उंच भरारी घेणार असल्याचं चित्र दिसत आहे .
@@baburaojadhav7132 दादा तुमचा अभिनय अप्रतीम आहे. मि जवलपास लहान असतानाच असा अभिनय पाहिला आसे आणि त्यानंतर आत्ता तुमच्या रुपाने पहात आहे. तुम्ही एका ऐपीसोड मध्ये इन्स्पेक्टर सोबत जो डायलॉग केला तो अभिनय खुपच उच्च दर्जाचा होता!! लोककलेत निपुण असलेला कलाकारच अशा प्रकाचे अप्रतीम अभिनय करु शकतात आसे कलाकार बेटावर मोजण्या इतकेच शिल्लक राहिले आहेत आणि त्या पैकी आपन आहात.
व्हिडिओ ची कॉलीटी खूप भारी आहे , आणि वेबसिरीज पण कडक 🔥🔥🔥
Suraj. Dada. Ani. Akshay. Dada. Ani. Kaka. Mala. Tumcha. Barobr. Kam. Karaycha. Aahe. ❤
Ye bhadkau 1 no. dialogue . .....aappa
Bolayla shabdach nahit bagaa... Apratim kaamgiri aahe sarvanchich.. Aani kaay hubehub gavthi chitra rekhaatlay 1ch number.. Dialouge, bhasha shaili, looks ekdam perfect👍..fakta episode timing thoda vadhva...khup bhari concept aahe...
@@baburaojadhav7132 Ram Ram Appaaa.. 🙏🙏
एकच नंबर आहे एपिसोड.....पण फक्त लवकर विडियो आला तर लै👌 भारी
काका आणि पाटलाचा नाद करायचं नाही 💥💥💥
आजचा एपिसोड ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी ठोका लाईक.
सुरज भाऊ एकच नंबर विडीवो
काल रानात गेलतो मनुन ऊशीर झाला नाही तर 5 नंबर ला लाईक असत जय भवानी
एकच नंबर अतिशय सुंदर अप्रतिम
अभिनंदन सुरज भाऊ. आजचा एपिसोड खूप छान आहे
Episode.che.timing.vadava
Nusta radachaaaaaa........... Suraj bhau 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
एकच नंबर सूरज भाऊ 😘😘 सगळे एपिसोड एकदम कडक झालेत आणि पुढचे पण होतील अशी आशा व्यक्त करतो ❤️❤️
काक्या आणि पाटील राव लय भारी काम करतात सर्वानी खुप छान काम केल आहे मज्या ऐते ही वेबसिरीज बघायला 😜
एक नंबर सुरज भाऊ पुढचा भाग लवकर टाका पुढच्या भागाला तयारीला लागा हार्दिक शुभेच्छा
बाई घपाघप चढून गेली 😂😂😂😂
आप्पा मॅडमला खरंच धोतरात गुंडाळा
खूप खूप छान एन्ट्री मेडम
Kdkkkk na Bhau Suraj Bhau
Tumche sagle episode na chukta bghto mi.. Khup chan kam krta sagle tumhi.. Keep it up.. Suraj Bhau..
लय भारी आहे
कडक 🔥😄😄
1 नंबर सुरज सुपर दर रविवारी करा आर्ध तासाचा करा
#आलं_आजुन_पांढर_पाखरू
#नुस्ता_हुरसुळा🕺🕺
एकच नबंर 👌👌👌✌️✌️😎👍🤩
आपल्या गावाकडच्या मातीत इतके उत्कृष्ठ कलाकार आहेत याची वारंवार जाणीव होते ही जाणीव करून दिल्याबद्दल आपले अभिनंदन
मच्छिन्द्र झाडे सर, संजय पटारे सर आणि इतरही निर्मात्या दिग्दर्शकांना मुजरा
काकाराव... जबरदस्त कलाकार 👍👍👌👌
Pahla like Mera
नाइस वीडियो
सुरज भाऊ विडिओ एक नंबर आहे राव
Kadak ahe bhau asa ch motha bhag taka
काकाराव आणि पाटील यांची भूमिका फारच भारी
सुरज सर पुडचा भागात काकांनी पलंग मोडलेला दाखवा एकदा मजा येईल .आणि आजचा ep खूप छान होता आणि आप्पानला.मॅडम ऊसात घेऊन जाताना धाखवा म्हणजे मस्त गाजेल ep आणि तुम्ही पण दुसरी बघा आता ती गेली म्हटल्यावर. नाहीतर तुमचं पण समान संडासला बसल्यावर माती चाटायचं😜😜😜😜😜😜😜😜😅😅😅😅😂🤣🤣🤣🥰🥰🥰🥰😍😍😍😍 तिचाच नाद धरून बसल्यावर
कोड्यात मस्त बोलताहेत आपन
Suraj bhau zakkas
आपाची ॲक्टिंग मस्त आहे
कडक एक नंबर लवकर पुढचा एपिसोड येऊद्या
काकाचा डायलॉग जुन्या गाड्या कचाकच ऍव्हरेज देतात 😆😆
100
काकाराव एक नंबर अॅक्टिंग करतात लय भारी राव बिग फॅन काका राव
नंबर एक सुरज भाऊ
Sarpanch saheb Ani Suraj bhau outstanding total 40 episode 👏 👌 saglech
Ekach number Bhau pudhacha bhag lavkar upload kara
नादच खुळा
मछिंद्र भाऊ 1 न.
खूपच छान मालिका आहे कलकार ही सुंदर अक्टिंग करतात
1 नंबर भाऊ... फक्त वेबसिरीज चे एपिसोड वेळेवर टाकत जा
नादच खुला काका चा राव no 1 बोलते राव काका ❤😂😂😂
पाटील आणि काका 🎁👌👌👌🔥🔥
सुरज आणि अकक्षा लय भारी काम करतात राव 👌
No 1 surajbhu
एकच नंबर रेश्मा राठोड
Khup chan apisod Hota Suraj bhau Patil Kaka chi jodi bhari jamali bhau apesod time vadhwa jara
अप्रतिम काम सुरज भाऊ
१च नंबर
Apsarala baghun kaka Cha usachi sakhr zali 😆😆😅😅😃😃
Best nice very very nice
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🌹♥️
मस्त भाग आहे नाद खुळा कडक
अस्सल मराठी तडका
खुपच छान
एकच नंबर भाग होता सुरज भाऊ काय छान बोला तुमी वा एकच नंबर पुढचा भाग लवकर टाका
खुप छान सुरज भाऊ
सरपंच गेले कामातुन आप्पा लय भारी
काका जोमात बाई उसात जाणार मस्त काका bhig fan
Mast item आणलाय
एक नंबर पाटलाचा रुबाब दहा बाया 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😚😚
पाटील म्हणजे भिकारचोट झवणारा.... नीच बाया.... गु काढणाऱ्या, शेण उचलणाऱ्या..... पैश्या साठी पाटला खाली झोपणाऱ्या
जय भाजपा... विजय भाजपा
पाटील आणि आप्पराव एक नंबर
पाटलाचा रुबाब च न्यारा सुंदर 👌👌😂😂
आजचा एपिसोड एकच नंबर 👌👌👌👌
🌟🌟💥 kadkk
आप्पांची acting भारीच,त्यांना वळणदार टोपी किंवा फेटा असेल तर जबरदस्त व्यक्तीमत्व वाटेल.
Desi premi 😆😆😆. kaka lav bhari boltat rav
अती सुंदर ऐपीसोड होता असेच ऐपीसोड टाकत चला
एकदम झकास👌👌👌
Kup chan machu dada