नवी गोष्ट|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • आजपासून सुरु झालीये 'नवी गोष्ट 'आवडली तर share करायला विसरू नका

КОМЕНТАРІ • 714

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 роки тому +461

    तुमच्या अपार प्रेमामुळे आम्हाला नवीन काहीतरी करण्याचा हुरूप येतो... कायम सोबत रहा.. आजचा भाग नक्की share करा

    • @munnabhaishaikh8341
      @munnabhaishaikh8341 2 роки тому +5

      हो 100%

    • @THENBBranD
      @THENBBranD 2 роки тому +8

      तुमच्या 'नवी गोष्ट' मधून आम्हीही नवीन काहीतरी शिकायचा नक्की प्रयत्न करीन...👍
      खूप छान सर...👌

    • @मावळपुणे-ड3ख
      @मावळपुणे-ड3ख 2 роки тому +1

      🙏🏻

    • @soniyapandit2487
      @soniyapandit2487 2 роки тому +1

      Nkki sir

    • @ajaymane9201
      @ajaymane9201 2 роки тому +1

      Chan

  • @amith.6563
    @amith.6563 2 роки тому +38

    ड्रोन कॅमेराचा अतिशय प्रभावी वापर केला आहे,
    उगाच ड्रोन शॉट टाकण्यापेक्षा, हे ड्रोन शॉट कथेला पुरक ठरतील आणि पुढे नेतील अशा प्रकारे वापरले आहेत...!! अभिनंदन टीम कोरी पाटी..!!!💐

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 2 роки тому +33

    नितीन तू फार मोठा चित्रपट निर्मिता होशील आणि आम्ही तो चित्रपटगृहात १००% पाहू
    पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
    जय महाराष्ट्र 🚩

    • @shetwari
      @shetwari 2 роки тому +1

      नक्कीच 😊

  • @amolbarbole3289
    @amolbarbole3289 2 роки тому +114

    शब्द नाहीत कौतिक करायला बाकी काही सगळं तुम्ही समजून घ्या नितीन सर आणि बापूच्या अभिनयाला काय बोलणार एवढा मोठा नाही मी काय बोलणार अप्रतिमच ❤❤❤

    • @dubangkimasti9105
      @dubangkimasti9105 2 роки тому +2

      Bol ki bhava
      खदखद येऊ दे बाहेर

    • @semmytt372
      @semmytt372 2 роки тому +1

      तु जर असं केलंस तर कसं हुईल, नग रडूस,हुईल समद ठीक..
      दोन घास खाय अन निज जरा आमल्या लेका.

    • @amolbarbole3289
      @amolbarbole3289 2 роки тому

      @@semmytt372 😅

    • @ganeshpatil4067
      @ganeshpatil4067 2 роки тому

      Real fact nice story

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 роки тому +47

    नवी गोष्ट मध्ये.. जुनी team घ्या ना गावाकडच्या गोष्टी मधील.... खरच छान आहे सर्व miss U.... all संत्या सुर्खी सरपंच माधुरी ताई... सम्या.. सगळेच

  • @maheshpatil-ym9dr
    @maheshpatil-ym9dr 2 роки тому +23

    आजच्या तरुण मुलांना या स्टोरी मधून खूप शिकण्यासारखं खूप काय आहे.. आवडली स्टोरी

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 2 роки тому +13

    केरसुणी(झाडू) व पुस्तकातील ओळी,त्यावेळेस होणारी वर खाली नजर खूप विचार करायला लावतात.आपल्या सुंदर मांडणीला व सव॔ कलाकाराना खूप खूप शुभेच्छा.

  • @globalacademy2104
    @globalacademy2104 2 роки тому +56

    "बरं झालं लोकं हालात (हॉलमध्ये) लग्न करतात"
    गावाकडचं आर्थिक आणि सामाजिक गणित एका वाक्यात मांडलं 👍🏻
    खऱ्या अर्थाने गावाकडच्या गोष्टी 👆🏻👍🏻

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 роки тому +5

    नितीन सर खूपच छान कथा संगीत अभिनय लोकेशन फ्रेम आणि साधे सोपे शब्द... साधेपणा सलीम भाई... खास
    .

  • @ghatishiv65
    @ghatishiv65 2 роки тому +2

    दादा खुपच छान ...गावाकडे गरिबां घरचे हेच प्रश्न आहेत....बाप कमवतो आणि......बोंबलत हिंडून खातात... साऊंड effeckts मस्तच डायरेक्ट हृदयात जातो...

  • @ashokmulekar4315
    @ashokmulekar4315 2 роки тому +20

    एपिसोड खुप् छान आहे पण लहान आहे कधी संपला पत्ता लागला नाही . नितीन सर पुढच्या एपिसोड चा टाइम वाढवा हि विनंती

  • @vitthalmore9226
    @vitthalmore9226 2 роки тому +24

    आभारी आहे आता इथून पुढे वाट पाहायला लावू नका please

  • @janhavibhalerao8090
    @janhavibhalerao8090 2 роки тому +17

    बापू तुम्हाला या भूमिकेत पाहून खूप बरं वाटलं,काळजात चर्र झालं नाहीतर बापू म्हटल की आम्हाला नेहमी विनोदी भूमिका बघण्याची सवय झालेली .बाकी खूप छान वाटलं सर्वांना पाहून

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 2 роки тому +4

    धन्यवाद , जाणीव करून दिली की खूप लोकं गरीबी मध्ये कसेबसे दिवस काढतात , त्यामानाने आपण खूप नशीबवान आहोत ,,,

  • @vilasdakhore1828
    @vilasdakhore1828 2 роки тому +3

    बापू तुझ कौतिक करायला शब्द कमी पडतात

  • @omkeshshinde1570
    @omkeshshinde1570 2 роки тому +16

    सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित हा एक भाग आहे खुप छान आहे आवडलं आपल्याला संपूर्ण टीम चै मनापासून आभार

  • @amolkarale2579
    @amolkarale2579 2 роки тому +9

    एक नंबर भाग होता गावकड कधिच विशरु शकत नाय। एक नबर लवकर दुसरा भाग काढा वाट पाहतो

  • @SanjayPawar-nn4xo
    @SanjayPawar-nn4xo 2 роки тому +5

    म्हातारी एकदम खरं बोलली राव मालकाचा पार चमन करता का 😂😂

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 2 роки тому +8

    खरच नवी गोष्ट वाटली नवीन पण सर्वांपेक्षा वेगळी वाटवदर्शी। छान

  • @anandbhosale1138
    @anandbhosale1138 2 роки тому +3

    ज्याने गरिबीचं चटक खाल्यात तोच असल्या वेब सिरीज बनवू शकतो खरोखर मला माझे दिवस आठवले सर धन्यवाद

  • @jitendraingle5256
    @jitendraingle5256 2 роки тому +2

    Bappu tuzya acting la jod nahi bar k.... 😿😍😘😘❤

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c 2 роки тому +2

    नवी गोष्ट... साथी खुप खुप आभार.... background music 🎶अतिशय सुन्दर कलाकार 💯%original आहेतच..

  • @hanmantkale2648
    @hanmantkale2648 2 роки тому +2

    लय भारी त्यात बापू ची भूमिका कडक पुढील भाग कधी प्रदर्शित होणार आहे ते सांगा तेवढं

  • @durgadaspatil1313
    @durgadaspatil1313 2 роки тому +2

    हृदयाला हात घालायची ताकत fkt कोरी pati production mdhech ahe . background music tr kamliche ahe

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 2 роки тому +3

    चांगलं कथानक घेऊन सुरवात केली आहे .....छान सगळ्या टिमला बेस्ट लक

  • @लालघोडामित्रमंडळम्हसवड

    जबाबदारीच्या खाली बरीच स्वप्न दाबून मारून घातलेली मी पाहिलं ❤️

  • @sandipgajbhare6014
    @sandipgajbhare6014 2 роки тому +7

    शब्दच नहीं काय बोलाव कोरी पाटी प्रोडक्टशन बदल बोलाव तेवढे कमी...पन खूप छान काही नवीन💐🙏

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 2 роки тому +2

    नितीन दादा... आजोळ नंतर खूप वाट पाहायला लावली...पण नवी गोष्ट दर्जेदार आहे...पुन्हा एकदा जोमाने वास्तव मांडताय...अप्रतिम... सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा...

  • @shreekantkt9300
    @shreekantkt9300 2 роки тому +5

    बापू !! तुम्ही नाना तर अप्रतिमच वठवताय. तुमच्यातील दमदार, कसदार अभिनेता !!!👌 खरतर अभिनेता नाहीच जगणंच आहे तुमचं ते....सलाम, खूप सुयश चिंततो!!!
    संगीत देखील अप्रतिम, .!!!!
    नितीन पवार,
    समाधान मिळतंय आजच्या काळात ,
    खरंच संपृक्त देताय तुम्ही!!
    तुमच्या मंडणीतल्या आशयाशी, प्रामाणिकतेशी नाळ जुळलीये आपली!!!
    तुम्हाला तुमच्या मना सारख खूप काही करायला मिळो, त्यासाठी आम्ही प्रेक्षक काय करू शकतो सांगा!☺️

  • @vishnumumbare150
    @vishnumumbare150 2 роки тому +10

    बापू शिवाय पर्याय नाहि, पन संत्या, सुरकी, आव्या माधुरी ला पन आणा, बाकि आजचा भाग काळजाला लागला,

  • @Nik-oe6lq
    @Nik-oe6lq 2 роки тому +3

    खूप छान नितीन सर.याला म्हणतात वेबसेरीज.✌️✌️✌️

  • @dipakyelave7878
    @dipakyelave7878 2 роки тому +6

    ज्या गोष्टीची वाट आतुरतेने पाहत होतो ती आलीच धन्यवाद। नितीन सर‌‌‌

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण 2 роки тому +5

    नवीन काय बोलायचं आपल्या कोरी पाटी बद्दल🙏
    खूप छान
    बापू नवीन कायतरी भूमिका घेऊन आलाय,
    बापू फक्त हसवत नाही राडवतात पण☹️😘😍

  • @balajijadhav2220
    @balajijadhav2220 2 роки тому +2

    खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 नवीन प्रयोग छान आहे.

  • @DubaikarDadus
    @DubaikarDadus 2 роки тому +5

    #koripati ह्रदयाला भिड़नारी गोष्ट .

  • @sagarnalage9148
    @sagarnalage9148 2 роки тому +15

    बापु ची अप्रतिम भुमिका.

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 2 роки тому +3

    खुप सुंदर सर आपल्या कलाकारांना आणि त्यांच्या मुखातून जे शब्द निघतात त्या प्रत्येकाला तोड नाही बघा

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 2 роки тому +6

    अंगावर काटा आला एपिसोड पाहून.. बॅकग्राऊंड म्युझिक बेस्ट ❤️

  • @ashokwaghmode183
    @ashokwaghmode183 2 роки тому +3

    आजोळ वेब सिरिज बंद का झाली?मस्त होती राव.

  • @saurabhtimes9965
    @saurabhtimes9965 2 роки тому +7

    सर तुमचे दैनिक सकाळ मधील लेख छान होते. आता ही सुद्धा सिरीज भारीच असणार confirm. तुमची लिखाणाची शैली एकदम ग्रामीण भागाची जाणीव करून देते.,👍👍👍👍👍

  • @ajinathnijave8643
    @ajinathnijave8643 2 роки тому +3

    Khup mast 👌first episode madhech connect zalo character sobat ..n background music very awesome..👌

  • @rjtraveller4012
    @rjtraveller4012 2 роки тому +13

    अप्रतिम .....रिअल गाव अभिनय कलाकारची निवड योग्य.....💐💐💐💐अभिनंदन भविष्यात राष्ट्रीय पुरसस्काराचे दावेदार नितीन सर शुभेच्छा

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 2 роки тому +4

    क्या बात है! खूप-खूप सुंदर, अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत सर्व काही चित्रपटाला लाजवेल. खूप-खूप शुभेच्छा.

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 2 роки тому +3

    नितीन सरधन्यवादसुंदर‌आहेआ ‌युषात‌खुपशिकवनमिळते

  • @sunnylole9834
    @sunnylole9834 2 роки тому +5

    सुंदर अप्रतिम अभिनय.
    खरचं बघतांना असं वाटलं की सिनेमा च पाहतोय.
    आणि संपल्यावर कळलं की हा एपिसोड आहे.
    खरचं शब्दच नाहीत...

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 2 роки тому +2

    Web series madhe khub gambhirta diste, hi web series hit honaar aahe promotion cha yevadh gambhir banwal aahe tar baaki che part bi changle honar, shubhechha

  • @farooquemomin8329
    @farooquemomin8329 2 роки тому +5

    खुप दिवसाचा उपवास सुटला मन तुर्प्त झाले मजा आली सुंदर एपिसोड,

  • @gamer-jk4ck
    @gamer-jk4ck 2 роки тому +5

    अप्रतिम खूप छान असेच दर्जेदार विषय घ्या. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @AmolPatil-fp6uk
    @AmolPatil-fp6uk 2 роки тому +2

    खूपच छान,शब्दच नाहीत पुढे बोलायला,संगीत ऐकूनच डोळ्यात पाणी आले!👌👌👌

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 2 роки тому +2

    यादव आणि पवार या दोघांचा फॅन होतो पण एकाचा प्रवास संपला आणि एकाच आणखी जिव्हाळ्याने सुरु झाला.
    नितीन पवार सर शुभेच्छा

  • @sandipatole5247
    @sandipatole5247 2 роки тому +6

    ही खरी वेबसिरिज कमेंट करण्यासारखे भरपूर आहे यात मस्त नितीन सर 👌👍

  • @hanamantjadhav1695
    @hanamantjadhav1695 2 роки тому +6

    🙏🙏पवार साहेब अप्रतिम कथा आहे आवडली बापु तुम्हाला हिरा सापडला आहे कुठलही पात्र आसुदया सोनच करणार लय भारी राव 🙏🙏

  • @sandipg1731
    @sandipg1731 2 роки тому +2

    मला आता अभिमान वाटतो की mi pn पाटण तालुक्यातील आहे खुप सुंदर नितीन सर 👌👌👌👌 अप्रतिम

  • @harishshindhe5616
    @harishshindhe5616 2 роки тому +3

    काळजाला लागणारा एपिसोड आहे हा👌👌👌

  • @PatilravindraRavindra
    @PatilravindraRavindra 2 роки тому +8

    अप्रतिम काम करत आहात नितीन सर. भावना शब्दात मांडणे अवघड आहे. आपली नवनिर्मिती प्रेरणादायी असते अनेक शुभेच्छा

  • @krishnakharade2822
    @krishnakharade2822 2 роки тому +2

    हा एपिसोड खुप छान आहे खरच सध्याची परिस्थिती अशी आहे भरपूर लोकांची तरुण मुलांना यातून काहीतरी शिकायला भेटेल खूप भावनिक एपिसोड आहे गावच वातावरण आणि साऊंड खुप छान घरची आठवण आली हे पाहून आणि डोळ्यातून पाणी पण अल अस नवीन काहीतरी बघून खूप मस्त 🙏❤️

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 2 роки тому +3

    अप्रतिम संवाद अप्रतिम पार्श्वसंगीत अप्रतिम अभिनय अप्रतिम दिग्दर्शन अप्रतिम छायाचित्रण अप्रतिम विषय
    ड्रायव्हर चाचांचा अभिनय विशेष उल्लेखनीय..........
    आजोळ नंतर त्या तोडीची ही मालिका वाटतिये........
    बाकी जमलं तर जमलं निव्वळ टाइमपास..........
    ओढून ताणून कॉमेडी करण्यापेक्षा असे सामाजिक विषय घेतला त्याबद्दल विशेष कौतुक आणि आभार.....

  • @NiranMediaCraft
    @NiranMediaCraft 2 роки тому +26

    खूप सुंदर कथा दिग्दर्शन व सर्व कलाकारांचे अभिनय, नितिनजी व कोरी पाटीच्या सर्व टिमचे अभिनंदन व शुभेच्छा 🙏👍💐

  • @saurabhpisal4521
    @saurabhpisal4521 2 роки тому +2

    नितीन सर 18.36 मी मध्ये पोरांच्या scene सोडला तर बापू(नाना) त्यांची पत्नी आणि बाई हांचा प्रत्येक scene पाहून डोळयात पाणी आले आणि त्यातच ते बॅकग्राउंड संगीत ऐकून तर सांगूच नका😥।
    Kori pati productions ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा माहीत आहे आम्हाला आठवड्यात 2 भाग बनवता येत नाहीत पण ब्रेक देऊ नका आता. मराठी लय वेबसिरीज आहेत पण तोड नाही आपला आपला प्रत्येक भागला .......💐 नाना कौटुंबिक आयुष्य पाहून मला माझ्या मित्राच्या वडिलांची आठवण आली ,.......

  • @vinodbane647
    @vinodbane647 2 роки тому +5

    नितीन सर शब्द च नाहीत बोलायला तुमच्या बद्दल खुप वाट पाहत होतो या दिवसाची. आला तो दिवस thank you नितीन सर आणि टीम

  • @ECHIMICA
    @ECHIMICA 2 роки тому +6

    एक अप्रतिम कलाकृती...अगदी काळजाला भिडणारी....डोळ्यात पाणी आलं...अप्रतिम कथा तेवढेच अप्रतिम कलाकार....

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +2

    ड्रोन कॅमेरा अतिशय भारी फिरवला

  • @amoljadhav4096
    @amoljadhav4096 2 роки тому +2

    शत शत नमण संपूर्ण कोरी पाटी तील कलाकारांना नीतीन सर मी कधीच t.Vवर कोणतेच कार्यक्रम बघत नाही पन कोरी पाटीवर येणारे सर्व कार्यक्रम बघतो
    एकच विनंती आहे कृपया मध्येच episode थांबवत जाऊ नका सर एकदम छान मन भारावून जातो अस काही बघताना
    मला फक्त एकदाच भेटायच आहे सर्व टीम ला
    खुप खुप धन्यवाद सर्वांना

  • @kishorsurvase8127
    @kishorsurvase8127 2 роки тому +2

    खूप छान वाटल. कलाकार पण खूप छान निवडलेले आहेत..विशेष म्हणजे संगीत तुम्ही दिलाय ते खूप भारी वाटल..

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 2 роки тому +2

    नविन वर्षात कोरी पाटी कडून एवढी अपेक्षा असते त्या पेक्षा जास्त भेटत आणि काय सगळ्यांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे..... पहिला भाग आणि तो एवढा छान जशा, गावाकडच्या गोष्टी तशीच ही सुद्धा आहे.... आणि त्यातील प्रत्येक गोष्ट एवढी बारकाईने सादर केली हे खूप मस्त... 😇

  • @deepaklamtalware8646
    @deepaklamtalware8646 2 роки тому +3

    अप्रतिम स्टोरी आहे काय बोलायला शब्द नाही खुप मस्त

  • @prashantkale9409
    @prashantkale9409 2 роки тому +4

    खरचं खुप अप्रतिम होता आजचा भाग , बघताना डोळ्यात पाणी आले आणि कमेंट करतांना कंठ दाटुन आला . 😢😢😢
    तुमच्या सर्वांचा अभिनय पाहून खरंच आज बोलण्यासाठी शब्दच सुचत नाही

  • @Krushimitrarupeshmohire
    @Krushimitrarupeshmohire 2 роки тому +2

    बापूच्या अभिनयाला तोड नाही..
    माणुसकीची उब अगदी जवळून नितीन पवार सरांनी दाखवली आहे सामान्य कुटुंबातील परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @pankajdhangar3883
    @pankajdhangar3883 2 роки тому +4

    खुप दिवसापासून कोरिपाटीच्या नवीन कथेची वाट बघत होतो आज खूप बरं वाटलं नवीन विषयावर सर्व टीम आली आहे दिग्दर्शकाचं खूप खूप अभिनंदन आणि के टी पवार यांच पण अभिनंदन त्यांनी खुप वेगळी भूमिका चांगला विषय घेतला आहे. अभिनंदन कोरिपाटी टीम

  • @ashokraut8957
    @ashokraut8957 2 роки тому +19

    सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असंच मनोरंजन करत राहा सर्वांचे मनापासून आभार संतोष बापू

  • @akshaybhakare.
    @akshaybhakare. 2 роки тому +5

    लय भारी... बऱ्याच दिवसांनी नवीन काही तरी बघायला आवडल👌👌💕❤️

  • @roshanparte5966
    @roshanparte5966 2 роки тому +2

    Navin varshachi chan ashi suruvat keli ahe nitin sir. Ani jithe Bappu cha abhinay ahe tithe shabd ch nhit stuti karayala.. pn khup chan vatla navin gosht cha 1st episode pahun ,😊 Ek request ahe sir ya episode mdhe filter lavla ahe .. to lau naye .. Yamule gavakdchi navin gosht bghayla Jivant kalakruti pahtana gavakadchya goshti sarakhi univ bhaste..
    क्षमस्व 🙏🏻

  • @ranjitkamble6428
    @ranjitkamble6428 2 роки тому +4

    नितिन सर मनापासुन आभार तुम्हच..नवीन कथा नवीन साल लय भारी .. ़आसच प्रेम आसु द्या 👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @ganeshsuryawanshi3269
    @ganeshsuryawanshi3269 2 роки тому +6

    बालूऱ्याची आमटी.. ❤️😀

  • @ambadasashruba9503
    @ambadasashruba9503 2 роки тому +2

    पहिलाच भाग अगदी काळजाला भिडणारा विषय निवडला...ऊसतोड म्हटलं की अगदी काळजात चरर होत.. ऊसतोडणी ची मजुरी म्हणजे रक्ताचं पाणी करून मिळालेली तुटपुंजी पुंजी. आपल्या बापच्या जीवावर उतमात करणाऱ्या तरुण मित्रांना चांगली चपराक ठरेलं.खरंच कौतुक करावं तेव्हड कमीच आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा कोरी पाटी प्रॉडकशन टीम 👍

  • @shahajimane9624
    @shahajimane9624 2 роки тому +5

    बापू .. अभिनयातला बाप माणूस ... 🥰

  • @irihute3131
    @irihute3131 2 роки тому +2

    बापु ची भुमिका छान होती आनि संत्या कुट दिसला नाही खूप छान नितीन सर ऑल टीम कोरी पाटी प्रोडक्शन ❤️😘

  • @nihal5770vlog
    @nihal5770vlog 2 роки тому +2

    दर्जेदार विचार तितकिच विस्तृत अशी लेखणी करुन मांडली आहे सर👌👌👌

  • @AARYA2015
    @AARYA2015 2 роки тому +3

    भावनिक विषय घेतला आणि जिकलात सर खरच अप्रतिम बापू सच्चा कलाकार आवडलं खूपच भारी

  • @shivkumarsabbanwar9190
    @shivkumarsabbanwar9190 2 роки тому +2

    Aturta bhag 2 chi...❤️ U kori paati production 🙏

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 роки тому +3

    बापु तुमची या सीरीजंधील भुमिका बघुन डोळ्यातुन पाणी आल रावं....खुप सुंदर

  • @अनिलभाऊटेकनर

    सर माझ्याकडे तर शब्दच नाही तुमच कौतुक करायला,, 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagardevkar7584
    @sagardevkar7584 2 роки тому +2

    एवढं कस सुचत राव...प्रत्येक वेळी नवीन विषय मांडले जातायत कोरी पाटीकडून....सलाम तुम्हाला मित्रांनो....

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 роки тому +2

    अप्रतिम दिग्दर्शन व कथा नेहमीप्रमाने k t पवार ह्याची भूमिकेला शब्द नाहीत , सर्व कलाकार सुद्धा मस्त अभिनय करतात सर्वाना खुप खुप शुभेच्छा

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 2 роки тому +5

    बापू, मुलगी, आई ची व्यक्तीरेखा सुपर 🙏👌

  • @ankushshevkar9568
    @ankushshevkar9568 2 роки тому +2

    तुमचं कौतुक करायला शब्द कमी पडतील, खुपच छान

  • @prashantsakat9719
    @prashantsakat9719 2 роки тому +4

    दोन दिवस झाले वाट बघत होतो..अखेर तो दिवस आला.खूप छान ..असच प्रेम असू द्या..जनतेवर..पुढील भाग कधी येणार

  • @sandipsutar419
    @sandipsutar419 2 роки тому +2

    निशब्द, हृदयस्पर्शी,भाग खूप काही शिकवून गेला

  • @justlikemadhu
    @justlikemadhu 2 роки тому +2

    Ashach Bhavanik series banavat ja... Khup Vastvikta aahe aani hi Vastvikta aatachya tarun pidhi samor mandane hi kalachi garaj aahe... 👌👌🙏🙏

  • @nileshpawar2715
    @nileshpawar2715 2 роки тому +2

    Background music मनाला भिडणारं आहे...

  • @saiphotoyogeshjagtap4577
    @saiphotoyogeshjagtap4577 2 роки тому +2

    Great sir bapu Ani etar saglyanchi acting sunder😊👌

  • @marathimanuspradip
    @marathimanuspradip 2 роки тому +1

    अभिनयाला आणि कल्पनेला शब्द नाहीत 👍👌👌👌

  • @sandipzambare6964
    @sandipzambare6964 2 роки тому +2

    आता फक्त बंद करू नका आजोळ सारखं तुमच्या स्टोरीत जीव गुंतून जातोय

  • @santoshkathare8921
    @santoshkathare8921 2 роки тому +2

    Kay raooo... Kori pati production
    Kharach hatake aahat aapan 🙏👌👌👌
    Khup pudhe janar aahat pawar saheb ani team

  • @793sandy
    @793sandy 2 роки тому +2

    Nitin Sir, Nana, (Bapu) khup ch chan vishay aahe...tumhala shabdat nahi sangu shakt...kiti heart touching act aahe te....
    Aani amhi hi series kashi aani kuth pahtoy yachi tumhi kalpna pn karu shakt nahi..
    Khup khup aabhari aaahe..

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 2 роки тому +2

    नवीन सिरीयल आहे खूपच छान अभिनंदन संपूर्ण टीमचे

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 2 роки тому +1

    खरंच लय भारी 👍👍 आज 70% अशी परिस्थिती आहे आप्पा तुम्ही पण लय भारी 👍👍 जंमल त जमंल हि वेफसिरीज पण लय भारी

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 2 роки тому +1

    मस्त व्हिडीओ I love satara🏞️

  • @vijayvalke8478
    @vijayvalke8478 2 роки тому +3

    Apratim concept aahe tyach barobar sangeet ani chaya chitr khup surekh padhatine jhale aahe , aamhi sarv jan khup utsuk aahot pudhche episodes baghaila keep it up guys......

  • @samadhankhopade2957
    @samadhankhopade2957 2 роки тому +4

    खूप छान संगीत आहे काळजाला लागलं राव 🙏🙏🙏