पाटिल आले म्हणजे विषयचं नाय भावा मज्जा तर येणारचना . पाटिल हा एकचं लय खतरनाक माणुस आहे.. 😎🔥🔥♥️♥️आणि 20 मिनिटांचा EP टाकल्याबद्दल धन्यवाद 👍👍 एक नंबर dialogues होते ..♥️
दुनिया एकडं ची तिकड होऊ द्या पण ही मालिका बंद नाही झाली पाहिजे भाऊ plz ❤love you all खर सांगतो आता पर्यंत महाराष्ट्र मधील सर्वात भारी आणि जास्त मनोरंजन करणारी मालिका आहे ही ❤
सुरज भाऊ तुम्ही ऊशिरा का होईना पण आमचं म्हणणं ऐकलं भाग वीस मिनिटे दाखवला तुमच्या सर्व कलाकारांचे कैतुक करावेत तेवढे कमीच आहे सर्व कलाकारांचे काम एकदम कडक फूडचा भाग रविवारी टाकायला विसरू नका धन्यवाद
वा जबरदस्त का एपिसोड होता असले एपिसोड दर रविवारी टाकत जा आणि पाटील साहेबांना सरपंच बाईला सुरज अक्षय यांना तर एपिसोड मध्ये कंपल्सरी दाखवलेच पाहिजे एपिसोड होता आजचा खूप खूप छान
सुरज भाऊ याच्या पुढचा episode 25 मिनिटांचा आसला पाहीजे.. तुम्ही वेळेवर ep टाक त जा आणी टायमींग वाढवा आम्ही तुमाला एकदम चांगला सपोरट करत जावू याच्या पेक्षा ही चांगला .. .... love you all team... ... 🌹🌹🌹😘😘😘🌹🌹🌹😘😘😘👍👍
20 मिनिटांचा एपिसोड एकदम जबरदस्त 💯🔥🔥🔥
"काय काका तिच्या पपई चा चीक काढायचा की" एकनंबर डायलॉग पाटील 👌👌👌👌
"घोडा बिडा नाही तर तुम्ही च आता आमच्या वर चढा" सरपंच 👌👌👌👌
काका Fan ठोका लाईक.. पटापट...
Kaka साहेबांचे dialouges एक नंबर ❤
एकदा पाटील आणी त्या इन्स्पेक्टर बाईची जुगलबंदी दाखवा.. लई मजा येईल राव
काका साहेबाचे कोण कोण फॅन आहेत
Me tar khupch motha fhan ahe
असा काका पाहिजे राव
Mi😉😍
पपई चा चिक एक नंबर डायलॉग पाटील साहेब
काका तुम्हचा नाद नाय एपिसोड 20 मिनिटांचा भारी वाटला👌👌👌👌🤓🤓🤓🤓😝😝😝
20 मिनिटाच एपिसोड प्रत्येक रविवारी टाकत जावा 🙏
मच्छिंद्र झाडे भावा एक नं होता एपिसोड
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।
❤❤❤❤❤❤😇🙏🙏🙏🙏
आज गादि मागितली उद्या बायको मागचीन 😄😄😄😄😂😂😂😂
पाटील साहेब तेवढं त्या बाईचं मिटवा गडे
एक नंबर एपिसोड २० मिनिट लय भारी 👌💞🥰😂
लय भारी एपिसोड झाला जबरदस्त.... पाटील साहेब, सुरज्या, काका, आक्षा एकच नंबर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पाटलाचा नादच खुळा
पाटिल आले म्हणजे विषयचं नाय भावा मज्जा तर येणारचना . पाटिल हा एकचं लय खतरनाक माणुस आहे.. 😎🔥🔥♥️♥️आणि 20 मिनिटांचा EP टाकल्याबद्दल धन्यवाद 👍👍 एक नंबर dialogues होते ..♥️
पपई चा चीक एक नंबर डायलॉग
असच पाहिजे एपिसोड कस आहे इझत काढल्या शिवाय मोठे भाग येत नाही हे खरंय 🤣🤣🤣
काका साहेब 1 नंबर कलाकार,,👍👍
😍😍 आता कस 20 मिनिटांचा भाग बघायला भारी वाटला ❤️❤️
😄🙂
जबरदस्त च्या आयला पाटील🙏🙌🌍
लई इंटरेस्टिंग वेब सिरीज आहे तुमची
सूरज भाऊ दील खुश कर्दिया पण एपिसोड लवकर टाकत जावा सुरज भाऊ अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन केल्या जाईल
एकच नंबर एकच नंबर
पाटील यांचे डायलोक एकच नंबर 😂😂😂
Eka habadyat 2 tukade krel gadich😂😂😂😂😂
मी तर पाटील चा फ्यान झालो राव ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Jabardast patil yan chi acting baghu n nilu phule chi atwan ali 👌👌👌👍👍👍👍
Khatarnak bhava mitr asava tr asa
दुनिया एकडं ची तिकड होऊ द्या पण ही मालिका बंद नाही झाली पाहिजे भाऊ plz ❤love you all खर सांगतो आता पर्यंत महाराष्ट्र मधील सर्वात भारी आणि जास्त मनोरंजन करणारी मालिका आहे ही ❤
पपईचा चीक काढायचा ना 😂😂😂🤣🤣🤣
1 नंबर
आजचा भाग पाहून टेन्शन फ्री झालो भाऊ 👌👌😍
1 नंबर सुरज सेट पटल आता आपल्याला आता टायमिंग वाढवायचा प्रयत्न करीत रहा .thanks टायमिंग वाढवल्या बदल
1 number नाद च खुळा
खूपच छान अप्पांचा अभिनय एकच नंबर
२०मिनीटाचा भाग जबरदस्त 🙏🙏❤️❤️
सुरज भाऊ तुम्ही ऊशिरा का होईना पण आमचं म्हणणं ऐकलं भाग वीस मिनिटे दाखवला तुमच्या सर्व कलाकारांचे कैतुक करावेत तेवढे कमीच आहे सर्व कलाकारांचे काम एकदम कडक फूडचा भाग रविवारी टाकायला विसरू नका धन्यवाद
खूप छान भाग होता, विनंती करतो की भाग थोडे अजून मोठे करावे.
वा जबरदस्त का एपिसोड होता असले एपिसोड दर रविवारी टाकत जा आणि पाटील साहेबांना सरपंच बाईला सुरज अक्षय यांना तर एपिसोड मध्ये कंपल्सरी दाखवलेच पाहिजे एपिसोड होता आजचा खूप खूप छान
पाटील साहेबाचा नादच करायचा नाय
एक नंबर डायलॉग पाटील साहेब
लई कडक . पपईचा . चिककाढ . की खर पाटील
लय भारी....👌👌👌👌👌
Varry nise 👌👌🙏🙏🌹🌹🙏🙏
Patil ek number ✌️😎😎🤑🤠👽👽
man khush zaal bhau lai👍
चाय मायला पाटील ची अक्टिंग लयच भारी आहे
काका तुमचा नादच खुळा पण भाग जरा मोठा झाला पाहिजे
संवाद शैली, दिग्दर्शन, छायाचित्रण फार चांगले झाले आहे, सुंदर संवाद मैत्री पूर्ण करतात, तरूण मनाला स्पर्श करतात.
काचा काचं चधून जाते😅😂🤣
सरपंच लईच खतरनाक आहेत राव❤️❤️
एक नबर पाटील❤
लय भारी एक्टिंग काका
महातारा लय चाबरय
Kaka tu ly bhari manus hy rv 🤟🤟🤟🤟
पाटील साहेब विषय खतरनाक 🤣🔥🔥
आपलं एकच नाद करा पण पाटलाचा कुठे आपल्याला फक्त पाटील साहेबांची भूमिका आवडत प्रत्येक एपिसोड मध्ये पाटलांची भूमिका घ्या
1 No episode
काका 1नंबर 👌👌👌👌👌❤️
सरपंच लय भारी बोलले तुमी धडकी कचाकचा घोडा एक नंबर
सरपंच आणि पाटिल एक नंबर काम
नाद करावा ते फक्त पाटलांनाच एक नंबर भूमिका
Suraj bhau ek no episode 🙏👍
Kaka saheb 1 no acting super😄👍
लवकर एपसोडे टाकत जावा लई लेट होतंय आहें
❤kakya lay bhari lajawab
सुरज भाऊ याच्या पुढचा episode 25 मिनिटांचा आसला पाहीजे.. तुम्ही वेळेवर ep टाक त जा आणी टायमींग वाढवा आम्ही तुमाला एकदम चांगला सपोरट करत जावू याच्या पेक्षा ही चांगला ..
.... love you all team...
... 🌹🌹🌹😘😘😘🌹🌹🌹😘😘😘👍👍
😇❤❤❤🙏
Aapala serial madun karayche nahi baba
Ekch nanbr aahe aapaa
आजचा व्हिडीओ लई भारी सूरज भाऊ खूप आवडला 😘❤️
काका एक नंबर आहेत आणि पाटील तर नादच खुळा.
काय कडक एपिसोड झाला भाऊ नाद खुळा
लय भारी भाग टाकला बर का आजचा दिवस भारी गेला सुरजभाऊ मस्त बर का
Akshyachi aj bhet zali punyat khup chan vatl bhava tula bhetun
20 मिनिटे भाग एक नंबर भावा
पाटील लय भारी 👌👌👌😃😃😃
पाटलाचा नाद डेंजर
काका साहेब
No Ek bhava... Asach banv no aahe aaj bhg..
एक नंबर एपिसोड आजचा
भावांनो खूप हसवता तुम्ही छान आहे व्हिडिओ टेन्शन विसरून जातो माणूस
जेव्हढी तलवार महत्वाची तेवढीच ढाल महत्वाची आहे 😍💋💓😋
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
शेवटचा सीन खुप भारी झाला राव् खुप हसलो पन एकच विनती आहे डायरेक्टर भाऊ दर रविवार वारी एपिसोड टाकित् जा
दर रविवारी एपिसोड टाक जा राव सर खुप वाट पाहतो आम्ही तुम्हाच्या ❤️❤️🔥🔥✌️
खुप छान काका
Mitrachi kalaji 😍😍
Khup chan kaka saheb
Aapa mhanje ekdam kadak
एकच नंबर मित्र आहेत सुरजा भावा अक्षय भावा
kdk ❤️🔥
छान एपिसोड झाला. 20 मिनिट मस्तच
जबरदस्त धमाल
एक नंबर भाग झाला, 👌👌👍👍
Patil aararara khataranak
एक नंबर
Yekdam kadakkkk
Khoob mast watlu tumsa video Bhagwan lovekar dusra video banva very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
एक नंबर भावा
वारे माझ्या भावा ❤️😀😀😀
We need 20 min episode every Sunday 👍👍👍
काका साहेब एक नंबर 😂😂😂👌👌👌👌👌❤❤