ऊसातली भानगड|भाग # ३९|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 39|Marathi Web Series.
Вставка
- Опубліковано 12 лис 2022
- #ऊसातली #भानगड|भाग # ३९|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 39|Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Machindra Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
Music By
Shailendra Nisargandha
for contact.
FACEBOOK.
/ machindar.. .
INSTAGRAM
/ machindrarzade . - Фільми й анімація
डायलॉग लिहिनाराला 21 तोफांची सलामी 🙋♂️🙋♂️
आप्पासाहेबांची काॅमेडी मजी निळू फुले ची आठवन होते एक नंबर आप्पा
आता भाग वीस मिनिटांचा न करता 30 ते 50 मिनिटापर्यंत करा ही आम्हा सर्व प्रेक्षकांची विनंती आहे. आणि तुम्ही ही आमची विनंती लवकरच पूर्ण करा हा आमचा विश्वास आहे. तुमचा हा कार्यक्रम असाच मोठा प्रमाणात झालावा ही आमची सदैव इच्छा आहे. आणि सर्वांना ऑल द बेस्ट आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुमचा एक शुभचिंतक
40 वा भाग लवकर सोडा सुरज भाऊ 20 मिनिटाचा 🥰😍
Aare bhau lavkar
क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन अभिनंदन केले
अरे बापरे हसून हसून बेजार झालो भाऊ 👍👍 फक्त एक काम करा रे कमीत कमी 30 मी करा
एकच नंबर भाग झाला सुरज भाऊ तुमच्या सर्व टीमला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
समाजातली सत्य परिस्थिती दाखवत आहेत हे चाललंय समाजात 💯
पांचट पिठल्या डायलॉग आवडला पाटील साहेबांचा
No.1👍 एपिसोड... डायलॉग व डायलॉग डीलेवरी तर जवाब नाही....👌👌👌 ग्रेट work...
मच्छिंद्र भाऊ तुम्ही खूपच छान वेबसिरिज काढत आहोत फक्त एपिसोड लवकर लवकर टाकत जावा
लय भारी एपिसोड झाला धन्यवाद सर्वांचे....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आई लव यू ऊसातली भानगढ़ सूरज भाऊ
कलाकार अप्रतिम acting करतात खूपच छान
कडक आप्पा उसाचा रस 🎋🎋🎋🎋🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अरे भावांनो तुमची वेब सिरीज खूप छान आहे रे फक्त बंद होऊ देऊ नका
𝑨𝒌 𝒅𝒎 𝒃𝒓𝒐𝒃𝒓
Saglyat nalayk web series ahe
@@sanjaymane9744 ka bara aasa mantay tumhi.......!
@@sanjaymane9744 changla bolta yet nahitar Kona vishyi vait tari bolu naka na....!😡
@@sanjaymane9744 bagu nkos na m
Kakarav che fans like Kara 🔥🔥😅😅
Kakarao Dusre Makrand Anaspure Aahet...
@@amit1439 hoy
Hum to fan hein..... Ke
सुपर मस्त आहे काका पाटील 30 मिनिटाचा करा आणि दर रविवारी रीलीज करा राव मस्त आहे 👌👌👌🙏😀😀😀
हसून हसून पोट दुखत राव 😂😂😂😂😂😂
ही वेब सिरीज लवकर च सगळयात no 1 ची होईल फक्त प्रोमो शुक्र वारी टाका व भाग मोठा करा 🙏🙏🙏
Big Fan Suraj Bhau❤️💥
तुमच्यामुळे दादा कोंडके आठवतात 🌹🌹🌹
Big fan Suraj Bhau 🔥👬💪👑😈
1 नंबर सुरज भाऊ खूपच छान
काय ते आप्पा काय ते काका सगळे ok मध्ये आहे👌👌
धन्यवाद सर
भाऊ तूमचि वेब सिरीज खूप छानआहे
आणि तुम्हा सर्वांना खूप मेहनत करावी लागत आहे
बिनधास्त video बनवा ❤
मी आता पर्यंत पूर्ण भाग बघत आलोय खरंच खूप चांगले आहे पण जिथे भाग संपला तिथूनच चालू करा पुढील भाग 🙏
एपिसोड 40 ची तारीख सांगा भाऊ नेक्स्ट एपिसोड एकदम कड़क असनार पाटील साहेब सारखा
No challenge super duper hit
mast bhava
लई भारी एपिसोड झाला भाऊ.👌👌👌👌
सूरज भाऊ एपिसोड मस्त आहे पण पुढील एपिसोड लवकर टाका 30 मिन आसवा
घुंगरू 👌🏻🤣🤣🤣🤣
Ek number episode 😂
एक नंबर
आप्पा (पाटील साहेब) तरुण पणी लईच चावट राहिला असेल बा 😅😅😅
Khup Chan Video Bhau❤️
मच्छिन्द्र भाऊ कि जय हो 👌👌
Khup chan
Frist episode pasun pahto ऊसातली भानगड
अरे बापरे हसून हसून पोट दुखायला सूरज भाऊ तुम्हाला आणि तुमच्या टीमला challenge nahi bagha आणि माझा आवडता कलाकार म्हणजे पाटील साहेब यांचा नंड खुळा आहे
Bhari all team ni ep
एक नंबर आहे भाग आणि असेच चालू राहू द्या बंद करू नका आणि प्रत्येक रविवारी दाखवा एपिसोड
मस्त होती सिरीज
लवकर पाठवा 40 भाग
Khup chhan re Suraj Bhau akshay
Raja bhav keemera kilereti kdkk ahe
तुमी सगळ चांगल केलय पन। 40 वा भाग लवकर येउंदया
Surjyachi pahili bayco mast ahet tich rahudya
Khup chhan episode aahe......👌👌👌
Am big fan suraj bhau...
Next episode lavkar soda
Patil saheb 1ch number......
खूप छान आहे सेरिस .. असंच चालू राहुद्या ..👍
लय भारी मालिका
खुपछानसर
Only Dharashiv kar nice bhavanno
1no suraj bhau
नंबर १च भावा
Mast zalay aajcha episode 🙏🔥🔥
एकाच नंबर भाग आहे सुरज भावा 💐👏👏
काका राव लय भारी कलाकार बिग फॅन
आप्पा खरच डेंजर माणुस
मस्त
Patil ,Kakarao sarpanch, surjya,Akshya saglyanche ek number acting aahe..khoop surekh 🤞🙏
एक नंबर भावा
भाई फारच वाट बघतो तुमची वेब सिरीज चि
खुप छान,,
खरंच आज तुमचि वेपशिरज छान आहे
लय भारी ❤️❤️❤️😍
सूरज भाऊ इकच नंबर एपिसोड आहे राव पन 30 मिनिट चा करा राव
Lai bhari❤
1 च नंबर
लय भारी
Ashich प्रगती करत रहा tumchi web series khup chan ahe tumchi acting.......pn pand karu naka please
👌 एक नंबर आहे 👍
Khup chan Aahe
Last 2 min tr...😂😂😂
नाद च खुळा
Jabrdst Episode 40 Lavkar Ana
ही वेब सिरीज खुप छान आहे पण कमीत कमी 30 मी. चालु ठेवा नम्र विनंती
Aapa 1 no 👌👌👌👌
नादच खुळा 🔥🔥
खरच खूप छान भाग आहे 👌👌👌👌
जबरदस्त
1no✌🏻
खूप छान आहे राव आई शपथ
जय महाराष्ट्र
kdkk na bhai 🥵😅
लाजवाब 👍
एपिसोड कडक आहे 😊
लै भारी 🤗
Nice video
आजचा भाग छान आहे
1 St view Mazi . 🙏
अर्ध्या तासाचा व्हिडिओ एकच नंबर
अरे भावांनो तुमची वेब सिरीज़ खुप छान आहे रे फक्त बन्द हाऊ देऊनक
एक नंबर 👍😜
एक नंबर एपिसोड झाला खुप आसलो
पाटील साहेब तुम्ही म्हणजे निळूभाऊ आहे कारण तुम्ही लय जबरा बोलता कारण तुम्ही असाल तर मज्जाच येत नाही
Kadakkkkkk👌👌👌
ऊसाचा रस वाया घालु नका😂🤣🤣🤣
खूप छान भाग आहे
मस्त आहे भावा लईच भारी
Kadak super