शेजारी कायम बांध कोरतोय☹️ कायदेशीर कारवाई | Ganesh Fartade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • अनेक शेतकऱ्यांना बांधकोरणाऱ्या व्यक्तीचा फार राग येतो बांध कोरणारी ही व्यक्ती शेतकरीच असते परंतु स्वभावा मधील बदलामुळे किंवा मग वादामुळे या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात परंतु वारंवार हेच गोष्ट घडायला लागली तर मग खूप त्रास होतो जमिनीच्या हद्दी ठरविण्याबाबत चा कायदा काय सांगतो त्यामध्ये काय तरतुदी आहेत बांध कोरणाऱ्या व्यक्तीला शिक्षा मिळू शकते का या सविस्तर गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे
    शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - www.instagram....
    #royalshetkari #ganeshfartade
    Thank u.....

КОМЕНТАРІ • 219

  • @sanjaygade4501
    @sanjaygade4501 3 роки тому +109

    ह्या बांधको-या लोकांच्या वावरात कोणतेच पीक धड नसते. त्याची सगळी ताकद हे बांधावरच दाखवत असतात.वावरात काही पिकल नाही तरी चालेल ...

    • @shankarbhumkar9117
      @shankarbhumkar9117 3 роки тому +5

      खूप हसलो आपल्या कंमेंट वर, एकदम खरी गोष्ट आहे

    • @pravinpawar3560
      @pravinpawar3560 3 роки тому +1

      अगदी खरं

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 3 роки тому +1

      अगदी बरोबर आहे,

    • @rohitdate3062
      @rohitdate3062 3 роки тому +2

      नाही राव आमच्या शेजारी तर त्याची पीक खूप चांगली आहे

    • @sachindk4825
      @sachindk4825 3 роки тому

      खर आहे

  • @shitalpatil7513
    @shitalpatil7513 Рік тому +3

    एखादी पक्ष बांध कोर या ला फाशी ची शिक्षा देईल, पक्षाला आम्ही सर्व शेतकरी बांधव मतदान करू.

  • @nitindhope1756
    @nitindhope1756 3 роки тому +38

    जमीन मोजणीकरण्यात आली आणि शेजारच्या शेतकर्याने मला मोजणी मान्य नाही म्हणल्यावर काय करायचं
    व्हिडिओ बनवा

    • @shamshendge8682
      @shamshendge8682 3 роки тому +1

      दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती का

    • @REAL_LIFE_06
      @REAL_LIFE_06 3 роки тому +2

      He pn khray sale bandh koryacha pn mojni nko

    • @dashingvlog
      @dashingvlog 3 роки тому

      Bhau tyane kaydeshir mandl tr tyala lgech mojni takavi lagte nahitr police station la complete kru shkta

  • @sssagare1988
    @sssagare1988 3 роки тому +8

    बहुतेक गावातील काही लोक शहरात रोजगार आणि नोकरी साठी गेले आहेत... अशा लोकांची शेतजमीन दुसरेच मालकी गाजवितात... शेवटी खुद्द शेतमालकालाच मोजनी आणावी लागते 🔥🔥

  • @bhushanchaudhari4876
    @bhushanchaudhari4876 3 роки тому +2

    खूप चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचं काम गणेश फरताडे तुम्ही नेहमी करता-😊👍

  • @kumar_gaikwad
    @kumar_gaikwad 3 роки тому +12

    दादा लय आवगड आहे .भावकित भांडण रोज आहे आमंच्या

    • @nikhil-shelke
      @nikhil-shelke 3 роки тому +8

      Jamin vikun dusari kade ja bhauki kabhi sudhrat nahi😎

    • @Miss_Hindu_BGMI
      @Miss_Hindu_BGMI 3 роки тому +3

      Bandhachya kadeni 1 dand kadha an tyat janawaranchi ghan soda 2 month ni bagha kashi ghan was sutato mg bhawki chi tond gapp an nak pn. Parat bhandayla aale ki mg mhana maz ran mi kay pn karin tokra aatta maza बद.
      Mi assach kel mhanun संlगीतले

    • @vishwanathhangirgekar5520
      @vishwanathhangirgekar5520 3 роки тому

      @@Miss_Hindu_BGMI 0

  • @Bhaktidhongade3377
    @Bhaktidhongade3377 3 роки тому +6

    शेत कुंपन कसे करावे. दोघांच्या मधोमध करण्यास शेजाऱ्याच्या विरोध आहे. त्याबद्दल मार्गदर्शन करावे.

  • @anikethole5791
    @anikethole5791 3 роки тому +18

    अहो दादा पोलीस स्टेशन ला यापूर्वीच्या बंदा विष्यीच्या खूप केसेस pending la aahet complaint केली तरी पोलिस त्यावर काही अँक्शन घेत नाहीत आम्ही पण केली होती केस पण काहीच उपयोग झाला नाही

    • @sanjaymagadum3486
      @sanjaymagadum3486 3 роки тому +1

      अहो,हद्द पोलिस निश्चीत करीत नाहीत...अशाप्रसंगी तो शेतकरी मारामारी करत असेल तर संरक्षण देणे एवढेच पोलिसाचे काम..तुमची तुम्ही मोजणी करुन निश्चित करायची.,

    • @sanjaymagadum3486
      @sanjaymagadum3486 3 роки тому +2

      नेमके कोठे तक्रार करायची व न्याय कसा मिळतो हे सांगा..अर्धवट माहिती आहे..परिपूर्ण सांगा..

    • @agrotechorganics8600
      @agrotechorganics8600 2 роки тому

      Khar aahe bhava

    • @kishorraut4050
      @kishorraut4050 2 роки тому

      पोलिस यांना बांधकोरे कडुन पाटी भेटत असते, तुमच्या कडून काय भेटणार भावा

    • @kishorraut4050
      @kishorraut4050 2 роки тому

      कारवाई करण तर पोलिसांचे काम आहे ना, का ते पाटी साठी कारवाई करीत नाहीत

  • @Hahagamer123
    @Hahagamer123 3 роки тому +7

    ज्यानी कुणी या Video la dislikes kela to नक्की band kort असेल.

  • @Karade_26.
    @Karade_26. 3 роки тому +2

    धन्यवाद गणू दादा❤️👍❤️👍

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 3 роки тому +9

    भावा तुझे ज्ञान खूप आहे
    पण सज्जन माणूस गुडघ्यावर येतो
    हा कायदा गावात चालत नाही

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому +1

      दादासाहेब सर्वसामान्य माणूस लढत नाही

  • @prakashdagade5262
    @prakashdagade5262 4 місяці тому

    Thank's Dada
    दारे उंच व तिरके ठेवणे, तालीवर पाणी पडून ताल ढासळेल अशी वृती ठेवणे.

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 3 роки тому +2

    Masta information thank you 👍🌹

  • @iskconmarathi
    @iskconmarathi 3 роки тому +2

    खूप महत्वाचि माहिती दिली भावा

  • @yogeshlokhande643
    @yogeshlokhande643 3 роки тому +7

    माझे काका बांध कोरत आहे.. त्यांच्यावर कारवाई कशी करावी...

  • @sachingavali184
    @sachingavali184 3 роки тому +2

    धन्यवाद भाऊ..🙏🌙☀️🌹🌼🙏

  • @anikettambe6510
    @anikettambe6510 3 роки тому +4

    गणेश भाऊ आपल शिक्षण काय आहे. तुम्ही भरपूर कायदे सांगितले जे मला माहित नव्हते ते तुमच्या व्हिडिओ मुळ कळाले 🙏

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому +1

      पत्रकारिता , आपलं प्रेम कायम राहो🙏😊

  • @sachinbhoir6333
    @sachinbhoir6333 3 роки тому +2

    Sir tumhi khup changli mahiti sangta

  • @vitthalsanap2679
    @vitthalsanap2679 3 роки тому +2

    भाऊ खूप छान वाटलं,,, भाऊ माझा जमिनीलगत ओढा आहे, तो माझ्या हदीत आहे, त्याच्यापलिकडे सुद्धा माझी जमीन निगते, पण त्या ठिकाणी एका ने अतिक्रमण केले आहे, उपाय सांगा

  • @Baliraja8329
    @Baliraja8329 3 роки тому +1

    खुप छान माहीती गणेश

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Рік тому

    Very nice 👌 Thanks 🙏

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 3 роки тому +4

    ❣️आपलं काळीज ❣️ गणू दादा

  • @aryanrenge5970
    @aryanrenge5970 3 роки тому +1

    Thank you

  • @ravipatil3544
    @ravipatil3544 3 роки тому +7

    पडीत शेतामध्ये सोलर प्लेट लावून वीजनिर्मिती करण्यासाठी एखाद्या कंपनीला कसा अँप्रौच करायचा

  • @vijayingole606
    @vijayingole606 3 роки тому +2

    Nice😊👏👏

  • @adinathlakhane871
    @adinathlakhane871 3 роки тому +1

    Good.👍🙏.

  • @Miss_Hindu_BGMI
    @Miss_Hindu_BGMI 3 роки тому +1

    मस्त

  • @techfarmers9314
    @techfarmers9314 3 роки тому +4

    घाण सवय असते काही लोकांना

  • @omkarsutar6206
    @omkarsutar6206 3 роки тому +2

    Aagadi barobar ahe bhava 👍

  • @purushottamgadekar6960
    @purushottamgadekar6960 3 роки тому +5

    ते काय असत माहित आहे का
    सगळ जात आणि ऐत धुर्‍यावर च ही रिकाम टेकड्यांना सवय असते शेतातील काही येत नाही

  • @RohitKumar-fj3sd
    @RohitKumar-fj3sd 3 роки тому +6

    आनेवारी जागेवर 🏠 बांधु देते नाही ( भाउबंध,) काय करावे सांगा

    • @sandiptandale3726
      @sandiptandale3726 3 роки тому +2

      त्यांच्या कानाखाली जाळ व धुर काढा सोपी गोष्ट आहे.

  • @chaudharisachin4407
    @chaudharisachin4407 3 роки тому +1

    खरंच बोलला भाऊ

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i 3 роки тому +9

    मला मोजणी भरायची आहे भाऊ प्रोसेस काय असते जे ने करून आपली जमीन आपल्याला मिळेल व बांध निश्चित होईल

  • @tanajijagtap3277
    @tanajijagtap3277 3 роки тому +7

    नमस्कार भाऊ माझ्या शेती च्या बाजूचा जो शेतकरी आहे त्याने त्याच्या इस्याप्रमाणे पूर्ण बांध जेसीबी लावून बांध काढून घेतलेला आहे माझ्या जमिनीचा हिस्सा वरल्या बाजूला असल्याने त्याने खालून कातरून घेतलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो का मी आर्मी मध्ये आहे आणि वडील जास्त लक्ष देत नाही त्याच्याकडे मला रिप्लाय द्या

  • @avinashghangale5407
    @avinashghangale5407 6 місяців тому +1

    शेती चे पाणी अढवले कायदा सांगा

  • @SPT423
    @SPT423 3 роки тому +1

    Mast

  • @santoshkapure9868
    @santoshkapure9868 3 роки тому +2

    धन्यवाद गणु भाई 👍👌👌🙏🙏🙏

  • @govindavhad7434
    @govindavhad7434 3 роки тому +1

    #Nice.... Dada

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 Місяць тому

    BANDH ( common boundary)
    Actually and legally BANDH belongs to goverment. The inside end of the both side of the BANDH belongs to the owners of that Field owners but both are not legally owner of the common boundary.

  • @rajeshchaure2146
    @rajeshchaure2146 3 роки тому +2

    माझ्या शेतातील मुरम माझ्या गैरहजेरीत एक जण घेऊन जेसीबी .व ट्रॅक्टर च्या सहाय्याने घेऊन गेला . या तहसिलदार (महसूल विभाग ) काही कायदेशीर कारवाई किंवा मदत करू शकतात का ?

  • @MrDshishir
    @MrDshishir 2 роки тому +1

    Sir please make video on crop loan

  • @mohanwaghamode7467
    @mohanwaghamode7467 3 роки тому +2

    Mast bro

  • @RK-sy3ex
    @RK-sy3ex 3 роки тому +2

    Namskar dada
    Maza shejari pn maza band kortoy ani mojni keli tr mhantoy hi mojni mala many nahi
    Kay karav lagel ??

  • @mahadevtanawade1769
    @mahadevtanawade1769 3 роки тому +2

    एकाद्या ने आपल्या बांदा लगत शेती खोदली असेल न त्यामुळे आपली शेतही खळत असेल तर काय उपाय करावा

  • @prasadwaje4769
    @prasadwaje4769 3 роки тому +3

    Jag kevdha vegane vadtay loka global business growth and development kartat ani apli loka ajun Sudha baand kornyat laglet

  • @dattasirsat3677
    @dattasirsat3677 3 роки тому +1

    Nice ganes dada

  • @arjunmalhotra1518
    @arjunmalhotra1518 2 роки тому +1

    शेता वरील बांध च्या ठिकाणी 4 फूट खोल 4 फूट रुंद कालवा काढण्याची पद्धत सूरु केली तर काय अडचण येईल. ठरावीक ठिकाणी 20 फूटा पर्यन्त 1 फूट खोदावे. जेणे करुन 3 फूट पाणी अडेल . आपले विचार मांडावे.

  • @murlidhardolare9444
    @murlidhardolare9444 3 роки тому +1

    Kdkk Bhawa

  • @mahienterprises6464
    @mahienterprises6464 3 роки тому +2

    सर नमस्कार..... पडीक जमीनीवर शेत पाडण्यासाठी तहसील कार्यालय अथवा गाव तलाठी यांना कळविणे आवश्यक आहे का...... जर आपण पडीक जमीन शेतीसाठी स्वखर्चाने खाचरे पाडली तर योग्य कीं अयोग्य........

  • @tejassupe3002
    @tejassupe3002 3 роки тому +3

    तक्रार द्यायला कुठे जायचे

  • @ganeshshinde8065
    @ganeshshinde8065 3 роки тому +4

    महसूल अधिकारी------------जिल्हाधिकारी कडे तकरार करणेची proses video पिहिचे

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому +1

      लवकरच व्हिडिओ देऊ दादासाहेब

    • @ganeshshinde8065
      @ganeshshinde8065 3 роки тому

      @@RoyalShetkari0 खुप खुप धन्यवाद

    • @akashbhau2728
      @akashbhau2728 3 роки тому

      Bhau tumchya dist che collector office la mail karaycha khup fast action ghetat.
      2-3 diwsat tikadn rrply yeto

  • @sachinjadhav1790
    @sachinjadhav1790 3 роки тому +1

    Lay bhari

  • @dattadeshmukh567
    @dattadeshmukh567 3 роки тому +1

    Kupe chane mahiti deta sir

  • @MahadevRAage
    @MahadevRAage 2 роки тому

    Sabscribe करून घ्या हे सुरुवातीलाच सांगता, आवडलं तर करू

  • @rowdychannelbrandnew4586
    @rowdychannelbrandnew4586 3 роки тому +1

    Nice channel brother'

  • @saigaikwad6233
    @saigaikwad6233 3 роки тому

    छान

  • @sumittidke6613
    @sumittidke6613 3 роки тому +1

    Amhi sudha ek shet Jamin vikat ghetleli . Ani ata tethe rahato pan bajuchya fetkaryane amcha haditla band khanun tyachya hadit lavla . Va doghanchya Bandhan madhe ek nala ahe pan yachyavar pan hach kayda Lagu hoil ka

  • @gorakhgayakwad9693
    @gorakhgayakwad9693 3 роки тому +1

    Khara hahe bhava

  • @vinodpawar7048
    @vinodpawar7048 3 роки тому +1

    👌👌🙏🙏

  • @user-qy2fn2bo6l
    @user-qy2fn2bo6l 3 роки тому +1

    👏👌👌🙏✌

  • @vivekanandkulkarni9859
    @vivekanandkulkarni9859 3 роки тому +2

    गावालगत शेत आहे.गावाने अतिक़मण केले तर काय करावे.

  • @AapliMahiti
    @AapliMahiti 3 роки тому +1

    Very nice #allinonemarathi

  • @udanbavriloversss7196
    @udanbavriloversss7196 3 роки тому +3

    शेतकरी ला लाईट 8 तासच का मन्हे कृषि प्रधान देश

  • @devendrabhende846
    @devendrabhende846 3 роки тому

    Brilliant

  • @sachinbhoir6333
    @sachinbhoir6333 3 роки тому +1

    30/40vrshypasunchi vaat bnd krnyat aali aahe...aamhala tikdun jaun det nahi....eka vktila tya jagevr ghr bandych aahe...Ani ti jaga actually forest chi aahe....forest vale yeun gele tyana pn ti lok ikt nay tya jaget kumpnn ghalty ..ata fkt manus jail yevdhi jaga aahe....ky kryala lagel plz sanga.

  • @umeshsalunkhe4763
    @umeshsalunkhe4763 2 роки тому +1

    मोजनि होहुन सुद्धा सर बांधावरील झाडे पाडुन देत नाहीत तर काय करावे मोजनित झाडे आलेली आहेत

  • @kharabvideos2338
    @kharabvideos2338 3 роки тому

    Very true sir 🙏🙏🙏

  • @sudeshkamble5115
    @sudeshkamble5115 3 роки тому +1

    साहेब मी माघे कमेंट केली होती की माझा शेता जवळ नदी आहे तिचा बांध खराब झाला आहे तर तो नवीन बघायचं आहे तर कुठे अर्ज करायचे सांग यावर व्हिडिओ बनवा साहेब 🙏🙏🙏

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      कृषी विभागात जा पंचायत समिती च्या

  • @Anushkadawle
    @Anushkadawle 3 роки тому +1

    Hi nice

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      लवकरच विडिओ देऊ दादासाहेब

  • @ammarshaikh958
    @ammarshaikh958 3 роки тому +1

    Border fixing sathi kay karays la lagan

  • @nileshkoli150
    @nileshkoli150 3 роки тому +1

    राहत्या जागेच्या शिवेवरून वाद असेल तर काय उपाययोजना कराव्यात।

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 Рік тому

    बरोबर आहे पण शा सन दरभारी लवकर न्याय मिळत नाही पण 🙏

  • @akashfalake9461
    @akashfalake9461 3 роки тому +3

    गणेश भाऊ मला एक कायदा संगा की आपण गाय जर विकली व्यापाऱ्याला जर तो पैसै देत नसेल तर तेला कायदा आहे का तो व्हिडीओ बनवा

    • @vaibhav8587
      @vaibhav8587 3 роки тому +2

      Polisanna sang sakshidar gheun ja 2
      Ipc nusar fasavanukicha gunha dakhal hoil
      Jay maharashtra

    • @jacklord666
      @jacklord666 3 роки тому

      गाय परत आणा त्याच्या कडून

  • @rajyadav3316
    @rajyadav3316 3 роки тому +3

    Amcha shejari pan ahe bandh-korya.
    Jr tumch kshetra bandh- korya pasun unchawr asel tr bandh korla ch mhanun smja.

  • @goldgold8699
    @goldgold8699 3 роки тому +2

    Tar finishing(ताराच कुंपन)
    kuthun lavaychi aamcha shejari mhantoy hadda sodun palikafe lava

    • @akashbhau2728
      @akashbhau2728 3 роки тому +1

      barobar aahe tyach band ha chalnya sathi asto tyavrti kumpan krta yet nahi kumpan jr kraych asl tr band sodun dyava lagto.
      aamhi pn kelay band sodun

    • @goldgold8699
      @goldgold8699 3 роки тому

      @@akashbhau2728 band purn kadun ghetala aahe tya lokanni

  • @ajitpatil2884
    @ajitpatil2884 3 роки тому +10

    ओढ्यामध्ये अतिक्रमण करतात त्यांच्यासाठी काही कायदा असेल तर सांगा

  • @abhirathod3891
    @abhirathod3891 3 роки тому +5

    Great work friend, such great & useful law thanks for support to farmer.🙏

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      आपलं प्रेम कायम राहो🙏😊

    • @TheGreatYoutube
      @TheGreatYoutube Рік тому

      @@RoyalShetkari0 ua-cam.com/video/GAMhOXvdxS0/v-deo.html
      dada ha majha video bhaga amcha sobat pan hot aahe ha problem , tumhi tumcha channel warti pan taka ha video tumhi ya badl video banu shakta 🥺🥺🙏🙏🙏🙏😤

  • @padmakarkendre1526
    @padmakarkendre1526 3 роки тому +1

    Ekhada bhau shetachi vatni hou det nasel tr tya sathi khi kayda aahe ka

  • @RohitKumar-fj3sd
    @RohitKumar-fj3sd 3 роки тому +2

    प्लीज व्हिडीओ बनवा

  • @akashdhumal4004
    @akashdhumal4004 3 роки тому +1

    Br mg bhau mala sang shetkaryanchi fasavnuk hoti tyasathi ahe ka ky kayda reply karun sang asel tr

  • @Kore9308-m1m
    @Kore9308-m1m 3 роки тому

    भाऊ भाऊ वेगळे राहताना शेतीतील फळझाडांची वाटणी कशी करतात? याविषयी कायदा काय सांगतो?

  • @NIKHILPATIL0501
    @NIKHILPATIL0501 3 роки тому +5

    निबर धुवुन काढणे एकच उपाय

  • @XYZ-rr9wr
    @XYZ-rr9wr 3 роки тому +1

    नवीन बांध घालण्यासाठी काय करावे

  • @bharatnimbalkar1745
    @bharatnimbalkar1745 3 роки тому +6

    आता आमची जमीन वर आहे आणी शेजारच्याची खाली सरासरी अर्धा फूट आमची वर आहे तर ते काय करतात सारखे सारखे सांगतात तुम्ही बांधला माती लावत जा आम्ही लावली की बांध मोठा होतो मग ते खालून कोरतात, उलट आम्हाला म्हणतात तुमच्याकडे बांध सरकला आहे आता मला सांगा ज्यांचे शेत उंच आहे ते खाली सरकतील का, शक्यच नाही, त्यावर काही सांगा

    • @Miss_Hindu_BGMI
      @Miss_Hindu_BGMI 3 роки тому +1

      Khamb रवून ghya saral

    • @SAMADHAN.ZADE1307
      @SAMADHAN.ZADE1307 3 роки тому

      भाऊ मला पण तुझयासारखाच त्रास आहे.

    • @bharatnimbalkar1745
      @bharatnimbalkar1745 3 роки тому

      @@SAMADHAN.ZADE1307 मग आता काय करायचं आपण भाऊ

    • @bharatnimbalkar1745
      @bharatnimbalkar1745 3 роки тому

      @@Miss_Hindu_BGMIते म्हणतात तुम्हीच मोजणी मागवा आमच्याकडे बांध सरकला तर आम्ही देऊ तुम्हाला, म्हणजे त्यांना माहीत आहे आपण बांध कोरला आहे

    • @SAMADHAN.ZADE1307
      @SAMADHAN.ZADE1307 3 роки тому

      @@bharatnimbalkar1745 तुम्हीच सांगा आता

  • @marutijadhav9273
    @marutijadhav9273 3 роки тому +1

    रहदारीची शिवेवरची वाट कोरुन गायब केली आहे आणि पूर्वी पावसाचे पाणी शिवच्या वाटेने वाहत होते ते आमच्या शेतात घुसत आहे व आमचा बांध फुटून दर वर्षी शेत वाहून जात आहे. या साठी कायद्यात काही तरतूद आहे का?

  • @akshaymokalkar9224
    @akshaymokalkar9224 3 роки тому +4

    दुसऱ्याच्या शेतातले पाणी येते ते पण मुद्दाम

    • @ptlate121
      @ptlate121 2 роки тому

      माझ्या शेजारचे पण मुद्दामहून पाऊसाचे पाणी माझ्या शेतातसोडले आहे.असे ....लायक लोक आहेत.

    • @akshaymokalkar9224
      @akshaymokalkar9224 2 роки тому

      @@ptlate121 hona Bhau 🙏

  • @ammarshaikh958
    @ammarshaikh958 3 роки тому +1

    1.5 acres paper hai ani zamiñ 3 acres hai amch goat majI zamin 2.75 hector chai ani 4 acres barti kay karu

    • @shamshendge8682
      @shamshendge8682 3 роки тому

      मेजर मोजणी आणा ज्या गटनंबर ला गेली ते आणून देतील ती जमीन

  • @rudramore6573
    @rudramore6573 3 роки тому

    Dada majya shetachya shejari gaipandan ahe ani maja shejari gaipandan podun gheto v rasta majya shetatun ghalaicha prytn kartoi

  • @bhujangbhong4373
    @bhujangbhong4373 3 роки тому +1

    बरोबर आहे भाऊ 🙏🏻

  • @gps-ke4ou
    @gps-ke4ou 3 роки тому +1

    कलम१३८ आहे अतिक्रमन केल्यास

  • @panditnarwade1356
    @panditnarwade1356 Рік тому

    माझावर बाधासाठी दादागिरी करता,मि,आई,वडलाला,एकटा,आहे

  • @chitrasenram864
    @chitrasenram864 3 роки тому +2

    Up me Famous Hai Ye....

  • @onlinecollection4120
    @onlinecollection4120 3 роки тому +1

    Upay sanga plz

  • @amolkharat100
    @amolkharat100 3 роки тому +1

    Apply konala karayacha application please purn mahiti dya

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому +1

      Ok दादासाहेब... लवकरच सविस्तर व्हिडिओ देऊ

  • @user-xd7st7td7d
    @user-xd7st7td7d 5 місяців тому

    राम सर आम्हाला आमचा धुरा करतोय च्या माहिती द्या

  • @sachinmule3150
    @sachinmule3150 2 роки тому +1

    बांध कोरणा र्याच कधीही चांगल. होत नाही

  • @rajendrawarake2277
    @rajendrawarake2277 3 роки тому +1

    मोजणी आणली तर बांध कोरण्याला लगाम बसतो काय?

  • @Dhananjayj008
    @Dhananjayj008 Рік тому

    भाऊ जर कोण्ही मुद्दाम जर जनावरे पिकात घालत असतील तर काही कायदा आहे का

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 3 роки тому +2

    काही करा सवय जानार नाही लोकांची

  • @user-pc9yv6wv1t
    @user-pc9yv6wv1t 3 роки тому +1

    दादा दुसऱ्या गटा चे पाणी येते