ग्रामपंचायत गायरान ,शासकीय ,सार्वजनिक जागा व रस्ते अतिक्रमण हटावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @death-xf5qg
    @death-xf5qg 6 місяців тому +4

    खूप छान माहिती मिळाली या पुढे या माहिती चा गाव विकास कामासाठी करता येईल धन्यवाद

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 10 місяців тому +1

    छान माहिती आहे

  • @PravinKhot-yt1uw
    @PravinKhot-yt1uw 3 місяці тому +1

    Mast

  • @Dattrayohal
    @Dattrayohal 3 місяці тому

    हो बरोबर आहे गमपंचायत नोंद घ्यावी लागते 🏡 नाही तुम्ही काय केलं घराची नोंद केली पाहिजे पण आता गमपंचायत ला सरकारने ठरावा दिला पाहिजे पण गरिबांच्या मदत केली पाहिजे घर पटी भरली पाहिजे पाणी पटी भरली पाहिजे असे सरकारला कळत नाही गरीबांना आपल्या देशात राहतो आपण चिनी मध्ये नाही रात आपलं महाराष्ट्र राज्य माझ आहे म्हणून याचा आनंद आहे आपलं सरकार आहे

  • @sukhdavajavir5767
    @sukhdavajavir5767 7 місяців тому

    नंबर वन सर

  • @SmitaPatil-pe8or
    @SmitaPatil-pe8or 6 місяців тому +1

    Sundar

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 5 місяців тому +2

    सरकारी जमिनीवर घरपट्टी पाणीपट्टी लावून जागेची विक्री केली जाते.हा एक धंदा झाला आहे.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 6 місяців тому

    Good Topic ❤❤❤❤

  • @parhyedravindra3513
    @parhyedravindra3513 Рік тому +1

    सर एक वीडियो शाळा व्यवस्थापन समिती साठी नियम व अधिकार काय आहेत यांच्यावर जरूर वीडियो बनवा प्लीज 🙏🙏🙏प्लीज सर.. SMC संदर्भात खूप जणांना विचारले असता सटीक जाणकारि आज पर्यंत कोणा कडून सुद्धा भेटली नाही 🙏🙏

  • @_surajNangare
    @_surajNangare 11 місяців тому +7

    सर गायरान जमिनीवर अतिक्रमण करून तेथे तारचे कप्पाउंड करून रस्ते अडवले आहेत. पण ग्रामपंचायत काहीच कार्यवाही करत नाहीत. तर कुठे अर्ज करावा

    • @KunalKadam-n2t
      @KunalKadam-n2t 10 місяців тому +1

      Amcha गावात pan हेच झाले आहे 50 लाखला विकले गायरन 😢

    • @maheshshelke3358
      @maheshshelke3358 5 місяців тому

      सेम कंडिशन घोटावडे गाव. ता. मुळशी जि. पुणे

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 5 місяців тому

    आमच्या ग्रामपंचायतचे 4 गट नंबर आहे गायरानचे पण सर्व शेजारच्या शेतकऱ्यांने अतिक्रमण केले आहे व काही लोकांनी या गायरान जमीनीत घरं बांधली आहेत हे अतिक्रमण केलेले लोक शेतकऱ्यांना रस्ता देखील करून देत नाही

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 4 місяці тому +1

    ही सवय नेत्यांनीच लावलीय,सरकारी अधिकाऱ्यांनी एक तरी नोटीस काढून कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे का हे पहावे .या जि.आर.प्रमाणे आजपर्यंत काय केले याबाबतचा अहवाल तरी वरिष्ठ कार्यालयाने कधी मागवला आहे का हे पण पहा सर्व काही रामभरोसे.

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 4 місяці тому +1

    माझे घर मेन रोड लागुन अतिक्रमण जागा सोडून बनवले आहे पण ज्या अतिक्रमण जागा सोडलेली आहे त्या जागेवर कोणी दावा करत असेल तर कोणाकडे तक्रार केली पाहिजे ते सांगा सर

  • @VilogsVicky
    @VilogsVicky 2 місяці тому

    Atikraman jagyavr amhi rahto ahe tr amchya aju baju jaga pakya zalya, ahe tr mazi pn kraychi ahe ka, kru shkto

  • @karankelaskar3202
    @karankelaskar3202 Рік тому +1

    Garampanchayat road advla asel Ani grampanchayat karvai kart nasel tr ky karave

  • @yashkoram933
    @yashkoram933 6 місяців тому

    Sir maza ghara samor road vr pausach pani jamaa hote te pani road cha said ne jay pn shejarcha mansani tithe mathi takali purn pani maza ghara samor jama rahte tr mi ky karu please reply dyan

  • @kalpanaraut3699
    @kalpanaraut3699 5 місяців тому

    jar grampanchayt jaminivar kahi varsha agodar shetkaryache nav asel aani aata grampanchayt nav ahe ashya jaminichi court case chalu aslyas atikraman kadhta yete kay

  • @balabhai4214
    @balabhai4214 Рік тому +1

    सर पाटबंधारे विभागाचे व्हिडिओ बनवा

  • @Knpro007
    @Knpro007 11 місяців тому +3

    गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणारा GR मिळेल का?

  • @prakashkadam1554
    @prakashkadam1554 4 місяці тому

    सामूहिक जमिनीवर एका हिस्सेदाराने अनधिकृत बांधकाम केल्यास व इतर हिस्से दाराने ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यास पंचायतीने कोणती कार्यवाही करावी

  • @ChanduUrade-v6j
    @ChanduUrade-v6j 10 місяців тому +2

    गुरचरण जागा सरपंच हि जागा ऐखाद्याला विकु शकतो का

  • @balabhaupandit6241
    @balabhaupandit6241 22 дні тому

    नमस्कार सर, गायरान जमीन नावची झालेली आहे 2.00 हेक्टर परंतु प्रत्येक्षात 1.00 हेक्टर भरते तर 2.00 हेक्टर मोजणी करण्यासाठी अर्ज करता येईल का? 🙏

  • @ChanduUrade-v6j
    @ChanduUrade-v6j 7 місяців тому +1

    ऐखादा सरपंच गुरुचरण जागा विकु शकतो का

  • @mahadevkadam9686
    @mahadevkadam9686 9 місяців тому +1

    Are dada गर्मपंचैत necah gairan विकले amcaha gavat

  • @bajarangkumbhar5817
    @bajarangkumbhar5817 5 місяців тому +1

    जर एखादे कुटुंब गायरान हद्दीमध्ये ३५ वर्षापासून राहत असेल तर त्याचे घर काढणार काय ? ते कुटुंब आता पर्यंत घरफाळा भरत आले असेल तर त्या कुटुंबावर कारवाई केली जाते काय ? त्या कुटुंबाला ३५ वर्षे राहून पण त्या गावाच्या ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर केले नाही कारण ते कुटुंब दुसऱ्या गावातून राहायला आले आहे असा तिथल्या लोकांचा गोड गैरसमज आहे तर मग त्या कुटुंबाने काय करावे ?

  • @narendrathorat6309
    @narendrathorat6309 2 місяці тому

    सर हे कोणते बुक आहे कलू शकेल का

  • @abhishekraut2330
    @abhishekraut2330 4 місяці тому

    आमच्या गावात अतिक्रमण करून पुतळा बांधण्यात आला आहे कसा हतवावा

  • @sadhanapardeshi1558
    @sadhanapardeshi1558 9 місяців тому +1

    सर गावपातळीवर जे रस्ते असतात त्या रस्त्यावर घरे पुढे पुढे बांधकाम करतात thache तक्रार कुठे करावी

  • @pankajmaudekar2489
    @pankajmaudekar2489 7 місяців тому +1

    सर ग्रामपंचायत ने मालकीच्या जाग्यावर सिमेंट रस्ता बनवला आहे न सांगता याची तक्रार कुठं व कशी करावा

    • @PathPurava
      @PathPurava  7 місяців тому +1

      पंचायत समिती

    • @pankajmaudekar2489
      @pankajmaudekar2489 6 місяців тому

      या विषय वर व्हिडिओ बनवू शकता का तुम्ही, for better understanding

  • @jayendrasinghsolankey5113
    @jayendrasinghsolankey5113 11 місяців тому

    गावातून इतर जिल्हा मार्ग गेलेला आहे तो रस्ता सा बां विभाग याचे मालकीचा आहे तर ते अतिक्रमण कोणी हटवावे

  • @SavkarSonavane
    @SavkarSonavane 6 місяців тому +1

    फोन नंबर द्यावा ही नम्र विनंती आहे 💐👏

  • @adityajoshi3628
    @adityajoshi3628 5 місяців тому

    गामपंचायत चे 7/12 ऊतारा भूमापन लागु ( सीटी सवै)लागु होते का

  • @Padmakarjadhav1234
    @Padmakarjadhav1234 11 місяців тому +1

    सर माझ्या शेताच्या खाली गायरान जमीन आहे परंतु त्या जागेवर काही लोकांनी घरे बांधले आहेत व आमच्या शेताला जाण्यासाठी रस्ता नाही आहे तर आम्ही काय केलं पाहिजे

    • @dattachodhari8120
      @dattachodhari8120 11 місяців тому +1

      या विषयी मला ही माहिती मिळेल तर सागा भाऊ मलाही अशीच अडचण आहे

  • @pradipbhujade3615
    @pradipbhujade3615 Рік тому +1

    सर ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम गायराण मध्ये करु शकतो का

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому +1

      Baki कोणत्या जमिनी नसतील त्यांच्याकडे आणि बांधकाम करणे आवश्यक असेल तर , शक्यतो गायरान वर नाही करत , वन विभाग यांचे परवानगी vegere च विषय येतो

  • @pradipnilangekar9616
    @pradipnilangekar9616 Рік тому +1

    ग्रामसेवक ग्राम सभा घेतच नाहीत त्याबद्दल चा GR असेल तर टाका

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому +2

      अधिनियमात तरतूद आहे ग्रामसभा घेण्याची वर्षात 4 ग्रामसभा घ्याव्या लागतात नाहीतर अडचणी येणार ग्रामसेवक sarpanchsaa ल व्हिडिओ बनवला आहे मी बघा

    • @sunitasawalkar4076
      @sunitasawalkar4076 Рік тому +2

      सर अतिक्रमण ची जागा आपल्या नावावर करू शकतो का.. Plz reply

  • @sandipgovande6311
    @sandipgovande6311 9 місяців тому +1

    सर आपला नंबर पाहिजे होता

  • @parhyedravindra3513
    @parhyedravindra3513 Рік тому +1

    शिक्षक शाळेत त्यांच्या मनमर्जीने वागत आहेत सुचना करून सुद्धा काही बदल होत नाही आहे

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому +1

      8087270122 मेसेज करा

  • @LajrasKamble-cy4ie
    @LajrasKamble-cy4ie 9 місяців тому

    Rasta.nahi

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 Рік тому +1

    हा शासन निर्णय आपणच का दिला नाही भाऊ?

  • @LajrasKamble-cy4ie
    @LajrasKamble-cy4ie 9 місяців тому

    Amch.taltini.atikramn