सरपंच बाबू पाटे सांगतात इथे रस्ता होताच,शेतकऱ्याने नांगरला,शेतकरी सांगतोय रस्ता नव्हता माझं शेत आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 153

  • @shivajishukle7266
    @shivajishukle7266 2 місяці тому +4

    सरपंच बरोबर बोलतात कारण रस्ता झाला की बिल्डिंगची रेट वाढतील. सरपंच खुश बिल्डर खुश शेतकरी. कोमात. सरपंच जोमात.😂😂

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 2 місяці тому +5

    आमच्या गावातील सरपंच कर्मचारीनी शेतातील रस्ते खाऊ ठेवले गरीबांना त्रास देत आहेतः

  • @sanketbadhe8338
    @sanketbadhe8338 2 роки тому +57

    शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये

  • @sandipvaidya4514
    @sandipvaidya4514 2 роки тому +28

    सरपंच खूप छान काम करत आहेत प्रत्येक जमिनीला रस्ता असतो रस्ता झालाच पाहिजे

  • @somnathamle
    @somnathamle 3 місяці тому +3

    सरपंचाला कोनी अधिकार दिला... रस्ता बनवण्याचा....?
    निलंबन होऊ शकत

  • @prasadpatil8256
    @prasadpatil8256 6 місяців тому +2

    अशा सरपंचाला सलाम जिगरबाज सरपंच

  • @sopanpurkar451
    @sopanpurkar451 10 місяців тому +4

    पोलिस डिपार्टमेंट, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत सर्वांचे खिसे गरम केलेले दिसताहेत सामान्य शेतकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीची आकस म्हणून गचाळ राजकारण चाललंय

  • @sunilbhosale6862
    @sunilbhosale6862 11 місяців тому +8

    महसूल. अधिकारी. सगळे खिसा. गरम कर तात.कोर्ट आने आदेश. दिला. तरच. योग्य आहे. ज्या सर्वे नंबरून. रस्ता आहे त्या नमबरणे. रस्ता करा उगीच शेतकऱ्यावर. अन्याय. करू नका

  • @s.......m1704
    @s.......m1704 2 роки тому +34

    बिल्डिंग साठी रस्ता चालू आहे ........बिल्डिंग वाल्याने सरपंच चा खिसा गरम केला

    • @pratikpatil7367
      @pratikpatil7367 Місяць тому

      Zatya.. ky mhiti nasta tr kashala bolaycha... Gandu

  • @tambebala245
    @tambebala245 2 роки тому +71

    मोजणी केल्यावर रस्त्या करावा. उगीच शेतकर्यावर अन्याय नको.संरपच आपल काम चांगले आहे परंतु सर्वांना विश्वासात घेऊन काम करा.

  • @akashbhor2750
    @akashbhor2750 2 роки тому +42

    समाजात एखाद कामं असं पण करावं लागत,बाबू भाऊ ग्रेट कामं करताय तुम्ही,खरच आपलं कार्य कव्तुस्कात पत आहे.

  • @birusargar5143
    @birusargar5143 Рік тому +6

    हा सरपंच हुकूमशाही करतोय सत्ता आल्यावर कोणी करत य

  • @chaitanyagadhave2972
    @chaitanyagadhave2972 2 роки тому +7

    माझा पण असाच प्रॉब्लेम आहे शेजारचे रस्ताच देत नाही नारायणगाव जुन्नर रोड

  • @rajendralokhande6712
    @rajendralokhande6712 2 роки тому +36

    जुने व नवीन कागदपत्र पाहून शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण बिल्डिंग साठी रस्ता तयार करण्यात येत आहे का याची खात्री करावी शेतकऱ्याला न्याय द्यावा

  • @satishsolanke9086
    @satishsolanke9086 2 роки тому +10

    भूमी अभिलेख कार्यालय कडून रस्त्यांची मोजणी करावी विनाकारण यांच्या सोबत वाद करू नये राजकारणी लोक काही पण करु शकतो शेतकऱ्या बरोबर

  • @badrinathghuge7925
    @badrinathghuge7925 2 роки тому +29

    सत्ता आल्यावर कोणीही आपली हुकूमशाही चालवतो ...एक शेतकरी राजा...🙏

  • @sameerhundare44
    @sameerhundare44 2 роки тому +30

    रस्ता हा विकासाचा मार्ग आहे. त्याचा फायदा इतरांनाही आहे तसा शेतकऱ्याला आहे वाद करण्यापेक्षा रस्त्याला अजून एक फूट जागा जास्त दया. बाबुभाऊ योग्य निर्णय घेतला आहे

  • @op_fpbc
    @op_fpbc 2 роки тому +26

    अर्र बाबुराव तूच रगील पणा करतोय...😤

  • @user-rz6vc8wu2l
    @user-rz6vc8wu2l 2 роки тому +31

    प्रशासनाला हातासि धरुन शैतकर्‍यावर अन्याय
    रामराज्य राहीले नाही

    • @sunilkhaire5530
      @sunilkhaire5530 2 роки тому +3

      एक शेतकरी 100 शेतकऱ्यांवर अन्याय करतोय. सगळं कागदोपत्री चाललंय. उगाच फेक अकाउंट वरून विरोध नका करू.

    • @vilaslabhade2668
      @vilaslabhade2668 2 роки тому

      Taychehi pepar bagha

  • @kalyanibhadane6148
    @kalyanibhadane6148 2 місяці тому +5

    त्या शेतकरी ने तहसील कार्यालयावर उपोषण करावे हा अन्यायच आहे शेतकरी ला जागे बद्दल जागा नाही तर रक्कम देण्यात यावी सरपंच काही कामाचे नाही पैसे कमावण्यासाठी सरपंच झाले असतात

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 Рік тому +17

    आदर्श सरपंच बाबुभाऊ पाटे जय महाराष्ट्र, रस्त्याला लोक खुप आडवे जातात परिणामी अनेक लोकांची गैरसोय होते

  • @omsai3642
    @omsai3642 2 роки тому +18

    कोर्टाचा आदेश नसताना रस्ता केला तर सगळे गोत्यात येनार मोजनी न करता रस्ता करता सर्वे नंबर कसा ठरवला हि पद्दत चुकीची आहे

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Місяць тому

    सरपंच यांचं बरोबर आहे आशे भिकरचोट असतात शेतकरी दुसऱ्याच्या शेतमधून ये जा करत असतात आपल्या शेतात रस्ता आला की बांधावरून रस्ता काढा असे बोलतात.......
    न्याय एकालाच का द्याचा तेथून मागच्या आणि पुढच्या शेतकऱ्यांना ही दिला पाहिजे.....
    दुसऱ्याच जाळले तर चालते पण आपले नको

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 Рік тому +16

    सरपंच झाला की दादागिरी करू नये

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v 7 місяців тому +2

      100 माणसांना न्याय नको का.... कशाला रस्ता कोरायचा...

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 2 роки тому +9

    रस्त्या विषयी पोलिस ना काय समजते तहसीलदारांना बोलवायला पाहिजे कारण राजकारणी जास्तच शेहाने असतात.

  • @rekhashinde4530
    @rekhashinde4530 3 місяці тому +1

    ह्या शेतकऱ्याची काय कहानी आहे आपल्याला माहीत नाही पण हे सरकार आल्यापासून तर शेतकऱ्याची ❤डे लागले आहेत,शेतकरी खूप किरकोळ व्यक्ती आहे इथे ह्यांनी आमदार खासदार मुखमंत्री कोणालाच सोडलं नाही ह्यांनी...😢😮😢

    • @user-pc2nt2oy7d
      @user-pc2nt2oy7d 2 місяці тому

      Are saglech shetkari ahet yedya mg kay raste pan korayche ka

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 2 роки тому +15

    सरपंच १ नंबर काम आहे तुमचं

  • @sachinpingat2302
    @sachinpingat2302 2 місяці тому +1

    एकच नंबर पाटे संरपच

  • @santoshyewale2670
    @santoshyewale2670 2 роки тому +16

    सरपंच यांचे काम योग्य आहे,जे शेतकरी रस्ता करून देत नाही,ते त्यांच्या शेतात, घरात कसे जातात,कोणाच्या ना कोणाच्या शेतातूनच जात असेल ना??

  • @jaysingjadhav3129
    @jaysingjadhav3129 2 роки тому +14

    शेतकरयांनी आपल्या शेताचा नकाशा अभिलेख कडून घेऊन आपल्या शेताची खात्री करावी उगाच वाद करू नये आणि कोर्टात जाण्यापेक्षा सामंजस्य

  • @annabanne7613
    @annabanne7613 2 роки тому +14

    रस्ता व्हायला पाहिजे पण सर्वे नंबर वरुन कडणे झाला तर काय हरकत आहे

  • @sssinspiration7874
    @sssinspiration7874 3 місяці тому +1

    सरपंच दादागिरी करतोय त्या शेतकऱ्याच्या जागी मी असतो ना त्याच्या दोन काना खाली दिल्या असत्या

  • @umeshpakhale121
    @umeshpakhale121 2 роки тому +17

    सतेचा गैरवापर

  • @vishnupache6935
    @vishnupache6935 10 місяців тому +2

    सर्वे नंबर चा बांद जिथून आसल तिथून रस्ता करायला पाहिजे मोजणी करून रस्ता करावा

  • @badrinathghuge7925
    @badrinathghuge7925 2 роки тому +4

    रगीलीवर...सरपंच चालले शेतकरी नाही

  • @harshalbhosure15
    @harshalbhosure15 Рік тому +4

    बरोबर शेतकरी वर अन्याय करू नये सर्व नंबर नी करावा

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s Рік тому +3

    100 लोकांना जर गरज असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने 500 / 500 रु त्या शेतकर्याला द्यावें आणि मिटवून टाकावे

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 2 роки тому +3

    हा सत्तेचा माज आहे म्हणजे म्हनजे पोलिसांचा वापर करून तुम्ही दमदाटी करणार

  • @rupchandzanje8323
    @rupchandzanje8323 2 роки тому +9

    अशे शेतकरी प्रत्येक गावात आहेत आशा शेतकर्यांना शासनाने निर्बंधांघालावा जे शेतकरी आडवे येतील त्यांच्या वर शासनाने कारवाई केली पाहिजे असे सरपंच साहेब प्रत्येक गावात पाहिजे

  • @chakanenavnath5118
    @chakanenavnath5118 2 роки тому +3

    कोर्टाचा आदेश असेल तरचं रस्ता करा

  • @kondibhauwable4634
    @kondibhauwable4634 2 роки тому +11

    शेतकऱ्यांवर अन्याय सरपंच झाले मोठी पदवी नाही मोजणी करून रस्ता

  • @umeshpakhale121
    @umeshpakhale121 2 роки тому +14

    दादा गीरी शेतकरी वर चालले राजकारणी

  • @somnathamle
    @somnathamle 3 місяці тому +1

    रस्ता कागदोपत्री असतो.... फोटो वरुन नाही

  • @pandurangsanap2458
    @pandurangsanap2458 2 роки тому +4

    रस्ता जलाच पाहिजे रस्ता सोडून प्रतेक गट असतो माजेल शेतकरी पासून सावद रहा त्याला सोडू नका कोणी शेतकरी असो

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Рік тому +3

    बरोबर आहे साहेब तुमचं जे करताय ते .... मूर्ख असतात काही लोक रस्ता दुसऱ्याच्या तून हवा पाहिजे आणि आपल्या तून नको

  • @nitinshinde2941
    @nitinshinde2941 2 роки тому +19

    किती दिवस थांबायाच रस्ता पाहिजे

  • @ganeshmadhe6262
    @ganeshmadhe6262 2 роки тому +9

    सरपंच साहेब तुम्ही चांगलं काम करता

  • @jaydeepbuchake7929
    @jaydeepbuchake7929 2 роки тому +9

    बाबु भाई योग्य काम करत आहेत

  • @vaijinaththorve9196
    @vaijinaththorve9196 11 місяців тому +1

    आमचा पण रस्ता आडवला आहे दोन वर्षे झाले आहेत

  • @shantaramkokane850
    @shantaramkokane850 Рік тому +1

    सरपंचाला इतका अधिकार कसा काय

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 Рік тому +2

    विघ्नहर्ता चॅंनल खुप कामाची बातमी दाखवतात तुमच्या मुळे बाकींचा प्रोब्लेम साॅल होतो सगळ्या देशात हा प्रोब्लेम आहे

  • @ramdashinge3632
    @ramdashinge3632 2 роки тому +7

    योगेश पाटे व संपूर्ण पोलीस टिमला मनापासून धन्यवाद 🙏

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Рік тому +4

    रस्ता लगतच शेतकरीच रस्ता होउ नए असा ओरडवतो ज्या शेतकरी ला रस्ता नसतो नुकसान भरपाई दंड भरुन रस्ता सरकार ने करावा.

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 10 місяців тому +1

    पैशाने kharyach खोटे करत असतात.

  • @gajanankakde5474
    @gajanankakde5474 Рік тому +1

    आमदार की चि तयारी करा साहेब

  • @sanildoshi9857
    @sanildoshi9857 2 роки тому +2

    Sarpnchane Swatachi thodi jmin Dyavi Shetkryala

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Місяць тому

    एक नंबर सरपंच❤

  • @mangeshdaine2134
    @mangeshdaine2134 10 місяців тому

    सरपंच आपल काम चांगल आहे

  • @sharadghode4925
    @sharadghode4925 2 роки тому +5

    लोकप्रतिनिधी असावा तर असा

  • @vishalwalunj1859
    @vishalwalunj1859 2 роки тому +1

    आदर्श सरपंच पाटे साहेब आपलं काम खूप छान आहे

  • @babanraomorde162
    @babanraomorde162 Рік тому +1

    बाबुपाटे सरपंच एकच नंबर

  • @laxmandongare1372
    @laxmandongare1372 11 місяців тому +1

    रस्ता अडवणारे असेच सरळ करायला पाहिजे अभिनंदन सरपंच💐

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 Рік тому +3

    आजच्या काळात प्रत्येक शेता साठी रस्ता पाहिजे हो ही काळाची गरज आहे आणि हे अडाणी पणा करतात काय हे सर्व जाग्यावर राहणार आहे स्वर्गात कोणीही काही घेऊन जाणार नाही

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Рік тому +1

    Sirpanch sahebana manacha mujra . sarvjanik hitache nirnay ghtyala baddal

  • @pravin4331
    @pravin4331 2 роки тому +5

    सरपंच भावी आमदार

  • @dattababar8704
    @dattababar8704 2 роки тому +13

    बाबु पाटे योग्य काम करतात .

  • @SomnathVidhate
    @SomnathVidhate 2 місяці тому +1

    Shetkaryala nyay milala pahije

  • @vikastodmal7337
    @vikastodmal7337 Рік тому +1

    आरे रस्ता पन शेतकऱ्यालाच लागतोय
    रस्ता होऊन द्यावा

  • @rameshgadekar1265
    @rameshgadekar1265 Рік тому +1

    सरपंच पद आहे त्याचा दूर उपयोग करत आहे

  • @riyajatpathan9892
    @riyajatpathan9892 2 роки тому +6

    Great work my Friend.

  • @user-bk8ze7gj1o
    @user-bk8ze7gj1o 2 місяці тому +1

    Bai 20 varsh mhanty atta 20 varshe mhanty

  • @umeshpakhale121
    @umeshpakhale121 2 роки тому +6

    सरपंच गैरसमज पसरवले आहे

  • @sanjaymaynar5425
    @sanjaymaynar5425 Рік тому

    Great wark sarpnch saheb

  • @rameshgadekar1265
    @rameshgadekar1265 Рік тому +1

    बिल्डिंग साठी रस्ता कार्याचा आहे

  • @govindmali6783
    @govindmali6783 2 роки тому +2

    सरपंच करतात ते बरोबर आहे अतिक्रमण हाटायला पाहिजे 👍👍👍

  • @ajitbhong3417
    @ajitbhong3417 8 місяців тому

    रस्ता झाला पाहिजे आज आपण आहे उद्या नाही पण रस्त्याचे काय सुरूपी‌ उपयोग होतो

  • @sandippagar1370
    @sandippagar1370 2 роки тому +4

    आडवा आला तर खुटी घाला

  • @sanketbadhe8338
    @sanketbadhe8338 2 роки тому +13

    भाषा कशी आहे बघा जरा😡

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m 2 роки тому +3

      Ashich kam karavi lagatat ,tumhi fakt zal naka ghalu

    • @sunilkhaire5530
      @sunilkhaire5530 2 роки тому +2

      Sanket Badhe तुला काय केळ माहितीये का. सत्य परिस्थिती येऊन बघ.

  • @bapusahebpatil4746
    @bapusahebpatil4746 2 роки тому +2

    रस्त्याच्या अनंत अडचणी आहेत शासनाने कडक कारवाई दोन दिवसत निकाल देउन गावातील लोकांना विचारून सरपंच पोलिस पाटील तलाठी गिरदावर तसीलदार पोलीस सगळा ताफा एकच दिवस

  • @user-jr8if3ux2g
    @user-jr8if3ux2g Рік тому

    शेतकरी काय हवेत जातो की काय तो कोणाच्या तरी शेतातून जात असते

  • @popatkadam561
    @popatkadam561 2 роки тому +3

    shatkryane theka getlay ka rasta dyaycha

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 роки тому

      Abe chutiya paise dete n govt.....

    • @bandukhardikar6561
      @bandukhardikar6561 2 роки тому

      बांधाच्या बाजुन रस्ता घ्यायला पाहिजे ऊभ्या पिकातून जेसीपी घालतो ह्या भाड्याला बीलडरने खीसा भरला वाटते

  • @ranjitjadhav2527
    @ranjitjadhav2527 Рік тому +1

    Sarpanch नलायक् ahy sarve nambar kadha rasta nalyk

  • @samadhanfadatare2500
    @samadhanfadatare2500 2 роки тому +4

    शेतकर्याला रस्ता मिळाला पाहिजे

  • @tejasgorde.maratha2087
    @tejasgorde.maratha2087 2 роки тому +2

    Nehami satyacha bajunech ubhe rahanare sarpancha .,Great work babubhau👍

  • @AmolPacharne-lz8wk
    @AmolPacharne-lz8wk 6 місяців тому

    विघ्नहर टाईम ला माझ सांगण आहे की फक्त शूटींग घेऊन दाखवू नका खरा अन्याय कोणावर होतोय हे दाखवा

  • @indalsingsattawan148
    @indalsingsattawan148 2 роки тому +1

    Shetkryacha agaupna aahe rao

  • @user-bk8ze7gj1o
    @user-bk8ze7gj1o 2 місяці тому

    Cashemy wala policacy bapaci jamin ahi ka

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 2 роки тому +1

    हा अडगा शेतकरी आहे.

  • @machlndarbhosle9658
    @machlndarbhosle9658 2 роки тому

    सरपंच लय . भारी

  • @pravin4331
    @pravin4331 2 роки тому +1

    सरपंच खरंच मानलं राव.

  • @sharadkharmale8831
    @sharadkharmale8831 Рік тому

    Babu pate no1 sarpanch

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 2 роки тому +3

    पोलीसांनी ही केस कोर्टात पाठवलयल पाहिजे होती

    • @vitthalsalunke8886
      @vitthalsalunke8886 11 місяців тому

      कोर्टाचा निकाल कधी येनार

  • @user-bk8ze7gj1o
    @user-bk8ze7gj1o 2 місяці тому

    Yecyet police bolne lagu nahi

  • @ravindranajan4336
    @ravindranajan4336 2 роки тому +1

    सरकारी रस्ता चे खूणा सरकारणे करायला पाहीजे

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw Рік тому

    Shetkari bhau ch nuksan hou naye

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 Рік тому

    Anyay karu naka pate saheb v

  • @satishkaspate5315
    @satishkaspate5315 2 роки тому

    सहसा सहl

  • @prasadpatil8256
    @prasadpatil8256 6 місяців тому

    सरपंच साहेबांचा नंबर सांगा

  • @kacharuhemnar3944
    @kacharuhemnar3944 2 роки тому

    संता आली गोरगरिबाना मारू नका

  • @user-bk8ze7gj1o
    @user-bk8ze7gj1o 2 місяці тому

    Tula banun dau