खूपच छान वाटले भावा भावांचे असे किस्से ऐकून मज्जा आली, सर्व साधारण कुटुंबातून आल्यामुळे अरे आपल्या घरच्या सारखेच यांच्याही कडे वातावरण होते तर एक मध्यम वर्गीय कुटुंब त्यामुळे जास्तच आपुलकी वाढली आणि प्रेमाचा एक छान आदर्श आहे तुमचा पुढच्या पिढी साठी....असेच उत्तरोत्तर यश मिळत राहो मात्र पाय तुमचे जमिनीवर राहो...कुटुंबाचा सपोर्ट खूप होता हे ऐकून खूप खूप बरे वाटले, स्वयंपाक सर्व पुरुषांना येतो हे सांगणे, या खूपच जमेच्या बाजू आहेत आणि हाच एकत्र कुटुंब पद्धती चा भक्कम पाया आहे ...Good Luck to both of you आणि GB your entire फॅमिली ❤❤😊
खुप सुंदर होती मुलाखत सर्वसाधारण घरात असेच संस्कार असतात जे ह्या भावानं मध्ये दिसले अत्यंत चांगल्या संस्कारात वाढलेले दोन्ही भाऊ आहेत आणि दोघांचे पाय जमिनीवर आहेत छान असेच दोघे रहा ha आशीर्वाद
दोघेही खूप छान आहेत, दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद! दोघांचीही दिवसेंदिवस अशीच प्रगती व भरभराट होवो ही श्रीस्वामींचरणी प्रार्थना!😍😍
मुलाखत मस्त तुम्ही अबेजोगाई चे असून परभणी चे सागता वाईट वाटतंय पण मराठमोळे आपण सकर्षण ला जुळे मुले तसे मला पण एक मुलगा एक मुलगी जु॓ळे वाढदिवस औक्षण करून साजरा करते बुरका स्पेशल त्याला मोहरी ची चटणी पण म्हणतात
हा मुलाखत घेणारा महाराष्ट्रातील वाटत नाही. मुंबई ला आलात असं बोलण्याऐवजी मुंबई वर आलात असं बोलतोय😂😂 उगीचच शुद्ध मराठी बोलायला गेलाय. शंकर्षण बोलतोय सारखा सारखा. संकर्षण ही त्याला बोलला नाही की माझ्या नावाचा नीट नावाचा उच्चार कर म्हणून. 😅 संकर्षण चं नाव घेताना त्याला खूप अवघड जात होतं हे दिसून येतं. 😂😂😂😂 गुणी व्यक्तिंची मुलाखत घेणारा ही तेवढाच ताकदीचा हवा याचा कायम कटाक्ष असावा. मुलाखतीला रंगत येते. नायतर तिचं हसं होतं. जसं आता झालं.
संकर्षण कऱ्हाडे नवीन होता तेव्हा आगाऊ नव्हता. पण over the years त्याला आणखी कामं मिळायला लागल्यावर हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला. पण आता मात्र हा नेहमी पुढेपुढे करायला लागलाय हा संकर्षण.
हाय तुझ्या भावनाने अनुरूप वर लग्न साठी कल्याण कुलकर्णी ला रिक्वेस्ट पाठवली होती.पण पत्रिका जमली नाही.मी कल्याण कुलकर्णी ची आई नवआमओढआ गांधी विद्यालय परभणी .काही छोटा रोल असेल तर ती करेल. कळवने.
दोघांचा आवाज अगदी एकसारखा आहे.छान मुलाखत.दोघांच्या बोलण्यात खरेपणा वाटला.दिखाऊपणाचे प्रेम नसून एकमेकांबद्दल आपुलकी दिसली.
आमच्या मराठवाड्याची शान आहे संकर्शन, व भाऊ, खुप छान संस्कार आहेत , भाषा आमची अशीच असते , शिव्या देत देतच कोड कौतुक असतं❤❤
प्रत्येकाचे नशीब वेगळे असते, पाण्यापर्यंत नेणं आपलं काम पाणी प्यायचे का नाही हे त्याने ठरवावे...... सुंदर!!
मुलाखत एकदम छान आहे ,दोघांचेही आगदी पाय जमीनीवर आहेत एकदम छान.......पण मुलाखत घेणारा अतिशय अशुद्ध आहे .....संकर्षणला शंकर्षण म्हणत आहे
Barobar
शंकर्षण आणि बाहू किती अशुद्ध कान बाद झाले याच अशुद्ध मराठी ऐकून😢
हो खुपच अशुद्ध आहे..
एकदम बरोबर! मी सहमत आहे!
संकर्षण सारखा भाऊ मीळणे खूप नशीबवान. संकर्षण तु पण लहान भावाच एकत जा ❤❤
खूपच छान वाटले भावा भावांचे असे किस्से ऐकून मज्जा आली, सर्व साधारण कुटुंबातून आल्यामुळे अरे आपल्या घरच्या सारखेच यांच्याही कडे वातावरण होते तर एक मध्यम वर्गीय कुटुंब त्यामुळे जास्तच आपुलकी वाढली आणि प्रेमाचा एक छान आदर्श आहे तुमचा पुढच्या पिढी साठी....असेच उत्तरोत्तर यश मिळत राहो मात्र पाय तुमचे जमिनीवर राहो...कुटुंबाचा सपोर्ट खूप होता हे ऐकून खूप खूप बरे वाटले, स्वयंपाक सर्व पुरुषांना येतो हे सांगणे, या खूपच जमेच्या बाजू आहेत आणि हाच एकत्र कुटुंब पद्धती चा भक्कम पाया आहे ...Good Luck to both of you आणि GB your entire फॅमिली ❤❤😊
खुप सुंदर होती मुलाखत सर्वसाधारण घरात असेच संस्कार असतात जे ह्या भावानं मध्ये दिसले अत्यंत चांगल्या संस्कारात वाढलेले दोन्ही भाऊ आहेत आणि दोघांचे पाय जमिनीवर आहेत छान असेच दोघे रहा ha आशीर्वाद
मुलाखत देणारे अप्रतिम बोलत आहेत.... दोन भाऊ खूप सुंदर! पण मुलाखत घेणारा भयंकर मराठी बोलतोय..... मुलाखत घेणारा बदलावा, नाहीतर चॅनेलची वाट लावेल.
साधी रहाणी उच्च विचारसरणी हे या कुटुंबातही आहे छान कुटुंब आहे मेहनती आणी प्रामाणिक आहेत पाय जमिनीवर आहेत
दोघेही खूप छान आहेत, दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद! दोघांचीही दिवसेंदिवस अशीच प्रगती व भरभराट होवो ही श्रीस्वामींचरणी प्रार्थना!😍😍
खुप आनंदी रहा आशीर्वाद
शंकर्षण नाही संकर्षण. दोघानाही मन:पुर्वक शुभेच्छा. अनेक आशीर्वाद!
खूप सुंदर मुलाखत 👍👏👏
अगदी सहज सहज वाटती आहे
वाढदिवसाबाबत लहान भावाने केलेले वर्णन एकदम भारी.आम्ही मराठी हल्ली वाढदिवस विसरलोत.आता Birthday साजरा करतो.
साधी रहाणी उच्च विचारसरणी हे या कुटुंबातही आहे छान कुटुंब आहे मेहनती आणी प्रामाणिक आहेत पाय जमिनीवर आहेत युट्यूब चे आभार लगेच उत्तर मिळते
मुलाखतकार भयंकर......
आमच्या मराठवाड्याची शान. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. आम्हास आपला सार्थ अभिमान आहे.😊
खूप छान आहेत दोघेही
Absolutely best one.. typical brothers❤
वाह खूप छान वाटले
दोघांचा आवाज जवळ जवळ सारखाच आहे 😊
दोघांनी खुप छान मुलाखत दिली..... Nice bond 👍🏼👍🏼
Sankarshan is a very good and true person.God bless him.
सगळे धाकटे मोठे आणि मोठे धाकटे कसे काय बुवा असतात ! 😇😄
मुलाखतकार जरा जास्तच शुद्ध बोलत आहेत पण त्यातून ते खूपचं अशुद्ध बोलत आहेत.बाकी भावाभावांच प्रेम मुलाखत अप्रतिम
अगदी खरंय
😂
शुद्ध? शंकर्षण म्हणतोय तो 😅
Kharch mehntila paryay nahi, best Jodi 👌
Khup chhan vatala doghana ekatra baghun
खुप छान 👌
काही नाती दर्शनी वेगळी दिसली तरी नात्यांमधले बंद घट्ट असतात ❤
अस्सल मराठवाडी सख्खे भाऊ, खुपच छान मुलाखत दिली आहे दोघांनी पण.
अप्रतिम मुलाखत.
आपल्याला काही येत नाही ही भावना घीऊन झोपायेच 🙏🎵👨👩👧😍👏🏿🔥🎶🎶🍔🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🏡🏡⛳🎻🎵🎵😭🙏🙏😎
आई बायको सूनबाई म्हणुन
I can totally relate with this statement 😢😂😅
दोघे भवू एक नंबर
Best bro aahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपल आपल कस्ट करायेच आहे. नाटक सुंदर 👨👩👧😍🎶🎵
खुप छान 😊😊
मुलाखत छान चं झाली पण संकर्शनचं वजन, त्याने आटोक्यात ठेवावं एवढीच छोटी सूचना
.. बाकी तो मला खुप आवडतो
Enjoyed
Mast jodi 👨👩👧😍
मुलाखत घेणारा पत्रकार महेश मांजरेकरच्या मुलाचा घनिष्ठ मित्र असावा
Super ❤❤❤❤
Realistic ❤🎉
आम्ही पण आमच्या मुलांचे birthday नाही करत.ओवाळून वाढदिवस साजरे करतो.
Every time interviewer calls his name " शंकर्शन " is like 🙃
किती साधेपणा आहें अजूनं दोघांमधें । प्रसिद्धि डोक्कयातं शिरलीं नाहीयें अजूनं। असेचं रहा।
Krch aahe.
हो हो खरच 🙏
मुंबई पुण्यात फक्त भावा भावा च मैत्री असते असं काही नाही नात्यात मैत्रीआपलेपणा हा असायला पाहिजे तो कुठेही तयार होतो त्या साठी शहर या गाव असं काही नसतं
anker media plpaid both are exellent
Doghache aavaj seem aahet chhan aahe bhavache bounding
Pudhcha vatslisathi best luck bhavano 😊
सगळेच लहान मोठे भाऊ असेच असतात?
माझी दोन्ही मुलं same अशीच आहेत
😀
Very nice ❤❤
Khupach sundar mulakt 🙏👏🏿🔥🤣🤣🤣🤣🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Last one tip is very personal! 😅😂
एक भाउच असा असतो की तो पोटतिडकीने सांगत असतो.पण त्यावेळेस ते पटत नसते.😂
बंधू - भावाचा एक - मेका वरचा प्रेम बघून खूप बरं वाटलं,
खूप कमी बंधू अशे असतात. असच चालू असू द्या तुमचं.
❤
आवाज ऐकू आला नाही अस का होत.
संकर्षण व अधोक्षज दोन्ही विष्णुची नावे आहेत.ो़
अहो.मुलाखत घेणारे दादा.ते शंकर्षण नाही संकर्षण आहे
मुलाखत मस्त तुम्ही अबेजोगाई चे असून परभणी चे सागता वाईट वाटतंय पण मराठमोळे आपण सकर्षण ला जुळे मुले तसे मला पण एक मुलगा एक मुलगी जु॓ळे वाढदिवस औक्षण करून साजरा करते बुरका स्पेशल त्याला मोहरी ची चटणी पण म्हणतात
😊
Interviewer la संकर्षण म्हणताच येईना😂
😂😂
😂😂
Sankarshan & Adhokshaj are great as always and managed to give meaningful answers to repetitive questions. The interviewer was terrible.
👌❤❤
मुलाखत घेणाऱ्या ला शुद्ध मराठी शिकण्याची गरज आहे😅
बाकी मुलाखत भारीच होती पण....ते मराठी बझ वाले काका अगदीच over शुध्द मराठी बोलत आहेत ...ते ऐकून हसू आवरेना 😂
😂😂😂👍👍👍👍
Waiting for this comment
😂😂😂😂
😂😂 पहिल्यांदा हेच क्लिक झालं😂😂
Sakharam gatne athavla😂
काय नावं आहेत यांची सर्वसामान्य लोकांना उचारणं कठिणच .😂
घर बसल्या वजन घटवायचे असेल तर मंत्रासारखे रोज 100 वेळा म्हणा , " संकर्षणाय नमः, अधोक्षजाय नमः ! " बघा 1 महिन्यात 10 किलो घटेल !
संकर्षण कराडे चे डोळे हे हिदी. चित्रपट मधील एका कलाकारा सारखे आहेत
अरा रा काय नावं आहेत ? अधोक्षज काय संकर्षण काय ?
Haa interview ghenara baylya sarkha la boltoy😂, karan johar cha bhau distoy, 😅
Amachya marathvadhyache Mulancha khup gharv aahe
सकर्षण आम्ही तुझे चाहते आहोत. कधीतरी भेटायला आवडेल.
दोन्ही भावाची नावं छान आहेत माझ्या दोनही मुलांची नावं हृषीकेश आणि अनिरुद्ध आहेत
Interviwer is not good.
दोघंचेही नाव खुप छान विष्णुंचे नाव
अधोक्षज म्हणजे काय,रे भाऊ ?
घर बसल्या वजन घटवायचे असेल तर मंत्रासारखे रोज 100 वेळा म्हणा , " संकर्षणाय नमः, अधोक्षजाय नमः ! " बघा 1 महिन्यात 10 किलो घटेल !
0:55
तुम्हा दोघांची नाव evdi अवघड का ठेवली आहेत 😂
खरंय! 😅
शंकर्षण काय, संकर्षण म्हणाना.आणि वस्तुपाठ हा शब्द पुल्लिंगी आहे हे तरी माहिती पाहिजे.बाकी मुलाखत उत्तम.
Bilkul Enjoy भयंकर मराठी बोलतोयबोलतोय
हा मुलाखत घेणारा महाराष्ट्रातील वाटत नाही.
मुंबई ला आलात असं बोलण्याऐवजी मुंबई वर आलात असं बोलतोय😂😂
उगीचच शुद्ध मराठी बोलायला गेलाय.
शंकर्षण बोलतोय सारखा सारखा.
संकर्षण ही त्याला बोलला नाही की माझ्या नावाचा नीट नावाचा उच्चार कर म्हणून. 😅
संकर्षण चं नाव घेताना त्याला खूप अवघड जात होतं हे दिसून येतं.
😂😂😂😂
गुणी व्यक्तिंची मुलाखत घेणारा ही तेवढाच ताकदीचा हवा याचा कायम कटाक्ष असावा.
मुलाखतीला रंगत येते.
नायतर तिचं हसं होतं.
जसं आता झालं.
शकर्षण नाही . . संकर्षण आहे😊😅
I can read from Sankarshan’s expressions, aaa baba kai bore lavlay…. Sampav ekdacha, parat parat phirun phirun anchor tech tech vichartoy
मुलाखतकाराला ण/न, श/स फरकच समजत नाही असे वाटते, तो पुणेरी आवाजाचा बळे बळेच प्रयत्न करतोय… साधे बोलले गेले असते तरी चांगले झाले असते
तुमची दोघांची नावे युनिक आहेत,तशी बायकांची पण ठेवली आहेत का? कारण संरक्षणाच्या मुलांची पण नावे वेगळीच आहेत.
संरक्षण नव्हे हो😂😂
संकर्षण नाव आहे😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
अँकर नाकात थोडं कमी बोला, बोलीभाषेत बोलाल तेवढं लवकर पोचेल
😂😂😂😂😂😂
अँकर अजिबात चांगला नाही.. बावळट वाटतो... काहीही बरंगळतोय...
Mulakhat ghenaryani naav tari saral uchhara...
संकर्षण कऱ्हाडे नवीन होता तेव्हा आगाऊ नव्हता. पण over the years त्याला आणखी कामं मिळायला लागल्यावर हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला.
पण आता मात्र हा नेहमी पुढेपुढे करायला लागलाय हा संकर्षण.
Bar ,.... आपण तर त्रिभुवनात गाजत आहात आपल्या कामाने😂😂😂😂
Kama mule aalela confidence aahe
कोणाच्या पुढे ? तुम्हाला काही अनुभव आहे का
वायफळ या चॅनेल वरची मुलाखत पहा म्हणजे कळेल, म्हणजे माणूस म्हणून तो कसा आहे ते कळेल आपल्याला
हाय तुझ्या भावनाने अनुरूप वर लग्न साठी कल्याण कुलकर्णी ला रिक्वेस्ट पाठवली होती.पण पत्रिका जमली नाही.मी कल्याण कुलकर्णी ची आई नवआमओढआ गांधी विद्यालय परभणी .काही छोटा रोल असेल तर ती करेल. कळवने.
लोक कुठल्या कुठे ओळख काढत बसतात ना.....खरच.... अवघड आहे 😂😂
Sankarshan tu uttam Kavita Karlos.mala kavitetle kahi kalat navhate .pan tuzhya Kavita mala ffarrach aavdtat.
Host terrible
👌❤