Fathers Day | Sankarshan Karhade, Amruta Khanvilkar, Shreya Bugde 'बापमाणसा'बद्दल भरभरुन बोलले
Вставка
- Опубліковано 14 чер 2024
- #FathersDay #SankarshanKarhade #ShreyaBugde #AmrutaKhanwilkar #MaharashtraTimes
आज (१६ जून) फादर्स डे साजरा केला जात आहे. यानिमित्तानं संकर्षणनं त्यांच्या वडिलांनी बद्दल भावना व्यक्त केल्या.
तसंच वडील म्हणून तो बजावत असलेल्या भूमिकेवरही संकर्षणनं सांगितलं. तर अमृता आणि श्रेयानं देखील त्यांच्या वडीलांच्या व्यक्तिमत्वाबाबत यावेळी बोलताना सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
संटर्षण आई बाबा या शब्दात जी माया आहे आपलेपणा आहे तो आपलेपणा ती माया या पप्पा मम्मी मधे नाही.
संकर्षण खुप आदर्श मुलगा आहे आणि बाबा पण आहे खुप छान
🎉तुझे असे सुंदर विचार संकर्षण,सगळ्या मुलांचे असावे
संकर्षण खूपच छान विचार मांडलेस
खुप छान संकर्षण च बोलण पटकन समजून जात
खरंच खूपच सुंदर सर्व मुलांनी हा गुण घ्यावा.
सर्व मुलांनी ऐकण्यासारखा सुंदर विचार आहेत
खूप छान प्रगल्भ विचार आहेत तुझे संकर्षण
सुंदर विचार
Sankarshan ani shreya ❤
वा संकर्षण मस्त च बोलतोस तू। कविता तर उत्तमच करतो। आणि मला याचा अभिमान आहे की माझी मुलं पण मामाज बॉय नसून। बाबांच्या जास्त जवळ ची आहेत आणि पहिल्यांदा त्यांचा विचार करतात। आपल्या कृतीबद्दल बाबांची प्रतिक्रिया काय असेल याचाच विचार करतात। मुलगा ही आणि मुलगी ही। त्यांच्यासाठी रोजच फादर्स दे असतो
बाप जसा बेटा लेक जशी आई हे तर जग जाहिर आहे तेव्हा संकरषण तु तर बाप से बाप सवाई आहेस
संकर्षण मस्त मांडणी
Sankarshan saglyatach Nipun aahe khoop Chan vichar aahet tuze
Mast ch
❤❤
संकर्षण, तू खुप गोड आणि दर्जेदार आहेस....अमृता.....नको
Mala ph no milala tar bare hoil
Sankarshan I would say that’s wrong, Suksham karaycha asta mulana dependent nahi 😊
Doyat pani al sankarshan che bolane ekun