Bharat Jadhav, Actor | Inspiring Journey of Marathi Star | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 76

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 5 днів тому +56

    मी खरंच भाग्यवान आहे की ह्या माणसाचं मी ड्रायव्हर होतो माणुसकी म्हणजे भरत दादा मुळे संपूर्ण मराठी इंडस्ट्री ओळखून फक्त दादा मुळे ❤❤❤❤❤

    • @amolaj4320
      @amolaj4320 19 годин тому

      मी आचारी होतो त्यांचा

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 9 годин тому

      मग नोकरी का सोडलीस.😅

    • @Rakeshshinde143
      @Rakeshshinde143 9 годин тому

      @vishalvpatil1990 भाऊ दादा आता कोल्हापूर मध्ये शिफ्ट झाले आहे

  • @snehalkulkarni5568
    @snehalkulkarni5568 6 днів тому +13

    मुलाखत अतिशय श्रवणीय आणि उत्कृष्ट झाली.आम्ही भरतचे सही रे सही नाटक बघितल्यानंतर अजूनही माझे मिस्टर घराबाहेर पडताना गलगले निघाले असं कायमच गमतीने म्हणतात.यावरून भरतची प्रसिद्धी लक्षात येते.भरत लोकाभिमुख अभिनेता आहे असं मला मनोमन वाटतं.भरतने उत्तमोत्तम भूमिका करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करावे हीच सदिच्छा आणि शुभेच्छा.

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 7 днів тому +18

    अप्रतिम मुलाखत.
    शक्य तेवढ्या जास्तीत जास्त जणांकडून हा व्हिडिओ पाहिला जायला हवाय.
    भरत जाधव हा अजुनही घट्ट पाय रोवून जमिनीवरच आहे. ❤

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 6 днів тому +14

    अतिशय आनंद देणारी अप्रतिम मुलाखत आहे... भरत जाधव यांचे विचार genuine and matured आहेत ... उत्तम माणूस, उत्तम कलाकार... धन्यवाद डॉ नाडकर्णी 🙏

  • @rameshshelar6624
    @rameshshelar6624 6 днів тому +14

    खरोखरच अप्रतिम व अतिशय प्रामाणिक मुलाखत. मी भरतला महाराष्ट्राची लोकधारा पासून फार जवळून पाहिले आहे, अनेक वर्षे सहवास लाभला आहे.तो पहिल्या पासूनच कामाप्रती प्रामाणिक व जिद्दी आहे.मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की भरत आजही जमिनीवर आहे.जेव्हा एखाद्या वेळेस आम्ही मित्र मंडळी भेटलोच तर मित्रालाच भेटण्याची न की सेलिब्रिटीला भेटल्याची अनुभूती येते. भरत तुला आणखी यशाची शिखरे लाभोत हीच शुभेच्छा.

  • @rameshshelar6624
    @rameshshelar6624 6 днів тому +9

    या मुलाखतीत डॉक्टर साहेबांचे कसब वाखाणण्याजोगे.कारण त्यांनी भरतीला बोलत करून पूर्ण मोकळीक दिली.त्यामुळे डॉक्टर साहेबांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

    • @rameshshelar6624
      @rameshshelar6624 6 днів тому +2

      भरतला चुकून भरतीला झाले आहे, क्षमस्व.

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. 3 дні тому +2

    नाडकर्णी सर, मुलाखत कशी असावी ह्याच आज पर्यंत च उत्तम उदाहरण. शितावरून भाताची परीक्षा. ४० मिनिटात खूप काही शिकवलत आपण. आभार. 🙏

  • @pranavpawar6385
    @pranavpawar6385 48 хвилин тому

    अगदी प्रामाणिक कलाकार आणि उत्तम अभिनेते आहेत भरत दादा. पहिला शो अलिबागचा असो किवा नविन प्रयोग असो तोच जोर तीच एनर्जी. भाग्यवान आहोत असे कलाकार समोर पाहून फोटो काढले आहे. ❤

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 6 днів тому +3

    खूप आवडते कलाकार... कलेवर प्रेम करणारे.. God bless you sir❤ अप्रतिम मुलाखत

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 2 дні тому +1

    ❤खूप छान मुलाखत, धन्यवाद।.

  • @shivrajpatil1015
    @shivrajpatil1015 6 днів тому +3

    Khup Bhari manus ani sahi re sahi khup bhari natak ❤❤❤ must watch ❤❤

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 3 дні тому +1

    अप्रतिम. कौतुक, शुभेच्छा दोघांनाही 🙏🙏❤️❤️🌹🌹

  • @atharvashitole6808
    @atharvashitole6808 5 днів тому +3

    Khup sundar interview reminds me of old unplanned interviews👍👍

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. 3 дні тому +1

    दोघांचं मनापासून कौतुक करावं अशी मुलाखत आहे. ❤

  • @yashodhanjatar8095
    @yashodhanjatar8095 6 днів тому +2

    उत्कृष्ट मुलाखत.. हे कलाकार ग्रेटच आहेत..

  • @marutiganga
    @marutiganga 5 днів тому +2

    ❤सर माझ्या सारख्या कलाकारांसाठी तुम्ही सर्वार्थाने दीपस्तंभ आहात ❤

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. 3 дні тому +1

    Feel good मुलाखत. ❤

  • @swatibende1741
    @swatibende1741 2 дні тому

    दिलखुलास प्रश्नांची दिलखुलास उत्तरे ❤ अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा 😊😊

  • @medhapatankar8314
    @medhapatankar8314 7 днів тому +4

    अप्रतिम मुलाखत झाली !

  • @swapnarane8050
    @swapnarane8050 6 днів тому +2

    अप्रतिम मुलाखत❤

  • @Koni_tari
    @Koni_tari 4 дні тому +1

    एक जबरदस्त अभिनय करणारा भरत दादा❤❤

  • @devisinghpardeshi
    @devisinghpardeshi 2 дні тому

    Bharat Dada Great Nice Man Super Interview Nice Ananda Sir Great Interview Congratulations Both Of You 😍❤🌹💐👍🙏 🎉

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 6 днів тому +2

    भरत जाधव यांचा 'चिरंजीव' हा चित्रपट फार छान आहे.
    फार सुंदर काम केले आहे त्यांनी. 🙏🙏

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 5 днів тому +1

    मुलाखत छान, भरत जाधव छान कलाकार 😊😊

  • @gopal-b5l
    @gopal-b5l 2 дні тому +1

    भारतराव जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌

  • @rutagogo
    @rutagogo 7 днів тому +3

    अप्रतिम ❤

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 3 дні тому +1

    मी लहान असताना ऑल द बेस्ट पहिला आहे. अजूनही लक्षात आहे.
    अत्यंत साधं व्यक्तिमत्व, कोठेही गर्व नाही.

  • @shantaramkotavadekar5496
    @shantaramkotavadekar5496 6 днів тому +2

    खुप सुंदर sir ❤❤

  • @namratarane2706
    @namratarane2706 6 днів тому +2

    Khup chan mulakhat Dr. ani bharat dhanyavaad

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 4 дні тому

    So humble and down to earth...May Almighty continue blessing him with immense talent

  • @rupalimore6551
    @rupalimore6551 6 днів тому +2

    apratim mulakhat 👌👌

  • @rohinikardekar4756
    @rohinikardekar4756 6 днів тому +2

    छान मुलाखत झाली

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 День тому

    ...छान मुलाखत...झाली.....भरत ने.....प्रामाणिक उत्तरे दिली.........😊😊❤️

  • @TheJediPrince
    @TheJediPrince 6 днів тому +1

    मजा आली ❤️

  • @anjanaoak9591
    @anjanaoak9591 6 днів тому +2

    खूप सुंदर मुलाकात वा क्या बात है

  • @Niab9
    @Niab9 6 днів тому +2

    Bharat Jadhav ani Dr ❤

  • @RavindraPathak-hd3wr
    @RavindraPathak-hd3wr 5 днів тому

    Uttam interview
    All the best to Bharat Jadhav Sir😊

  • @saudagarshinde6644
    @saudagarshinde6644 5 днів тому +1

    Mast...thanks ❤

  • @ganeshshinde8267
    @ganeshshinde8267 День тому

    Love you sir ❤

  • @rals1234
    @rals1234 6 днів тому +1

    हा माणूस खूप सुंदर काम करतो आणि खूप चांगली व्यक्ती आहे

  • @jayantghotikar3342
    @jayantghotikar3342 4 дні тому

    अप्रतिम भरत 👍🏻👏🏻🌹

  • @TTYutu-f6x
    @TTYutu-f6x 6 днів тому +3

    Down to earth artist

  • @cricketcrazy4518
    @cricketcrazy4518 4 дні тому +2

    All the best ka band padla?... I was lucky to see it at Shivaji Mandir. I have watched sahi re sahi 6 times... Even All the best would have watched multiple times...

  • @vijaymalachavan553
    @vijaymalachavan553 7 днів тому +4

    🙏🙏🙏💐

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 3 дні тому

    Great both of you

  • @Kabali-od8wd
    @Kabali-od8wd 4 дні тому +1

    निखळ मुलाखत ..भरत जाधव ग्रेट सर

  • @ravindrajadhav1895
    @ravindrajadhav1895 4 дні тому

    ग्रेट कलाकार+ माणूस. सलाम

  • @AnandAbnavve
    @AnandAbnavve 3 дні тому

    Bharat da gaav manavalay...khup bhari...

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 3 дні тому

    Brilliant ❤

  • @TheAkshayDighe
    @TheAkshayDighe 3 дні тому +1

    ❤❤ कोण कोण भरत दादा ला लाइक करतो ❤❤

  • @shailuofyash
    @shailuofyash День тому

    मला आवडणारा कलाकार भरत जाधव

    • @ruchitaghag8339
      @ruchitaghag8339 День тому

      खुपच छान मुलाखत 👌👌💖💖

  • @phileasfogg3524
    @phileasfogg3524 5 днів тому +1

    Bharat jadhav best

  • @tejaswinidesai4251
    @tejaswinidesai4251 День тому

    Bharat dada kolhapur che aahet yacha aamhala khup aabhiman aahe

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 5 днів тому +1

    ❤❤❤❤

  • @jyotibaangule6436
    @jyotibaangule6436 3 дні тому

    माझे लग्न २००५ ला झाले तेव्हा मी मुंबई पार्ले येथे राहत होते, आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ मध्ये सही रे सही नाटक होते. पहिल्यादा बायको सोबत नाटक पाहायचे होते, पण नाटक हाउसफुल्ल होते तिकीट एक मिळतं होते. तेव्हा पासून आजपर्यंत सही रे सही नाटक पाहायचा योग आले नाही आज नाटकाचे ४६४० प्रयोग झाले. आज माझ्या लग्नाला २०वर्षे होतं आली भारत सर आम्हाला नक्कीच तुमचे नाटक पहायला मिळो अशी अपेक्षा ❤❤❤❤

  • @Thoughtfullpod-j8f
    @Thoughtfullpod-j8f 2 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 дні тому

    A talent & humble actor

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 4 дні тому +3

    भरत स्वतः च संवाद बोलतो आणि हसतो, मकरंद अनासपुरे खरोखरच हसवतो

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. 3 дні тому

      दोन्हीही परिपक्व आणि अप्रतिम विनोदबुद्धी असलेले नट आहेत. तुलना नकोच. त्यांनी स्वतः ह्याबद्दल ही भाष्य केलं आहे मुलाखतीत.

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 3 дні тому

    Legend

  • @kj4628
    @kj4628 6 днів тому +3

    33:37 इतक्यात उदयोन्मुख कोण तिनपाट अभिनेता असता तर हॉलीवूडमधील 4 अभिनेत्यांची नावं घेतली असती 😅😅😅

  • @faruksarnaik3503
    @faruksarnaik3503 День тому

    बेस्ट ॲक्टर

  • @kirankale7276
    @kirankale7276 4 дні тому

    Jaminivar rahnara maanus
    Aapla vatnara Bharat Jadhav

  • @maheshjadhav1078
    @maheshjadhav1078 День тому

    Sahi Bharat ji tumhala zelnare hatat la mi ek...

  • @ranjitrane9
    @ranjitrane9 4 дні тому

    अधांतर नाटक आवडेल परत बघायला..

  • @leadershiptrainingprogram3413
    @leadershiptrainingprogram3413 4 дні тому

    Actor is best but i have got different experience as human, it's worse

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. 3 дні тому

    भरत जी, चाहता म्हणून एक सल्ला आहे.. TV/screen वर दिसा. TV मुळे माणूस आणि त्याची कलाकृती अमर होते. तुम्ही या. तुमची कमी जाणवते. नाटक हा प्रकार गावाकडे अशक्य (अशक्य अशक्य अशक्य) आहे जमण. तुम्हाला स्क्रीन वर यावच लागेल. आज नको नको ते लोक प्रसिद्ध(?) होतायत आणि अश्यांना बघावं लागत कारण TV on केला की तेच दिसतात.
    ...जास्त लिहीत नाही.

  • @nishadpatne9015
    @nishadpatne9015 4 дні тому +1

    Jadhav mothe zale ki mi?? Baghun faar anand zala, theth dokyat ala Ravi! Ravi! Inamdar alay😂

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb 3 дні тому

    Superstar नका म्हणू..... Superstar अशोकमामा आणि लक्ष्या मामा होते.... हे अभिनेते किंवा फक्त नट आहेत..... बाकी शुभेच्छा आहेतच

  • @pratik526
    @pratik526 4 дні тому

    भरत जाधव नक्कीच एक चांगले अभिनेते आहेत. पण त्यांना superstar म्हणणे अतिशयोक्ति होईल.

  • @prasadpatkar0321
    @prasadpatkar0321 5 днів тому +1

    अप्रतिम ❤❤