स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पोवाडा || शिवशाहीर विजय तनपुरे यांची भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • shivsahir : Vijay tanpure
    munde saheb powada
  • Комедії

КОМЕНТАРІ • 35

  • @DattaJaiwal-bc5zl
    @DattaJaiwal-bc5zl 10 днів тому +1

    असा नेतृत्व कधीच विसरणार नाहीत

  • @vijaykasar7801
    @vijaykasar7801 28 днів тому +3

    एकच नंबर पोवाडा, हॅलो अनंत शुभेच्छा

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 25 днів тому +1

    तनपुरे.साहेब आमच्या नाशिकच्या नागरीक च्या भावना उफाळून आलाय तुम्ही खूप छान अतिशय सुंदर आवाज

  • @balasahebghule
    @balasahebghule 3 місяці тому +6

    सुंदर पोवाडा आहे...

  • @vilashipparkar6196
    @vilashipparkar6196 Місяць тому +8

    🎉🎉 खूप छान अप्रतिम सुंदर शाहिर गायन आणि आवाज मुंडे साहेब तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому +3

    खुपच छान पोवाडा शिवशाहीर तनपुरे सर यांचे त्रिवार अभिनंदन 🎉🎉

  • @venkatraophad1963
    @venkatraophad1963 2 місяці тому +38

    मा. आ. शाहीर विजय तनपुरे जय श्री राम. कर्णमधुर आवाज, पोवाडा रचनात्मक रित्या एकदम चांगला आहे. आपले खुप खुप अभिनंदन. शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेल्या पोवाड्यांची आठवण झाली. अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.

    • @gawanderam4898
      @gawanderam4898 Місяць тому +3

      मा. शाहीर विजय तनपुरे कै. गोपनाथ मुंडे साहेब यांच्या जिवन चरित्रे वर सुंदर पोवाडा सादर केला
      संघर्ष नेता
      भावपूर्ण आदरांजली 🇮🇪🇮🇪🇮🇪🇮🇪

    • @रोहिदासजरे
      @रोहिदासजरे Місяць тому

      अं​@@gawanderam4898

    • @रोहिदासजरे
      @रोहिदासजरे Місяць тому +2

      अआइऐएआआइओगघङ

  • @popatgite7227
    @popatgite7227 3 місяці тому +7

    Miss you saheb🙏

  • @sangramgite6791
    @sangramgite6791 23 дні тому +2

    वा छानच आवाज शाहीर साहेब

  • @vijaykasar7801
    @vijaykasar7801 28 днів тому +1

    खूप छान पोवाडा

  • @popatgite7227
    @popatgite7227 3 місяці тому +5

    Daivat🙏❤

  • @popatgite7227
    @popatgite7227 3 місяці тому +4

    Khupach sundar👍👍

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 3 місяці тому +5

    👍👌🙏💯💪🚩

  • @AKSHAYSHINDE-kb2lk
    @AKSHAYSHINDE-kb2lk 2 місяці тому +4

    अतिशय छान पोवाडा...👌
    विशेष आभार - शिवशाहीर तनपुरे सर

    • @gokul_jadhav
      @gokul_jadhav  2 місяці тому

      शेअर करा पोवाडा

  • @PrabhakarRenuke
    @PrabhakarRenuke 22 дні тому +1

    खूप सुंदर गायलेशाहीरमानाचामुजराजयशिवराय❤❤❤🎉🎉

  • @vijaykasar7801
    @vijaykasar7801 28 днів тому +2

    😢 माझा भाऊ जीवणातून हरपला

  • @deelipkadam
    @deelipkadam Місяць тому +2

    एकदम झकास शाहीर साहेब

  • @sandipbangar1100
    @sandipbangar1100 Місяць тому +2

    👌👌👌🙏

  • @BalasahebJaybhaye-v9q
    @BalasahebJaybhaye-v9q Місяць тому +5

    खुपच छान पोवडा . शिवशाहीर तनपुरे सर यांचे त्रिवार अभिनंदन 🎉🎉🎉

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 25 днів тому +1

    मनाला चटका लावून गेलेला नेता आम्हाला सोडून गेले आहे याचं खूप दुःख आहे

  • @ShitalTidke-gq8bg
    @ShitalTidke-gq8bg 17 днів тому

    Sundar

  • @RajmalRathod-p1f
    @RajmalRathod-p1f 7 днів тому

    Miss you saheb

  • @chindhupansare2395
    @chindhupansare2395 Місяць тому +2

    Miss you saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayjasud
    @sanjayjasud Місяць тому +1

    Very very nice powad

  • @govardhangarkal7127
    @govardhangarkal7127 23 дні тому +1

    शाहीर विजय तनपुरे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा शाहीरी आवाजात पोवाडा सुंदर गायला अप्रतिम सादरीकरण केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  • @digambargarud6183
    @digambargarud6183 Місяць тому +2

    खुप छान

  • @ShitalTidke-gq8bg
    @ShitalTidke-gq8bg 17 днів тому

  • @SanjayElag
    @SanjayElag Місяць тому +1

    Skelag👌👌🙏 13:45