gokul jadhav
gokul jadhav
  • 198
  • 3 429 828
🙏 #बाळूमामाच्या मेंढ्या व #पालखी नागरेवाडी येथे पालखी#video
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बाळूमामा प्रसन्न
आदमापुरचे बाळूमामा
नागरेवाडी ता शिरूर कासार जिल्हा बीड
Переглядів: 378

Відео

कामाला गती मिळाली आहे !!बीड नगर रेल्वे मार्ग
Переглядів 31 тис.День тому
कामाला गती मिळाली आहे बीड नगर रेल्वे मार्ग
#खोकरमोह ते राजुरी मधल्या टप्प्याचं काम #बीड नगर रेल्वे मार्ग
Переглядів 7 тис.28 днів тому
खोकरमोह ते राजुरी मधल्या टप्प्याचं काम बीड नगर परळी रेल्वे मार्ग
रेल्वे इंजिन #समोरचे इंजिन पाठीमागं कसं #आणीत आहेत
Переглядів 55 тис.Місяць тому
शिरूर कासार जिल्हा बीड विघनवाडी रेल्वे स्टेशन
विघनवाडी//रेल्वे स्टेशनची चाचणी घेण्यात//आली आज
Переглядів 21 тис.Місяць тому
अंमळनेर ते विघनवाडी रेल्वे स्टेशनची यशस्वी चाचणी घेण्यात आली शिरूर कासार बीड नगर रेल्वे मार्ग डेमो गाडी लवकरच चालू होणार आहे तसेच आपल्याला कळविण्यात येईल
बीड रेल्वे स्टेशन नवीन #अपडेट थोडक्यात #माहिती
Переглядів 4,8 тис.Місяць тому
बीड रेल्वे स्टेशन नवीन अपडेट थोडक्यात माहिती
४ ऑगस्ट, २०२४
Переглядів 3,4 тис.Місяць тому
४ ऑगस्ट, २०२४
विघनवाडी रेल्वे स्टेशन || शिरूर #कासार काम पूर्ण होत आलय #स्टेशनचं
Переглядів 5 тис.Місяць тому
विघनवाडी रेल्वे स्टेशन || शिरूर #कासार काम पूर्ण होत आलय #स्टेशनचं
खडी टाकायचं मशीन दुसऱ्या साईट वर नेण्याचे काम चालू आहे बीड कडे
Переглядів 17 тис.Місяць тому
खडी टाकायचं मशीन दुसऱ्या साईट वर नेण्याचे काम चालू आहे बीड कडे
जुनी काढून नवी पटरी टाकली
Переглядів 25 тис.Місяць тому
जुनी काढून नवी पटरी टाकली
🚩श्री क्षेत्र नारायण गडावर आज 🚩आषाढी एकादशी भाविकाची गर्दी
Переглядів 1512 місяці тому
🚩श्री क्षेत्र नारायण गडावर आज 🚩आषाढी एकादशी भाविकाची गर्दी
#विघणवाडी रेल्वे #स्टेशनवर गाडी आली बीड नगर रेल्वे||
Переглядів 8 тис.2 місяці тому
#विघणवाडी रेल्वे #स्टेशनवर गाडी आली बीड नगर रेल्वे||
स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पोवाडा || शिवशाहीर विजय तनपुरे यांची भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
Переглядів 74 тис.3 місяці тому
स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पोवाडा || शिवशाहीर विजय तनपुरे यांची भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
बीड पासून 35 किलोमीट!! अंतरावर आली आहे
Переглядів 3 тис.3 місяці тому
बीड पासून 35 किलोमीट!! अंतरावर आली आहे
२९ मे, २०२४
Переглядів 13 тис.3 місяці тому
२९ मे, २०२४
जरांगे पाटील रायमोह!! नगरीत स्वागत मराठा बांधवांनी जंगी स्वागत केलं
Переглядів 1,4 тис.4 місяці тому
जरांगे पाटील रायमोह!! नगरीत स्वागत मराठा बांधवांनी जंगी स्वागत केलं
विघनवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत जुनी काढून नवीन गाडीमध्ये आणलेली आहे नवीन पटरी
Переглядів 23 тис.4 місяці тому
विघनवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत जुनी काढून नवीन गाडीमध्ये आणलेली आहे नवीन पटरी
बीड नगर अंमळनेर गाडी चालू आहे डेली
Переглядів 12 тис.5 місяців тому
बीड नगर अंमळनेर गाडी चालू आहे डेली
ब्रिजवर |पटरी टाकायचं काम पूर्ण |बीड नगर रेल्वे
Переглядів 5 тис.5 місяців тому
ब्रिजवर |पटरी टाकायचं काम पूर्ण |बीड नगर रेल्वे
अंतरवाली सराटी
Переглядів 2415 місяців тому
अंतरवाली सराटी
जरांगे पाटील निर्णय एक बैठक झाली
Переглядів 5565 місяців тому
जरांगे पाटील निर्णय एक बैठक झाली
अंमळनेर ते (विघनवाडी) मधल्या टप्प्याचे काम फायनल बीड नगर रेल्वे
Переглядів 32 тис.5 місяців тому
अंमळनेर ते (विघनवाडी) मधल्या टप्प्याचे काम फायनल बीड नगर रेल्वे
काही जागेवर पटरी |टाकायचे काम बाकी होते ते काम |आता पूर्ण होत आले |बीड नगर रेल्वे
Переглядів 3,6 тис.6 місяців тому
काही जागेवर पटरी |टाकायचे काम बाकी होते ते काम |आता पूर्ण होत आले |बीड नगर रेल्वे
#डोंगरकिन्ही कारेगाव रेल्वे स्टेशन नगर बीड रेल्वे
Переглядів 3,9 тис.6 місяців тому
#डोंगरकिन्ही कारेगाव रेल्वे स्टेशन नगर बीड रेल्वे
#पहिल्यांदाच बीड नगर रेल्वे प्रवास अंमळनेर ते कडा
Переглядів 14 тис.6 місяців тому
#पहिल्यांदाच बीड नगर रेल्वे प्रवास अंमळनेर ते कडा
माननीय प्रितमताई मुंडे यांनी भाशनात म्हाल्या जुनं पर्यंत रेल्वे बीड पर्यंत धावनार
Переглядів 7 тис.6 місяців тому
माननीय प्रितमताई मुंडे यांनी भाशनात म्हाल्या जुनं पर्यंत रेल्वे बीड पर्यंत धावनार
अमळनेर येथे रेल्वेचे उदगाठन माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे
Переглядів 8 тис.6 місяців тому
अमळनेर येथे रेल्वेचे उदगाठन माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे
#ब्रिजवर पटरी टाकायचं काम पूर्ण
Переглядів 4 тис.7 місяців тому
#ब्रिजवर पटरी टाकायचं काम पूर्ण
#अमळनेर ते #विघणवाडी एकदम टप्प्यात काम आल्या
Переглядів 15 тис.7 місяців тому
#अमळनेर ते #विघणवाडी एकदम टप्प्यात काम आल्या

КОМЕНТАРІ

  • @GaneshGanesh-tx4co
    @GaneshGanesh-tx4co 16 годин тому

    🎉🎉🎉🎉😂

  • @user-wb3jc9zg2l
    @user-wb3jc9zg2l День тому

    खूप छान पोवाडा

  • @Shantaramkhairnar-n7t
    @Shantaramkhairnar-n7t День тому

    अश्याच गतीने काम चालू राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना जय गणेश

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 День тому

    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @dineshkulkarni3653
    @dineshkulkarni3653 4 дні тому

    छान व्हिडिओ.. बीड रेल्वे स्टेशन पर्यंतच्या कामाचा नवीन व्हिडिओ बनवावा.

  • @maheshshedage2618
    @maheshshedage2618 4 дні тому

    ❤❤❤

  • @VishalArak1995
    @VishalArak1995 5 днів тому

    Jalna to jalgaon railway update

  • @jiteshdhanve7243
    @jiteshdhanve7243 6 днів тому

    गोकुळ जी नवीन व्हिडिओ टकाकी कामाचा कुट काम चालू आहे

  • @yogeshkondawar5266
    @yogeshkondawar5266 7 днів тому

    काम प्रगतीपथावर आहे अगोदर परळी च्या बाजुने काम केले असते तर रेल्वे खात्याला लगेचच जास्त उत्पन्न झाले असते.कारण परळी ते बीड प्रवासी भरपूर आहेत रेल्वे खात्याची येथे चुक झाली.हिच परिस्थिती वर्धा नांदेड रेल्वे च्या बाबतीत आहे.नादेड यवतमाळ पुसद या रूटवर प्रवाशांची संख्या जास्त आहे.बसने जेव्हा मी प्रवास केला त्यावेळी माझ्या लक्षात आले.रेलवे खात्याने नांदेड च्या बाजुने काम सुरू करायला पाहिजे होते.पण रेल्वे खात्यातचे अधिकारी हे ऐकायला तयार नसतात त्यात गचाळ राजकारण.लोकशाही आहे कोण कोणाला सांगणार.आता तरी रेल्वे खात्याने नांदेड बिदर रेल्वे प्रकल्प बाबतीत अशी चुक करू नये असे मला वाटते.नादेड नायगाव,नरसी, देगलूर या रूटला प्रवाशांची संख्या जास्त आहे म्हणून आता तरी रेल्वे खात्याने नांदेड बिदर रेल्वे चे काम नांदेड पासुन सुरूवात करावी.

  • @Snehalsushilvlog
    @Snehalsushilvlog 8 днів тому

    Jay balumama 🙏🙏

  • @narayankhedkar4809
    @narayankhedkar4809 8 днів тому

    बीडच्या कोणत्या दिशेला आहे

  • @ravisanap1671
    @ravisanap1671 9 днів тому

    Khup Chan ❤❤माझ्या जिल्ह्याची धडकन थोड्याच दिवसात बीडमध्ये येईल

  • @RajmalRathod-p1f
    @RajmalRathod-p1f 9 днів тому

    Miss you saheb

  • @TASMIYATAHSEEN-u1o
    @TASMIYATAHSEEN-u1o 10 днів тому

    Lavker Beed la chala

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 10 днів тому

    नगर ते माळशेज घाट पार झाला तर कल्याण मुंबई एक सोईचा रेलवे मार्ग तयार होईल..

    • @suryakantnatkar9380
      @suryakantnatkar9380 10 днів тому

      बीड नगर तयार रेलवे मार्ग 5:09 तयार होत आहे . तोच पुढे नगर ते कल्याण मुंबई असा वाढवा . लाखो लोकांची गर सोय दुर होईल.

  • @vyankatgandhale884
    @vyankatgandhale884 11 днів тому

    रायमोहा स्टेशन चे काम दाखवा गोकूळ राव

  • @sheshraodhondge510
    @sheshraodhondge510 11 днів тому

    खुप छान माहिती मिळाली

  • @jiteshdhanve7243
    @jiteshdhanve7243 11 днів тому

    गोकुळजी रायमोहा ते बीड पर्यंत काम खूप राहिल्या सारखं दिसतंय हे काम बघून वाटतंय की बीड पर्यंत 1 वर्ष लागेल

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 11 днів тому

    🙏

  • @somanathbhise7286
    @somanathbhise7286 11 днів тому

    Jay balumama

  • @DattaJaiwal-bc5zl
    @DattaJaiwal-bc5zl 11 днів тому

    असा नेतृत्व कधीच विसरणार नाहीत

  • @kumarsarwade2667
    @kumarsarwade2667 12 днів тому

    आता वन्दे भारत रेल्वे चालु करा त्या रूळावर म्हजे बिडलापन वन्दे भारत रेल्वे होईन❤

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 11 днів тому

      वंदे भारतची अगोदर माहिती घ्या. तिकीटाचे दर तपासा.

    • @dnyaneshwarsawant1006
      @dnyaneshwarsawant1006 3 дні тому

      वंदे भारत ची स्वप्न बघा फक्त बीड वाले. रेल्वे यायला 30 वर्ष लागली बीड ला आणी म्हणे वंदे भारत.. मागास जिल्हा आहे बीड आणी मागासच राहणार

  • @M_Bhate07
    @M_Bhate07 12 днів тому

    🎉🎉🎉 छान

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 12 днів тому

    Jay balumama

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 12 днів тому

    🙏

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 12 днів тому

    Ganesh chaturthi chya hardik shubhecha

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 12 днів тому

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @chandrakantchandanshive1492
    @chandrakantchandanshive1492 13 днів тому

    Very Very nice information sir

  • @prakashdeolalikar5286
    @prakashdeolalikar5286 13 днів тому

    गोकुळजी खुपच छान माहीती आपण देत आहात खुप खुप मनापासुन हादीॅक अभिनंदन बीड ते परळी वैजनाथ हे काम किती झाले त्याचाही व्हिडीओ टाका त्या कामाचे अपडेट टाकत जा.

  • @RahimShaikh-w7t
    @RahimShaikh-w7t 13 днів тому

    ❤❤❤❤

  • @mahommedgafoor7053
    @mahommedgafoor7053 13 днів тому

    Thanx mitra

  • @mahommedgafoor7053
    @mahommedgafoor7053 13 днів тому

    شکرن دوست

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 13 днів тому

    Place

  • @dineshkulkarni3653
    @dineshkulkarni3653 13 днів тому

    हे काम एमके कुठे चालु आहे.

  • @rahullendal666
    @rahullendal666 13 днів тому

    खुप छान आहे लवकरच काम होवा विनंती आहे

  • @amolpurohit6758
    @amolpurohit6758 13 днів тому

    तुम्ही आजची व्हिडिओ शूटिंग केले त्यापासून बिड रेल्वे स्टेशन किती लांब आहे?

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 13 днів тому

    मस्त

  • @ashokpandagale1838
    @ashokpandagale1838 13 днів тому

    खुप मस्त .

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 13 днів тому

    Nice video

  • @mayurjadhav5471
    @mayurjadhav5471 13 днів тому

    अशेच या रेल्वे लाईन चे सविस्तर माहिती देत रहा

  • @mayurjadhav5471
    @mayurjadhav5471 13 днів тому

    एकदम मस्त खुप छान गोकुळ भाऊ

  • @superindian7161
    @superindian7161 13 днів тому

    Kaam me speed hai conreculation s🎉 abhi kitni door aur hai km.me.

  • @superindian7161
    @superindian7161 13 днів тому

    What a wonderful video yaar.

  • @maheshratnaparkhi1618
    @maheshratnaparkhi1618 13 днів тому

    खूप छान ,समाधानकारक व्हिडिओआहे.एकदा बीड मधील कामाचा व्हिडिओ बनवा.

  • @aadilbagwan-ng3dh
    @aadilbagwan-ng3dh 13 днів тому

    Very very nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @salmanqureshi4185
    @salmanqureshi4185 13 днів тому

    Bheed pasun badwani pathar kam dakhva

  • @user-li1zh4ce5p
    @user-li1zh4ce5p 13 днів тому

    व्हिडिओ बनायचे भारी हाऊस परंतु राजुर ते बीड या रेल्वेमार्गाचा व्हिडिओ का बनवत नाही. सध्याचा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे सुद्धा कळवलेले नाही. व्हिडिओ बनवा परंतु परिपूर्ण माहितीच असावा.

  • @bharatkokate1645
    @bharatkokate1645 13 днів тому

    पुर्ण विडीओ बनवा जाधव विघनवाडी ते बीड पर्यंत चा

  • @bhimajawale7164
    @bhimajawale7164 13 днів тому

    कामाचा कोणते ठिकाण आहे

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 15 днів тому

    Nice video❤ amalner to beed railway update takat java.. Kaam kuthparyat aal ahe❤