आठवण लोकनेत्याची :

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2019
  • लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन कार्याची माहिती पोवाड्याच्या माध्यमातून मौजे वाका तालुका परळी येथील साहित्यिक, शाहीर, कवी श्री अनंत आप्पाराव मुंडे यांनी दिलेली आहे अवश्य पहा, पुढे शेअर करा.

КОМЕНТАРІ • 805

  • @yogivlogs1213
    @yogivlogs1213 2 роки тому +19

    आदरणीय ना.गोपीनाथ मुंढे साहेब यांचा पोवाडा आईकुन खूपच चांगले वाटले माझ्या साहेबाच कार्य सगळे आईकला भेटले 🚩🚩 जय भगवान जय गोपीनाथ 🚩🚩🙏🙏

  • @parameshwardhole5294
    @parameshwardhole5294 6 місяців тому +7

    अनंत सर आपल्या पहाडी आवाजास मानाचा मुजरा.
    सुर्य चंन्द्र आहे तोपर्यंन्त स्वर्गिय मुंडे साहेबाची किर्ती वाढतच जाईल.
    शतशःहा नमन

  • @dnyandevshinde2762
    @dnyandevshinde2762 3 роки тому +39

    खरेच असा देव माणूस ,लोकनेता,लोकनायक पुन्हा कदापि होणे शक्य नाही
    Miss you munde saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShrimantNagargoje-qh3cs
    @ShrimantNagargoje-qh3cs 2 місяці тому +2

    गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांना भावपूर्ण आदरांजली साहेबां सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही

  • @HarshadNagre-nz4bl
    @HarshadNagre-nz4bl 6 місяців тому +5

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाना मनचामुजरा ❤❤❤❤❤❤

  • @rameshjadhav8078
    @rameshjadhav8078 4 роки тому +16

    धंन्न.वाद सर भुतकाळत घेऊन गेलात मुंडे साहेबांच्या पोवाड्याच्या निमित्ताने

  • @ganeshmusale3676
    @ganeshmusale3676 2 роки тому +13

    *अशी व्यक्ती पुन्हा जन्म घेणं केवळ अवघडच नाही, तर खूप अवघड आहे, तुम्हाला अनेक आदरांजली!!👏🏻💐🌹🙏🏻🌹*

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 4 роки тому +14

    अतिशय सुंदर अप्रतिम गोड पोवाडा अनंतजी मुंडे सर यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे खुपच छान सुंदर आणि गोड मंजुळ आवाज आहे मुंडे सरांचा माझे दैवत लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩⛳⛳⛳

  • @SarjeraoThombre-je5bf
    @SarjeraoThombre-je5bf 8 місяців тому +6

    बहुजन समाजातील लोकनेते, वंचितांचे नेते, गोपीनाथ जी मुंडे यांना विनम्र अभिवादन.

  • @yogivlogs1213
    @yogivlogs1213 2 роки тому +7

    अप्रतिम आवाज मध्ये आपण पोवाडा गाऊन एक मुंढे भक्ता ला मुंढे साहेबाची चांगलीच आठवण करून दिली🚩🚩 जय भगवान जय गोपीनाथ सर 🚩🚩

  • @erbalasahebvishnumunde8663
    @erbalasahebvishnumunde8663 3 роки тому +18

    पुढील पिढीला एक आदर्श लोकनेता म्हणजे काय असत....ते हा पोवाडा ऐकून...नक्कीच समजेल.....धन्यवाद जी....🙏🏻

  • @rajubhaumunde1534
    @rajubhaumunde1534 6 місяців тому +4

    लय भारी शाहीर आनंत मुंडे सरजी ❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shrutikajaybhaye
    @shrutikajaybhaye 10 місяців тому +2

    देवा असाच सकाळच्या वेळेला आमचा वाघ आम्हाला परत दे देवा

  • @VitthalJaybhaye
    @VitthalJaybhaye 9 місяців тому +30

    वा शाहीर आनंतजी मुंडे सरजी!👌👍💐💐💐💐💐💐💐एकच नंबर पोवाडा!👌👍💐💐💐💐💐💐

  • @vishvasugalmogale9563
    @vishvasugalmogale9563 4 роки тому +21

    एकच साहेब गोपीनाथ रावजी मुंडे साहेब जय भगवान जय गोपीनाथ

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Місяць тому +2

    👏🚩 अतिशय मोठं दुःख झाले होते पण त्यांच्या स्पर्धा आणि त्यांच्या प्रतिनिधी परत जगाचा अनुभव अप्रतिम😂

  • @raghunathjaybhay8635
    @raghunathjaybhay8635 4 роки тому +12

    धन्यवाद अनंत सर! आपल्या पोवाडा रूपी रचनेतून मा.साहेबांचे संपूर्ण चरित्र जनतेसमोर परिपूर्ण आणि भावपूर्ण शब्दांमध्ये सादर करून साहेबांची जणू पुनर्भेटच घडवली!
    पुनश्च धन्यवाद!
    जय भगवान! जय गोपीनाथ!!

  • @akashwaghmare88
    @akashwaghmare88 6 місяців тому +6

    अतिशय सुंदर पोवाडा ❤
    दैवत आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब♥️🚩

  • @user-fw5rt4mm4y
    @user-fw5rt4mm4y 4 роки тому +20

    इतिहासातील एकमेव लोकनेता सामान्यचा आवाज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 2 роки тому +3

    खरंच खुप छान गायन केले तुम्ही तुमचा आवाजाला तोड नाही
    मन प्रसन्न झालं पोवाडा ऐकून.
    आज जर आमचे लाडके नेते व
    आमचे दैवत गोपीनाथ मुंडे साहेब असल्या सारखे वाटतंय
    जय भगवान बाबा. जय भगवान गड
    जय देव गोपीनाथ मुंडे साहेब 💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @csn826
    @csn826 3 роки тому +16

    गोपीनाथ मुंडे साहेबांना त्यांच्या हयातीत ज्या ज्या हरामखोर गद्दारांनी धोका दिलेला आहे, नाराज केलेले आहे; त्यांना हे पाप इथंच फेडून जावं लागेल!
    साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!!

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  3 роки тому

      हं...!
      छान प्रतिक्रिया...
      दराडेजी,
      आपलं गाव?

  • @rahulmunde2066
    @rahulmunde2066 4 роки тому +20

    ऐकच साहेब मुंडे साहेब 🙏🙏

  • @uddhavchoudhar2099
    @uddhavchoudhar2099 4 роки тому +3

    लोकनेते मुंडेसाहेब.............खूप सुंदर पोवाडा

  • @baburaogarje189
    @baburaogarje189 4 роки тому +4

    सर्व सामान्यांचा नेता. लोक प्रिय नेतृत्व. सुंदर गुणगान.

  • @mr.Aditya208
    @mr.Aditya208 4 місяці тому +3

    एकच तुफान जय भगवान ❤ भावी मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे 💖👑👑

  • @aniketbanjara6208
    @aniketbanjara6208 4 роки тому +24

    खूप सुंदर सादरीकरण.
    मुंढे साहेबांना कोटी कोटी प्रणाम.

  • @user-fp3vw3wu1f
    @user-fp3vw3wu1f 4 роки тому +21

    काळजातला माणूस आदरणीय लोकनेते गोपीनाथराव जी मुंडे साहेब

  • @arunmukhekarq4156
    @arunmukhekarq4156 4 роки тому +12

    साहेबांना विनम्र अभिवादन

  • @rahidasaghav1959
    @rahidasaghav1959 4 роки тому +8

    खूप खूप आभिनंदन सर तुमचा पोवाडा ऐकून आनंद वाटला

  • @hanamantkandhare7134
    @hanamantkandhare7134 3 роки тому +8

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @rajunagargoje2031
    @rajunagargoje2031 4 роки тому +18

    जीवनातील अंधकार नाहीसा,
    करणारा ऊर्जास्रोत म्हणजे मुंडे साहेब..!
    संघर्षयोद्धा♥️ 🙏🚩
    Miss u साहेब😢

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    शाहीर श्री अनंत आप्पासाहेब मुंडे खूप छान आपला आवाज गोड आहे श्री राम कृष्ण हरि

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 2 роки тому +2

    शिवशाहीर साहेबांना चे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohidasjadhav3930
    @rohidasjadhav3930 4 роки тому +11

    एकच साहेब गोपिनाथरावजी मुंडे साहेब 🙏🙏💘😭😭😭😭 I miss you saheb

  • @anilkhade4444
    @anilkhade4444 Рік тому +2

    असा वंजारी समाजाचा नेते होणे शक्य नाही जय भगवान गड🌹🌹

  • @vspgaming12e49
    @vspgaming12e49 3 роки тому +6

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @kautikbhamare698
    @kautikbhamare698 4 роки тому +76

    गोपीनाथ मुंडे साहेब यांचा सारख नेता महाराष्ट्रात कोणीच होने नाही

  • @shubhamchate12
    @shubhamchate12 3 роки тому +5

    खूपच छान दादा👌😊

  • @jaywantghule8775
    @jaywantghule8775 4 роки тому +9

    लोकनेता गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिनंदन ...पोवाडा छान म्हटलं आहे...

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Рік тому +2

    महाराष्ट्राची शान.असा लोकनेता होणे शक्य नाही.

  • @ShekharPhutke
    @ShekharPhutke 4 роки тому +122

    लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याबद्दल आमचे मित्र श्री अनंत मुंडे सर यांनी वरील पोवाडा स्वतः लिहून गायन केले आहे, पोवाडा अतिशय दर्जेदार झालेला आहे, सरांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
    आपण हा पोवाडा संपूर्ण पहावा व पुढे पाठवावा ही विनंती!

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  4 роки тому +10

      धन्यवाद सर...

    • @mundegovind2183
      @mundegovind2183 4 роки тому +8

      लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याबद्दल पोवाडा खूप छान आहे

    • @govindchate847
      @govindchate847 4 роки тому +6

      सुंदर

    • @ulhaspanmand1153
      @ulhaspanmand1153 4 роки тому +4

      @@shahiranantmundesir113 @

    • @prakashlamb5524
      @prakashlamb5524 4 роки тому +2

      Ulhas Panmand खुप छान

  • @akshaymore1877
    @akshaymore1877 Рік тому +1

    आज.साहेब आसते.तर.चांगले मूङे साहेब. घेतला वसा.कधि.टाकला. खूप सूदर गाईले.पवाङयाला.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    श्री मुंडे साहेबांनी आपल्या भारत देशासाठी खूप खूप चांगले काम केलेले आहे त्यामध्ये काहीही संदेह नाही आणि आपल्याला ते विसरून चालणार नाही जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सदगुरू

  • @user-cy7xo1rl2h
    @user-cy7xo1rl2h 4 роки тому +7

    मी माझ्या नेत्याला शतषाः नमन करतो

  • @bhagwanawsare9637
    @bhagwanawsare9637 4 роки тому +22

    गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सारखे महाराष्ट्र ला नेते कधीच मिळणार नाही

  • @narayanrupnur2502
    @narayanrupnur2502 4 роки тому +5

    श्री गोपीनाथ मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐🐅🐅🐅🐅🐅🙏🙏🙏

  • @lahubarde1825
    @lahubarde1825 4 роки тому +68

    आदरणीय साहेब विनम्र अभिवादन

  • @devanshnagare2764
    @devanshnagare2764 3 роки тому +3

    Munde sàhebanaa koti koti pranam 🙏🙏 🙏🏻🚩🚩🚩🌹🌹🌹

  • @vishwjeetsonavane8057
    @vishwjeetsonavane8057 3 роки тому +4

    साहेब

  • @tukaramkhedkar8527
    @tukaramkhedkar8527 4 роки тому +18

    खुप छान पोवाडा आहे मुंडे सर अभिनंदन लोकनेते गोपीनाथ राव मुंडेसाहेबांना शतशहा प्रनाम

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  4 роки тому

      धन्यवाद

    • @munjajiifakte-jhadav272
      @munjajiifakte-jhadav272 3 роки тому

      खुप छान पोवाडा आहे मुंडे सर अभिनंदन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना शतशहा प्रनाम 🙏🙏

  • @sandipsangle4658
    @sandipsangle4658 4 роки тому +13

    जय भगवानबाबा जय गोपीनाथराव मुंडे साहेब

  • @btsarmygirljungkook6170
    @btsarmygirljungkook6170 3 роки тому +2

    कै.गोपीनाथजी मुंडे साहेब अमर राहो.तसेत शाहीर तुम्हाला माझा मानाचा मुजरा.

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  3 роки тому

      धन्यवाद.....

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 2 роки тому

      मुलुक् मैदानी होते साहेब
      पण किमत आहे का यांना
      केलं यांनी लेकीला
      त्याच्या गायब
      विनम्र शाहीर
      अन मुढे साहेब याना

  • @kiranshirsat3283
    @kiranshirsat3283 4 роки тому +13

    लोकनेत्यास विनंम्र अभिवादन

  • @vitthalmunde3436
    @vitthalmunde3436 6 місяців тому +1

    🙏🙏आमचे दैवत आदरणीय साहेब 🙏🙏

  • @Aniket0811
    @Aniket0811 2 роки тому +10

    🚩Jay bhagwan jay gopinath 🚩

  • @SidheshwarIngole
    @SidheshwarIngole 4 роки тому +36

    अतिशय छान पोवाडा लेखन आणि सादरीकरण
    अभिनंदन मुंडे सर...

  • @rajeshmunde1365
    @rajeshmunde1365 4 роки тому +8

    खूप छान वाटले...पोवाडा ऐकून
    धन्यवाद सर

  • @ashokgarje7232
    @ashokgarje7232 4 роки тому +65

    अतिशय सुंदर अशी रचना करून आपण स्वतः गायन केले आहे खूप मोठं कार्य केले आहे सर आपल्या गायनातून तरुणांना प्रेरणा मिळत आहे सर आम्हाला आपला अभिमान आहे

  • @vikaskalushe8347
    @vikaskalushe8347 4 роки тому +24

    Jay bhagwan jay gopinath👌

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    अंतकरणापासुन सांगतो खरोखरच पवाडा खूप खूप छान आहे

  • @SachinGaikwad-mt2yn
    @SachinGaikwad-mt2yn 3 роки тому +3

    आठवन.लोकनेत्याचे.

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 4 роки тому +26

    जय गोपिनाथ

  • @marutisanap4806
    @marutisanap4806 4 роки тому +11

    आती सुंदर पोवाडा
    धन्य ते साहेब

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 2 роки тому +4

    खरंच ऐकून 😂😂😂😂😂😂माझा देव कुठे भेटेल आस झालंय 😭😭😭😭😭😭

  • @shivajichate1239
    @shivajichate1239 4 роки тому +36

    अनंत मुंडे सर आपण अतिशय चांगल्या पध्दतीने संघर्ष योद्धा मुंडे साहेबांचा पोवाडा रचुन इतिहास निर्माण केला तुम्हाला माझ्याकडुन कोटी कोटी नमन

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 4 роки тому +24

    Jay bhagwan Jay gopinath miss you saheb.

  • @SujataPhutke
    @SujataPhutke 4 роки тому +61

    खडया आवाजातील सुंदर पोवाडा !👍

  • @chandrakantkhedkar551
    @chandrakantkhedkar551 4 роки тому +36

    आदरणीय मुंडे साहेबना विनम्र अाभिवादन

  • @janardhankhedkar1810
    @janardhankhedkar1810 4 роки тому +6

    आदरणीय साहेबांना विनम्र अभिवादन

  • @hanumanedole2536
    @hanumanedole2536 3 роки тому +12

    Gopinath munde saheb, amar, rahe

  • @maheshdhait3478
    @maheshdhait3478 4 роки тому +21

    Nice powada sir

  • @sambhajigawande8395
    @sambhajigawande8395 4 роки тому +11

    Khup chaan awaj ahe tumca

  • @parmeshwarghuge8835
    @parmeshwarghuge8835 3 роки тому +2

    अप्रतीम गायन जिवनगाथा ऐकून डोळे पाणावले
    जय भगवान जय गोपीनाथ

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  3 роки тому

      धन्यवाद परमेश्वरजी
      गाव कुठलं आपलं?

    • @parmeshwarghuge8835
      @parmeshwarghuge8835 3 роки тому

      @@shahiranantmundesir113 कंडारी जिल्हा बुलढाणा

  • @sunilkale09
    @sunilkale09 2 роки тому +1

    आदरणीय साहेब असते तर चित्र वेगळं असते

  • @khushalraomundhe6456
    @khushalraomundhe6456 4 роки тому +2

    Very good powada off loknete gopinathraoji Munde saheb

  • @rameshwar.bhange1598
    @rameshwar.bhange1598 4 роки тому +8

    खूप छान पोवाडा 👌🙏

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +2

    Great👍👍

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 Рік тому +8

    खूप छान शाहीर साहेब अजून रचना करून आपली कला पूर्ण महाराष्ट्रात दाखवा खूप छान आवाज
    जय भगवान जय गोपीनाथ🙏
    👍👍👍👍👍👍👍👍

  • @pralhadkute912
    @pralhadkute912 3 роки тому +17

    शेका. शिवाय गरीब जनता काही करू शकत नाही
    खंभीर नेता पहीजे होता
    तुम्ही वर्णन खरे व छान केले

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 4 роки тому +12

    Nice...
    I love❤😘 this powada....
    Jay munde saheb

  • @bhagwankhandagale2033
    @bhagwankhandagale2033 4 роки тому +18

    खुप छान

  • @ramchandtakulkarni9808
    @ramchandtakulkarni9808 4 роки тому +40

    मुंडे साहेब असते तर हे दिवस नसते

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 4 роки тому +17

    Jay Bhagwan Jay Gopinath miss you Saheb.

  • @rohitbhaumunde
    @rohitbhaumunde 4 роки тому +6

    Jay bhagwan Jay Gopinath Munde Saheb

  • @vishwanathmunde2587
    @vishwanathmunde2587 4 роки тому +35

    जय भगवान जय गोपीनाथ 🌹🙏🙏🌹🚩🌹👌🐅🇮🇳🦁

  • @amoldhakne1932
    @amoldhakne1932 3 роки тому +8

    Jay bhagwan jay gopinath ✌️🐱💪 Beedkar 🔥💪🚩

  • @vishwjeetsonavane8057
    @vishwjeetsonavane8057 3 роки тому +4

    जय गोपीनाथ

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @laxmankerulkar1942
    @laxmankerulkar1942 2 роки тому +2

    साहेब तुम्ही वेगळे का झाले असावे तुम्हाला मानाचा मुजरा करतो

  • @bhaskarjaybhate4566
    @bhaskarjaybhate4566 4 роки тому +7

    सुंदर पोवाडा आहे

  • @kbc365
    @kbc365 4 роки тому +2

    संघर्षयोद्धे मुंडे साहेब

  • @onkarmante4406
    @onkarmante4406 4 роки тому +2

    एकच साहेब मुंडे साहेब जय मुंडे साहेब

  • @user-ei4dz8sr3q
    @user-ei4dz8sr3q 3 роки тому +3

    आठवण लोकनेताची जाती धार्मचा कसलाही भेद नाही गोर-गरीबांचे दैवत

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 4 роки тому +2

    खुप छान मुंढे साहेब यांना मानाचा मुजरा.

  • @vamanmotibane6203
    @vamanmotibane6203 4 роки тому +54

    भाजप नेते गोपीनाथ मुंडे साहेबाचे पवाडा आयकुण छान वाटल.

  • @nitindahifale3174
    @nitindahifale3174 3 роки тому +4

    Jai gopinath

  • @Sssssssssssssss4444
    @Sssssssssssssss4444 4 роки тому +48

    नेता असावा तर तो मुडे साहेबासारखा

  • @vishvasugalmogale9563
    @vishvasugalmogale9563 4 роки тому +13

    जय भगवान जय गोपीनाथ कट्टर वंजारी

    • @chintamanithite3799
      @chintamanithite3799 3 роки тому

      Ek ke ककमक्कम के क के बाद ही मेंK4कके4कक4के4के4क के क के केक क के क क4के बाद के4क के क कक4ईव द व लव द ल द लदीवलील द लील वध करने ल दलील लवी दीवल वी द ईयर द लीलीली दंदीवल लीदीद ल दीवदल वई वलीलद लीवलवल दददीद व द दीदीद दी थी लेकिन ल लवलीली द धवल वके4कक4क के कक44के4के4क प के4क के के44ककक4उल वी द दीदलील द दी दई लील द दीवलीव ल द द द दल द धी4क क4के क के क के क के के4क kk क केक के4के4784क kkईलल ल वी द दीवली4के444क क4के साथKकज्जज44के4ईवीईईलीईव लीदीदद ईयरलवी द द द लि7के4के4क के क क4 क4क4के के4क़4कक4क क4के के4के4के4के4के4के4कक44क केक क के क के क जी का क के केka n k4k

    • @ishwarpatil151
      @ishwarpatil151 3 роки тому

      जय भगवान जय गोपीनाथ

  • @user-jh4pq6pz6r
    @user-jh4pq6pz6r 4 роки тому +4

    अतिशय सुंदर पोवाडा

  • @jayshingade948
    @jayshingade948 4 роки тому +65

    महाराष्ट्राचे दैवत असलेल्या आमचा देव गोपीनाथ मुंडे साहेब