Sampoorna Tanaji Powada | Tanaji Malusare Powada | Babasaheb Deshmukh Powada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лют 2017
  • Presenting Sampoorna Tanaji Powada (Tanaji Malusare Powada). This Babasaheb Deshmukh Powada is a full Marathi Powada for this Shivaji Jayanti 2017.
    Chhatrapati Shivaji Maharaj Chi Jai..!!
    Song Name: Sampoorna Tanaji Powada
    Singer: Babasaheb Deshmukh
    Video Director: Ronit Maheshwari
    Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
    goo.gl/23dHwK
    Also do comment and share the video with your loved ones.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @CRMBhowad
    @CRMBhowad 3 роки тому +36

    आजच्या तरूण पिढीला फार आवश्यक आहे धन्यवाद देशमुख साहेब
    जय भवानी जय शिवाजी

  • @milindpatil5294
    @milindpatil5294 2 роки тому +13

    वा.....वा......अप्रतिम.....मावळ....वा......खरच....मन मुक्त झालो....आस वाटते...की खरच त्या वेळी जन्म..झाल पाहिजे होता...जय शिवराय......🚩🚩🚩🙏🙏

  • @sagarmedhe8977
    @sagarmedhe8977 2 роки тому +10

    बाबासाहेब देशमख एक अमूल्य रत्न आहे ज्यांनी महाराज गावागावात पोहचवले .

  • @rajadakhore5931
    @rajadakhore5931 Рік тому +10

    दमदार आवाज बाबासाहेब देशमुख जींचा

  • @dcmm5175
    @dcmm5175 4 роки тому +11

    देशमुखसाहेब यांचे पोवाडे खूपच लाजवाब आहेत.

  • @popathinge6681
    @popathinge6681 Рік тому +7

    एकच नंबर पोवाडा आणी गाणारा शाहिर आवाजाचा बादशाहा तुम्हाला मानाचा मुजरा

  • @user-ph2hv6hr6c
    @user-ph2hv6hr6c 6 місяців тому +12

    नरवीर तानाजी,बाजिप्रभु, असे अनंत विराच्य रक्ताच्या आहुती नि आजची पिढी सुखी आहे.थोडस तरि आजच्या पिढीने भान ठेवावे. जय शिवराय

  • @sunilvarudkar7284
    @sunilvarudkar7284 2 роки тому +16

    🙏🌹शिवशाहीर श्री. बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा ऐकला म्हणजे मराठ्यांच्या शरीरात संजीवनी बरोबर नवचैतन्य निर्माण होते

  • @dhavalekissan347
    @dhavalekissan347 4 роки тому +22

    अंगावर काटा येतो आझुन पण हा पोवाडा ऐकल्यावर काय किर्ती सरदार तानाजी मालुसरे यांची नमन त्यांच्या चरणासी

  • @anilkumargurav6814
    @anilkumargurav6814 6 років тому +70

    शाहीर देशमुख दुर्दैवाने आज आपण हयात नाहीत पण तुमचा आवाज अखंड महाराष्ट्र भर गरजतो आहे
    आज आपण असता तर आपली किर्ती जगभर पोहोचली असती . शाहीर देशमुख यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @CRMBhowad
    @CRMBhowad 4 роки тому +28

    वीर तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा शेलार मामा
    यांना मानाचा मुजरा

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 4 місяці тому +4

    त्यावेळेस ज्यांनी हा पोवाडा रेकॉर्ड करून ठेवला त्यांनी आपल्या साठी किती मोठे कार्य केले 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @user-jq9fm2ge1f
    @user-jq9fm2ge1f 4 роки тому +7

    खूप छान निष्ठा असावी तर....अशी...जय शिवराय जय शंभुराजे जय तानाजी मालुसरे जय सूर्याजी जय शेलार मामा......बाबासाहेब देशमुख... दीर्घायुष्य लाभो हीच शिव चरणी प्रार्थना....

  • @manojp60
    @manojp60 6 років тому +56

    राजा कसा असावा आणी भगव्याचा सिपाहि कसा असावा, हे या पोवाड्यातुन शिकले पाहिजे.
    शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा.

  • @yadunathingle5356
    @yadunathingle5356 Рік тому +3

    या पोवाड्यानेच अजय अतुल यांच्या सांगीतिक जीवनाची सुरुवात झाली.

  • @umeshtaur1846
    @umeshtaur1846 4 роки тому +7

    नरविर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kerbahusarode7293
    @kerbahusarode7293 4 роки тому +9

    बाहुबली फेमस झाल्यामुळे यांना तानजीवर फिल्म बनवायची कल्पना सुचली असेल पण आपले
    राजे कसे जगले हे पूर्ण 🇮🇳 भर कळले

  • @shashitarawal1850
    @shashitarawal1850 3 роки тому +14

    भरगच्च आवाज.. वाह.... असा शाहिर होणे नाही.. छत्रपती शिवाजी महाराज की......

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 18 днів тому

    असा पहाडी, भारदस्त, जबरदस्त आवाज महाराष्ट्रात होणे नाही. हि तर आई तुळजाभवानीची देणगीच म्हणावी लागेल.छत्रपती शिवाजी महाराज की जय.जय भवानी जय शिवाजी.

  • @Just_Chill102
    @Just_Chill102 Рік тому +8

    ज्याचा पोवाडा ऐकून अंगाला काटा फुटतो अश्या सुबेदार तानाजी मालुसरे यांना शत शत नमन आणी सर्व मावळ्यांना ...
    जय शिवजी जय भवानी..

  • @satishkumarmaurya3948
    @satishkumarmaurya3948 5 років тому +16

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख साहेबान्ना मानाचा मुजरा🚩

  • @pramodchaudhari4406
    @pramodchaudhari4406 5 років тому +220

    पोवाडे एकण्याचे फायदे सांगतो मिञांनो
    आपल्याला महाराजांचा इतिहास माहीत होतो

    • @sujitvengurlekar7402
      @sujitvengurlekar7402 4 роки тому +1

      Ho saheb 🙏❤

    • @RavindraSpeak
      @RavindraSpeak 4 роки тому +1

      एकदम बरोबर

    • @bharatpawar1030
      @bharatpawar1030 3 роки тому +4

      माझा पहिले नमन माँ साहेबाला माझे दुसरे नमन शिवराया ला माझे तिसरे नमन तानाजी आणि शेलार मामा ला आणि चैथे नमन शाहीर बाबासाहेब देशमुख

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 3 роки тому

      Amhala navata mahiti he. Thank you Sir

    • @pramodchaudhari4406
      @pramodchaudhari4406 3 роки тому

      @@ganeshsutar3652 Wlcm 😂

  • @amolgambare5435
    @amolgambare5435 4 роки тому +12

    गड आला पण सिंह गेला सुभेदार तानाजी मालुसरे🙏🙏🙏

  • @shankarhade9049
    @shankarhade9049 5 років тому +54

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख
    तुमचा पोवाडा ऐकल्यानंतर आंगावर काटा उभा राहतो
    1 नंबर पोवाडा

  • @shalikpatil6821
    @shalikpatil6821 4 роки тому +4

    जय भवानी जय शिवाजी आता सुद्धा गरज आहे पोवाड्याची .शाहीर बाबासाहेब देशमुख.

  • @vijaychavan6758
    @vijaychavan6758 4 роки тому +6

    या पोवाड्यांमूळे इतिहास जपला जातो...

  • @SidheshvarKawade
    @SidheshvarKawade 8 місяців тому +14

    आत्ता पर्यंत शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा ऐंकुन मन प्रसन्न होते म्हनुन बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय

  • @popatmore8786
    @popatmore8786 3 роки тому +19

    असा पुन्हा तानाजी मालुसरे होणे नाही तेव्हा मावळा तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा 🙏

  • @aditideshmukh8044
    @aditideshmukh8044 3 роки тому +41

    सिहाची गर्जना वाघांची डरकाळी मर्द पहाडी आवाज शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आपनास मानाचा मुजरा असा शाहिर परत होने नाही विनम्र अभिवादन

  • @sandeepmhetre5666
    @sandeepmhetre5666 11 місяців тому +8

    90 दशकात लहानपणी अनेक वेळा पोवाडा ऐकला बाबासाहेब देशमुख याना मानाचा जय महाराष्ट्र मानाचा मुजरा.आज ही अनेक वेळा एकतो जय शिवराय

  • @vasantpatil2710
    @vasantpatil2710 3 місяці тому +2

    असा पहाडी आवाज परत होणे नाही.
    शिवशाहीर खुप आहेत, पण शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यासारख डोळ्यासमोर इतिहास कोणीच उभा केला नाही.
    Even in movies it's not possible to build such a wonderful scenes.

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale День тому

    अतिशय सुंदर आवाज पोवाडा कितीही ऐकला तर मनाचं समाधान होत नाही अप्रतिम ..... धन्यवाद मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @subhashrajebhosale3513
    @subhashrajebhosale3513 5 років тому +7

    Shahir ha maharashtracha pran...
    Tumhi amcha avaj ahat , maharashtracha avaj ahat, amchi shan ahat ,tumhala manacha mujra 🙏🙏🙏

  • @rahulmadane1068
    @rahulmadane1068 3 роки тому +5

    जय शिवराय

  • @rahulbhandarkar2763
    @rahulbhandarkar2763 4 роки тому +3

    Baba Saheb tumhi aani tumhi gaylele powade dhanya aahe...🚩🚩🚩🚩

  • @user-jt5wg6we1c
    @user-jt5wg6we1c 3 місяці тому +1

    जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या शूर विरांच्या पराक्रमाच्या कथा खूपच प्रेरणादायक आहेत ❤️👌👌 मनाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व मावळ्यांना 🙏🏻🙏🏻

  • @ramratan6173
    @ramratan6173 3 роки тому +29

    मराठी भाषा समझ नही आ रही लेकिन ऐसा लग रहा ह जैसे हमारे राजस्थान के गांव में भजन चल रहा हो , तानाजी ओर छत्रपति शिवाजी महाराज को शत शत नमन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩।

    • @surekharaktate8661
      @surekharaktate8661 2 роки тому +1

      🙏

    • @prasadpatil6842
      @prasadpatil6842 9 місяців тому

      ^_^

    • @pankajgavhane8350
      @pankajgavhane8350 3 місяці тому +1

      😊😊

    • @vasantpatil2710
      @vasantpatil2710 3 місяці тому

      शुक्रिया 🙏
      जय शिवाजी...जय भवानी...जय महाराष्ट्र...

    • @tanajijadhav6379
      @tanajijadhav6379 2 місяці тому

      राजस्थान ला जाऊन तिकडे घाल नातुझ्या आईच्या प****** पाय घातले तिकडे

  • @bhanudassanap9493
    @bhanudassanap9493 4 роки тому +5

    वा वा काय शान आहे तानाजीची

  • @prashantmalavi5852
    @prashantmalavi5852 Рік тому +3

    नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा
    जय भवानी जय शिवाजी
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @bharatgarud3063
    @bharatgarud3063 4 місяці тому +2

    खरोखर साक्षात प्रसंग समोर ठेवून गायन केलेला पोवाडा असा शाहीर होणे शक्य नाही, सलाम

  • @sangeetkimehfilwithvp1859
    @sangeetkimehfilwithvp1859 Рік тому +10

    कोण कोण या काळात हे पोवाडे ऐकत आहेत
    खरंच पालकांनी आपल्या पाल्याला लहानपणी अशे पोवाडे ऐकवले पाहिजेत आपल्या राज्याचा इतिहास व त्याचे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी केलेलं संघर्ष या पिढीला कळलं पाहिजे ...🚩

  • @digambarshirsat8451
    @digambarshirsat8451 Рік тому +14

    असा शाहीर पुन्हा होणे शक्य नाही असा पहाडी आवाज आला की रक्त सळ सळ करते

  • @rahulbansode8870
    @rahulbansode8870 4 роки тому +7

    गावाकडची लहान पणाची आठवण येते देशमुख साहेबांचा हा आवाज ऐकला की 🙏

  • @sarveshsanas5958
    @sarveshsanas5958 Рік тому +4

    डोळे भरुन येतात तो त्याग आणि बलिदान खरंच धन्य आहोत आम्ही

  • @rajkumarjadhav5116
    @rajkumarjadhav5116 6 років тому +58

    पोवाडा ऐकला कि, विरश्रीचे दर्शन होते!!चिरायू होवो!💐💐💐💐

  • @rajeshrenke6471
    @rajeshrenke6471 3 роки тому +15

    ऐसा शिवशाहीर पुन्हा होणे नाही
    मानाचा मुजरा शिव छत्रपतींना व शाहीर बाळासाहेबांना
    एवढे dislikes कशा पायी??

    हा पोवाडा ऐकूनहि तुमचे रक्त जर सळसळत नसेल तर तुमची लायकी नाही ह्या महाराष्ट्रात राहायची
    चालते व्हा!

  • @skadeshmukh8172
    @skadeshmukh8172 2 роки тому +1

    काय खतरनाक शाहिर आहात , मानाचा मुजरा

  • @ramabhumbar2054
    @ramabhumbar2054 3 роки тому +10

    शब्दच नाही, शिवकाळ डोळ्यासमोर उभा राहितो, 2021 मध्ये सुद्धा अजून लोक ऐकतात...

  • @rahulaiwale5550
    @rahulaiwale5550 4 роки тому +125

    तान्हाजी movie मुळे आज इथे यायला भाग पाडला...
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

    • @ishaandhawade8583
      @ishaandhawade8583 3 роки тому +2

      Jai Hind comes before Jai Maharashtra

    • @harshaldeshmukh665
      @harshaldeshmukh665 3 роки тому

      @@ishaandhawade8583 first u read properly what hr wrote.

    • @ishaandhawade8583
      @ishaandhawade8583 3 роки тому

      @@harshaldeshmukh665 i know. I am emphasizing on that itself.

  • @sunilsonawane6532
    @sunilsonawane6532 5 років тому +8

    आपली मराठी संस्कृती टिकून राहिली आहे साहेब आपल्या सारख्या शिवशाहीर महात्मा मुळे, गरज आहे तुमची आजच्या आधुनिक महाराष्ट्राला

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 Рік тому +2

    असा सह्याद्रीचा पहाडी आवाज पुर्वी कधीही ऐकला नाही. आणि येथून पुढे ही असा आवाज ऐकायला मिळेल कि नाही शंका आहे.

  • @amolghige228
    @amolghige228 5 років тому +2

    खरच अभिमान वाटतो शिवाजीराजे यांचे पोवाडे ऐकताना

  • @samirshinde7818
    @samirshinde7818 4 роки тому +5

    पोवाड़ा एकता ना प्रत्यक्ष त्या रन संग्रामात सहभागी आहोत ह्याची जाणीव होते...अंगावर काटे उभे राहतात..आभारी आहे देशमुख सर आपनामुले अनुभव याला भेटल.....जय शिवराय

  • @aniketdurge3367
    @aniketdurge3367 4 роки тому +13

    0.00 to 58
    17 continue ऐकलं 🤗 1 नंबर
    गड आला पण सिंह गेला

  • @shravanjaybhaye9199
    @shravanjaybhaye9199 5 років тому +2

    श्रीचे.राजे व्हावे ही इच्छा आईला पण मानाचा त्रिवार मुजरा

  • @satishsawant843
    @satishsawant843 4 роки тому +3

    खरच पोवाडा ऐकताच रक्त कस सळा सळा करतय राव

  • @rahulmankar9794
    @rahulmankar9794 4 роки тому +8

    आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या आवाजाचा
    खरंच तुमचा आवाज जर कानांवर पडताच रक्त सळसळ करत

  • @tejanshupatil6262
    @tejanshupatil6262 4 роки тому +492

    तानाजी वर अजय देवगण ने जी फिल्म बनविली आहे ती बघुन आज पुन्हा एकदा हा पोवाडा ऐकवासा वाटला... 👍👌

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 3 місяці тому +2

    यांचे पोवाडे ऐकुणच आमचे बालपण गेले🙏🙏🙏

  • @shivajigaikvad4072
    @shivajigaikvad4072 11 місяців тому +1

    अस वाटतये की आपल्या समोर घडतये हे सगळं असा पोवाडा आहे हा अप्रतिम आहे

  • @bhushan185
    @bhushan185 6 років тому +76

    शब्दच नाही !शिवकाळ डोळ्यांसमोर समोर उभा राहिला
    मुजरा शाहीर...

  • @rkshinde79
    @rkshinde79 4 роки тому +13

    एवढे वर्ष झाले पोवाड्याला पण आजही काटे उभे राहतात ऐकल्यानंतर..

    • @sudhakarjaybhaye2112
      @sudhakarjaybhaye2112 Рік тому

      MHAVIR BHAU SURAT CHAND RAHIL TO PARRYNT VIRAANCHYA AANGAWAR KATE YETILACHYAT KAHI SHANKA NAHI JAY HO BABASAHEB DESHMUKH JAY SHIVRAY ?CHTRPATI&MAWLYANNA❤❤❤❤❤

  • @eknathgangule9046
    @eknathgangule9046 5 років тому +21

    काळजाला भिडणारा आवाज ....... बाबासाहेबांचा आवाज ऐकला कि असं वाटतं कि शिवाजी महाराजांच्या काळातील कोणी एक व्यक्ती पोवाडा गातेय

  • @mahadevpawar6719
    @mahadevpawar6719 3 роки тому +2

    एकदम मस्त आहे पोवाडा

  • @ganeshkadam1747
    @ganeshkadam1747 3 роки тому +9

    पोवाडा म्हणावा/गावा तर तो फक्त बाबासाहेब देशमुख यांनीच, बाकी सगळे त्यांच्या समोर फिके पाणी आहेत, आणि फक्त तेच शिवशाहीर आहेत.

  • @user-md5fl7yv7z
    @user-md5fl7yv7z 4 роки тому +10

    पोवाडा आमची शान आहे शिवाजी महाराज माझी जान आहे जय शिवाजी जय भवानी

  • @abk2260
    @abk2260 4 роки тому +5

    पहाडी आवाज...... लहानपणीची आठवण आली....... नरवीर तानाजी मालुसरे .....यांना मानाचा मुजरा.....

  • @jitendramungmode7880
    @jitendramungmode7880 5 років тому +46

    शिवशाहीर देशमुख साहेब यांना मानाचा मुजरा ।कारण माझ्या राजाचा इतिहास पूर्ण पने कडलं ।आज खरी गरज आहे याच ।जय शिवाजी

  • @komalpawar4439
    @komalpawar4439 5 років тому +31

    प्रणाम शाहिर बाबासाहेब आपण खरच हिंदु स्थानाचे प्राण आहात .जय शिवराय

  • @nationaleducationandresear1152
    @nationaleducationandresear1152 3 роки тому +6

    पवाडा आसा असतो केवळ यांच्या आवाजाने कळते.
    Super voice.

  • @drraghunathshiwramraut5397
    @drraghunathshiwramraut5397 2 роки тому +20

    बाबासाहेब देशमुख तुमच्या पहाडी आवाजाने शूरवीर मराठयांचा इतीहास आमच्या समोर साक्षात उभा राहतो. प्रत्यक्षात शिवकालीन काळात शिरुण, त्या काळातील गोष्टींची प्रत्यक्ष अनुभुती होते. प्रयक्ष शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, संताजी ,धनाजी घोरपडे, छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून प्रत्यक्ष अंगात वीरश्री संचारते, सदैव स्फुरण, प्रेरणा तेवत राहते. दैनंदिन जीवनात एक प्रेरक कार्यशक्ती काम करते, काम करण्याचा उत्साह कायम तेवत राहते.

  • @marutibismile4689
    @marutibismile4689 7 років тому +223

    महाराष्ट्र चा आवाज व इतिहास संपूर्ण जगातील लोकांना शाहीरीच्या माध्यमातून कळीनारे बुलंद तोफ शिवशाहीर बाबासाहेब देशमुख
    मा. मुजरा....

    • @digmbarsawant5955
      @digmbarsawant5955 5 років тому +12

      सार्थ आभीमान शाहीर बाबासाहेब .

    • @pramodsawant2511
      @pramodsawant2511 5 років тому +3

      4z

    • @dubbingstar1750
      @dubbingstar1750 3 роки тому +3

      @@digmbarsawant5955 tettrtrwewrrrrettttrrwrrrrs

    • @harshaldeshmukh665
      @harshaldeshmukh665 3 роки тому

      Har har mahadev .

    • @gangadharpophale1934
      @gangadharpophale1934 3 роки тому

      @@digmbarsawant5955 111¹11111¹111111¹¹11¹1¹11¹11111111111¹111111111111111111¹11¹111¹¹1¹1¹111111111111111111¹1¹¹¹1111111¹11111¹11

  • @shivajimagar726
    @shivajimagar726 6 років тому +75

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना माझ्या कडकडू 21 तोफेचा मुजरा

    • @virbhadrasuryawanshi1029
      @virbhadrasuryawanshi1029 3 роки тому

      एवढा हुशार विद्व वान शाहिर या देशात दुसरा होणार नाही .👍

    • @sejalshitole2272
      @sejalshitole2272 3 роки тому

  • @kabirjagtap3242
    @kabirjagtap3242 2 роки тому +2

    खरे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख,पुरंदरे नाहीच.

  • @guru6593
    @guru6593 3 роки тому +3

    Khupchh changla povda.. Deshmukh sahir yancha 🙏🙏🙏

  • @maheshpatil5238
    @maheshpatil5238 3 роки тому +23

    बाबासाहेब देशमुख यांच्या भारदस्त आवाजामुळे नरवीर वंदनीय तानाजी मालुसरा आपल्यासमोर उभे राहतात तानाजी अमर आहेत त्याच धर्तीवर बाबासाहेब देशमुख देखील तुम्ही या पोवाडा मुळे अजरामर जाहला आपल्या कलाकृती तानाजी मालुसरे यांच्या कीर्ती ला वंदन

  • @sharadgenba8504
    @sharadgenba8504 6 років тому +8

    Kharch maharaj tumhi parat Janam ghya tumche mavale tumchi vaat pahtay aani te aata jage zale aahet ....Naman tya narveer tanaji malusare deva la....

  • @sanjaygaikawad6181
    @sanjaygaikawad6181 3 роки тому +2

    जय शिवराय जय शंभूराजे jy बवन

  • @swapniljagtap3640
    @swapniljagtap3640 Місяць тому +2

    नमन शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना

  • @vijaysuryavanshi6861
    @vijaysuryavanshi6861 3 роки тому +12

    छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे आमची आन बाण शान प्राण आहेत पोवाड्यातुन ते आमच्या नजरे समोर ऊभे दिसतात

  • @santoshkanse5497
    @santoshkanse5497 6 років тому +19

    🚩🚩marathi mansachi shan🚩🚩
    shivshahir Deshmuk saheb
    asech chan powade gave hi
    shivbhkatnchi ichaa🚩🚩🚩

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 2 місяці тому

    चंद्रसूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांसारखे राजे तानाजी मालुसरे सारखे सरदार या महाराष्ट्राच्या मातीत मायभूमीत जन्मणार नाहीत महान तो शिवाजी राजांचा इतिहास❤

  • @shivajijagtap7098
    @shivajijagtap7098 3 роки тому +1

    बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा

  • @user-iy6cq3ef6q
    @user-iy6cq3ef6q 6 років тому +108

    वीर तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏🚩🚩🚩
    जय जय शिवप्रभुराजे।।👏👏👏⚔️🚩

    • @scthore5030
      @scthore5030 5 років тому +3

      Waaaaaaaaaaaaa
      Jay Tahana ji

    • @sarikashivane1790
      @sarikashivane1790 5 років тому +3

      हर हर महादेव

    • @prasadkasane7119
      @prasadkasane7119 5 років тому +2

      Vir Tanaji malusare yanna Manacha mujra Kasane Sandip Patil Manjri Gangapur Aurangabad 7709377752

    • @shashinikam2506
      @shashinikam2506 5 років тому +2

      होय हिंदूच भगवा राज

    • @dilipmane3710
      @dilipmane3710 5 років тому +1

      O. M. Kzr

  • @dilipjadhav646
    @dilipjadhav646 11 місяців тому +14

    ह्या पोवाडयाचा आवाज म्हणजे महाराष्ट्राची शान आहे 🚩🙏

  • @arunlade5664
    @arunlade5664 4 роки тому +1

    Tahnaji movie ne yekava vatala ha powada
    Babasaheb tumchya aawaja made history dolya samor yete ...

  • @namdevjadhav152
    @namdevjadhav152 3 роки тому +3

    नमन त्या शूरवीर तानाजी मालुसरे यांना आणि तमाम मावळ्यांना जय शिवराय

  • @Vidhate07
    @Vidhate07 5 років тому +43

    आजच्या तरूण पिढीला फार आवश्यक आहे धन्यवाद देशमुख साहेब

  • @manojbansode4305
    @manojbansode4305 5 років тому +139

    नरवीर तन्हाजी मलोसरे
    नरवीर शेलार मामा
    यांना मानाचा मुजरा......

    • @sudamaher4310
      @sudamaher4310 5 років тому +5

      जय शिवाजी जय तानाजी जय शेलार मामा

    • @sadashivatpadkar1189
      @sadashivatpadkar1189 4 роки тому +4

      🙏🙏🙏

    • @sadashivatpadkar1189
      @sadashivatpadkar1189 4 роки тому +4

      जय शिवराय जय तानाजी जयशेलारमामा

    • @sahebraomhase2131
      @sahebraomhase2131 4 роки тому +3

      जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराजांनी व तानाजी महाराजांनी जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩

    • @sureshthorat9540
      @sureshthorat9540 3 роки тому

      X

  • @kirankale3755
    @kirankale3755 3 роки тому +2

    जय.. महाराष्ट्र

  • @vijaynimse1382
    @vijaynimse1382 5 років тому +3

    एकदम मस्तच

  • @mayurshewale5000
    @mayurshewale5000 4 роки тому +4

    अप्रतीम
    देशमुखी आवाज....वा..! वा..!
    भले भले 👍👍👍👍👌👌👌👌

  • @rupaliunhale9364
    @rupaliunhale9364 5 років тому +44

    अप्रतिम!👌
    शूरवीर,नरवीर तानाजी मालुसरे यांना त्रिवार मानाचा मुजरा
    शाहीर साहेब आपणासही मानाचा मुजरा🙏

  • @user-fu5dq6ex2r
    @user-fu5dq6ex2r 4 місяці тому +2

    कोटि.कोटि.नमन.शाहिराला.दुख.अंतकरना❤

  • @deepakgangaramjadhav4725
    @deepakgangaramjadhav4725 3 роки тому +8

    श्री शिव शाहिर बाबासाहेब देशमुख यांना माणाचा मुजरा जय शिवराय

  • @sadashivborade7182
    @sadashivborade7182 5 років тому +229

    माझ भाग्य
    मी शाहीर देशमुख यांच्या पाया जवळ बसून 1991
    फलटण पवाडा ऐकला

    • @ankushkalbate4479
      @ankushkalbate4479 5 років тому +6

      खुप नशीबवान. सदाशिव साहेब आपण.

    • @sachingorade9778
      @sachingorade9778 4 роки тому +3

      Gorade santosh

    • @arjunjagtap7211
      @arjunjagtap7211 4 роки тому +3

      जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र 🏳‍🌈

    • @vijayamore4821
      @vijayamore4821 4 роки тому +2

      Nashib ahat rao

    • @hemantthopate
      @hemantthopate 3 роки тому +2

      भाग्यवान आहात

  • @rahulkorade4801
    @rahulkorade4801 3 роки тому +15

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मनाचं मुजरा जय शिवाजी जय भवानी जय तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज कि जय राहुल कोरडे

  • @manojnarutevlogs2999
    @manojnarutevlogs2999 4 роки тому +62

    काय दिवस होते ते😥,,,असला शाहीर होणे नाही

  • @Sujalshinde5q5q
    @Sujalshinde5q5q 5 років тому +30

    खूपच छान , देशमुख साहेब
    जय शिवराय ,जय शंभुराजे ,जय महाराष्ट्र.

    • @user-il7ex9hj6e
      @user-il7ex9hj6e 2 роки тому

      खुप छान आहे हा पोवाड

  • @sharadjadhaosahu9838
    @sharadjadhaosahu9838 4 роки тому +9

    मला बाबासाहेब देशमुख यांचे पवडे खूप आवडतात मा साहेब जिजाऊ यांच्या माहेराहून जय जिजाऊ जय शिवराय