श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ | कीर्तन मोहोत्सव २०२३ | दिवस पहिला | ह. भ. प. श्री. चारुदत्त आफळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 25

  • @sachinteli802
    @sachinteli802 Рік тому +17

    खूप सुंदर.खूप खूप आभारी सचिन साहेब तुझ्या मुळे आज आम्ही सगळी कीर्तने तुझ्या मुळे बघितली

  • @पुजापाटील-झ9त

    खूपच अप्रतिम,,बुवांच्या परखड पणाचे खरचं कौतुक,,आणि सलाम

  • @vimaljadhav2817
    @vimaljadhav2817 3 місяці тому +6

    🌺 विश्व प्रार्थना 🌺
    हे योगेश्वर सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    आफळे महाराजांच किर्तन खडबडून जागे होण्याची गरज आहे
    आता तरी जागे व्हा सर्वांनी
    महाराजांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन 🙏🏻🌹🙏🏻

  • @pandharinathjalvi8303
    @pandharinathjalvi8303 3 місяці тому +1

    अप्रतिम,कितॅने, आयोजकांना धन्यवाद.

  • @sumedhadesai8128
    @sumedhadesai8128 9 місяців тому +2

    Khupach Chan kirtan yekavtat Maharaj Afhale kirtankar.khup abhari ahot.😊

  • @sainathpatil7162
    @sainathpatil7162 10 місяців тому +38

    खूप जबरदस्त कीर्तन आभारी महाराज तुम्ही केले आभारी आहे तुमचा ज्याची माहिती तुम्ही आम्हाला दिली

  • @KalpnaKale
    @KalpnaKale 6 місяців тому +2

    जे साधुसंताच्या पायावर पाय धुवून चालतात त्यांच्या आज्ञेत राहतात त्यांनी सांगितले तसे करतात त्यांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होतो

  • @vaibhavshenai1178
    @vaibhavshenai1178 Рік тому

    खूपचं छान ❤️🙏🏼

  • @ramdaswadkar185
    @ramdaswadkar185 7 місяців тому +1

    All the areas of ideal Kirtan have been covered by H. Bh. P. Aphale Maharaj. I bow before Maharaj.
    With kind regards,
    Ramdas Narsu Wadkar

  • @ManoharZanjad
    @ManoharZanjad 8 місяців тому +2

    Satymeojayte

  • @kailaspalav7502
    @kailaspalav7502 Рік тому

    खुप छान दादा

  • @dr.nkofficial
    @dr.nkofficial 11 місяців тому +2

    Desha sathi amhi suddha asech ubhe rahu...👑🇮🇳

  • @milindmanerikar4043
    @milindmanerikar4043 Рік тому

    छान!🙏

  • @aishwaryakulkarni621
    @aishwaryakulkarni621 7 місяців тому

    संपूर्ण व्याख्यान सुंदरच आहे पण शेवट अगदी मनाला चटका लावून गेला. खरंच सुभाषबाबू, सावरकर यांनी काय पाहिलं असतं अजून काही वर्षे जगून...केवळ हिंदूंमध्ये वाढणारा निद्रिस्तपणा!!

  • @tushardevali
    @tushardevali Рік тому +1

    ❤❤

  • @snehagavas
    @snehagavas Рік тому

    🙏🏻🙏🏻

  • @sandeeppednekar8400
    @sandeeppednekar8400 Рік тому +3

    ह भ प नातुबुवा यांचंं किर्तन पाठवा "एकनाथ"

    • @Unseen.konkan
      @Unseen.konkan  Рік тому +1

      ua-cam.com/video/ogR_iqcNhZA/v-deo.htmlsi=OFSCAAkJCf7e1Vus

  • @govindahire888
    @govindahire888 11 місяців тому

    🎉

  • @rnerurkar7758
    @rnerurkar7758 Рік тому +1

    Pudhchya varshi Veer Savarkar charitra

    • @Unseen.konkan
      @Unseen.konkan  Рік тому +1

      Karuya😄

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 Рік тому +1

      आजच्या काळात लोकांना संस्कृतीचा विसर पडला असं एकीकडे ओरडा सुरू असताना प्रतिवर्षी कुडाळेश्वर मंदिरातील या उत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहता अभिमानाने ऊर भरून येतो. वंदे मातरम्.

    • @lochantotkekar6904
      @lochantotkekar6904 Рік тому

      purn 4 divasache karuya

  • @KalpnaKale
    @KalpnaKale 6 місяців тому +2

    आदी मंजिले सद्गुरूच्या हाती नंतर दिला इंद्रियाचा बळी आणि आता लागली हरिनामाची गोडी

  • @darshanrahane3496
    @darshanrahane3496 8 місяців тому +1

    😮2:47:08