Tai tumche srv receipe khupch perfect astat tumcha video baghun me faral banwl perfect n chawisht zale n dhokala pahilyanda spongy zal market sarkh thank you tai A
सरिता, आता business करण्यासाठी म्हणून म्हणा किंवा प्रमाणाचा चार्ट म्हणा, किंवा measurement add करणं म्हणा आता हळूहळू याचं दुसऱ्या किंवा कित्येक लाखात subscribers असलेल्या चॅनेल्स मध्ये पण नक्कल or copy केलेलं दिसलं नाही तर नवलंच..इतकं हे brilliant असतं तुझं
कायमचे करून ठेवले तरी चालतील हे लाडू. थोडे लहान करुन. तसेच सिझनल बदल करून. चांगली गोष्ट गुळ साखर सर्वच लोकांना चांगली नाही ते ईथे साध्य होणार आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे सोप्पं करुन सांगितले आहे.
Tai shighadya che ladu recipe pn sang, shighadya mule bone strong hotat, por khyla natk krtat tyana smjanar nahi aani shigode potat hi jatil ashi ladu recipe sang
खुप छान झाले लाडू 😍😍😋😋 खुप छान रेसेपी आहे 👌👌 धन्यवाद ताई 🙏
माझे आताच करून झाले हे लाडू.फक्त मी dry fruits बरोबर makhane, तिळ ,शेंगदाणे,चणे आणि खारीक पावडर घातले.छान होतात लाडू
This looks absolutely incredible! Your instructions are super easy to follow, and the result looks so delicious.
खूपच सुंदर पौष्टिक रेसिपी.. सरिता तू सांगितल्याप्रमाणे आवळ्याची सुपारी केली. छान झाली..सुपारीचा मसाला चवदार आहे....
Kupach chhan aani postic❤
ताई, तुमची नवीन रेसिपी आल्यावर ती नक्कीच छान 👌असणार; म्हणून न बघताच लाइक केले.😉 मी नेमकी याच रेसिपीची वाट पाहत होते. खूप खूप धन्यवाद !
Tai tumche srv receipe khupch perfect astat tumcha video baghun me faral banwl perfect n chawisht zale n dhokala pahilyanda spongy zal market sarkh thank you tai
A
वा खुप छान👌👌
खूप मस्त नेहमीप्रमाणे....मी नेहमी तुझ्या रेसिपी follow करते... एकदम परफेक्ट होतो पदार्थ.
खपूच छान मस्तच, धन्यवाद ताई
खूपच छान ड्रायफुट लाडू केलेस दिसायला पण खूप छान दिसत होते थंडीच्या दिवसात खायला खूप छान आहेत हे लाडू
Wah wah Sarita
Outstandingly Excellent
As usual
Simply beauty
Thanks a lot
Khup abhar Sarita very nice😅
खुप छान पौष्टिक बनवले आहेत 👌👌🙏🙏
Very nice winter recipe ❤❤❤❤
खुप छान रेसिपी आहे,
Mastt, ase sagalya Dry fruit Ladu jamat nahi, Thanks for sharing 😊😊
Khup chn 😋🥰
Khup chan....❤
Khup mast recipe 😋😋👌
Superb ❤
Super❤
खुप छान लाडू रेसिपी ❤😊 🙏👍
Wa khup ch chan
Khupch Chan
Khupchan ladu postik HEALTHY RECIPE tai thanks 👍👌🙏❤😋😋😋
Mast poshtic ladu zhale ahet tai❤❤
Khupch chan ladu...
थँक्यू ताई..खूप दिवस मी ह्या रेसिपी ची वाट बघत होती..खूप मस्त रेसिपी 👍
Khup chan ❤❤
खूप छान ❤❤
धन्यवाद
छान ताई ❤❤❤
खूप छान लाडू 👌👌🙏
Khup chan Tai ❤❤❤
खुप धन्यवाद ताई 😊
धन्यवाद
मी तुमच्या चकली रेसिपि नुसार भाजणी चकली केली होती... फार छान झाली...
खूप छान झालेत लाडू मस्त❤
धन्यवाद
सुंदर 💯💯👌👌👍👍😋😋🙏🙏
ऐक नंबर ताई नमस्कार लाडू छान यमी
Srita ladoo mast 👌 zalet
Khup chan aahe लाडू❤❤
मी नेहमी बनवते खूप छान बनतात
Mi aajch hi recipe search karat hote... Thank you for showing today
अरे वा!! नक्की करून बघा
Khup chan लाडू😊😊😊😊
Mast 👌😋😋😋
Sarita tuzi sangnyachi padhat khupach sunder aahe .....
हो आणि भाषा ही किती शुद्ध
सरिता, आता business करण्यासाठी म्हणून म्हणा किंवा प्रमाणाचा चार्ट म्हणा, किंवा measurement add करणं म्हणा आता हळूहळू याचं दुसऱ्या किंवा कित्येक लाखात subscribers असलेल्या चॅनेल्स मध्ये पण नक्कल or copy केलेलं दिसलं नाही तर नवलंच..इतकं हे brilliant असतं तुझं
Mi Tu sangitly pramane methiche ladu kele farach sundar zale
👌👌👌👌👍
खूप छान
धन्यवाद
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद
शुभ दुपार ताई😊
नमस्कार
Mast lado recipe tai
खूप छान लाडू
Waa mast
Mee pan karate he ladoo
Mi pn methiche ladu kele khup chhaan zhale.
मस्त
धन्यवाद
लाडू दिसतातच किती भारी😋😋
धन्यवाद
खुपच मस्त ड्राय फ्रुट लाडू मी थोडासा डिंक घातला बाकी सर्व हेच धन्यवाद सरिता ताई
हो तसेही मस्त होतात
Me shudha asech karte
मी करते हे छान रेसिपी
Mast ❤❤❤
मी असेच केले,पण मिक्सरमधून बारीक करून घेतलं सगळं मिश्रण,,म्हणजे मुलांना समजत नाही कुठले ड्राय फ्रुट घेतलेत ते
Mast ladu 👌👌
लाडू मस्त
धन्यवाद
Nice❤❤❤❤❤
धन्यवाद
Nice ❤❤ ताई लाडू ची रेसिपी छान दाखवली यात डिंक टाकायचा झाला तर किती प्रमाण घ्यायचं
Mi Parva che kele tai... Mi same asech karte😊
Mast❤👍🏻👍🏻
Thanks 🤗
Mi parva tumcha channel verti shodhat hote tai... Thanks 🙏🏻
अरे वा !! नक्की करून बघा
Chhan ch ladu bnle tai
धन्यवाद
Good afternoon tai❤❤
Hello 😊
खूपच मस्त थोडा डिंक घालायचा
🤗🤗
Mast
Thanks
Nice mam
thank you
Mam me bhi maharashtra se hu bat me hariyana rehti hu aapki recipe se buhot help milti he thank you so much
Good afternoon Sarita ...khup chan
Mi karun bagnar ahe ...
Mazi mulgi pn US la rahte Atlanta la
अरे वा !! नक्की करून बघा 😊
Mast zalet ladu ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai hi recipe mastch aahe pan pakatil besan ladu dakhva n pls😂
Tai mi चार महिन्यांची गरोदर आहे मग मी हे लाडू खाल्ले तर चालेल का बाकी लाडू छान बनवलेत ❤❤❤
हो चालेल. जास्त नाही १ छोटा लाडू
❤❤❤
thanks
मी कालच बनवले आहेत अता तुझ्याप्रमाणात बनवीन
Tai yekda panjiri ladu chi recipe dakhva please
खूपच मस्त 👌🏻👌🏻👌🏻 खजूर seedless 500 gm घेतले का ?
बोटाला काय झाले ,काळजी घे😊
खजूर ५०० ग्राम घेतले आणि मग बी काढले 😊
सुरी कापली
Recepie ek no. as always 👌👌Chopper link plz
its from agaro. Dont have the link sorry
Receipe mast .vikrichi price kashi tharwaychi,he sangitele tyasathi dhanyawad.
Plz health diet recipes gheun ya n
खुप छान
धन्यवाद
Mi pn banvlet 😊
मस्तच 😊
कायमचे करून ठेवले तरी चालतील हे लाडू. थोडे लहान करुन.
तसेच सिझनल बदल करून. चांगली गोष्ट गुळ साखर सर्वच लोकांना चांगली नाही ते ईथे साध्य होणार आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे सोप्पं करुन सांगितले आहे.
मेथीचे लाडू असेच गूळ आणि साखरेशिवाय दाखवता येतील का?
Nice 💖ताई लाडू ची रेशिपी दाखवलीत यात डिंक टाकायचा झाला तर किती प्रमाण घ्यायचं
५० ते ७५ ग्राम
मी लाडू बनवायचे म्हणून आजच सामान आणायला चालले आणि रेसिपी बघितली आता असेच लाडू बनवते मुलासाठी बाहेरगावी पाठवायचे आहेत
ताई Air फ्रायर च्या रेसिपी दाखवा ना
नक्की प्रयत्न करेन
Sarita please methi ladoo dink ladoo sugar free sang na diabetes sathi please
I made. Instead of sugar or Jaggery I used khajur.
Tai shighadya che ladu recipe pn sang, shighadya mule bone strong hotat, por khyla natk krtat tyana smjanar nahi aani shigode potat hi jatil ashi ladu recipe sang
Tai badam konte use kelet mamra ki California
बोटाला काय झालं गं !! काळजी घे !!
छान झालेत लाडू😊😊❤❤
मीपण बनवते आता 😊😊❤❤
ताई हळीवाचे लाडू कसे करायचे
ताई नाचणीच्या पीठाचे लाडू पण दाखव ना पण without sugar 😊
Sarita Dii....please ghavne recipe details mdhe upload kar na start to end..karan ghavne khup awdtat mla pn jamat nhi tawa konta use kraicha saglya tips sahit video kar na upload lavkar...ghavne hotat pn paltana tutat ..😢
।।डायबेटिस वाले डिंकाचे लाडू खाऊ शकतात की नाही 🙏🙏🙏🙏
खाऊ शकतात. पण गूळ चालत नाही.
खजूर चालत असेल तर हे लाडू करा फक्त थोडा डिंक तळून घाला. ५० ग्राम
डेसीकेटेड खोबरं चालेल का