१ किलो बेसनाचे लाडू | न चिकटणारे, गोल गरगरीत बेसन लाडू पीठ करण्यापासून सविस्तर कृती BesanLadu Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @meghanapawar4743
    @meghanapawar4743 3 місяці тому +223

    शुद्ध मराठी भाषा, पारंपरिक शब्द,न चुकता,न अडखळता ,सगळ्यांना व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने रेसिपीज सांगतेस....मस्त 👌👌👍❤

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 3 місяці тому +600

    ताई तुम्ही त्या लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमचा आणि मधुरा रेसिपी ची compare होऊ शकत नाही जमीन आसमान फरक आहे तुमच्या रेसिपी जबरदस्त असतात😍😍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +120

      तुम्ही पहिल्यांदा वेगळी कमेंट केली आहे. मनापासून धन्यवाद
      तुमच्यामुळे आम्हाला बऱ्याच रेसिपीज करण्याचा विषय मिळतो. तुम्ही छान रिसिपीज सुचवता.

    • @priyakhadilkar6864
      @priyakhadilkar6864 3 місяці тому +54

      कोणाचीच कोणाबरोबर तुलना करू नये

    • @shrikantpandit4394
      @shrikantpandit4394 3 місяці тому +7

      Ho agadi barobar aahe

    • @savitakale5180
      @savitakale5180 3 місяці тому +8

      अगदी बरोबर आहे

    • @SoniaShanke
      @SoniaShanke 3 місяці тому +5

      Ho...ekdam barobar ahe

  • @manasikhare4734
    @manasikhare4734 3 місяці тому +52

    तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. कुठलाही पदार्थ करण्यासाठी उत्साह येतो आणि आपण सुद्धा करू शकतो हा आत्मविश्वास वाढतो. धन्यवाद सरिता 😊

  • @sharwariphadke9325
    @sharwariphadke9325 2 місяці тому +2

    ताई... मी आज केले लाडू.... उत्तम झाले... खरच तुमच्या रेसिपी म्हणजे perfect होणारच..... पाकातले रवा लाडू आणि बेसन लाडू दोन्ही तुमच्या रेसिपी प्रमाणे मी केले... फारच मस्त झाले दोन्ही... खूप खूप धन्यवाद... माझा आत्मविश्वास वाढला आता😂

  • @manasigharat6533
    @manasigharat6533 3 місяці тому +20

    मी तयार केले लाडू आणि सरिता तुला सांगतेय खरंच अप्रतिम आणि अचूक माप सांगितलंस इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी एकटीने दिवाळीचा फराळ करतेय... खूप chaan

  • @shubhangigosavi7991
    @shubhangigosavi7991 Місяць тому +1

    सरिता मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतात तुम्ही अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत सांगतात कुठलाही पदार्थ करायचं असेल तर मी सरिता किचन निवडते

  • @sunitajoshi4820
    @sunitajoshi4820 3 місяці тому +87

    सरिता ताई मी प्रथमच तुम्हाला comments पाठवत आहे.मी आजपर्यंत अनेक तुमच्या नवनवीन रेसिपीज पाहिल्या , त्या मला खूप आवडतात.तुमची सांगण्याची जी पध्दत आहे ना ती खूप छान आहे सगळ्या गोष्टी तुम्ही छान समजावून सांगत असतात त्या साठी काही महत्वाच्या टिप्स पण देतात.

  • @shivanigaikwad6667
    @shivanigaikwad6667 3 місяці тому +1

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बेसन लाडू बनवले खूप छान झाले लाडू....👌धन्यवाद ताई.....🙏 तुमच्या सर्वच रेसिपी खूपच छान असतात....🤞

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 3 місяці тому +11

    सरीता ताई खरच खूप छान बेसन लाडुची रेशीपी सांगीतली. अगदी कोणी नवीन असेल तीही बनवू शकेल . इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितली ❤

  • @sujatajawaji4832
    @sujatajawaji4832 3 місяці тому +2

    सरिता ताई, मी तुम्हाला पहिल्यांदाच कमेंट पाठवत आहे. ह्या वेळेस मी भाजणीची चकली , मसाला शेव व बेसन व रवा लाडू हे तुमचे व्हिडिओ पाहून मी केले अगदी अचूक त्याप्रमाणे. खूप सुंदर झाले ह्या वेळेसचा माझा पूर्ण फराळ कुठेही काही चुकलं नाही.
    खूप खूप धन्यवाद. आणि शुभ दिपावली

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 3 місяці тому +45

    काय सुंदर दिसतायत लाडू 😊 किती छान आणि शांतपणे समजावून सांगतेस ताई तू खूप पेशन्स लागतात यासाठी. Recipe बघताना खरंच असं वाटतं की आई सोबत kitchen मध्ये बसून लाडू बनवतोय आपण ❤❤❤

  • @ujwalk1912
    @ujwalk1912 3 місяці тому +1

    सरिता ताई तुमच्यामुळे मला नवनवीन पदार्थ बनवण्यात interest येत आहे.. पोहा चिवडा try केला आता बेसन लाडू try करणार आहे..lots of love to you ❤

  • @SONALIPATIL-y2g
    @SONALIPATIL-y2g 3 місяці тому +4

    Thank u so much....aajch banavalet tumachya padhyatine.... Khup chhaan zale aahet... Perfect measurement 😊

  • @shitolevrushali
    @shitolevrushali 3 місяці тому +6

    मला एखादी रेसिपी करायची असेल तर मी 2, 3 पॉप्युलर रेसिपी चॅनेल्स बघते, आणी शेवटी सरिता ताई प्रमाणे रेसिपी करते. खूप छान सांगते ताई तू रेसिपी 🙏

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 3 місяці тому +18

    सरीता ताई तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे परफेक्ट रेसिपी बनते धन्यवाद.

  • @AnviSutar-yb8tn
    @AnviSutar-yb8tn 3 місяці тому

    Mi tumhi sangitleli recipe follow krun tasach ladu kel Kharch khup Chan zhale hote. tumch measurements ekdam correct ahet ani tumhi sangitlele tips khup useful ahet❤

  • @shubhangibobade4660
    @shubhangibobade4660 3 місяці тому +3

    खूपच चांगल्या पध्छतीने सांगितले धन्यवाद!

  • @kalpnakitchen3528
    @kalpnakitchen3528 3 місяці тому +1

    मी सगळेच फराळ तुमच्या पद्धतीने केले... सगळेच छान झाले.. 👍🏻

  • @anurabelwalkar7441
    @anurabelwalkar7441 3 місяці тому +4

    सरिताजी, मी तुम्ही दाखवलेल्या बऱ्याच पाककृती करून बघते. मला त्या तुम्ही सांगतात त्याप्रमाणे सोप्या वाटतात. मागच्या वर्षी मी तुमच्या फराळाच्या रेसिपी बघितल्या आणि केल्या. यावर्षी सुद्धा त्याच फोल्लो करणार आहे.

  • @Lata-z4s
    @Lata-z4s 3 місяці тому +2

    Tried your besan ladoo recipe using exact measurements awesome ladoo.

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 місяці тому +4

    खूपच छान रेसिपी करून दाखवली ताई धन्यवाद 🎉

  • @celinerosario9701
    @celinerosario9701 3 місяці тому

    You are the best. I always follow you.. You explain very well and only regarding cooking tips...nothing extra.God bless you and your family always.

  • @jayabhagwat3887
    @jayabhagwat3887 3 місяці тому +10

    सरिता तू म्हणजे एकच नंबर कुठली ही रेसिपी तू सांगीतलेला डोळे झाकून केली तरी चुकत नाही खूपच छान सर्व फराळ झाला तुझी रेसिपी पाहून तुला खूप धन्यवाद

  • @NNSK2025
    @NNSK2025 3 місяці тому +1

    What a nice information
    I saw some other videos but yours is the best ❤

  • @archanasaykar1704
    @archanasaykar1704 3 місяці тому +49

    मी पण मधुरा रेसिपी ला फॉलो केलेल आहे.. पण मला सरितास किचन रेसिपी खूप आवडतात... ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात

    • @gaurishinde1458
      @gaurishinde1458 3 місяці тому +1

      Ho agdi khar mi pan

    • @Sai.gharat
      @Sai.gharat 3 місяці тому +1

      काय विषय आहे,मधुरा आणि ह्यांचा??

    • @Sai.gharat
      @Sai.gharat 3 місяці тому

      काय विषय आहे मधुरा आणि ह्यांचा

    • @madhuraa90
      @madhuraa90 3 місяці тому

      ​@@Sai.gharat Madhura recipe chya channel war cha video paha

    • @vijayathorat7325
      @vijayathorat7325 3 місяці тому

      1😊😊😊😊😊😊

  • @kalyanivaidya7344
    @kalyanivaidya7344 3 місяці тому +1

    मी बनवले काल..एकदम best झाले..फ़क्त त्यात पाव वाटी बारीक रवा भाजताना घातला..थँक्स सरिता ❤

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 3 місяці тому +6

    ताई अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू केले.. अगदी तेवढच प्रमाण तेवढाच वेळ लागला.. "perfect" हा शब्द पण कमी वाटावा इतकं प्रमाणबध्द अचूक पद्धतशीर रेसिपी... काल केले...खुप छान लाडू झाले ताई .. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 😊😊 खूप साऱ्या शुभेच्छा ❤

  • @Zhakaschavdarrecipes
    @Zhakaschavdarrecipes 3 місяці тому +16

    इतक्या छान टिप्स 🤩 दिल्या वर काय हिम्मत त्या लाडूची बिघडण्याची😅😂
    लई भारी सिरता ताई 🤤🤤 ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +2

      हो ना !! 🫣😅 कधी कधी मलाच वाटते मी उगाच टिप्स देते 😅

    • @prajaktabhagwat8540
      @prajaktabhagwat8540 3 місяці тому +2

      ​@@saritaskitchen नाही असं अजिबात नाही. आम्हाला खूप गरज असते टिप्स ची. Please अशाच tips देत जा ❤😊

    • @Zhakaschavdarrecipes
      @Zhakaschavdarrecipes 3 місяці тому +1

      @@saritaskitchen मना पासून सांगते खूप छान रेसिपी असतात आणि तितक्याच छान टिप्स . 👍🏻 आम्हाला तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतं 😊

  • @Aarti-96k-89
    @Aarti-96k-89 3 місяці тому +2

    ताई तुमचं सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात आणि आपल्याला बघून कोणीतरी आपलं बघून कोणीतरी काहीतरी करू पाहते तर याचा तुम्हाला देखील खूप अभिमान वाटत असेल की मला सुद्धा कोणीतरी फॉलो करत आहे तर ज्या कोणीही ताई तुमच्या रेसिपी बघून करत असतील ना तर उलट त्यांना तुम्ही सुद्धा प्रोत्साहन द्या आम्हाला तुम्ही खूप आवडता तुम्ही अजिबात दुसऱ्यांबरोबर कम्पॅरिझन करत नाही आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तुमचं बघून बाकीचे लोकं शिकत आहेत आणि तुम्हालाही त्याचा अभिमान वाटत असावा. इथे सगळं सगळ्यांचं बघून शिकतात परंतु एडिटिंग वगैरेसाठी त्याच्यासाठी खूप टाईम द्यावा लागतो रेसिपी बनवण्यासाठी तर कोणी काही शिकत असेल किंवा एखाद्याचं बघून बनवत असेल तर काही फरक पडत नाही उलट आपण जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये पोहोचत आहोत हे लोकांच्या मुळात लक्षात का येत नाही आणि ताई तुम्ही बरोबर कुठल्याही व्यक्तीने व्हिडिओ बनवलेला तुम्ही त्याचा रिप्लाय देत नाहीत ते अगदी खूप छान केलेला आहे तुम्ही तुमची अशीच प्रगती हो आणि असंच तुम्ही पुढे चालत राहा. तुमचा साधेपणा हा सर्व काही सांगून जातो.

  • @manjirioak8067
    @manjirioak8067 3 місяці тому +4

    एकदम झकास

  • @AnitaPatil-sh5cb
    @AnitaPatil-sh5cb 3 місяці тому +2

    मी पहिल्यांदाच तुम्हाला कमेंट्स पाठवले आहे आणि तुम्ही दाखवलेल्या रेसिपीज मला खूपच आवडली आहे ❤

  • @pratibhapatil8211
    @pratibhapatil8211 3 місяці тому +8

    सरिता ताई, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ही बेसनाचे लाडू बनवलेत. खूपच सुंदर, स्वादिष्ट झालेत! खूप खूप आभार तुमचे 🙏😊 तुम्हाला अन्नपूर्णा देवी म्हंटले तर अतिशोक्ती अजिबात होणार नाही ❤

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 3 місяці тому +2

    तुम्ही सगळे पदार्थ खूप छान पद्धतीने समजावून सांगता वजनी वाटीच्या मापाने खूप छान वाटतं तुमच्याप्रमाणे घेतल्याने की वस्तू बरोबर परफेक्ट आणि प्रमाणशीर होते ही गोष्ट मात्र खरी आहे

  • @sandhyaskitchen2333
    @sandhyaskitchen2333 3 місяці тому +3

    खूप सुंदर 👌👌

  • @dipakparmekar5423
    @dipakparmekar5423 3 місяці тому +4

    Far chan mahiti🙏

  • @harshadamaheshkoli545
    @harshadamaheshkoli545 2 місяці тому

    मी आजच हे लाडू बनवले ..
    खूप छान झाले...❤❤

  • @mau964
    @mau964 3 місяці тому +7

    प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते...त्यामुळे कोणी कोणाशी तुलना करू नये अस वाटत..तुमच्या रेसिपीज खरंच छान असतात.. सांगण्याची पद्धत सुद्धा छान आहे

  • @shrayans
    @shrayans 3 місяці тому +2

    मी तर फक्त तुमची रेसापी बगून दिवाली चा फराळ बनवते तुम्ही खूप समजून सांगता तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही आम्हाला असेच छान रेसपी सगत जावा प्लीज love tai❤

  • @MeenakshiGaikwad-i4q
    @MeenakshiGaikwad-i4q 3 місяці тому +6

    अगं ताई लाडू खूप छान झाले आहेत मी तुझी सारखी रेसिपी पाहते मला खूप आवडतात तुझ्या रेसिपी बघायला 👌👌👌🌹🌹

  • @Rinali.Ritesh
    @Rinali.Ritesh 3 місяці тому

    खूप छान आहे रेसिपी.. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडले लाडू ❤ थँक्स ताई

  • @kalpanasawant2319
    @kalpanasawant2319 3 місяці тому +4

    ४ varshapuravicha pakatala rava ladoo recipe me darvarshi karate. Apratim hotat. Mala te chan jamatat. Perfect Thanku sarita. ❤❤

  • @ShivPrasad_and_Art
    @ShivPrasad_and_Art 3 місяці тому

    मी पहिल्यांदा बेसन लाडू बनवणार होते..मला खूप भीती वाटत होती पण तुमची रेसिपी पाहून तशे च्या तशे केले आणि खूप मस्त झाले आहेत...thank you ❤happy diwali

  • @tanujamandal1351
    @tanujamandal1351 3 місяці тому +2

    Sarita tai, you are great because tujya mullhe amhala diwali faral banvayala khup madat hote. Thanks for your support.

  • @deepalibhosale2785
    @deepalibhosale2785 2 місяці тому

    मस्तच, तुम्ही खरंच सुगरण आहात!

  • @SunitaBhosale-i9v
    @SunitaBhosale-i9v 3 місяці тому +3

    खूब सुंदर रेसिपी आहे

  • @prishaachaudhary5180
    @prishaachaudhary5180 3 місяці тому +4

    Aaj duparich 11 months agodarchi ladu recipe vaprun half kg che ladu banvle aani te etke chaan zalet. 1st time besan ladu banvle and aata pretek Diwali la banvnar etka confidence aala.thanks dear

  • @kanchanwaje3627
    @kanchanwaje3627 3 місяці тому +1

    ताई तुमची लोणच्याची रेसिपी खूप छान आहे मी त्याप्रमाणेच लोणचं घातलं खूप आवडलं सगळ्यांना❤❤

  • @gayatripatil1199
    @gayatripatil1199 3 місяці тому +9

    Mi recipe baghun pahilyandach ladoo banawle ani yogayogane dusryach diwshi pahatech akkalkotla jane zale. Mi ladoo tase ghabrat ghabratach nele. Pan tithe gelyawar kalla ki te khupach chan zalet. Ladoo saglyannach khup aawadle.Recipe madhe jya pramant sangitle me tasech banawle. Sarita tai tumche khup khup aabhar. Manapasun dhanyawad.

  • @swatishelar3459
    @swatishelar3459 3 місяці тому

    ताई आज तु सांगितल्या प्रमाणे मी शंकर पाळ्या केल्या my god ekdm perfect झाल्या first time evdhya chan shankapalya bnlya gelya ani te tujhyamule😊thnku so much nd love you

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 3 місяці тому +2

    किती छान समजावून सांगतेस ग सरिता. लाडू पण खूप सुंदर केलेत❤❤

  • @mujawarsadaf5040
    @mujawarsadaf5040 3 місяці тому

    Tumcya resipi khup chan astat sundar

  • @snehapadave7509
    @snehapadave7509 3 місяці тому +3

    मला तुमच्या video पुन्हा पुन्हा बघाव्या लागतात 😂 .. video चालू असते आणि मी तुमचं किचन बघत बसते.. मग लक्षात येतं अरे video मध्ये काय सांगितलं हे तर ऐकलंच नाही 😅.. छानच असतात तुमच्या recipes खूप..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +1

      अरे देवा !! 😂😂

    • @shreyatendolkar9118
      @shreyatendolkar9118 3 місяці тому

      ताई हे लाडू किती दिवस टिकतात.

    • @dr.madhavipatil15
      @dr.madhavipatil15 2 місяці тому

      बेसन खूपच कच्चे भाजले आहे. अजून रंग यायला हवा ( ochre yellow). म्हणजे खमंग लागतात.

  • @eruvasudevan
    @eruvasudevan Місяць тому

    Thanks dear Kavita I like it very much

  • @MEOW.267
    @MEOW.267 3 місяці тому +3

    खुप Chan smjavun संगित्ले Thanku

  • @sangitadhumal5463
    @sangitadhumal5463 3 місяці тому +1

    Sarita ti sangitalye tashech.ladoo banvly mast zaly

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 3 місяці тому +5

    सरिता तुझा ड्रेस खूप छान आहे.👌👌 लाडू खूप छान झाले आहेत.😋😋

  • @janhavivyas7831
    @janhavivyas7831 3 місяці тому +1

    खुपच छान पद्धतीने समजावून सांगता ताई आपलेपणा वाटतो आणि कौतुक पण वाटत
    अस वाट की आपलंच कोणीतरी चुका समजून घेत आहे थँक्स सरिता ताई ,अगदी नावासारखी निर्मळ आहेस

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 3 місяці тому +3

    खूप छान लाडू ताई अप्रतिम 🙏

  • @shitalsonawane6218
    @shitalsonawane6218 3 місяці тому +4

    तुम्ही प्रत्येक पदार्थ करण्यामागे जे efforts घेतात ते प्रामाणिक आहेत recipe समजावून सांगण्याची पद्धत तुमची खूप छान आहे त्यामुळं कोणताही पदार्थ न चुकता बनवता येतो दैनंदीन जीवनात स्वयंपाक करताना तुमची खूप मदत होते.

    • @snehalkale1490
      @snehalkale1490 3 місяці тому

      खुब खुब छान रेसिपी समजून सांगत सरिता ताई 🎉🎉

  • @PriyankaShinde-x5i
    @PriyankaShinde-x5i 3 місяці тому

    Tumhi sangitalya pramane me ladu kele.. khup Chan Zale thanku sarita mam

  • @GouriChougale-e5q
    @GouriChougale-e5q 3 місяці тому +3

    ताई ड्रेस कलर अगदी शोभून दिसतोय ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹

  • @surekhagaikwad3769
    @surekhagaikwad3769 3 місяці тому

    खुपच छान सादर करतेस 🎉😊😊😊

  • @MadhuriErande
    @MadhuriErande 3 місяці тому +4

    Distay ch khup bhari lagech khavese vatat 😋😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +3

      घ्या मग एक उचलून 😅 नक्की करून बघा

  • @pratimakirankharde7977
    @pratimakirankharde7977 3 місяці тому

    Ma'am, ladu ekdam bhari zale.
    Thank you so much Ma'am 🙏🏼😊

  • @jasminjamadar4843
    @jasminjamadar4843 3 місяці тому +21

    ताई तुम्ही ही छान आहात आणि मधुरा ताई ही छान आहे..... तुम्ही तुमच्या पद्धती फॉलो करत आहात आणि त्या त्यांच्या.......fan war नसल्या पाहिजेत....त्या दोघींनी ही achievement केली आहे.

  • @seemakisve3569
    @seemakisve3569 3 місяці тому

    Thank you sarita tai...mi aaj tumcha bhajani chi chakali video bagun keli... khup chan zali mi 1st sagle swatahun keli...gharcgyana khup avdli...ekdam perfect zali...bhajani banvun mi ektine keli...ekadam bhari zali...mi khup happy aahe... thank you 😊

  • @rithnyamaitreya8517
    @rithnyamaitreya8517 3 місяці тому +3

    Aatach besan ladu banvaicha v4 karat hote ani ha video ala ata best ch hotil ladu maze...

  • @pragatijadhav7736
    @pragatijadhav7736 3 місяці тому

    Khup chan sangitale

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 3 місяці тому +4

    मी काल तुझी बेसन लाडू ची जुनी रेसिपी बघितली❤

  • @sayalideshpande8878
    @sayalideshpande8878 3 місяці тому

    उत्तम रेसीपी आहे. मी आजच लाडू बनवले. खुप छान झाले.

  • @ulkashivathare2249
    @ulkashivathare2249 3 місяці тому +2

    ताई मला रेसिपी खूप आवडली.आजचा ड्रेस छान आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद 😊 thank you ❤️

  • @amrutabagkar1464
    @amrutabagkar1464 3 місяці тому

    मी लाडू तुमच्या कृती प्रमाणे केले खूप सुंदर झालेत..... थँक यू

  • @anjaliinkane7329
    @anjaliinkane7329 3 місяці тому +24

    लाडू खूप छान झाले ताई मी दिवाळी ला तू सांगितलेले रवा बेसन लाडू करायची पण यावेळी बेसन लाडू नक्की करणार.. ताई या दिवाळीला बालुशाही रेसिपी पण दाखवणं plzz .. मी कधी तुझ्या रेसिपीज ला कॉमेंट नाही केली पण लाईक मात्र नक्की करते, पण त्या दिवशी आणि आता खूप धाडस करून करत आहे..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +2

      यावर्षी बालुशही शूट नाही केली , जूना वीडियो आहे पण. तो पहा.
      आणि हो बिनधास्त कमेंट करू शकता, आपलंच आहे चैनल 😊
      जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
      ua-cam.com/video/Q-qWvLPvFwo/v-deo.html

    • @anjaliinkane7329
      @anjaliinkane7329 3 місяці тому

      @@saritaskitchen ok धन्यवाद ताई..🙏🏻🥰

    • @surekhashimpi547
      @surekhashimpi547 3 місяці тому

      दामट्याचे बेसन लाडू दाखवा. पाकाचे

    • @poonamnilakhe1605
      @poonamnilakhe1605 3 місяці тому

      ​@@saritaskitchenho pn swatache contents vapara dusaryacha copy naka karu. Disat hota copy kartana. Madhura tai ne husband sobat sure kele recipe tar tumipn suru kela. Mi pn hach vichar karat hote kiti copy karnar. Barobar ahe lok paisa kamavnyasathi kahihi karu shaktat jase tumhi. N je tumacha bajune comments kartat tyana asa copy cat aikayala khup avadtat bahutek

    • @minashinde6644
      @minashinde6644 3 місяці тому

      ❤❤❤ on​@@saritaskitchen

  • @mayuriambike6876
    @mayuriambike6876 3 місяці тому +1

    नमस्कार सरीता ताई,
    आज तुमची रेसिपी पाहून घरात बेसन लाडू करून बघितले. पहिल्यांदाच केलेत पण खूपच सुंदर दिसत आहेत लाडू. आणि त्याची टेस्ट तर खूपच छान आहे. घरात सर्वांना आणि मुलांना हे लाडू खूप आवडले.
    धन्यवाद 😊

  • @rasikagadgil4046
    @rasikagadgil4046 3 місяці тому +5

    Dont worry abt what others say....i have been ur follower for long now...for ur accurate receipes and flawless presentation.

  • @shweta925
    @shweta925 3 місяці тому

    Me laadoo cbi recipe try kele khup mast zale thanku😊

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 3 місяці тому +9

    ताई दिवाळी फराळातील माझा सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणाजे बेसनाचा लाडू...😋😋
    वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी बेसन लाडू अप्रतिम👌👌👌👌👌
    एकदम झकास 👌👌👌👌👌लाजवाब 👌👌👌अफलातून
    रेसिपी रंग सुंदर❤️😋😋😋
    लयभारी👌👌👌👌
    जबरदस्त👌👌👌👌
    भन्नाट❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 3 місяці тому

    नमस्कार सरिता ताई,
    मागीलवर्षी प्रमाणे या ही वर्षी तुमच्या व्हिडीओची रेसिपी पाहून बेसन लाडू बनवले, खूप मस्त झाले आहेत चवीला.
    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 😊

  • @madhurikulkarni7806
    @madhurikulkarni7806 3 місяці тому +3

    सरीता, माझ्या शंकरपाळ्या नेहमी छान होतात परंतु या वर्षी तुझी रेसिपी पाहून केल्या तर अप्रतिम झाल्या आहेत. तुझ्या रेसिपी सांगण्याची तुझी जी पद्धत आहे ती खूपच छान आहे. तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि best of luck for your future career.

  • @MeenaVaidya-m9i
    @MeenaVaidya-m9i 3 місяці тому

    ताई तुमच्या रेसिपी बघून पूर्ण फराळाचे बनवलं खूप छान झालं

  • @ashalondhe4778
    @ashalondhe4778 3 місяці тому +5

    तुमच्या सर्वच रेसिपि छान असतात. अगदी न बिघडता होतात.

  • @priyankanavale843
    @priyankanavale843 3 місяці тому +2

    खूप छान रेसिपी असतात सरिता तुमचे, मी घरी पण तुम्ही दाखवलेला रेसिपी बनवते,1 no बनतात कधीच च फसलेली नाहीये, समजावून सांगण्याची पद्धत देखील खूप छान, प्रमाण देखील अचुक दाखवते स 👌🏻

  • @jayadalvi8873
    @jayadalvi8873 3 місяці тому +2

    Wa mast delicious besan ladoo
    I like it love yoy sarita tai
    Jaya from Ahmednagar

  • @manishakadam1052
    @manishakadam1052 3 місяці тому

    प्रत्येक जण आपापल्या कामात unique असतो आणि सरिता ताई is too good

  • @aditiadelkar5621
    @aditiadelkar5621 3 місяці тому +2

    ताई मी तुमच्या सर्व रेसेपि करते आता पर्यंत एक पण वाया नाही गेली धन्यवाद तुमचे 🙏तुम्ही खूपच सोपं करून सांगता मी शंकरपाळी केली खूपच सुंदर झाली मला फक्त एकच सांगा आता तुम्ही जे बेसन लाडू केले त्यात पिठी साखर येवजी बुरासाखर टाकू शकतो का आपण 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +2

      हो चालेल. एवढेच प्रमाण किंवा तुम्हाला आवडते तसे

  • @anuradha6892
    @anuradha6892 3 місяці тому

    Khup sunder zale besan ladu, thanks! ❤

  • @Shobha-s9w
    @Shobha-s9w 3 місяці тому +3

    आम्ही तुमचा video पाहिला, तुम्ही लाडू छान बनवता...आम्ही पण बेसन लाडू बनवतो, पण बेसन भाजन्यास वेळ लागतो (एका किलो साठी एक तास लागतो)...

  • @aniltambile4613
    @aniltambile4613 3 місяці тому

    आम्ही शेवेचे लाडू तुमचा विडिओ बघून केले
    झक्कास झाले,धन्यवाद

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 3 місяці тому +2

    लाडू खूपच छान ताई😊

  • @pratikshanarad5567
    @pratikshanarad5567 3 місяці тому

    Khup chan recipe astat tai tumchya 😊

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w 3 місяці тому +14

    मी कधी कॉमेंट केली नाही तुला पण आज करते.... कसली भारी आहेस ग ताई तू❤... मला एक विचारायचं आहे तुला तू जे माप सांगतेस ते एकदम accurate असतात... कधीच रेसिपी चुकत नाही... मला म्हण्याच आहे की.. तू अगोदर करून पाहतेस का सगळ इतक्या accurate माप कस होतात...love you❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +23

      मला फूड ऑर्डर्स चा अनुभव आहे. मी आधी करायचे.
      पण घरगुती करताना वाटी आणि ऑर्डर साठी वजनी प्रमाण घेतात. त्यांचा मेळ घालणे कठीण होते.
      ३ वर्षापूर्वी एक दिवशी १२-१५ तास देउन प्रत्येक फराळाचे पदार्थाचे वजनी वाटी प्रमाणाचा मेळ बसवला.
      आणि तेव्हापासून वजनी वाटी प्रमाणत वीडियो करायला सुरुवात केली. जेणेकरून घरी करण्यासाठी आणि ऑर्डर साठी दोन्ही महिला वर्ग सुटसुटीत पदार्थ करू शकतील.
      तेव्हापासून ही सरिता किचन ची ओळख झाली.
      खूप वेळा केलेला पदार्थ असेल, रेसिपी नेहमीची असेल तर आधी करत नाही, पण नवीन काही try करायचे तर २-३ वेळ try करावेच लागते. तेव्हा जाऊन वीडियो shoot करण्याचा आत्मविश्वास येतो. त्यातील त्रुटी समजतात. 😊
      अश्विनी ताई मनापासून धन्यवाद ❤️💛

    • @varshagaikwad13
      @varshagaikwad13 3 місяці тому +1

      ​@@saritaskitchen❤

    • @Stop_motion777
      @Stop_motion777 3 місяці тому

      ​@@saritaskitchen👌👌✨

    • @swatishinde891
      @swatishinde891 3 місяці тому

      Kiti g chaan reply dete😊

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 3 місяці тому

      ​@@saritaskitchenखूप छान

  • @madhuriyelpale9770
    @madhuriyelpale9770 3 місяці тому +1

    Khup Chan .👏

  • @ashagode1831
    @ashagode1831 3 місяці тому +26

    आताच मी तुझा जुणा बेसनाचे लाडू रेसिपी बघत होते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому +5

      हो तो पण अगदी नीट आहे .

    • @Daishinkan129
      @Daishinkan129 3 місяці тому +1

      Mi aajach dal dalun thevali.six sence mhantat to haach ka❤❤

    • @vivanchavane
      @vivanchavane 3 місяці тому +3

      Tu kharch Madhurasrecipi copy karte kay 😂😂😂😂😂😂

    • @enjoylife8100
      @enjoylife8100 3 місяці тому +1

      Nahe

    • @jyotimhetre9583
      @jyotimhetre9583 3 місяці тому +3

      ​@@vivanchavaneआता काय कॉपी केली 🙄

  • @sayalirokde
    @sayalirokde 3 місяці тому

    Sarita tai, tumchi recipe follow karun itke sundar laadu zalet! Mi adhi pan banavle hote - pan he best zalet. Thank you!! Tumchi chivdyachi recipe pan apratim ahe! Ekdm swadistha chiwda banlay!

  • @dadushelke7067
    @dadushelke7067 3 місяці тому +2

    Kup chan tai

  • @kavitasantoshkamble8492
    @kavitasantoshkamble8492 3 місяці тому

    Sarita Tai Tumi Sangeetal tasch mi banvle ek number thank you so much

  • @aartikawade8562
    @aartikawade8562 3 місяці тому +8

    येवढे छान समजाऊन सांगतात na खूपच छान कोणालाही लगेच जमेल 👌👌👌👌👌

  • @lalitkayande1798
    @lalitkayande1798 3 місяці тому

    ताई तुम्ही मला खूप आवडतात रेसिपी पण

  • @gayatrisawant2101
    @gayatrisawant2101 3 місяці тому +4

    Mast 👌👌👌 ताई बालुशाही रेसिपी दाखवा. Please

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      बालुशाही रेसिपि ua-cam.com/video/Q-qWvLPvFwo/v-deo.html

  • @snehabhagwat2846
    @snehabhagwat2846 3 місяці тому +1

    Best . Ekdam shuddha marathi bhasha bolun naveen shiknarya lokana suddha confidence yevun samjel ase sangtes. Hats off.❤