Mi last year dinkache ladu bnwle hote maza 1st attempt hota pn khar sangte itke chan zale hote ki mazya sasu bai ni mla mhtl hot ki "itke chan ladu tr mi pn kadhi bnwle nhi ani itkya jast quantity madhe bnwle te hi sgd swata karn far koutuk wattay mla tuz".. Apli mummy tr apl kautuk nehmi ch krte pn sasu bai (Aai) jewha apl man kholun kautuk krte na tr to moment khup chan asto tyamule sasu ani sune ch relationship far strong hot nd to moment tuzya mude mazya life madhe nehmi nehmi yet asto so thanku you sooo much...Ladu chi Recipe tuzich hoti tai kontya year chi hoti mla idea nhi pn tuze ch video baghun mi bnwle hote... Thanks
सरिता तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात अगदी तुझ्या सारख्याच. मला तुझी जेव्हा म्युझिक लागते तेव्हा ती पुरी घेऊन मान हलवतेस ते खूप आवडते. तुझा प्रसन्न चेहरा बघून ती रेसिपी बनवायची इच्छा होते. तू खूप छान आहेस 💐
खूप खूप धन्यवाद सरिता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही लाडू केले आणि खरंच ते खूप खूप छान झालेत त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला भरपूर शुभेच्छा 😊❤️
मी मेथीचे लाडू तर बनवले पण आता डिंकाचे लाडू ही बनवले आत्ताच माझ्या सुनेला मुलगा झाला आहे. मेथीचे लाडू मी नेहमीच बनवते पण डिंकाचे लाडू मला नेहमी भीती वाटायची करायला तुझी रेसिपी पाहून मला असं वाटलं काही कठीण नाहीये म्हणून मी केले आणि ते छान झाले तुला खूप खूप धन्यवाद❤
ताई खरंच किती मेहनत घेता तुम्ही मी हे लाडू बाहेरून आणले होते ते पौष्टिक लाडू म्हणतात आणि खुप महाग आहे आता घरात बनवणार धन्यवाद ताई लागु म्हणाल तर ऐक नंबर छान छान
Sarita khupach bhari zalet dinkache ladu.👌👌😋😋kharach sangte me kalach saman aanle v aaj tuza dinkladu cha vdo aala.ata adhi tu sangitli tashich tayari karun ghete mhanje sope hoil.🤗 V ladu nakkich chhan hotil❤😊 Thank you for sharing 🙏
ताई मी पण तुझ्या पद्धतीने करून पाहिले खूप मस्त झाले लाडू माझी मम्मी फक्त साखरेचेच करायची डिंकाचे लाडू कच्चा डिंकाचे आता तुझी पद्धत वापरून गूळ घालून केले अप्रतिम झाले सगळ्यांना आवडले 👍👌👌
त्यासाठी खालील वीडियो पहा २ महिने टिकणारे १ किलो डिंकाचे लाडू | बिना गुळ, बिना साखर खारीक खोबरा लाडू 1 kg Dinkache Ladu Recipe ua-cam.com/video/TjKubse_SP4/v-deo.html
@@saritaskitchen sorry , ग मी आधी पण हा व्हीडिओ पहिला होता पण तेव्हा नुकतंच माझं operation झालं होत आणि त्यानंतर chemo सुरू झाल्या म्हणून लक्षातच नाही राहील आता मला अशा पदार्थांची गरज आहे म्हणून विचारलं परत😊
हॅलो ज्योती ताई मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही दही जास्तीत जास्त खा पण आंबट दही खाऊ नका आणि गाजर गाजराचा रस ओल्या हळदीचे लोणचे हे सातत्याने रोजच्या जेवणात असू द्या आणि लवकरात लवकर बरे व्हा
Mam tumchya perfect ingredients ne mi aaj ladu banavale ekdam perfect jhale mam Fakt ek vicharayeche hote khobaryache praman Kami karayche asel tar tyat ajun Kay add karave lagel
Mi last year dinkache ladu bnwle hote maza 1st attempt hota pn khar sangte itke chan zale hote ki mazya sasu bai ni mla mhtl hot ki "itke chan ladu tr mi pn kadhi bnwle nhi ani itkya jast quantity madhe bnwle te hi sgd swata karn far koutuk wattay mla tuz".. Apli mummy tr apl kautuk nehmi ch krte pn sasu bai (Aai) jewha apl man kholun kautuk krte na tr to moment khup chan asto tyamule sasu ani sune ch relationship far strong hot nd to moment tuzya mude mazya life madhe nehmi nehmi yet asto so thanku you sooo much...Ladu chi Recipe tuzich hoti tai kontya year chi hoti mla idea nhi pn tuze ch video baghun mi bnwle hote... Thanks
wow!! Thats great
You are so welcome and Thank you ❤️❤️
गहु पीठ ne लाडू टिकतात का
😊
Gul powder asel tar kiti lagel
Vati praman sanga
Ho
सरिता तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात अगदी तुझ्या सारख्याच. मला तुझी जेव्हा म्युझिक लागते तेव्हा ती पुरी घेऊन मान हलवतेस ते खूप आवडते. तुझा प्रसन्न चेहरा बघून ती रेसिपी बनवायची इच्छा होते. तू खूप छान आहेस 💐
सरीता ताई तुमची सांगण्याची पद्धत एकदम छान आहे नवशिखे सुद्धा चुकणार नाहीत धन्यवाद
ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने दिवाळी फराळ केले खूपच छान झाले तुमची रेसिपी खूपच छान असतात❤❤
खूप खूप धन्यवाद सरिता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही लाडू केले आणि खरंच ते खूप खूप छान झालेत त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला भरपूर शुभेच्छा 😊❤️
खुपच मस्त 🎉🎉 thank you SARITA!
ताई खुप खुप धन्यवाद. तुमच्या मार्गदर्शनामुळे माझ्या व्यवसायात खुप मदत होते...
मी मेथीचे लाडू तर बनवले पण आता डिंकाचे लाडू ही बनवले आत्ताच माझ्या सुनेला मुलगा झाला आहे. मेथीचे लाडू मी नेहमीच बनवते पण डिंकाचे लाडू मला नेहमी भीती वाटायची करायला तुझी रेसिपी पाहून मला असं वाटलं काही कठीण नाहीये म्हणून मी केले आणि ते छान झाले तुला खूप खूप धन्यवाद❤
अरे वा !! सर्व कुटुंबाचे अभिनंदन. बाळाच्या आई बाबाला पुढील (बदलणाऱ्या 🥲) आयुष्यासाठी शुभेच्छा.
आई आणि बाळाची काळजी घ्या.
Khup chan ❤
बरच झालं ताई तू ही रेसिपी प्रमाणात sangitlis, आता करायला सोप्पी❤❤❤💃💃 thankyou so much ❤
नक्की करून बघा and you are most welcome ❤️
फार छान, सोप्या आणि समजेल अशा प्रकारे सांगितले, 🙏🙏🙏
मी first time diwali चा फराळ केला.... Off course tumache video baghun ch... Khup chan jhale hote sagale ch pathrath.... Thank you so much 😊
ताई तुमच्या tips प्रमाणे लाडू केले.मस्तच जमले.
Thanks for sharing dear.
Me aaj dinkache ladu kele and first time te khupch chan jhalet.. Sarita tujhya receipe kharach khup chan ani achuk asatat.. thank you
ताई खरंच किती मेहनत घेता तुम्ही मी हे लाडू बाहेरून आणले होते ते पौष्टिक लाडू म्हणतात आणि खुप महाग आहे आता घरात बनवणार धन्यवाद ताई लागु म्हणाल तर ऐक नंबर छान छान
Aplya saglyach recipe A1
astat me diwalit apn dilelya pramane me chakali keli khup chaan jhali agdi shevt paryant khus khushit rahily thanku so much mam😊
Khup mast 👌👌👌
खुप छान आहे अगदी सोपी पद्धती ❤
मी कालच खारीक पुङ केली मला डिंक लाडू करायचे होते आणि आज तुमची ही रेसिपी बघायला मिळाली धन्यवाद ताई ❤❤❤❤
खूप छान रेसिपी आहे सोपं करून सांगता लांबड लावत नाही त्यामुळे बरं वाटतं मी करुन बघेन❤
खूप सुंदर झाले आहेत लाडू.उत्तम सादरीकरण
Sarita khupach bhari zalet dinkache ladu.👌👌😋😋kharach sangte me kalach saman aanle v aaj tuza dinkladu cha vdo aala.ata adhi tu sangitli tashich tayari karun ghete mhanje sope hoil.🤗
V ladu nakkich chhan hotil❤😊
Thank you for sharing 🙏
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
Khup chan praman dangitle n chukata karta yetil dink ladu ❤❤
Ladu khup Chan zale thanks 😊
खूपच अप्रतिम... नक्की करून बघेल
Khupach sunder recipe ❤
मी कालच तुझी भोपळ्याचे घारगे recipe बघून बनवले. खुप छान झाले होते. ❤
bhoplayche garhe
नमस्कार ताई 🙏 तुम्ही मेथीचे लाडू बनवले तसे मी बनले खुप छान झाले धन्यवाद 🙏
Tumche akda perfect praman aste
Khup chhan process ne sangitale aahe,
द्या ताट माझ्याकडे लाडू संपले की करेन परत 😂😂😂😂 मला अभ्यास करून आता कंटाळा आलाय मस्त ताव मारते 😅😅❤❤
छान रेसिपी 🎉🎉🎉🎉
मनपूर्वक धन्यवाद
Thanks .....kiti mast explain kelay Tai :)
Khup Chann zalet Sarita ladu.udyach try karanar aahe.khup sopi sangitalit ladu chi recipe 😊
खुपच सुंदर बनवले आहेत 👌👌🙏🙏
खुप छान रेसिपी आहे ताई 👌👌
धन्यवाद
Tai khup chhan video 🙏🙏💐💐😊
Aajch laduch banvayach tharaval aani tuza video aala thanks dear Sarita 😊
Khupch mast🙏🙏 👌👌
सरीता ताई ❤ लाडू अगदीं अप्रतिम झालेत 🎉
खूप छान झालेत लाडू. पण ताई विकायचे असतील लाडू तर कसे किलो द्यावे लागतील तरी तुझ्या अंदाजे
खूपच छान एकदम मस्त दिसत आहे लाडू❤❤😋😋😋
Khup chhan ladu zalet nehmi pramane
Khup mast healthy yummy👌👌👍😋💖
Khup chan😊😊😊
thanks
Kiti sutsuteeth karun sangitlai ,kharach tuzhi❤❤amahala khup garaj ahe ,plz keep posting in same way
Mast khup Surekh recipe dakhivalli Mast
Tai khupch mst ...sugran sarita tai
खुप सुंदर लाडु केले आहे त 🎉😅मिहि तुमच्या पध्दतीने च लाडु करते खुप छान होतात 😅धन्यवाद ताई 🎉
Khup mast recipe tai ❤
खुप छान 👌👌
Thank u tai nakki try karen❤
Tai you are great 😊💐💐👍
Khup mast ladu zale
Thank you tai mi pregnant🤰 aahe dilivery nantar khanyasathi mi recipe lihune thevaliya❤❤❤
खुप मस्त ❤ व्हिडीओ बघतानाच लाडू बनवण्याचा निर्णय पक्का 😀👍
हा हा :) मग होऊन जाऊ द्या 😅
लाडू आम्ही करताना बघितलेच.पण सरीता समोर आल्याबरोबर तुझ्या कपडयाकडेच नजर स्थिर झाली.छान दीसतेस.❤
Khupach Chan 👌🏼👌🏼
Khup chan nakki karnar
Very nice 👍👍
Khup chhan recipe ahe
1 st comment
thanks 😊
मस्तच 🥰👌👌
Thank you yachich mi wat baghat hote
नक्की करून बघा :) thanks 😊
Perfect ❤
Khub chan sangitl ladukhub chan zale
ताई तुम्ही जे गव्हाचे पीठ घेतला आहे त्याऐवजी आमच्या घरी उडदाच्या डाळीचे पीठ घेतात कारण उडदाची डाळ लेडीज ला कंबर दुखी साठी चांगली असते
ताई मी पण तुझ्या पद्धतीने करून पाहिले खूप मस्त झाले लाडू
माझी मम्मी फक्त साखरेचेच करायची डिंकाचे लाडू कच्चा डिंकाचे
आता तुझी पद्धत वापरून गूळ घालून केले
अप्रतिम झाले सगळ्यांना आवडले 👍👌👌
खूपच छान . ताई मुगाचे पिठ घेण्याऐवजी उडद डाळी चे पिठ वापरता येईल का.
खूपच छान ताई
ताई ड्रेस मस्त आहे आणि रेसिपी pan
thank you ❤️
Tai recipe khup chan
Tyat makhane aani aalshi takle tar chalel ka?
छानच झालेत
मनापासून धन्यवाद :)
खुप छान सरीता❤ मी पण करणार
ताई thanksखूप छान, सहज, सोपी पद्धत सांगितलीत.
यात अक्रोड सुद्धा वापरले तर चालतील ना?
As usual wow wow recipe madam masth
Super recipes😋😋👌👌
Tumhi sangitlya pramane methladoo kelet mast zale thank.s to be canected and like me
खुप छान रेसीपी आहे
धन्यवाद
Mast aamhi nehmi tumchya recipe karto, chan hotat😊😊
किती दिवस रहातात हे लाडू?खूप छान माहिती दिली
Tai Khup chhan ahet laddu 😊
thanks :) नक्की करून बघा
Mi 8divsapurvi kele khup chan zale, Chan recepi ❤😊
Khupch chan mast ❤aamhi ghavche peth nahi vaprath
Tai mi kal kele ladu khup chan zhale
सरीता , खूप छान झाले लाडू.
Mastch 👌
Mast ❤❤❤👌🏼👌🏼👌🏼
Mi nehami karate bakiche dray fut pan ghatale tari chalatat khajur pan ghalate mi aattach kelet mi pan khup chan hotat 😊
Chaan. Me readymade dinkachi powder aanli ahe. Ti powder suddha neat talun ghayavi lagel na?
Super lado recipe mast tai
thank you very much :) pls do try
Tai Namaskar, tumchya sarv recipes chan asatat. Ek suggestions hota ki ,50 lokansathi sarv rassa bhaji che recipe pramanesobat kase karave?
मस्त झाले लाडू खुप छान
Khupach chan,tai 1 kg ladoo dyacye ahye banvun, kase kilo. Nye devu
मी पहिल्यांदा बनवणार आहे तुमची हि रेसिपी बघून फार छान वाटले थँक्यू
नक्की करून बघा :) छानच होतील
Sarita yat अळीव आणी मेथी takli tar chalel ka
खूपच छान ग, कोणतच पीठ नको असेल तर कसे करायचे लाडू आणि
गुळ ,साखर नको असेल म्हणजे diabetis असलेल्या लोकांसाठी पण अश्या काही पौष्टिक रेसिपी सांग ना
त्यासाठी खालील वीडियो पहा
२ महिने टिकणारे १ किलो डिंकाचे लाडू | बिना गुळ, बिना साखर खारीक खोबरा लाडू 1 kg Dinkache Ladu Recipe
ua-cam.com/video/TjKubse_SP4/v-deo.html
@@saritaskitchen sorry , ग मी आधी पण हा व्हीडिओ पहिला होता पण तेव्हा नुकतंच माझं operation झालं होत आणि त्यानंतर chemo सुरू झाल्या म्हणून लक्षातच नाही राहील
आता मला अशा पदार्थांची गरज आहे म्हणून विचारलं परत😊
हॅलो ज्योती ताई मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही दही जास्तीत जास्त खा पण आंबट दही खाऊ नका आणि गाजर गाजराचा रस ओल्या हळदीचे लोणचे हे सातत्याने रोजच्या जेवणात असू द्या आणि लवकरात लवकर बरे व्हा
@@mansigupte5305 खूप खूप धन्यवाद 😊🙏
ताई तुमचे सांगण्याची पद्धत खूप छान आहे असं वाटतं की आपल्या घरातल्याच कोणत्यातरी सांगत आहे
मस्त
Mam tumchya perfect ingredients ne mi aaj ladu banavale ekdam perfect jhale mam
Fakt ek vicharayeche hote khobaryache praman Kami karayche asel tar tyat ajun Kay add karave lagel
Khobaryachya jagi makhana vapari shakato ka
खूप छान व्यवस्थित सांगितलं. ड्रायफ्रूट घालून वड्या किंवा खजुराची बर्फी पण सांगणार का?