कोणताही बडेजाव ,कृत्रिमता न आणता अत्यंत लज्जतदार ,असली व शालीन सादरीकरण ..आजींच्या अनुभवी व समजूतदार सुरास तसेच मुलाखतकर्त्या ताईंनी खुबीने प्रश्न विचारून भरून काढलेल्या जागा यांना माझा सलाम
😍खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी गप्पा मारता मारता आपुलकीने घरच्यासारखे सांगितले.. कोणताही कृत्रिमपणा नव्हता, अगदी सहज आणि natural भाषेत सुंदर अशा टिप्स सोबत खूप छान माहिती देता देता रेसिपी शिकवली.. वैशाली ताई आणि आजी खूप खूप सुंदर🙏🏻.. मी पहिल्यांदा तुमच्या चॅनेल वर आले. Subscribe, like, share सुद्धा केले आणि कॉमेंट देखील 😍😍😍👍👍👍👍😊
Thanks for sharing this very simple yet yummy jhunka, somehow your videos connect with me so instantly,all of you are so organized and so such good teachers....God bless your family.... Happy New year to you all.
वैशालताई तुमच्या आई आणि तुमच्या आईंसोबतचा पदार्थ बनविताना होत असलेला सुसंवाद खूप सुरेख ऐकत रहावस वाटतो त्याने पदार्थ आणखीन चविष्ट वाटतो खूप सुंदर तुमची तिघिंची सांगण्याची पद्धत अप्रतिम
Vaishali ji , I love jinka..It tastes so good..Your interaction with your mother in law is so very endearing..You supporting her and adding your thoughts as and when required is very sweet..God bless you both..Stay healthy and stay safe..My namaskar and to aaji..
Tumachya method ne aaj 2nd time zunaka banavala, ghari khup avadala. Ya adhi khup vela try kela hota pan barobar jamatach navata. Tumachya method ne perfect jamala. Thanks
It is simple yet unique use of besan, I could follow the recipe but please use English on the screen so that non Maharashtrians can understand what mother is saying giving special tips so we learn traditional food cooking, thanks
"टेंपटींग" या शब्दाचा अर्थ 💦😋💦 म्हणजे "कांद्याचा वर्हाडी झुणका"!!👍 🙏 श्री गजानन महाराज की जय!🙏 "आजी" काही विसरताय असं दिसताच लगेच त्यांना त्याचे स्मरण करून देतांनाच्या "वैशालीताई" आवडल्या! अभिनंदन दोघींचेही!👍🤷🏻♀️
कोणताही बडेजाव ,कृत्रिमता न आणता अत्यंत लज्जतदार ,असली व शालीन सादरीकरण ..आजींच्या अनुभवी व समजूतदार सुरास तसेच मुलाखतकर्त्या ताईंनी खुबीने प्रश्न विचारून भरून काढलेल्या जागा यांना माझा सलाम
धन्यवाद सुनिता ताई.
कधीतरी नजरचुकीने कमेंट पाहिली जात नाही. त्यामुळे रिप्लाय दिला नाही त्याबद्दल मनापासून सॉरी.
क्या बात है लयभारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
आजींचा उत्साह बघून खूप छान वाटले.....
वा अप्रतीम....💯💯
À9)0ppppp
LLL
काकू खूप छान रेसिपी आणि तुम्ही खूप गोड बोलता, 🙏😊
वाह फारच सोपा आणि छान झुणका👍 समाजाला अशाच सुगरण आजी चे मार्ग दर्शन हवे आहे🙏🙏
धन्यवाद
@@VaishaliDeshpande m? l
khupch Chan receipe dakhavli aji. 👌👌ani tumhala 👏👏
हा रंग अप्रतिम आहे. असा झुणका करायचाच होता कधीतरी. नक्की करेन आता एकदा.
😍खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी गप्पा मारता मारता आपुलकीने घरच्यासारखे सांगितले.. कोणताही कृत्रिमपणा नव्हता, अगदी सहज आणि natural भाषेत सुंदर अशा टिप्स सोबत खूप छान माहिती देता देता रेसिपी शिकवली.. वैशाली ताई आणि आजी खूप खूप सुंदर🙏🏻.. मी पहिल्यांदा तुमच्या चॅनेल वर आले. Subscribe, like, share सुद्धा केले आणि कॉमेंट देखील 😍😍😍👍👍👍👍😊
धन्यवाद आणि शुभेच्छा
आजी कांद्याचा झुणका फारच आवडला ,तुम्हाला Danyawad .🙏🙏🙏
धन्यवाद
Bahut Khub aaji
मावशी साठी ही रेसिपी पहिली।
Old is gold
तुमचं सांगणं अगदी सहज सुलभ आहे.. खूप जवळचं वाटतं.. पदार्थ करून पहावासा वाटतो.. आजींना नमस्कार व तुम्हाला अनेक शुभेच्छा
Khupch chhan aaji cha zunka
आजी खूप प्रेमळ असाव्यात बोलण्यातून जाणवते आणि समजावणे एकदम छान सुनबाई तुमच्या फॅमिलीची मजा आहे.
खरंय. धन्यवाद.
Thanks aaji.Tumchya method ni junka Kela tar ajeebat khali lagla nahi. Dhanywad.
Soppaa, chamachamit aani aavadicha zunakaa 👌👌😋thank you Suman Aajji 🙏👍
khupach chan. Aai na maza namaskar. खुप छान माहिती दिली साधी सोपी आहे receipe.
Kitchen किती सुंदर आहे तुमचा. बरणी पण खूप छान पद्धतीने ठेवल्या आहेत.मला खूप आवडलं.आणि झुणका तर एक नंबर 😋😋
धन्यवाद
Love vaishali kaku very much. किती मधुर बोलतात. My mother is a big fan of u.
धन्यवाद आणि आईला नमस्कार
आमच्या लहानपणी आम्ही डब्याला भाजी नसली की हा झटपट झुणका बनवायचो बनवायला सोपा आणि चवीला पण मस्त धन्यवाद रेसिपी दाखवल्या बद्दल 👍
धन्यवाद
Q
@@VaishaliDeshpande7 3u5uu
Krishna ga zali
ही रेसिपी मी करून पहिली आणि उत्तम झाली. घरच्यांनी आवडीने कांद्याचा झुणका खाल्ला.😋 Thank You आजी 👍❤️
अरे व्वा ! धन्यवाद.
आजी तुम्ही किती छान आणि शांतपणे हसत संवाद साधता. सासू सूनेचे बाँडींग खूप छान आहे. झुणका एकदम झकास👌👌👌😋
आंब्याच्या रसाच्या पंक्तीला झुणका एकदम मस्त!
Thanks for sharing this very simple yet yummy jhunka, somehow your videos connect with me so instantly,all of you are so organized and so such good teachers....God bless your family.... Happy New year to you all.
धन्यवाद आणि तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
खुप छान , धन्यवाद ताई आणी आजी .
Really loved the organised glass jar in the cabinet..a treat to eyes
धन्यवाद.
खुपच छान सोपी आजी सारख्या मार्गदर्शक हवेत आजच्या मुलींना धन्यवाद आजी व ताई
धन्यवाद
माझा फेवरेट कांद्याचा झुणका.. आपल्या स्टाईल चा..love you मावशी !! 😍😍😍
खुपचं छान आजी तुम्ही केले ले पदार्थ मला खुप आवडतात पटकन लक्षात येते समजून सांगता मला करायला सोपे जाते
धन्यवाद.
Aaj recipe chaan ahe, aavadli mala recipe 👌🙏 thank you tumala ki share kali chaan recipe 🙏
धन्यवाद आणि शुभेच्छा
Khupach chhan aji 🥰🥰😘😘😋😋
To much like. Congrats.
धन्यवाद
अप्रतिम झूनका केलाय आज्जीने अति सुंदर
आजी किती गोड आहेत .तुम्ही पण छान बोलता.
Chhan
Superb Dear Aaji
आजीची रेसीप बघताना आईची आठवण आली तूम्ही पण दान बोलतात
@@sulbhashaiwale5984
U min
@@lalitabartakke4701l
वैशालताई तुमच्या आई आणि तुमच्या आईंसोबतचा पदार्थ बनविताना होत असलेला सुसंवाद खूप सुरेख ऐकत रहावस वाटतो त्याने पदार्थ आणखीन चविष्ट वाटतो खूप सुंदर तुमची तिघिंची सांगण्याची पद्धत अप्रतिम
🙏
Aaji khoop chaan ahet ani tumcha recipes pan👌🙏
Khup chaan, relationship excellent
आज्जी खूप छान रेसिपी कांद्याचा झुणका सुंदर समजावले
धन्यवाद
Khoopach chhan 👌👌
Khup chan mast. bhakri n jhunka khup bhari lagto.bhata sobat pan chan lagto.aaji Namskar.tumchya recipies khup aavadtat.
धन्यवाद.
Very delicious recipe👌 Your kitchen is very well arranged 👌
धन्यवाद
Chan
@@VaishaliDeshpande and the rtf
एकदम चांगले बेसन आणि भाकर खुपच छान
Khupach chaan ❤️
आजी खूप छान झूनका झालं आहे खरोखर मस्त रेसिपी दाखवली धन्यवाद
Aaji u are just superb
फ़ारच स्वादिष्ट व एकदम सोप्या पद्धतीने ....
व्वा! खूप मस्त झुणका👌 खूप दिवसांनी आजी दिसल्या
सुंदर ......!! किती सहज सुंदर सादरीकरण आणि आपुलकी युक्त भाषा...खूप छान ....!!
धन्यवाद
Aaji is so so sweet......🥰
धन्यवाद
Mast recipe Aaji..tumhi khup chaan sangitli recipe
A1 one 1⃣, Aaji na Dombivalikar cha namaskar.Sanga, she speaks like my mother.
आजींनी धन्यवाद सांगितले आहे.
Khupach God boltat Aaji tumi, surat🙏
धन्यवाद
Soo active grandmother at this age yummy 😋
धन्यवाद
Chan
All time fevret....मस्त झालाय झुणका..जेवायला बसायच्या वेली पटकन करून भाकरी सोबत..अहाहा..मस्त
Kitchen is neatly placed everything, Eakdam kitchen king.
खूप छान आणि एकदम सोपा आहे धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे, आभारी आहोत, आजीबाई 🙏
Aai ne junka khupch chan kela thanks 🙏 👌👌 I will make
Reminds me of my beloved Ajji :)
All Ajjis are so cute! Thanks for the video! Cooking it just now.
धन्यवाद
आजी फारच छान . अशी रेसिपी जुन्या लोकांना फारच आवडते .
आमच्याकडे सगळेजण असे पारंपरिक पदार्थ आवडीने खातात.
Vaishali ji , I love jinka..It tastes so good..Your interaction with your mother in law is so very endearing..You supporting her and adding your thoughts as and when required is very sweet..God bless you both..Stay healthy and stay safe..My namaskar and to aaji..
धन्यवाद. तुमचा नमस्कार आईना नक्की सांगते.
What is jinka?
फारच छान वाटले , आम्ही असेच करतो . मस्त ❤.
This dadi is sooo cute
Tumachya method ne aaj 2nd time zunaka banavala, ghari khup avadala. Ya adhi khup vela try kela hota pan barobar jamatach navata. Tumachya method ne perfect jamala. Thanks
अरे व्वा ! धन्यवाद
I had tried it and it was awesome. Everyone liked it. Thank u aaji for ur simple and yummy recipe.
अरे व्वा ! मस्त. सांगते आजींना.
आजी खूपच छान झाला झुणका आणि हो मीही केला..खूप आवडला घरी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद या चविष्ट रेसिपीसाठी आजी!!
अरे व्वा ! मस्त. सांगते आजींना.
It is simple yet unique use of besan, I could follow the recipe but please use English on the screen so that non Maharashtrians can understand what mother is saying giving special tips so we learn traditional food cooking, thanks
Thank you
Very good
फारच सुंदर झुणका झाला व खूपच चविष्ट झाला मला फार आवडते
Khup chan simple reciepe. Thank you ajji. 👌👍🙏
Very easy, simple n yummy.
Nicely explained 👌
छान
Aaji far chhan recipe far dhanyawad aamhala navi recipe milali ata Mi try karun pahto
धन्यवाद
I miss my grandma by watching you ❤
Aaji khup god aani hasarya aahet. Recipe avadali
धन्यवाद
Thanks for the tip of rubbing a pinch of salt to onion.
Khupch testy zatpat onion zunka👌👌👌.....
Zakas.
Sumanaaji, very very tasty junk. Thank you and God bless you. Superb dish
Sorry very very tasty junka aaji
धन्यवाद
Aaji ek number junka banvlat .... Mala mazya aaji chi aathvan aali nice recipe
धन्यवाद
Faar awadla. Masta zhunka.
Aaji tumchi recipe chan aani tumhi pn chan👍
आजी 🙏🏼 किती गोड आहेस तू . मला आवडतेस 🌹.
सोप्पी रेसिपी 😊
धन्यवाद शर्वरी.
कधीतरी नजरचुकीने कमेंट पाहिली जात नाही. म्हणून उशिरा रिप्लाय देत आहे त्याबद्दल मनापासून सॉरी.
Always a pleasure to see Aai cook.... she explains so beautifully...
Mastach
आजी तुम्ही दाखवलेला झुणका मी केला होता खूप छान झालेला सगळ्यांना आवडला...
धन्यवाद आजी 🙏🙏
अरे व्वा ! आजींना सांगते.
superb ajee love u
Kiti chan aaji khup chan sangata
"टेंपटींग" या शब्दाचा अर्थ 💦😋💦
म्हणजे "कांद्याचा वर्हाडी झुणका"!!👍
🙏 श्री गजानन महाराज की जय!🙏
"आजी" काही विसरताय असं दिसताच
लगेच त्यांना त्याचे स्मरण करून
देतांनाच्या "वैशालीताई" आवडल्या!
अभिनंदन दोघींचेही!👍🤷🏻♀️
आम्ही दोघी एकमेकींना सांभाळून घेतो. कारण सगळ्यांना दाखवायला एखादा पदार्थ करतो तेव्हा थोडं दडपण असतं.
@@VaishaliDeshpande क्षण रे हे
khup chhAN SAMJAWUN SANGITLA ,,DOGHINA tHANKS...
जर झुणका किंवा पीठ पेरून भाज्या करतांना आधी कमी तेल घालावे परंतु शेवटी वरून तेल सोडून झाकण ठेवल्यास झुणका छान मऊ राहतो.
नक्की करून बघेन.
एकदम छान
l l😊o,
@@VaishaliDeshpande
Ik
🤣
Ekdum chan receipe
Khup Chan aaji recipe bagunach tondala pani sutalay
Apratim 👌👍 vaishali tai mast aajji khup khup dhanyavad 🙏🌹🙏
Khup Chan, attach bavte lavkar honara padartha
Khup ch chhan aaji pan junkha pan aani vaishali pan thank you
🙏
Kubj chhan resipi aji mi nakki try karnar thanks aji
खूप छान आजी तुम्ही खूप गोड आहेत .तुमच्या किचन मधील काचेच्या बरण्या आवडल्या खूप
धन्यवाद
Khup chan dish kelit sopi
झुणका करून पाहिला खूप छान झाला। thanku आजी
अरे व्वा ! सांगते आजींना.
Thanks dear Sweet Aai...🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌for this recipe....
🙏
खूप सोपी आणि साधी , सर्वाना आवडणारी रेसिपी. धन्यवाद ताई
Khup sunder apratim agi
आज्जी आवडले
आजी खुपच छान झाला आहे झुणका. तोंडाला पाणी सुटले. खुप छान बनवता सगळे पदार्थ.
Vaishalitai tumhi tumchi mother-in-law and mother so cute mala tya khup avadtat Goa trip video khup mast
धन्यवाद
Khup chan Aaji easy aani musttt