झुणका भाकरी | झणझणीत झुणका | Zunka Recipe | कृष्णाई गझने
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- भरली वांगी आणि ज्वारीची भाकरी:
• झटपट चविष्ट तिखट डाळ |...
तांदळाची भाकरी आणि कुळीथाचे पिठलं:
• तांदळाची भाकरी आणि गरम...
नाचणीची भाकरी
• कोकणीपद्धतीने सुका कोल...
वांग्याचं भरीत आणि नाचणीची भाकरी:
• गावरान पद्धतीने झटपट व...
चमचमीत कांद्याची भाजी आणि तांदळाची भाकरी:
• चमचमीत कांद्याची भाजी ...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️
बाबी मावशी नी खूप छान बनवून दाखवला झुणका भाकरी मस्तच 👍👌👌❤️😃
Kaku lay bhari
झुणका भाकरी छानच काकू आणि बाबी तुमची सांगण्याची पध्दत खूप छान आहे मला आवडते ,•,😋👌
धन्यवाद
तुम्ही रेसिपी करतांना अगदी बारीक सारीक बारकाव्यांसह जे सांगता, ते बारकावे खुप महत्वाचे असतात त्यामुळे पदार्थ चवदार होतो.थॅंक्यू व्हेरी मच.🙏🙏
गजानन महाराजांचा आवडीचा नैवेद्य झुणका भाकरी कांदा मिरची गुरुवारी शक्यतो गजानन महाराजांना हा नैवेद्य दाखवतात मी पण गुरुवारी कधी कधी हा नैवेद्य दाखवते.
हो का अरे वा !! Good to know🙏
आई झुणका भाकरी मस्तच 😋😋👌👌👍
अगदी सुरेख झुणका भाकर ची पद्धत. नक्कीच बनवणार. धन्यवाद
Kiti chhan disat ahe tai
Chhan khupach chhan
Babe chi aai kiti sunder, sadhi, bholi, sugaran aahe, khup shant swabhawachi, premal aahe tai
खुप छान झाला झुणका तुमचे सर्व रेसिपी छान असतांत मी करुन बघते
Khupach chan recipe
तुम्ही सगळं कसं छान समजावून सांगत असता कस करायचे कधी आणि केव्हा कस खायचं अगदी आई ,ताई सारखे त्यामुळे नवीन सैपाक बनवणारया मुलीना ,सुनाना अधीक आवडीने शिकायला मिळते धन्यवाद अभी देखील तुमच्या दोघीन सारखाच छान समजावून सांगत असतो त्याचेही खूप आभार
धन्यवाद
Mastach ekdam bhari
फारच सुंदर, हातच न राखता स्वयंपाक सुंदर आणि रुचकर सोप्या पद्धतीने कसा करावा हे निःस्वार्थ पणे समजून सांगण्याची कला मला फारच आवडते,
खुपच मस्त झाला आहे झुणका 👌👌
नंबर 1झुणका. तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात. आणि आपलेपणाने समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडते. अगदी घरातल्या सारख वाटत.
धन्यवाद
Khuo chaan aahe
Khub Sundar Jhala hai I dhun ka
तुमची व्यवस्थित समजावून सांगितले. आवडले. खूप आभार. ! धन्यवाद. !
Aai tuhmi padarth banvtan uttam tips detta.Tyamul video baghala aavdte
Khup chan Zunka Bhaker tondala pani sutle.
खूप छान.आणि ताई प्रमाण सांगितल्या प्रमाणे मी करून बघेन.
Mast recipe 👌👌👌 kup sunder bhakari banvli
झुणका भाकरी खूपच छान .
ताई तुमची झुणक्याची रेसिपी छान आहे. मी तसा झुणका केला आणि खूप छान झाला. तुम्ही प्रत्येक पदार्थांचे प्रमाण एकदम बरोबर सांगता त्यामुळे पदार्थ रुचकर बनतो. तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏
खुप छान बनली झुनका तुमी सागितल तसच केल
मागे तुमच्या पद्धतीने मी पिठले करुन पाहिले .खुप छान झाले.खुप खुप धन्यवाद ताई.
मस्त झालाय झुणका
Khoop chhan.Dhanyavad🙏🙏
Ek number zala hota zunka....Khup aavdla
Mastach...sangnyachi ani dakhvayachi padhat farach chan ahe..,ekdum polite bolta...me karinch...txs
खुपच छान सौपया रिती ने झुणका दाखवलात मी नक्कि करुन बघते खुप छान वाटलं.
वा वा
मावशी तुमच्या हातचा चुलीवर झुणका मस्तच झालाय.
छान टिप्स सहित मस्तच झुणका भाकरी 👌
Khup chaan receipe
Khup chan zhala zhunka yummy
Thank You😊
Khup chhan..
Nice recipe khup mast ahe malatar tumchya saglya recipe khup aavdta
Jhunka aani gatam garam bhakar baghun tondaala paani sutlai.👍👍👍
Koop sunder chhan masta vatale Krushnai tuza aai ne ek number zunaka bhakari karun dakhvali Koop avadala tuza video Ek number Dev bare karo great job keep it up beta
उद्या नक्की करणार कारण गुरुवार असल्यामुळे भाजी काय करू हा प्रश्न सोडवलास बाबे. या आधी मी बनवला पण पीठात पाणी घालून आणि मग तो चिपचिपीत व्हायचा कांदा एका बाजूला व्हायचा.आता उद्या या मापाने करणार.भाकरी अगोदरच करून ठेवणार.👌🏻👌🏻
Nakki karnar
नक्की बनवून बघा झुणका आवडेल तुम्हाला 😌
, खूप सोपं व छान आहे
Ii
धन्यवाद छान रेसिपी दाखवली
खूप छान दिसत आहे झुनका भाकरी
मावशी, झुणका बघूनच खायची इच्छा झाली अणि तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे
Mastach tumhi sagitlyapramane Keli.
Chhan zali . Gajanan Maharaj ancha
Ashirwad tumhala milo
काकी तुम्ही खरच खूप गोड आहात आम्हला झुणका भाकरी येते पण फक्त तुमची सांगण्याची पद्धत एवढी छान आहे ना म्हणून तुम्हाला बघतच रहावं असं वाटतं . तुमची बोलण्याची पद्धत आणि सोज्ज्वळ पणा बाबी कडे आली आहे ❤️❤️खूप छान🎉🎉
Ek number tai
मस्त receipe आहे
खुप खुप धन्यवाद😍
खूप च भारीच झुणका
Khupach chaan tai, thank u very much🙏🌹गण गण गणांत बोते🙏🌹🌹👍
हडस, मस्त मोकळा मोकळा झाला झुणका 👌👌👌
एक नंबर ,,,
Khupch chhan tasty distay zunka bhakri 😋😋 masstch👌👌👍
Khup chan recipe Aahe
तुम्ही दोघी बहिणी एकदम सुगरण आहात. आणि खुप नेटकी पद्धतीने सांगता खुप शुभेच्छा
त्या बहिणी नाहीत, कृष्णाई मुलगी आहे, त्या काकी ची
वा तोंडाला पाणी सुटले बुवा 😋😛 ताई आणि दादा व बाबे आपले मनःपुर्वक धन्यवाद 🚩🙏
मस्त महाराष्ट्र तील लोक प्रिय पदार्थ
एक नंबर रेसिपी 👌👌👌👍👍👍
धन्यवाद
Khupach chan banavla zunka mala khup avadto me try karen
Wowmast verynice
मला तुमचे पदार्थ खुप आवडतात मी तुम्ही दाखविलेल्या रेसिपीज करून बघते मला खुप आवडते
काकू तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे धन्यवाद
ताई, आईंनी मस्त सांगितली रेसिपी😀👍👍👌👌👌
Khoop mast
Kunalahi awadel ashi receipe👌👌
Khoop chan zala zunaka.nakki karun baghanar.👌👌😋😋😋
छान पध्दत आहे.मावशी ही.. मी पण आजच करून खायला घालणार,....
Mastch
Khup chan resipi.🎉mi nanivli.😊
वा काय मस्त आहे झुणका भाकर. ही रेसिपी मी आईला करताना पाहिले होती.
Mst jhala junka 1 no
चुलीवर केलेले सर्व पदार्थ चविष्ट असतात
खूप छान tai मी pn नक्की करून पाहीन
श्री स्वामी समर्थ
Nice kitchen tip given for zunka cooking again.. Bhakri tar khup chan zali...
धन्यवाद
Mastchh
झुणका अप्रतिम झाला
Tumacha recipe chup chan astat
मस्तच, खुप खुप आवडली झुणका भाकरी
मस्त झूनका 👌👌👌
Thank u kaki for sharing this yummy zunka bhakri 🙏🙏🙏
Khupach chan pahun khavesech vatale
सुंदर......
👍👍👍khub shan 👍👍👍
👍 Ek dum Swadisht 👍
👍👍👍👍
. छान आहे
Mavshi khup chhan recipe banvta.....ani kiti chhotya chhotya tips pan det astat.....khup chhan zunka bhakri....
झुणका बनविण्याची नविन पध्यत सांगितले म्हणून खूप खूप आभार👍👌👌👌
Farch chan kaku .kiti chan mayeni sangta tumhi. Sadi sudha khup chan.
मस्त झुणका भाकर
Khu chan thank you mam
झुणका भाकर खूप छान आणि सोप्पी वाटली ,आभार
Mastch zunaka bhakari kaki tumhi kiti chaan bolata 👌👌
झुनका भाकरी मस्तच 👌👌👌
समजावण्याची पद्धत खूप छान आहे
मी आधी पिठात च पाणी घालून बनवायची .. आता असा करून बघेन नक्की👍 मस्तच झालाय 👌
khuop Chan 👌👌 kaku
माझं all time favourite जेवण आहे झुणका भाकर म्हणजे ,😋😋😋
Best cooking Channel keep it up खुप छान explanation aahe. 🙏🙏🙏
My favourite recipe
Khupach chaan recipe dakhavali 👌👌
अप्रतिम खूप सुंदर