११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 788

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 8 місяців тому +16

    सरीता सगळ्याच टिप्स फारच छान आहे, उपयोगी आहेत.
    मला सगळ्यात जास्त अकरावी टिप आवडली 😅

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому +1

      मनापासून धन्यवाद

  • @ColoringReceptor
    @ColoringReceptor 8 місяців тому +60

    अकरावी टीप मला जास्त आवडली कारण त्या टीप मुळे पुण्य मिळत☺️❤

  • @anaghajoshi7874
    @anaghajoshi7874 7 місяців тому +2

    ताई तु नेहमीच छान छान टिप्स देते मला सर्वात जास्त मुग्या ची टिप आवडली तशा तर सर्वच उपयुक्त आहे त मस्तच❤

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 2 місяці тому +5

    खूपच उपयुक्त टिप्स आहेत.
    मुंग्याची टीप जास्त आवडली, कारण त्या मुळे
    आपल्याला काही त्रास होत नाही.
    आणि पुण्य मिळत 👌🏻👍🏻

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 8 місяців тому +29

    नमस्कार ताई. किती छान बोलता हो एखाद्या प्रोफेसर पेक्षा कमी नाही. ऐकतचं राहावंसं वाटतं. मला तर सगळ्याच टिप्स आवडल्या. खूप मस्त. 👌👌👍👍👌👌👍👍❤❤🌹🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️👍🙏

    • @rohinikulkarni3484
      @rohinikulkarni3484 8 місяців тому

      Mazi mummy pn sakhar nd kunku takte mungyanvr

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      Chan

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 8 місяців тому +5

    सरित सर्वच टिप्स छान आहेत मला मुंग्यांची टिप्स खूप छान तुला मुंग्यांचे आशीर्वाद आणि पुढे आशीर्वाद मिळत राहिले धन्यवाद सरिता ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @ANAGHABHANDEKAR
    @ANAGHABHANDEKAR 8 місяців тому +7

    खुप छान dhnywad.,मला सर्वात जास्त 11 वी टीप आवडली...तुमचा आवाज आणि समजून सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे ...त्यामुळे receipe डोळे झाकून केली तर परफेक्ट होईल....लग्न झालं तेव्हा मला स्वयंपाक काहीच येत नवत पण phkt तुमचं चॅनल बघून स्वयंपाक शिकले आणि मला सांगताना आनंद होतो k aaj me perfect swaympak शिकले... आयुष्यभर तुमची ऋणी रराहील...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому +1

      किती छान वाटले तुमचे comment वाचून. खरच म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला कमी येऊ शकले..इत really means a lot. It made my day. khup khup dhanaywad.🙏😃🤗👍❤️💛🩵🙂

    • @deenajambhekar959
      @deenajambhekar959 2 місяці тому

      11vi tip. Masttt❤😊

  • @suvarnasarwade1603
    @suvarnasarwade1603 8 місяців тому +11

    सरिता ताई मला मुंग्यांची टीप फार आवडली. सगळ्याच टिप्स खूपच फायद्याच्या होत्या 👌👌🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @manishakamble4920
    @manishakamble4920 3 дні тому

    अकरावी टिप्स खूप छान होती... मला आवडली खूप... तुमच्या रेसिपी ताई खूप छान सुंदर आणि पौष्टिक असतात... व आपल्या किचन मधल्या च वस्तू वापरून बनवू शकतो.. इतक्या साध्या सोप्या असतात... खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻

  • @shobhapujari9854
    @shobhapujari9854 7 місяців тому +3

    Sarita kharach tu kiti chan bolates akaravi tip khupach chan 🎉

  • @safarnamasheflyingsolo6041
    @safarnamasheflyingsolo6041 8 місяців тому +4

    Very true.... मी पण सध्या andaman मध्ये posted आहे मुंग्या झुरळ पालि साप उंदीर वेगळ्या वेगळ्या आळ्या centepede common आहेत Thank you for tips ताई खूप खूप आभार...❤❤

  • @sheetalkawali1052
    @sheetalkawali1052 8 місяців тому +1

    तुमची सांगण्याची शैली खूप सुंदर आहे. मुंग्यांबद्दलची टीप फार छान सांगितली. लगेचच करून पहाते. धन्यवाद.

  • @snehagajmal1156
    @snehagajmal1156 8 місяців тому +1

    सरिता ताई सगळ्यात टीप खूप छान होत्या पण मला जास्त आवडलेली टीप म्हणजे अकरावी खूप छान..❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @ulkapatil3581
    @ulkapatil3581 10 годин тому

    Mala sarvach tips aavadlya. Khup goad, shantpane bolta.Sarva agdi manapaasun sangta❤.

  • @NirmalaMandhare-x5q
    @NirmalaMandhare-x5q 4 дні тому +1

    किती छान गोड बोलतात ताई तुम्ही

  • @vijayaronghe7775
    @vijayaronghe7775 8 місяців тому

    ❤हाय स्वीट दीदी खुपच गोड आवाजात सगळ्या टिप्स दिल्या तुझे बोलणे सारखें ऐकावेसे वाटते मी नेहमी च तूझे विडिओ ऐकत असते व समाधान वाटतें थँक्यू मुंगी टिप्स फारच छान आहे शतायुषी हो ‌बेटा‌❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार 💕🙏

  • @gitanjalichemate5206
    @gitanjalichemate5206 8 місяців тому +5

    सगळ्याच टीप मस्त पण मला मुंग्यांची टीप जास्त आवडली 👌👌👍🏻👍🏻🙏🙏

  • @shreyadesaiyoutubechannel3129
    @shreyadesaiyoutubechannel3129 4 місяці тому +3

    मुंग्यांची टीप खूप आवडली❤ ताई तुला मु ग्याना साखर दि लया मूळे शह स्त्र भोजन दिल्या चे पुण्य पद रात पडले पहीली क मेट बर का❤ मी तूझे सर्व व्ही डी ओ बघीतले तूझ्या रे सी पी खूप छान आहे त मी जवळ जवळ खूप रेसीपी करून पाहीले . पण सगळ्या रेसिपी छान झाल्य तुझे सगळे व्ही ' डी ओ पा हून खूप छान वाटत मन स्वी छान आहे गोड गोड पापा मन स्वी साठी❤❤❤❤

  • @AnjaliLakhapati
    @AnjaliLakhapati 8 місяців тому +3

    हाय ताई खूपच छान टिप्स व तुमची सांगण्याची पद्धत मी तुमची खूप मोठी फयान आहे शेवटची मुंग्यांची टिप खूपच छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      Hello, मनापासून धन्यवाद...thanks for watching

  • @sunitadeogade9297
    @sunitadeogade9297 8 місяців тому +1

    खरंच मुंग्या ची टीप छान होती , सगळ्यात जास्त त्रास तर मुंग्या, झुरळ पासूनस होतो 👍👌😊

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 4 місяці тому +1

    सरीता खूप सुंदर टिप्स दिल्या शेवटची टिप आवडली धन्यवाद आभारी आहे

  • @skul1019
    @skul1019 8 місяців тому +1

    Tumchya tips ani awaj, bolnya chi paddhat sagla ch khup avdla. Mungyanchi tip ani oli bhandi pusun thevaychi tip avdlya. Thank you.😊

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 8 місяців тому +2

    Tai sarva tips khup chaan pan 11vi tips khupach bhari १ no. 👌🏻🙏😊

  • @SunitaThombare-q8j
    @SunitaThombare-q8j 18 днів тому

    खूपच महत्वाच्या टिप्स दिल्या ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद.🙏🙏

  • @amoghdeodhar9174
    @amoghdeodhar9174 7 місяців тому +2

    सरिता ताई, नमस्कार 🙏
    माशा खूप झाल्या आहेत..
    काही घरगुती उपाय कळेल काय..
    सर्व खूप सुंदर टीपस्. खूप सुंदर ..
    भाच्ची बोलते आहे असे वाटते.
    धन्यवाद..🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      फरशी पुसताना पाण्यात मीठ व खायचा सोडा टाका

  • @AnjaliGaikwad-s1c
    @AnjaliGaikwad-s1c 2 місяці тому +1

    Khup Chan tips aahet I like khaskarun mungyachi tips bhari ❤ Ani khup Chan bolta tumhi mast

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 дні тому

    सर्वच टीप खुप आवडल्या. बोनस खुपच भारी 👌🏼👌🏼❤️❤️🙏🏼🙏🏼

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 7 місяців тому

    Khup chhan mahiti dili sarita tai tumche dhanyawad ❤

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam8373 8 місяців тому +5

    खूप छान टीप असतात ताई मी तुमच्या सगळ्या टीम फॉलो करते ताई मला एक विचारायचे होते ते तुम्हाला की आपण पावभाजी करतो तेव्हा असा लाल कलर येतो तो येण्यासाठी काय करावे

    • @shrikrishnashegle7562
      @shrikrishnashegle7562 8 місяців тому +1

      बिट वापरून पहा 😊

    • @vaishalideshmukh1959
      @vaishalideshmukh1959 7 місяців тому

      काश्मिरी मिरची पावडर वापरा किंवा बेडगी मिरची गरम पाण्यात अर्धा तास भिजत घालून त्याची पेस्ट करून वापरा छान कलर येतो

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 8 місяців тому +9

    सगळ्या टिप्स छान आहेत. पण मुंग्यांची टिप्स छान आहे. छान अन्नदान होते. मला असे वाटते, तुला मिळालेले यश म्हणजे मुंग्यांनी दिलेला आशिर्वाद आहे. शिवाय तूझे अपार कष्ट , मेहनत खूप मोठी आहे.
    ईश्वर तुला कायम यश देत राहो. 😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार,💕❤️💛🩵🙏

    • @ssunilwc8
      @ssunilwc8 3 місяці тому

      👌👌❤​@@saritaskitchen

  • @_SwamiOm-1176
    @_SwamiOm-1176 8 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ
    सर्व प्रकारच्या टिप्स खूप छान आयडिया दिली धन्यवाद ताई

  • @smitamatkar3229
    @smitamatkar3229 8 місяців тому +2

    किती गोड... मुंग्यासाठी दिलेली टीप 😊

  • @janhavig8895
    @janhavig8895 2 дні тому

    सगळ्या टिप्स उपयुक्त आहेत

  • @sunitagaikwad6552
    @sunitagaikwad6552 8 місяців тому +2

    Tai mala आले टिकउन ठेवण्याची टीप खूप kamala येईल धन्यवाद ❤,🙏🙏

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 8 місяців тому +1

    खूप छान सर्व टिप्स.शेवटची टीप जास्त आवडली.👍👍

  • @nandinikamble8060
    @nandinikamble8060 14 годин тому

    पनीर ग्रेवी ची टीप खूप छान मस्त👌

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 8 місяців тому +2

    Sarvya tips ekdam useful aahe. And bonus tip tar ekdam chhan. U r great sarita.

  • @RadheRadhe-zc8kn
    @RadheRadhe-zc8kn 8 місяців тому

    mala mungyanvishai dileli tips avadali… mi hech karte…mala vatla tumhi mungya marayala sangtil ki kay … pn tumche vichar eikun tumchya vishai adar nirman zala thanks radhe radhe❤

  • @maltashira703
    @maltashira703 5 днів тому

    Sarv tips changlya aahet p n 11 vi tip bhari aahe Sarita ❤😊

  • @ShubhaSapre
    @ShubhaSapre 4 місяці тому +1

    Thx for all tips.l like sugar tip.very IMP.

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 8 місяців тому +1

    उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 5 днів тому

    Dear Sarita, ur 12th tip is very sweet like u ! Ur kitchen which we are seeing in vedio ia very cute because of Pital utensil ! God Bless U !

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 8 місяців тому

    सरीता, तु मुग्यांनसाठी जी टीप्स दीली आहेस. ती नक्की फाॅलो करेन. कारण माझा घरीपण खुप मुंग्या होतात. 👍👍

  • @sangitajagtap6044
    @sangitajagtap6044 8 місяців тому +4

    सर्वच टीप खुप छान उपयोगी आहेत

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 4 місяці тому

    किचन साठी खूप खूप महत्वाच्या टिप्स आहेत 👌👌👌

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 8 місяців тому

    Tai टिप्स तुम्ही छान दिलयात त्यातली मुंग्यांची टिप्स मला भारी वाटली 😀

  • @manishashinde387
    @manishashinde387 8 місяців тому

    मला तर मुंग्यांची टिप्स खुप आवडली आणि खळखळून हसले ही😊😊😊

  • @jyotisburiwara960
    @jyotisburiwara960 8 місяців тому

    मला तुमच्या सर्व टीप्स खुपच ऊपयोगी च्या वाटले धन्यवाद

  • @swatikulkarni4559
    @swatikulkarni4559 8 місяців тому +1

    सर्वच टिप्स खूप उपयोगी आहेत

  • @vandanaparab4901
    @vandanaparab4901 8 місяців тому +1

    सगळ्याच टिप्स खूपच छान आहेत .

  • @vijaykelkar7990
    @vijaykelkar7990 8 місяців тому +1

    Last tip khup chan. Tumi pan majhysarkhya aahat. Khup chan tips.

  • @AdityaBelakhe
    @AdityaBelakhe 7 місяців тому +1

    मुंग्यांना साखर दिली ती छान वाटली धन्यवाद

  • @sajanimahajan9966
    @sajanimahajan9966 8 місяців тому

    Saglya tips chaan aahet
    Nakkich upyogi aahet
    Mi tumcha vidio bhagun rasmalai keli
    Kharach khoop chaan zali
    Main mhanze pocket friendly zali saglyani mansokt khalli
    Tumche khoop khoop aafar
    Pudhehi ashya ch chan chan recipe apekhit aahet

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @nirmalagire7205
    @nirmalagire7205 8 місяців тому +2

    Saglya tips khup chan tai ❤ pan kichan ca kacra ola sukha ya var hi video banva tai❤🥰🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 8 місяців тому +2

    खूप छान टिपस सांगितल्या पण झुरळ आणि मुंगयाची टिपस जास आवडली

  • @MEGHASONAWANE-eh1rc
    @MEGHASONAWANE-eh1rc 4 дні тому

    सर्व tips ❤️❤️

  • @sharmilamore-yn8nc
    @sharmilamore-yn8nc 8 місяців тому

    ताई तुम्ही खूप छान समजावुन सांगता मी पण तुमच्या रेसिपी बघते आणी बनवते खूप छान होतात Thanks tai😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @shobhajavalgikar6766
    @shobhajavalgikar6766 8 місяців тому +3

    Tips very useful. पुदिना साठवणी साठी कसा सुकवाय चा हे सांगाल का???

  • @jayshreevaijapurkar8260
    @jayshreevaijapurkar8260 8 місяців тому

    सगळ्याच टिप्स खूप खूप उपयुक्त आहेत

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 8 місяців тому

    छान माहिती दिली.मला शेवटची टिप्स आवडली👍🙏🙂🙂

  • @leelachandgandhi1830
    @leelachandgandhi1830 3 місяці тому

    सर्वच टीप उपयोगी

  • @krantikasurde9033
    @krantikasurde9033 4 місяці тому +2

    बोनस टिप खूप छान सरीता धन्यवाद 🙏

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 8 місяців тому +1

    Nice informative tips Ani mungyanchi tip ek dum bhannat 😂❤❤

  • @meghak6092
    @meghak6092 8 місяців тому

    Thank you Sarita.❤..for this tips..👍bonus tip khup aavdli😊

  • @ro023.8-7
    @ro023.8-7 8 місяців тому +1

    Amazing & essential tips for kitchen lovers isn't .
    Good Motivator 👩‍🍳🌟👍

  • @hemantmaheshkar8568
    @hemantmaheshkar8568 8 місяців тому

    My mummy always do , ur last tip and it works always..... good 👍 tips

  • @pournimadankhade435
    @pournimadankhade435 7 місяців тому +1

    किचर्न मधली परतेक टीप आवडली❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 8 місяців тому +3

    Khupchan tai mahiti tips so HELPFUL thanks for such information god bless you all ✌👍👌🙏♥️

  • @triptiekmalli3653
    @triptiekmalli3653 8 місяців тому

    Kiti chan bolata ase vatate tumhi amchya ghrat yevun baghta tase tumhi chote chote problems aani solution sangata manapasun thank you

  • @neeladadpe4801
    @neeladadpe4801 День тому

    मुंग्या ची टिप खुपचं आवडली

  • @pankajpawar3410
    @pankajpawar3410 4 місяці тому

    11 vi tip khup chan hoti 😂mala khup aavdli majhya ghari mungya tr hot nahi pn by chance jhyala tr nakki sakhar thevin ❤ thank you

  • @tejaswihiremath-vastrad1684
    @tejaswihiremath-vastrad1684 6 годин тому

    Sugar chi Tip khup chaan..

  • @indiangaming8837
    @indiangaming8837 8 місяців тому

    Saglya tips Khup chan ahet tai,khup khup dhanyawaad ❤❤

  • @suvidhagaikwad4980
    @suvidhagaikwad4980 8 місяців тому

    धन्यवाद ताई टिप दिल्या बद्दल छान आहेत ताई 👌

  • @ShubhangiKamat
    @ShubhangiKamat 8 місяців тому

    Sarita tumche padarth chhan asatach pan tips hi khup upayukata astat khup chhan vatate tumcha vedio baghun 🌹👌🌹👍❤️

  • @अनुराधादगडे
    @अनुराधादगडे 8 місяців тому +1

    सर्व टिप्स उपयोगी आहे त ❤😊

  • @shobhakorde2999
    @shobhakorde2999 Місяць тому +1

    मला तर मुंग्या ची टिप्स खूप आवडली .

  • @AnuradhaWaghmare-t3y
    @AnuradhaWaghmare-t3y 8 місяців тому +1

    खूप छान आणी महत्वाच्या टिप्स आहेत ताई,धन्यवाद ताई

  • @sandhyaubgade5422
    @sandhyaubgade5422 8 місяців тому +1

    मला मुंग्या न येण्याची साखरेची टीप आवडली . नक्की करुन बघेन

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 7 місяців тому

    मुंग्यांची idea मस्त.

  • @yashodashetty1787
    @yashodashetty1787 4 дні тому

    Sarita I love 🥰 you and like all your tips

  • @ReshmaBhosale-y5e
    @ReshmaBhosale-y5e 8 місяців тому +1

    Thank you di 👍❤
    Saglyach tips khup chan hotya di

  • @GitanjaliBaviskar-yc3ye
    @GitanjaliBaviskar-yc3ye 4 місяці тому

    खुप छान मुंग्या पाळून संरक्षण

  • @SarikaMahajan-z4t
    @SarikaMahajan-z4t 8 місяців тому +1

    ताई खूप छान मला अकरावी टीप खूप आवडली 👌👌👌

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 8 місяців тому

    सर्वच उपयोगी टिप्स आहेत छान सांगितल्या

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th 8 місяців тому +2

    सर्व टिप्स उपयोगी आहेत.11वी टीप जास्त आवडली

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 8 місяців тому

    सुंदर,सोपी पद्धति नी टिप्स संगीतली, अकारवी बोनस टिप्स विशेष,पनीर ची ग्रेवी करिता कूकर मधे सिजुओं मग ग्रेवी तैर करने , बर आहे,👌🌹🙏🙏🧑‍🍳🧑‍🍳

  • @sharvariparab3447
    @sharvariparab3447 8 місяців тому

    शेवटी दिली ती ज्या टिप अतिशय सुंदर

  • @madhurijadhav437
    @madhurijadhav437 8 місяців тому +1

    अकरावी टिपस खूप छान आहे मी करून बघेल

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw 8 місяців тому

    Sarva tips chanch aahet,pan mungyansatthi chi tip khupch Chan ❤❤❤

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 8 місяців тому +1

    Khup chan tips dilyas last tip khupch chan ahe

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 7 місяців тому

    Khup Chaan tips, Thank you tai

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 місяців тому +2

    खूप छान टिप्स🌹 ❤❤❤❤👌👌👍

  • @hrishitavlogs
    @hrishitavlogs 8 місяців тому

    मुंग्यांची टिप्स खूप खूप आवडली ताई खूप छान 👌👌👍🏻🙏🙏

  • @snp4504
    @snp4504 Місяць тому

    Perfect tips

  • @ManishaSuryawanshi-r9j
    @ManishaSuryawanshi-r9j 3 місяці тому

    खुप खुप छान ताई तुमच्या टिप्स सगळ्या आवढल्या

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 8 місяців тому +1

    बोनस टीप जास्त आवडली👌😊👍

  • @sangitapalkar5406
    @sangitapalkar5406 8 місяців тому +1

    Khup chan mala mungynchi tip khup avdli thanku ❤️

  • @shraddhadethearts
    @shraddhadethearts 3 місяці тому

    11 tip khup Chan ❤

  • @swapnalimahadik217
    @swapnalimahadik217 8 місяців тому +4

    Bonus tip mast👌👌