सासूबाई आणि सुनबाई यांच्या मधला संवाद अगदी अप्रतिम. माझी आजी ह्यात ताजे ताक आणि उन्हाळ्यात कैरी टाकायची. आणि पांढरा कांदा ! याची चव फक्त विदर्भवाल्याण्याच कळणार.🙏🙏🙏🙏
The whole conversation is so natural not staged like most cookery videos. Love the way Aai saheb explained all variants usable - Water or Curd or Tamarind Water etc. Plus the plating shown is terrific.
खूपच छान. सुमन आजी सोप्या भाषेत उत्तम समजावतात शिवाय पदार्थ पौष्टिक नि रुचकर बनले जातात ही त्यांची खासियत m विशेष भावते. निदान आठवड्यातून एकदा तरी त्यांनी एक तरी पदार्थ दाखवावा अशी विनंती आहे. वाट पहाते......
खुप छान झाली असेलच इथे खमंग वास येतो .सुटसुटीत थोडे पदार्थ वापरून केला त्यामुळे ओरिजनल चव उकडपेंडीची लागते .बाकी इतक्या रेसिपी बघते पण इतके कायकाय टाकतात तो पदार्थ कोणता बनवतात आणि मूळ चव पण जी विदर्भाची गोडी आहे ती राहत नाही धन्यवाद ताई
सुन किती प्रेमाने प्रश्न विचारतेय & सासूबाई सुध्दा तितक्याच मायेने उत्तर देतात. सासू-सून एकमेकींना अगदी पूरक आहात 👏👌👍 देव तुमचे आपसातील प्रेम अखंड ठेऊ देत.
मी आणि माझी बायको हा विडिओ रात्रीचे 11:30 वाजता पाहत आहोत. तिची "उकळपेंढी" खाण्याची खूप इच्छा झाली कारण ती 4 महिन्याची प्रेग्नंट आहे, वेगवेगळे पदार्थ खाण्याची तिची इच्छा होत असते. आता मी उद्या तिच्यासाठी "उकळपेंढी" बनवणार आहो. तुमची बनवायची आणि बोलण्याची पद्धत खूप आवडली... आणि त्यातही अकोल्याच्या जो उल्लेख केला 'क्या बात है' कारण आम्ही सुद्धा अकोल्याचे रहिवासी आहोत.... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!👍
अरे व्वा ! नक्की छान होणार उकडपेंडी. आत्ताच आईंना तुमची कमेंट दाखवली. त्यांना खूप आनंद झाला. आई ५० वर्ष अकोल्याला राहिल्या आहेत. तुम्हा दोघांना पुढील आनंदी वाटचालीसाठी शुभेच्छा !
Thank you so much aaji ... khup varsha nantar parat ukadpendi chi ti chaw midali... ji mi lahan astana khale hote.
अरे व्वा! धन्यवाद.
V
,
J
Khupach chhan recipi.Sasu soon jodi zakkas.
दोघीही नशीबवान आहात. सासूला सूनबाई आणि सुनेला सासूबाई किती छान मिळाल्या आहेत.
मी जास्त. कारण सासूबाईंनी खूप प्रेम केलं. अगदी आईचं. त्यामुळे त्यांच्या बरोबर खूप छान मैत्री झाली.
@@VaishaliDeshpande tumhi khup nashibvan ahat
@@VaishaliDeshpande u r being modest, taali do haath se hi mast bajti hai
@@VaishaliDeshpande मुख्य म्हणजे उकडपेंडी बनताना तुमची कॉमेंट्री खूप मस्त आहे, लगेच बनवून पाहायला आवडेल अशी!
धन्यवाद😘💕
kharach Ashi sasu milayala pan bhagya lagat
Super
सासूबाई आणि सुनबाई यांच्या मधला संवाद अगदी अप्रतिम.
माझी आजी ह्यात ताजे ताक आणि उन्हाळ्यात कैरी टाकायची.
आणि पांढरा कांदा !
याची चव फक्त विदर्भवाल्याण्याच कळणार.🙏🙏🙏🙏
खरंय. मी खरंतर पुण्याची. पण मलाही हा पदार्थ आवडतो. माझ्या सासूबाईंनी मला हा पदार्थ शिकवला.
@@VaishaliDeshpande
ताईसाहेब,
पदार्थ इथला किंवा तिथला नसतोच.
तो फक्त सर्वमान्य असला की राज्य करणार.
सगळीकडे !
🙏🙏🙏
@@prashantgawande8490 अगदी बरोबर.
फक्त करुण खाणाऱ्यालाच समजणार !
खूप छान काकु मला खूप आवडले आणि मी करुन बगितल छान झाले धन्यवाद काकु
धन्यवाद
Easy and healthy recipe.... beautiful presentation ❤️
Khoop chan Aajji ukadpendi jabardast 👌🏻👌🏻👌🏻
Mother you are giving us most valuable knowledge, many thanks
खूप छान healthy and sopi recipe
खूपच छान व सोप्पी रेसिपी..... शिवाय पौष्टिक.
धन्यवाद आज्जी. 🌹
अप्रतिम. आपली खाद्यसंस्कृती खरच किती सुंदर आहे.असेच अनेक पारंपरिक पदार्थ दाखवत रहा.खूप खूप धन्यवाद
आजी खूप मस्त खमंग पदार्थ आहे.
खूपच छान बनवली आहे उकडपेंडी
खूप छान..विदर्भातील चव कुठेच मिळू शकत नाही...
Mast ajji tasty ukalpendi 😊
Fabulous recipe.
Wholesome and delicious.
खुपच छान उकडपेंड नक्की करून पहाणार.आवडली रेसिपी.
The whole conversation is so natural not staged like most cookery videos. Love the way Aai saheb explained all variants usable - Water or Curd or Tamarind Water etc. Plus the plating shown is terrific.
धन्यवाद
Mi aj karun pahili, khup aavadli saglyana, thanks a lot recipe share kelyabaddal, ajjinche manapasun aabhar
आजीचा प्रेमळ आवज आणि वैशाली ताईची गोड आना उन्स में ट व पदार्थ खूपच सुंदर साधी सोपी पण खमंग उकद्पेंदी खूपच आवडली
Kaku 🙏 mast 👌👌👌 mouth watering recipe.
खुपच छान आणि सोप्या पद्धतीने आजींनी उकडपेंडी दाखवली
Doghi great, hats off, can't believe this kind if conversation between sasu sun, i like such people, very pleasing, plus new recipe
धन्यवाद.
Khupach chan... Udyach try karnar... Thanks for sharing Ajji
Mi ukadpendichi receipe try keli tumhi sangitlyapramane khup chan zali..... thanks for the receipe....
धन्यवाद.
खूप सुंदर उकडपेंडी ची रेसिपी सांगितले
वा!! खुपच छान
मला खूप आवडते
आणि सासू आणि सुनेचे एकमेकां सोबत संवाद करण्याची किती छान
धन्यवाद
काकु चा फोन नंबर मीळेल का कुठे असताता त्या मी माहेरची पांडे
khup chhan mast
I remember my grandmother she was like her she is very sweet
धन्यवाद
फारच छान. असेच नवीनशिकवा.धन्यवाद.
Kubj chhan ukadpendi very nice 👌 thanks aji Ani vishaliji
खूपच छान पाककृती... पारंपारिक आणि तितकीच पौष्टिक सुद्धा.. खूप खूप धन्यवाद...🙏🙏
Khup chan sopi paushtik pakkruti aahe
@@anushreekesari8623 👍👍
Khupch chhan 💖👍
खूपच छान पाककृती. मी त्यात ताक घालते आणि कढीपत्ता पण
Me pan
कुठल्या स्टेज ला ताक घातले?....भाजताना की शेवटी पाण्या ऐवजी ताक घातले ?
@@swatikaluskar7030 instead of water
Thank you Snehaji
@@swatikaluskar7030 r .
खुपच सुंदर आणि सोपे
आपकी उकलपेंडी तो निश्चित ही अत्यंत स्वादिष्ट और चटपटी बनी होगी किन्तु आप दोनों का संवाद बहुत मीठा और सुसंस्कारी लगा।
धन्यवाद
See duh is of mo😮 Dr🎉😂❤ 10:04 dern y@@VaishaliDeshpande
खूपच छान मी करून बघेन
Kiti goad saglach!! 🙏🏼🙏🏼
Sasu suna khupach chhan aahet aaji recepe Amezing aahe
Khup chan ani naveen receipy aahe.
Tumchya doghinche bolne khup god aahe. Ani receipe tr mastch.
धन्यवाद
Kharach tumchya doghinche tuning khup chhan aahe
खूप छान झाली उकडपएंडई चव खूप छान आहे
पौष्टीक आणि झटपट पदार्थाची रेसिपी शेयर केल्याबद्दल धन्यवाद आज्जी. पारंपारिक पदार्थाची लज्जतच वेगळी.
Khub chaan, Tai.
My sister in law is frm akola n i m frm amravati we make ukadpendi at least every week.
किती छान. मी पुण्याची. पण तुमच्याकडील उकडपेंडी ने आमच्या घरात मानाचं स्थान घेतलंय.
@@VaishaliDeshpande thanks
खूपच छान पद्धतीने शिकवलीय... सासू सुनेचे नाते खूप गोड...
How sweet is ajji, she makes it with heart❤️
अगदी खरं. त्यांना स्वैपाक करायला आवडतो.
@@VaishaliDeshpande नशीबवान आहात 😜
Khupach swadisht disatey aahe
खूपच छान.
सुमन आजी सोप्या भाषेत उत्तम समजावतात शिवाय पदार्थ पौष्टिक नि रुचकर बनले जातात ही त्यांची खासियत m विशेष भावते.
निदान आठवड्यातून एकदा तरी त्यांनी एक तरी पदार्थ दाखवावा अशी विनंती आहे. वाट पहाते......
आपण नक्की करूयात
वा छान पदार्थ पारंपारिक पदार्थ बनवला आहे
छान तो पदार्थाची चव तर आम्हाला कळनार नाही पण सुन पण भारी प्रश्न विचारते व सासूबाई पण छान माहीती देतात त्या मुळेच पदार्थ चांगला झाला असणारच
Khupach chan kaku
This Dish is very famous in Indore - Malwa side. Use dry coconut,with kothiebir to top up.
आम्हाला नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.
खुबच छान 😊
Khup chan ukadfendi zali mala aavdali
Aaji tumhi kiti premane sangta.. Dnyan dilyane vadhate ..😊
Khup mast zali ukdpendi ,testi
You are very sweet ajji🙏
Atishay Sundar upkram. Mzya milina paoshtik padarth miltil. Mi faar khush aahe
धन्यवाद
So cute Aaji chi recipe ...n nice communication between both of u
Mazi aai thalipeethacha bhajanichi karaychi. Khup athavan aali. Thank you
माझी पण आई करते. त्याला आम्ही मोकळ म्हणतो. थोडी वेगळी पद्धत. आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केला आहे.
Wow! Such an unique recipe! And your MIL is very sweet.. please tell her we loved her recipe! I will surely try this!! ❤️
धन्यवाद. नक्की सांगते आजींना.
उकडपेंडीची रेसीपी मस्त समजावून सांगितली . मावशी छान ,सोप्या पद्घतीने समजावून सांगतात.
धन्यवाद
खुप छान झाली असेलच इथे खमंग वास येतो .सुटसुटीत थोडे पदार्थ वापरून केला त्यामुळे ओरिजनल चव उकडपेंडीची लागते .बाकी इतक्या रेसिपी बघते पण इतके कायकाय टाकतात तो पदार्थ कोणता बनवतात आणि मूळ चव पण जी विदर्भाची गोडी आहे ती राहत नाही धन्यवाद ताई
धन्यवाद. आजींना तुमची कमेंट सांगते.
@@VaishaliDeshpande mmmmmmmmmmm
@@VaishaliDeshpande mmm
Khupch chan..nakki karnar..tumha Sasu_ Suneche bondind mast...tumchya bolnyatun hi janavatey...Aai aani Sasubaichi athavan aali
धन्यवाद
Great explain aai sahab ....
I prepared this recipe this morning. It is one of the most delicious food that I have come across. Thank you so much for sharing.
अरे व्वा ! मस्त. धन्यवाद
सुन किती प्रेमाने प्रश्न विचारतेय & सासूबाई सुध्दा तितक्याच मायेने उत्तर देतात.
सासू-सून एकमेकींना अगदी पूरक आहात 👏👌👍
देव तुमचे आपसातील प्रेम अखंड ठेऊ देत.
धन्यवाद
जितका पदार्थ रुचकर, बोलणं त्याहूनही रुचकर
Chan recipe upma sakhe
Very nice aaji
Khup chan recipe
Khup chchan sangitalele aahe. Manapasun dhanyawad 🙏
छान पारंपरिक पद्धतीने केला आहे छान असतात सर्व पदार्थ
मी आणि माझी बायको हा विडिओ रात्रीचे 11:30 वाजता पाहत आहोत. तिची "उकळपेंढी" खाण्याची खूप इच्छा झाली कारण ती 4 महिन्याची प्रेग्नंट आहे, वेगवेगळे पदार्थ खाण्याची तिची इच्छा होत असते. आता मी उद्या तिच्यासाठी "उकळपेंढी" बनवणार आहो.
तुमची बनवायची आणि बोलण्याची पद्धत खूप आवडली... आणि त्यातही अकोल्याच्या जो उल्लेख केला 'क्या बात है'
कारण आम्ही सुद्धा अकोल्याचे रहिवासी आहोत....
खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!👍
अरे व्वा ! नक्की छान होणार उकडपेंडी. आत्ताच आईंना तुमची कमेंट दाखवली. त्यांना खूप आनंद झाला. आई ५० वर्ष अकोल्याला राहिल्या आहेत. तुम्हा दोघांना पुढील आनंदी वाटचालीसाठी शुभेच्छा !
खूप छान दिसते आहे.
Wow nice recipe 👌 mastach ahee
Chaan aahe nava sopa padatrth . धन्यवाद. नमस्कार.
Thanku for a new and simple recepie
Khrch aji khub chan rechipi banvili thumhi khub khub danyvad aaji saheb...
Khup khup sunder ,,,,,,,,,,,,mala resipi khup aavdli
खूपच छान रेसिपी सांगत आहात तुम्ही
खुप आवडली सोप्पी आहे मी करून बघते आणि कळवते
Recipi khub chan vatli tai
Ek number banvala aahat aaji👌👌👌👍🙏🙏🙏
Wa khupach Sundar tondala paani sutle mi nakki karun baghanar
Khup chan aahe naveen padaarth phele thank you so much didi🙏🙏 and ai Danny vadu
Wah,kaku kiti chaan ani paushtik receipe
धन्यवाद
Khup Chan 👍
खूप छान....
Aaji khup Chan recipe Sun ani Sasubai yanch premal sanvad 🙏🙏
वा रंग तर मस्तच आला आहे. तोंडाला पाणी सुटलं आहे .मी जरूर करून पाहीन. धन्यवाद.
Bhot badiya mam
Khupch chan aai.. Thanks 🙏
खूपच छान सुमन आजी
समजावून सांगायची पद्धत पण छान
धन्यवाद
अप्रतिम!!! चविष्ट, पौष्टिक उकलपेंडी.दोघीचे संवाद मधुर.God bless you. Thank you kaku & tai
वा खूप छान आहे मी करून बघेन
Khupach chhan ukadpendi
खूप च् सुंदर पद्धतीने नविन शिकणाऱ्या गृहिणींना साधा -सुलभ, रुचकर पदार्थ शिकविला मावशी! तुम्ही!! छान वाटले!!!
Kaku khub chhan zhali mazi ukarpendi
अरे व्वा ! आईना सांगते.
अप्रतीम डिश. धन्यवाद तुम्हा दोघिंना!
Aai khup chaan samjavtat... agdi aplya aai sarkhe... receipe chaan and navin aahe
धन्यवाद
आवडली मस्त वाटली उकडपेंडी
किती छान बोलतात काकू.
रेसिपी सांगण्याची पद्धत इतकी सुंदर.. पद्धतशीर.
गडबड नाही. खूपच सुंदर.
धन्यवाद.
खुप सुंदर ,,छान ,,मस्तच
मस्तच 👍
वा मस्त उकडपेंडीची रेसिपी आहे खूप छान झाली.ज्वारीच्या पिठाची मी पहिल्यांदाच केली. 👍कणकीची केली होती.पण ही पध्दत मस्त व पौष्टिक आहे. 🙏
धन्यवाद