ज्या प्रकारे तू दोघी बहिणींना पोटेक्ट करते खरच छान वाटते बघून 😌 आणि ज्या चुका तू केल्यात नेहमी त्यांना सांगत असते तुम्ही तरी बाळांनो ह्या चुका करू नका 👍🏻👍🏻 आणि आम्हालाही वेळे प्रसंगी सांगत असते चुकीच्या मार्गाने जाऊ नका 🥺 .....thank you ❤️
खूपंच सुंदर व्हिडिओ होता. गिरगावात मी गणपतीत जातो त्यामुळे काय मजा येत असेल आता तुम्हा सर्वांना तिथे ह्याचा अंदाज आला. गिरगावात सर्व मराठी सण व परंपरा जपण्याची प्रथा आहे.
एकदम छान वाटलं , तुला वारकरी सांप्रदाय बद्दल ओढ आहे खूपच छान आणि मस्त तु मनसोक्त आनंद घेतलास, तु त्यामध्ये अगदी तल्लीन झाली होती ते दिसलं... वा.. छान.. 👌👌
Mohit आज खरच ऐकदम मराठी दिसतोय, आणि Suraj मधले talent हळूहळू बाहेर येतंय 👍👌 बिचारी prajikta पहिल्यादा रडताना पाहून खुप वाईट वाटलं 😢, स्वामी विवेकानंद संस्थेला धन्यवाद 🙏
anikta, पण मागच्या vlog मधे खुप रडली, आणि आता prajikta. लहान बहिणींना रडताना बघून खरंच मन भरून आलं, मागचा vlog share केला पाहुन anikta, चा थोडा राग पण आला होता, share नाही करायला हवा होता. माझ्या तिघी बहीणी हसताना पाहुन खुप बर वाटतं, कायम आनंदी रहा 💐👍👌✊
Ankita is such a pure soul, I met her on the same day of this vlog at night I went running like mad leaving my diner I asked for one pic and sweetly she said yes why not,it was my bad my phone camera got blurred but it's a beautiful memory for me,whole team is grt best of luck 🤞 for your future.
😄👌🙌 मस्त अप्रतिम... मुंबईतील हा देखील अनुभव अद्भुत विलक्षण असतो... छोटे विठ्ठल रखुमाई खूप गोड... हरीनामाचा जप..टाळ मृदंग ऐकून खूप भारी वाटलं... आणि तुमची धमालमस्ती ... 😄👌🙌 मस्त व्लॉग... 👍
विडिओ खूप छान, अंकिता मी गिरगांवमध्ये रहाते, मी तुला दिंडीमध्ये बघितले, फार बरे वाटले, माझं गाव सावंतवाडी आहे मी तुझे व्हिडीओ नेहमी बघते, मुंबईच्या सार्वजनिक गणपती विसर्ज्नच्या दिवशी गिरगांव चौपाटीवर मोठमोठ्या गणपतीचे विसर्जन होते त्याचे तू व्हिडीओ शूटिंग कर, आपल्या सिंधुदुर्गातील लोकांना विसर्जन सोहळा पहावयास मिळेल
good subject you posted. really nice that you captured this year's girgaon dindi and shared at account. at the same time i feel, u could have captured more of the khel and interaction with them or made them talk about their journey of catching up with dindi each year.

मस्त खूपच छान.......
दिंडी पाहायला मिळाली.....
उपक्रम १ नंबर.....
अतिसुंदर खूपच छान वाटत..अशीच राहा..
खूपंच सुंदर व्हिडिओ होता. गिरगावात मी गणपतीत जातो त्यामुळे काय मजा येत असेल आता तुम्हा सर्वांना तिथे ह्याचा अंदाज आला. गिरगावात सर्व मराठी सण व परंपरा जपण्याची प्रथा आहे.
Khup Chan maze Maher Girgaon Thakurdwar tumchya mule baghayla milala
Amazing superb solid zakas aflatun outstanding fantastic
Ur sisters but ur true friends
👌👌👍👍👊👊
nice vidio
Aamhi Girgavkar aahot
खुप छान मस्त वाटते 👌👌🌹🌹👍👍
i love the bonding between you three guys. prajakta getting emotional is just wholesome💓
PS: Rutuja is my favourite
एकदम छान वाटलं , तुला वारकरी सांप्रदाय बद्दल ओढ आहे खूपच छान आणि मस्त तु मनसोक्त आनंद घेतलास, तु त्यामध्ये अगदी तल्लीन झाली होती ते दिसलं... वा.. छान.. 👌👌
Mast dear Aashadi Ekdashi vaarkarina tujya through Namaskar mhaja saglyana
Khup mast hota blog👌👌👌
So beautiful video for you 💐💐🌠🎁🎁💯🚩🚩 have a nice day and good day for you 💐💯
राम कृष्ण हरी
Khup Chan vlog hota
Girgavat karach sagaley utasv sajaray kartat
khup mast darshan zal girgaon dindi ch ani tumhi 3 jani pn khup chan disat hotat
राम कृष्ण हरी अंकिता माऊली
Mohit आज खरच ऐकदम मराठी दिसतोय, आणि Suraj मधले talent हळूहळू बाहेर येतंय 👍👌 बिचारी prajikta पहिल्यादा रडताना पाहून खुप वाईट वाटलं 😢, स्वामी विवेकानंद संस्थेला धन्यवाद 🙏
पहिल्यांदा नाही ती दुसऱ्यांदा रडली पण तो विषय वेगळा होता आणि आज तिला आतून भरून आलंय ❤️😌😌
anikta, पण मागच्या vlog मधे खुप रडली, आणि आता prajikta. लहान बहिणींना रडताना बघून खरंच मन भरून आलं, मागचा vlog share केला पाहुन anikta, चा थोडा राग पण आला होता, share नाही करायला हवा होता. माझ्या तिघी बहीणी हसताना पाहुन खुप बर वाटतं, कायम आनंदी रहा 💐👍👌✊
@@sameer.pawar_sam83 हो गमतीचा पार्ट मणून तीनी केलंय शेअर येवढ़ काही नाही त्यात पन ती जिवापाड कालजी करतात दोघिंची पन हे पन तिटकच खर आहे☺️
👍👌
Bhari video Kelay Tai
खूप छान वाटलं ते बघून दिंडी तुझे व्हिडिओ खूप छान असतात ताई🙏🙏🚩🥰🥰
आपली संस्कृती जपताय आणी पुढील पीडीस पण दाखवताय 🙏 खुपच छान,, आभार आणी शुभेच्छा.
God Ganesha bless you all sisters, friends. छान.
राम कृष्ण हरी 🙏🏻👌🏻🙌🏻👌🏻💥
काय शॉपिंग, काय ती दिंडी, काय ते लोकांचे प्रेम सगळा कसा okayy आसा 😃😂 ....
Khup chhan vatle👍👍👍
*राम कृष्णा हरी* 🙏🏻🙏🏻
Vlog khup chaan ahe
Mst vlog hota girgaon cha वारी चा 👌👌😍😍
खुपच छान 🙏🙏🌹
लवकर टाकत जा ब्लॉग मस्त वाटत तुमचं ब्लॉग ❤️👍
Vatt bght hote ya vlog chi ❤️
Great 👍
Maulii mauli
Ankita is such a pure soul, I met her on the same day of this vlog at night I went running like mad leaving my diner I asked for one pic and sweetly she said yes why not,it was my bad my phone camera got blurred but it's a beautiful memory for me,whole team is grt best of luck 🤞 for your future.
Hi , yes we met at dadar station 😅
See you some other day soon 😘❤️
😄👌🙌 मस्त अप्रतिम... मुंबईतील हा देखील अनुभव अद्भुत विलक्षण असतो... छोटे विठ्ठल रखुमाई खूप गोड... हरीनामाचा जप..टाळ मृदंग ऐकून खूप भारी वाटलं... आणि तुमची धमालमस्ती ... 😄👌🙌 मस्त व्लॉग... 👍
मी पंढरपूर चा आहे।
तुम्हचे vlog पाहतो।
राम कृष्ण हरी।
खुप छान व्हिडिओ 👌
खूप वाट पहिली न्यू vlog ची & finally
Khup mast 😍 story pahilya mi
Very nice vlog
Khup Chan vlogs 💖 💓 😍 ✨️ 💕
आमच्या संगोलचा डायलॉग काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सगळ ओक्के मदी❤️👍😁
I like your vlogs
खूप छान अंकिता
3 June la dindi hoti ki 3july la
Khup Khup Chaan.
खुप सुंदर👌👌👌
Ganga jamuna saraswati khup chaan vlog zala tumhaa tinhi bahininaa najar naa lago.🥰☺️😊
Prajakta khup cute aahe tuzya peksha
pudhchy weli me nkki yenr ...
खुपच छान गो
अंकिता कोकणातील यात्रेचे व्हिडीओ टाकत जा
Prajkata la kiti% 12th la?
Very nice...
Khup chhan
Vlog khup masta hota👌👌
Didi I am bag fan ..tumi kadhe ikade ya Latur la
mahina date chuktey sarv vlog mdhe . june nhi july ala
Kay ti stayl aani kay ta najro aani baki mast okkye madhye na Aniket 🌺🙏🙏🤩😂🤣👍
3 of you are Gem and sweet 😊😊
विडिओ खूप छान, अंकिता मी गिरगांवमध्ये रहाते, मी तुला दिंडीमध्ये बघितले, फार बरे वाटले, माझं गाव सावंतवाडी आहे मी तुझे व्हिडीओ नेहमी बघते, मुंबईच्या सार्वजनिक गणपती विसर्ज्नच्या दिवशी गिरगांव चौपाटीवर मोठमोठ्या गणपतीचे विसर्जन होते त्याचे तू व्हिडीओ शूटिंग कर, आपल्या सिंधुदुर्गातील लोकांना विसर्जन सोहळा पहावयास मिळेल
खूपच छान 💕💕
My Shop is just beside Pandarinath Mandir nice 👍
Mam biggest fan from Kolhapur 😊...
I hope..one day I will definitely meet u...
Great vlog ankita 👍🏻.
Khup mast taai
खुप सुंदर
Wooww... yaar
Vlog Audio ☹️
Very nice
Hii Ankita lots of love from sangamner ❤️
Pl inform the date next time
Bahut achaa laga
कडक्यरामात एनर्जी आणि पॉसिटीव्हिटी भरपूर असा.
मोठी आणि छोटी च लयच लाड चलतंत.😄👍
Mast majja aali video bagun ani tuzi mage penting koni Keli apratim penting
तुला मित्र छान भेटलेत
Khup mast, only one suggestion, kapala kukum or tikli , pls kahi tari lav, te aaple culture aahe and we are proud of that
Tu girgaum madhe rahte ka? Tula baghitla me dindi madhe
Ya kaditar amchya pandharpurla ankita tai
KHUPACH CHHAN astat tuzhe vlogs
good subject you posted. really nice that you captured this year's girgaon dindi and shared at account. at the same time i feel, u could have captured more of the khel and interaction with them or made them talk about their journey of catching up with dindi each year.
Sunder
आपण शूट केलेला विषय खूप छान आहे....याच गिरगाव मध्ये आपण श्रीस्वामी समर्थ समुद्र स्नान उत्सव करतो. आपण शूट करावा हीच विनंती
भारी👍🏻👍🏻👌🏻👌🏻
How much percentage did Prajakta got in 12 th boards??????
Nice 👍👍
तू मस्त आहेस ग मला तू माझी लहान बहिण म्हणून खुप आवडेल
*Lay bhari 🙏💥*
तुज्यासारखे विचार प्रत्येक मराठी मुलीचे असायला हवेत, आपली संस्कृती जपण्याऐवजी आपण ती विसरत चाललोय.
KHUPACH CHHAN
Aree….. prajkta la radtana baghun mala pn radu yet hota.. actually mala pn ek lahan bahin ahe jicha swabhav agdi tichyasarkha aahe😊
Khup bhari
भाऊ झुओ।
🙏🙏
Namaskar
You can clearly see Mangal Prabhat Lodha at 4:38 .
Khup chan
झकास 👌👌
Super
Dolly ek number...
Nice tujya 2num sis la olkhte mi