पारंपरिक फुगड्या ॥ महाराष्ट्र पारंपरिक लोककला ॥ Kudal,Sindhudurg ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • श्री देवी चामुंडेश्वरी पारंपारिक महिला फुगडी मंडळ, कविलकाटे, कुडाळ
    Google pay number: 80074 95098
    ( शरयू जळवी )

КОМЕНТАРІ • 454

  • @netrapatki5425
    @netrapatki5425 2 роки тому +79

    शेवटी दोघी काय भांडत होत्या ते काय म्हणजे अर्थ सांगशील मी हा प्रकार पहिल्यांदाच बघितला मस्त होतं

    • @KokanHeartedGirl
      @KokanHeartedGirl  2 роки тому +52

      येनीची फुगडी mhnje वीहीणींची फुगडी
      एक मुलाची आई आणि एक मुलीची आई मालवणीत
      दोन सासवा भांडतायत
      तुझो झिल असो तुझा पोरग्या असा

    • @madhumorye6416
      @madhumorye6416 2 роки тому +8

      ते दोन बायकांचे जोरदार भांडण होते पण याचे सादरीकरण वेगळ्या स्वरूपात केले स्लो मोशन

    • @yogitasawant4965
      @yogitasawant4965 2 роки тому +3

      मालवणी बायकांचा भांडान भारीच... 🥰....पण कोकण मालवणी माणसा गणपती फुगड्या ह्या सगळाच भन्नाट...... ❤️आमच्याकडे गणेश चतुर्थी ह्यो मोठी सण..... 😊

    • @rupeshswalavalkarsk
      @rupeshswalavalkarsk 2 роки тому +3

      Aga ek mulichi aai (pink saaree) aani dusri Sasu (black Saaree), sasu complaint karte aani aai mulichi defend karte, te doghan madhla bhashya phugadi mhade bolle aahe, after every word they used "Phu"..

    • @netrapatki5425
      @netrapatki5425 2 роки тому +6

      मी नागपूर विदर्भातील आहे त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन होते पण युट्यूब आणि वेगवेगळ्या युट्यबर मुळे बऱ्याच नविन गोष्टी जगासमोर येतात त्यातलीच ही माझ्यासाठी....पण एकंदरीत मस्तच होते

  • @gauravsutar9038
    @gauravsutar9038 2 роки тому +22

    कोकण हे महाराष्ट्रातील एक रत्न भंडार आहे .त्यात अनेक रत्न हे आपली प्रथा आणि परंपरा स्वरूपात आहेत . जगातील प्रत्येक व्यक्तीला पर्यंत ह्या रत्ना बद्दल समजल पाहिजे ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @deepafoodiessimplyyum
    @deepafoodiessimplyyum 2 роки тому +18

    💕💕
    🙌🙌 .... अप्रतिम, शब्दच नाही 👏👏
    श्री देवी चामुंडेश्वरी पारंपरिक महिला मंडळ , कविलकाटे कुडाळ ह्या सर्व महिलांना मानाचा मुजरा 🙏🙌🙌.
    सर्वांनी खूपच सुंदर पारंपरिक पद्धतीने फुगड्याचे सादरीकरण केले... योगा, प्राणायाम, जिम करणाऱ्यांना पण दम लागेल हे बोलतांना ...
    शंकर महादेवन यांच्या गाण्याची आठवण झाली की,.... ... एका दमात बिना टेक म्हंटले ह्या महिलांनी awesome 👌👌
    पहातांना आपल्यालाच दम लागला 😊
    खूप खूप धन्यवाद अंकिता की ही कला आमच्यापर्यंत पोहचवली🙏
    Plz जमले तर त्यांचे नावं पण सांग ...

  • @bandookyanashibwan7400
    @bandookyanashibwan7400 2 роки тому +2

    खुप छान वाटल ही पारंपरिक फुगडी बघून. फुगडी म्हणजे फक्त हात धरून गोल फिरणे एवढच माहित होत आतापर्यंत. सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्या बायका तल्लीन होऊन फुगडीचा आनंद घेत होत्या कुठेही त्या हे सगळ एक परफॉर्मन्स म्हणून करतायत अस वाटलं नाही. त्यांना आपण काही बक्षीस देऊ शकतो का, त्यांचं अकाऊंट डिटेल्स किंवा डिजीटल पेमेंट आयडी असेल तर कळव.

  • @aryasanatani8710
    @aryasanatani8710 10 днів тому +1

    कोकणातील फुगड्या पाहून खूप आनंद झाला. आपल्या कोकणातील संस्कृतीचे जतन करण्याचा हा प्रयत्न खूप प्रशंसनीय आहे.

  • @प्रमोदजयरामदळवी

    आवशिक खाव अंकिता काय जबरदस्त कला सादर केल्यानी सर्व आपल्या महिला वर्गाची आभार या कलेची जोपासना केल्यानी तुमच्या सारख्या Ytube क्रीयेटराचे पण मनापासून आभार

  • @ChudGayaPorkistan
    @ChudGayaPorkistan 2 роки тому +28

    आवर्जून नमूद करावसं वाटत, पश्चिम महाराट्र आणि कोकणाने मराठी संस्कृती चा वारसा जपण्यात फार मोलाचा वाटा ऊचलला आहे !

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 9 днів тому +1

    नियोजन बद्ध कला प्रदर्शन केले त्याबद्दल सर्व भगिनी वर्गाचेअभिनंदन ही कला अशीच जिवंत ठेवली पाहिजे त्यासाठी पुर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला पाहिजे
    खूपच जबरदस्त

  • @prajaktaskitchenbaking328
    @prajaktaskitchenbaking328 2 роки тому +6

    खूप मस्त. आणि धन्यवाद अंकिता ही कला आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. आज खरी गौरी गणपतीला फुगडी कशी घालतात ते कळलं. फक्त ऐकलं होता की फुगडी घालतात पण अश्या पारंपरिक पद्धतीने करतात असं आज कळलं खूप धन्यवाद. गर्व आहे कोकणी असल्याचा.

  • @vishumayekar
    @vishumayekar 2 роки тому +5

    Tya Sai jalvinka vichar jara Malvani Rayta cho 8 vo episode kadhi yeta ha..🤔 6 Mahine zale teaser launch karun… vaat baghtav aamhi🤔

  • @deepakmore6712
    @deepakmore6712 11 місяців тому +11

    जुगलबंदी मस्त वाटली प्रेतेक शब्दा पुढे फु येत ते मस्त वाटला ❤❤

  • @sonalikulkarni415
    @sonalikulkarni415 2 роки тому +5

    खूप छान अकिंता तुझ्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक खेळ पाहता आले सर्व महिलांचे खूप धन्यवाद अशीच आपली संस्कृती टिकवली पाहिजे 🙏🙏👌👌😊

  • @snehasworld5098
    @snehasworld5098 2 роки тому +3

    Ankita tu khup bhari ahe yar khup bhari mala mulagi zali tuja sarkhi banvel tila love u ❣️ stay happy always

  • @devenjayshrigaonkar4460
    @devenjayshrigaonkar4460 2 роки тому +2

    अंकिता एक नंबर वन व्हिडिओ असा.सगळ्या काय नाचल्यात आणि शेवट तर लय भारी.सग्यांचे खूप खूप आभार 🙏

  • @udaykadam9595
    @udaykadam9595 Рік тому +1

    मी ४ वेळा कार्यक्रम लाईव्ह पाहिला मस्त कलाकार महिला आहेत
    विशेष म्हणजे फुगडी हि आजून जिवंत ठेवलीआहे

  • @riddhikadam5918
    @riddhikadam5918 2 роки тому +1

    Bhari go...actually sai jalvi hya nav aiklyasarkha vatta babanche mitr asat.....btw vijaydurgat akda yee mi jam vat bgty

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 2 роки тому +4

    कोंकण भगिनींना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन..👌🌹🚩💐👍

  • @tanvijavkar6975
    @tanvijavkar6975 2 роки тому +1

    Mast aahe...thoda Mangla gauri sarkha aahe 👌

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa 2 роки тому

    खुप छान
    आमच्याकडे पण अशी फुगडी घालतात

  • @sharadkambli47
    @sharadkambli47 2 роки тому +2

    Simply Great, 👍💐 आमच्या कोकणातील चेंडवा काही कमी नाही असत, हा खेळ करणे काही येड्या गाबालयचा काम नाही हा. प्रचंड स्टॅमिनाची गरज असता. आमच्या पारंपारिक जिमन्यस्त.👍👍👍👍👍👍

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 2 роки тому +4

    सुंदर ..अतिसुंदर .! आपल्या कोकणातील असे सणासुदिचे व देवाधर्माचे सह इतर पारंपारिक कलाकृती चे होणारे कार्यक्रम हल्ली कमी झालेले असले तरी त्यांची महती अजून चिरंतन आहे....व नविन पिढीही तितक्याच क्षमतेने चालवू शकते..या सुंदर व उत्स्फुर्त सादरीकरणाबद्दलचे चित्रिकरण केल्याचे आभिनंदन..व आम्हाला पाहायला मिळाले याचे धन्यवाद .

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 2 роки тому +4

    काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या कला हे मंडळ जोपासात आहेत त्या बद्दल खरंच त्याचे अभिनंदन

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 2 роки тому +2

    माझ्या आईला या phugdya घालताना बघितलंय, ती नुकतीच आम्हाला सोडून गेली. खूप Enjoy पण केल आणि तीच्या आठवणीने डोळ्यात पाणी pan आल. परत एकदा खूप thanku.

  • @samsam-jz5wl
    @samsam-jz5wl 2 роки тому +5

    Women's power💪💪💪💪 really thnks for showing this really we are missing this u guys love you from Malta🇲🇹🇲🇹

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому +2

    अंकिता, खूप छान, एकदम कमाल, भारी फुगडी 👌👌👍सर्व कुडाळ कर.... कलाकार भगिनींना आणि
    आयोजित, सगळ्यांना, आणि तूला खूप खूप धन्यवाद
    मस्तचं🙏🙏

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 Рік тому

    बरा वाटला गो फुगडी बघतना जून्या आठवणी जाग्यो झाल्यो गो न्योनवेज सोडलस काय तेका सोडलस ता मतर बरा हूता आयकाक गो आपली मालवणी भाषा लय भारी हा तुमका खुप खुप शुभेच्छा हा 💐

  • @riddhikadam7067
    @riddhikadam7067 2 роки тому +2

    बरं वाटतं हे बघून की मराठी संस्कृती अशी जपून ठेवली जाते आहे आणि पुढच्या पिढीला ही त्याचा वारसा समर्पित केला जात आहे ❣️🎉🙌🤞✨

  • @arpitawadkar3425
    @arpitawadkar3425 2 роки тому +1

    Amazing,, 👏👏me first time bagitle ashi fugdi,, ani khoob mnje khoob mast🥰👌👌thank you so much didi tumchamule he paramparik phugdi bagayla milala,, majya ayi na pn khoob avadla,, thank you❤ lots of love 🥰😍

  • @pankajbhamrejn9486
    @pankajbhamrejn9486 2 роки тому +2

    1नंबर 👌👌👌 आता सध्या अश्या गावातील परंपरा नाहीश्या होत जात आहेत. तुझा खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @pankajbhamrejn9486
    @pankajbhamrejn9486 2 роки тому +6

    सर्व महीला कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩 जय शिवराय 🚩🙏🙏

  • @vaijumohare
    @vaijumohare Місяць тому +1

    Lyrics miltil ka ?

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому

    खुपच अप्रतीम, अंकिता खुप खुप धन्यवाद आपल्या कोकणातील फुगडया दाखवल्या बद्दल, पण शेवटी काय होते फु फु ते काही समजलं नाही. पहिल्यादाच हा फुगडीचा खेळ पाहिला. धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Рік тому

    अप्रतिम.आणि अशी कला आमच्यापर्यंत पोहोचवील्याबद्दल अंकिता खूप खूप धन्यवाद.थोडा उशीरच व्हिडिओ पहिला पण खूपच छान वाटलं

  • @exploringmaharashtrainmywa4686
    @exploringmaharashtrainmywa4686 2 роки тому +1

    Mast....khari kala ...superb..ase vlog yevdet adhun madhun...kharch manapasun thank you

  • @shahajigarale7609
    @shahajigarale7609 2 роки тому

    Chan 1 no

  • @shivajikapse5163
    @shivajikapse5163 2 роки тому +2

    खुप सुंदर कला सादर केली या भगिनींना हार्दिक शुभेच्छा.

  • @deepakpk1
    @deepakpk1 2 роки тому +1

    खूप छान अंकिता आपली पारंपरिक खेळ फुगडी दाखवलीस

  • @oforomi
    @oforomi 2 роки тому

    मस्त खेळल्या फुगड्या खुप सुंदर वाटल्या, बर वाटलं

  • @ऐतिहासिक-व2ह
    @ऐतिहासिक-व2ह Місяць тому +1

    बाप्पा चरणी नथमस्तक🕉️

  • @swatikhade7729
    @swatikhade7729 Місяць тому

    ओम नमः शिवाय

  • @220155hemant
    @220155hemant 2 роки тому +4

    माझ्या लहानपणी, आई, मावशी, मामी, काकू आणि आत्यांना हे सगळे खेळ खेळतांना बघितले आहे.
    पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की आजही आपल्या महाराष्ट्रात अशा फुगडी मंडळांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे. 👏🏻👏🏻👏🏻

  • @rahu1986
    @rahu1986 2 роки тому +1

    खूप छान....
    देवबाग मध्ये पण विविध प्रकारचे भजन आणि आरती मंडळ आहेत. खूप छान भजन आणि आरती करतात sepcially काकड आरती... 👍 Hoping तुझा channel वरून सगळ्यांना दिसू दे...🙏

  • @Jaishreemahakal1112
    @Jaishreemahakal1112 2 роки тому

    हे बघून बार चांगला वाटला

  • @vinayaksutar900
    @vinayaksutar900 2 роки тому

    खुप छान फुगडी होती..... माझा गावी कोल्हापूर ला पण फुगडी घालतात.... छान वाटत... आणि तुझा मुळे आम्हाला बघायला भेटली फुगडी.... त्यामुळे तुझे खुप आभार....

  • @welcomekokan382
    @welcomekokan382 2 роки тому

    wa छान, सुधीर चिंदरकर वायरी बांध मालवण

  • @MrKilleract
    @MrKilleract Рік тому

    Kokantalyach Muli Sunder Distat 😪😪😪

  • @ANGRY_SHUBHAM_145
    @ANGRY_SHUBHAM_145 2 роки тому

    Ankita खुप छान फुगडी शूट केलीस आणि आपल्या जील्यातली लोककला तुझ्या UA-cam च्या माध्यमातून सर्वांसमोर आणलीस खूप छान मस्त 🙏🙏

  • @vilassambhre7826
    @vilassambhre7826 2 роки тому

    Lay Bhari zabardast video banwlay

  • @manoharkanekar3003
    @manoharkanekar3003 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे आपले कोकणी संकृती सर्वांनी जपली पाहिजे

  • @sandeshpednekar6332
    @sandeshpednekar6332 2 роки тому +2

    व्वा खूप सुंदर ताई, खास धन्यवाद सर्व कलाकारांचे छान सादरीकरण केले💐💐

  • @yuktahindalekar6631
    @yuktahindalekar6631 Рік тому

    Kokanatali Khupach sunder Paramparik lokakala pahayla Milali, Ha video banavlyabaddal amhi tumche Amharic ahot..khup Maja pan Ali baghtana💐🙏

  • @vrushalimundaye2283
    @vrushalimundaye2283 2 роки тому +1

    अप्रतिम फुगड्या. खुप खुप छान. अंकिता ,आपल्या मालवणी फुगड्यांची झलक दाखवलीस. सगळ्या महिलांचे अप्रतिम सादरीकरण. सलाम सर्व भगिनींना.

  • @ऐतिहासिक-व2ह
    @ऐतिहासिक-व2ह Місяць тому +1

    कोकणाचा राजा श्री गणराया नथमस्तक🕉️🕉️

  • @dhanashri5
    @dhanashri5 2 роки тому +1

    End ekdam bhari.. First time bgitl👌👍

  • @sandeshnaik8786
    @sandeshnaik8786 2 роки тому +1

    Khup khup bhari ky te bharich hote yarr thnx thnx

  • @vishdgr8
    @vishdgr8 2 роки тому +2

    मराठी लोकांचे खेळ कोंकणी लोकांनी चांगलेच आत्मसात केले आहेत !!

  • @snehasawant7681
    @snehasawant7681 2 роки тому +1

    Dhanyavad Ankita mam 🙏🙏🌹 khup khup chan. Program 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 Рік тому

    नवरात्रात पूर्वी घागरी फुंकल्या जायच्या तीही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्याची चित्रण करता आलं तर बघा येत्या नवरात्रात!

  • @piyushakadam8779
    @piyushakadam8779 Рік тому

    Khup chaan, sundar apratim , ganesh chaturthi ha san kokanatla usaahacha san aahy, me pn kudalchi aahy aamchya ganpati jvl pn aamhi asch tarthbhhar fugdi gahlaycho..... .....

  • @sachinsawant9257
    @sachinsawant9257 2 роки тому +1

    खूप छान अंकिता ही कला सर्वांचे पर्यंत पोहोचवले बद्दल आभार

  • @santoshparab5665
    @santoshparab5665 2 роки тому +1

    एक नंबर गो, आणि त्या महिला मंडळाक पण शुभेच्छा असाच आपल्या कोकणातल्या पारंपरिक कला जगभर पोचवशात याची खत्री हा. तुकाव धन्यवाद 🙏

  • @amjadpadvekar6926
    @amjadpadvekar6926 2 роки тому +1

    Mast ek number watla gawa kadchi athavan ali mast 👌🏻👌🏻👌🏻

  • @vishalkaregaonkar
    @vishalkaregaonkar 2 роки тому +6

    Very lovely vlog, kokan is really very reach by tradition, food, tourism culture... Ankita you are very lucky girl cause belongs to kokan and now we feel lucky to follw you on youtube, instagram.. Learn, entertain, inspired by you.. Thanks a lot for posting such great Vlog.. Keep posting keep inspiring.. Bappa blessed you😊🙏🏻💐

  • @vishwanathbhosale9354
    @vishwanathbhosale9354 27 днів тому

    Ewdha vel payawar ase basun. Pay dukhat nahi.. energetic... impossible...mast

  • @sudeshshirvandkar3413
    @sudeshshirvandkar3413 2 роки тому +1

    1 vishesh mhan je kona kade hi kokan nat.ghar guti .ganpat darsha na sathi gelau ki modak box gehun jatat Ani tujha hatat Li bag Moda ka chi ha

  • @aniash09
    @aniash09 2 роки тому +14

    Fantastic… what an unique & rich tradition this is! Unbeatable.. and it involves such a creativity, energy and effort yet must have been so relieving for those ladies in old days too when this was the way to celebrate and entertain themselves through the festivities.. I bet to the bottom my money that this is where the real human evolution manifests!

  • @rupeshswalavalkarsk
    @rupeshswalavalkarsk 2 роки тому +2

    Jabardast content, Ankita keep it up!!
    Mi majhya lahan pana pasun aikla gavchya ganpati chi majjach vegli. Bhajan, aarti, phugdi, gharat jallosh..! Pan gelya kahi varshyat te anybhavto aahe, really thanks!! for presenting this folk art called phugadi before the world through social media..
    Khara tar phugdi aani mangala gaur hech mahila vargacha ekatra yeun majja karnyacha kivha ek prakar cha vyayamch mhana. Pan good part is, hi sanskruti japli jaatey, aani ti pass onn pan hotana distey. Jasa yaa group madhe kahi ladies aged hotya tar kahi tarun and that is great about this group..
    All together i can say that the best phugdi i have seen, there might be much better than this but need to explore..!!

  • @samsam-jz5wl
    @samsam-jz5wl 2 роки тому +1

    Very nice👏👏👏👏👏 girl in yellow seri she was too good👍👍👍 she is small girl in the group she was doing very nice dance

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 2 роки тому

    खूप खूप खूप छान vlog
    शब्दच नाहीत ,
    मी खूपच enjoy केला हा vlog

  • @himalivarad8283
    @himalivarad8283 2 роки тому +1

    अंकिता, आजचा फुगडीचा ब्लॉग एकदम भारी
    खूपच सुंदर

  • @riyakaralkar4370
    @riyakaralkar4370 18 днів тому

    Superb... pls share contact details... can we get lyrics of songs...

  • @निशिगंधइमिटेशन

    काहीच कळाले नाही परंतु पहायला आणि ऐकायला जाम भारी वाटले आणि पारंपरिक पद्धतीने लोककला सादर केली ते कौतुकास्पद आहे.तुझा फु याचा फु भारी वाटले.

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 2 роки тому +1

    खूप छान वाटल phugdya बघून. खूप खूप धन्यवाद या video साठी.

  • @jayashree___
    @jayashree___ Рік тому

    खुपच सुन्दर आम्ही लहानपणी अशाच फुगडया खेळायचो आठवण आली. आता कोण मुली नाही खेळत. फक्त कोकणातच बघायला मिळत.

  • @vaishaligawde5852
    @vaishaligawde5852 6 днів тому

    लय भारी सर्वच फुगड्या. सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन ❤

  • @chaitralipathak4870
    @chaitralipathak4870 2 роки тому +4

    Thank you for showing such a good and pure talent to us😍😍♥️

  • @vipuldalvi7517
    @vipuldalvi7517 2 роки тому

    Khupch Sunder video aaahe.. aaj kahi tri navin bagayla milal kharch khup bhari vatal ankita.. ❤❤🙏🙏

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому

    Khup chhan fugdya. Khup chhan watla manala samadhan watla ki kuthetari fugdi ha prakar japla jatoy. Khup chhan vlog

  • @darshanaerande8727
    @darshanaerande8727 2 роки тому +3

    Khupch chan.. Ani gani tar khupch chan bolli

  • @sweetomnayak
    @sweetomnayak 2 роки тому +7

    This was amazing.... Totally speechless. Thank you so much for sharing this I had never seen something like this ever before...
    Lots of applause....

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 21 день тому

    महाराष्ट्र राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्याचे, तुमच्या गावाचे नाव राखलात तुमचे ,सर्व भगिनी व,बंधचे,आणि सर्व आयोजकाचे मनापासून अभिनंदन. जय महाराष्ट्र.

  • @samirbaraskar6069
    @samirbaraskar6069 2 роки тому +1

    नमष्कार ताइसाहेब 💐💐जय श्री गणेश

  • @vinayavasare9686
    @vinayavasare9686 2 роки тому +5

    Energy level awsome👍

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому

    खुपच सुंदर फुगडी एक नंबर विडीयो खुप खुप छान

  • @vidhighugare7194
    @vidhighugare7194 Рік тому

    Mrudungacha awaj khup ahe tymule kadve nit aiku yet nahi ganyache baki ek number fugdi

  • @tanvijavkar6975
    @tanvijavkar6975 2 роки тому

    To tambya yewdha jorat aaptla 🤣🤣🤣 nashib konala lagla nahi

  • @mavla-lt9vl
    @mavla-lt9vl 2 роки тому +1

    खरच खूप भारी होती फुगडी. सगळ्या महिलांना मानाचा मुजरा 🚩 जय शिवराय 🚩

  • @priyabodke4173
    @priyabodke4173 Рік тому

    Yach script bhetel ka...khup chaan performance 🎉

  • @bhaktidabholkar4241
    @bhaktidabholkar4241 2 роки тому +1

    Superb awesome and last part was epic❤️❤️❤️❤️👍👍👍👍

  • @k.maheshaa
    @k.maheshaa 2 роки тому +2

    Unique paarampaarik lok kala bagaayla bhetla. Khoop chaan. Praise to all the performers.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 2 роки тому

    Khoopach mast hi kala aata lupat zali aahe tu he dakhavale mhanun aamhi baghu shakalo
    Sagalya baykana manacha mujara 👌🏼👌🏼🙏🙏

  • @samikshapawar4819
    @samikshapawar4819 Рік тому

    भाजपची कडून मंगळागौरीची स्पर्धा आयोजित केली आहे दिनांक 16 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑडिशन आहे पाहिले price 3,51,000 आहे तुम्ही त्यात सहभागी व्हावं असे वाटत नक्की तुमचा ग्रुप जिंकू शकतो प्रथम फेरी ही 19 ते 2 तारीख पर्यंत होणार आहे ग्रुप मध्ये 14 महिला असणे आवश्यक आहे तुम्ही या स्पर्धत भाग घ्यावा असे मला वाटते ❤

  • @ravindrasawant8830
    @ravindrasawant8830 Рік тому

    Very Nice Fugadi All My Sister.

  • @smitalavhate4575
    @smitalavhate4575 14 днів тому

    खूप खूप सुंदर.छान खेळल्या साऱ्याजणी👌👌👌👏👏

  • @MansiJalvi
    @MansiJalvi Місяць тому

    Tu marathi big boss madhe aah namaste tu Ani Nikhilne Dan's Kela Yetana . Tujha nav Akita ahead namaste tu chhan bolte tu Tim a madh Hota namaste
    😊😊😊😊

  • @rasikachavan569
    @rasikachavan569 2 роки тому

    Ankita taii mandalacha contact no pahije ahe pudhchya varshi sathi

  • @ArunDesai-y9z
    @ArunDesai-y9z 17 днів тому

    Ankita,mazyà muliche naav aahe.mhanun mala tuza garva vatàto .ashich pragati kar.

  • @deepakpawar3667
    @deepakpawar3667 Рік тому

    मरतील सगळयांचे पोर बाळ सगळयांचे कुटूंब नष्ट होईल नायनाट होईल मला माझ्या कुटुंबात मला वेड्यात बनवण्यात येणार तर देव देव करणारे हिंदु हिंदुत्व करणारे श्राप लागेल माझा सगळयांच्या कुटुंबाला सगळयांच्या पोरा बाळांना इथल्या दिव्यातील सगळयांच्या आणि बाकीच्या ठिकाणी राहणाऱ्या सगळयांच्या मरतील आणि माझी देवी कोपणारच सगळ्यांना सगळयांच्या पोरा बाळांना सगळयांच्या कुटुंबाला

  • @vrushaliphate236
    @vrushaliphate236 Рік тому

    खूप छान अंकिता असे फिगुडी चे प्रकार कुठे
    पाहायला मिळत नाहीत,पण विडिओ मार्फत आज पहिले खुप छान वाटलं.मी तुझे विडिओ आता आता पाहायला लागले ,पण अधिचे सर्व विडिओ वेळ मिळेल तस पाहते

  • @ujwalanaik963
    @ujwalanaik963 2 роки тому +1

    Simply amazing👍😍
    Kharch ha khara real content ahe.
    Khup majja ali video bghtana