संपुर्ण महाराष्ट्र हा महाराजांच्या आणि आपल्या पुव॔जांचा आहे त्यातून काही तरी पुण्य केल आहे त्या मुळे जन्म महाराष्ट्रातील कोकणात झाला आहे ✊🙌 लाल मातीची चेडवा आणि झिलगे 💁♂️🙋♀️💁♀️🙋♂️🤷♂️🤷♀️🙏
मला तुमचा कॅमेरा मेन मित्राची कमाल वाटते, लोकांना मराठी शिकताना नाकी नऊ येते तुम्ही त्याला पूर्ण मालवणी भाषा शिकवली आहे आणि तो ही आनंदाने सर्व अनुभवतो आहे, त्याचे नाव काय आहे? झाडावर भूत आहे हे तर तो कमाल बोलला आणि त्याची मालवणी पण पहायला खूप मजा येते व त्यामुळे त्याचे कौतुक आहे 😀
😄👌👍 all of you guy's had a lot of fun... मस्त... कोकणातील अशी भटकंती खरंच खूप भारी वाटते... आणि सोबत खवय्येगिरी व रसाळ फळे... 😄🙌 खरी मैत्री म्हणजे काय याचं हे एकमेव उदाहरण... मित्राच्या घरी अशा प्रकारे आदरातिथ्य भेटणं अजून काय हवं... मुंबईतील सिनसियर अंकिता व कोकणातील बिनधास्त अंकिता असा फरक आज जास्त दिसून आला....😄😉 म्हणून कदाचित अंकिताचे जास्त मित्र मुलंच आहेत... आणि प्रदीपला मुलगीच शोधा , मुलांना कितीही जरी आंटी आवडल्या तरी ती एक फॅन्टसी असते व इंजिनिअरिंगच्या मुलांची... 😬😂 जोक्स अपार्ट... पुढच्या वेळी सुरजच घर बघायला आवडेल... 👍 मस्त व्लॉग..
जेव्हा जेव्हा तुझा vlog येतो तेव्हा तेव्हा एक commen गोष्ट बघायला मिळते ते म्हणजे तुम्ही 5 मित्र एकत्र....मला तुमचं bonding, एकमेकांना नेहमी मदत करणे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही नेहमी एकमेकांसोबत असता हे मला प्रचंड भावते मला जे नेहमी वाटत होतं (अजूनही वाटत) की मित्र 1-2 का असेनात पण ती मैत्री अशी असावी की केव्हाही ,कुठेही काहीही कारण असावं नेहमी एकत्र असावं मी ते तुझ्या volg मध्ये feel घेत आनंद घेत असतो....देव तुम्हां सर्वांचं नेहमी विशेष विशेष विशेष भलं भलं आणि भलंच करत राहोत....तुमची सर्वांची उत्तरोत्तर भरभराट भरभराट होत राहोत....
Khup khup masta, bagunach dolyanna nisargache, gav vatavarache sukh vatte, ani artificial ase kahich vatat nahi tumchya shoot made, sagle naturel aste, very very nice Ankita beta
तुमची मैत्री बघून खूप छान वाटले... माझे सुद्धा कसाल मध्ये सुरजच्या बाजूच्या गावामध्ये घर आहे..आणि मी मुंबई मध्ये सुद्धा लालबागला राहतो.. तुमचे विडिओ बघून खूप छान वाटलं.
Hello Ankita I recently started to watching ur blogs and trust me I subscribed it immediately……gazalie are awesome and ur content is very addictive. Me pan Malvani ahe…..aata ghari me malvanich bolte. U and ur team is so entertaining its fun to watch and we definitely visit ur resort.keep up guys best of luck
तुझ्या व्हिडीयोवर प्रेम करणारे भरपुर आहेत पण एक तक्रार आहे तुझ्याकडुन एकही सबस्क्रावरला निदान थॅंक्स अश्या साध्यासोप्या शब्दात देखिल पोचपावती कधीही मिळत नाही क्रुपया ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा
कोकणात रिफायनरी येऊ देऊ नका. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. आंदोलने आणि लढा उभा करा नाहीतर, इतका देखणा निसर्ग, कोकण आणि सह्याद्रीचा अमुल्य ठेवा या राजकारण्यासाठी आपण कायमचा गमावून बसू.
hi, स्वतःच्या office ची काम करून वेळ काढून volga बनवणं हे खुप मोठं काम आहे, you are very active and talented peoples.good job 🤜🤛🙌👍suraj, anikta क तु रेडी बोललस तु 🙄😂 anikta म्हणाण सांगलय, रोज तुझ्या जेवणात तुपाचो वापर कर तो tractor ऐका हातान ओढलं असतंस😂 tractor पेक्षा pradeep ani suraj ला पुढे धरून नांगर घेतलं असतंस तर मालवणी मदर india movie दिसलो असतो 🙈🙉🙊👵😂😂 आणि गो गावच्या बायका साडी, नवारी साडीत शेती करतत गो, pantaloons pajama वर शेतकरी पहिल्यादा बगलाव 😂🤣 खुप मस्त गावची सगळी कामां शिकुक वही🖐👍👌🙏 गो राग ईलो नाय ना? नाय तर काय तरी फेकून मारशीत 🤣😂👌👍🖐🙏 khup enjoy kara
खूप नशीबवान ते लोक जे कोकणात जन्माला येतात👍👍👍🤞🤞🤞
संपुर्ण महाराष्ट्र हा महाराजांच्या आणि आपल्या पुव॔जांचा आहे त्यातून काही तरी पुण्य केल आहे त्या मुळे जन्म महाराष्ट्रातील कोकणात झाला आहे ✊🙌 लाल मातीची चेडवा आणि झिलगे 💁♂️🙋♀️💁♀️🙋♂️🤷♂️🤷♀️🙏
बस रिफायनरी येऊन उद्भवत नाही व्हावा कोकण सौंदर्य एवढीच इच्छा
@@shaileshbhandurge9878 true,🤐
Kokanat nahi khede gawat
Dhanyavad kaka mi pn konknatlach aahe devgad sindhudurg madhala ya tumhi amcha devgad la
मला तुमचा कॅमेरा मेन मित्राची कमाल वाटते, लोकांना मराठी शिकताना नाकी नऊ येते तुम्ही त्याला पूर्ण मालवणी भाषा शिकवली आहे आणि तो ही आनंदाने सर्व अनुभवतो आहे, त्याचे नाव काय आहे? झाडावर भूत आहे हे तर तो कमाल बोलला आणि त्याची मालवणी पण पहायला खूप मजा येते व त्यामुळे त्याचे कौतुक आहे 😀
खुपचं छान कोकण, कोंकणी भाषा पण् छान आहे, सुख शांती आणि समाधान मिळते फक्त कोकणात 👍👍🌲🏝️
सुंदर कोकण, आणि सुंदर रित्या cover केले. ❤
असेच रील बनवत ॒हव मालवणी भाषेतलो मनापासून आशीर्वाद देव तुझा भला करो.
😄👌👍 all of you guy's had a lot of fun... मस्त... कोकणातील अशी भटकंती खरंच खूप भारी वाटते... आणि सोबत खवय्येगिरी व रसाळ फळे... 😄🙌 खरी मैत्री म्हणजे काय याचं हे एकमेव उदाहरण... मित्राच्या घरी अशा प्रकारे आदरातिथ्य भेटणं अजून काय हवं... मुंबईतील सिनसियर अंकिता व कोकणातील बिनधास्त अंकिता असा फरक आज जास्त दिसून आला....😄😉 म्हणून कदाचित अंकिताचे जास्त मित्र मुलंच आहेत... आणि प्रदीपला मुलगीच शोधा , मुलांना कितीही जरी आंटी आवडल्या तरी ती एक फॅन्टसी असते व इंजिनिअरिंगच्या मुलांची... 😬😂 जोक्स अपार्ट... पुढच्या वेळी सुरजच घर बघायला आवडेल... 👍 मस्त व्लॉग..
"Kadun dilyar mhasav kapun khashit tu"😄😄😄😄
Epic🙏🙏
Volg starting किती सुंदर वातावरण आहे आणि पोरं सुंदर वातावरणात सुसू करतात 🤣🤣
great ha tumachi energy ani kuthehi tumhi adjest hota ha tumhi great
Rutujas saying gapp re is awesome,she is my favourite
Rutuja is very simple girl I appreciate so inosent girl
जेव्हा जेव्हा तुझा vlog येतो तेव्हा तेव्हा एक commen गोष्ट बघायला मिळते ते म्हणजे तुम्ही 5 मित्र एकत्र....मला तुमचं bonding, एकमेकांना नेहमी मदत करणे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही नेहमी एकमेकांसोबत असता हे मला प्रचंड भावते मला जे नेहमी वाटत होतं (अजूनही वाटत) की मित्र 1-2 का असेनात पण ती मैत्री अशी असावी की केव्हाही ,कुठेही काहीही कारण असावं नेहमी एकत्र असावं मी ते तुझ्या volg मध्ये feel घेत आनंद घेत असतो....देव तुम्हां सर्वांचं नेहमी विशेष विशेष विशेष भलं भलं आणि भलंच करत राहोत....तुमची सर्वांची उत्तरोत्तर भरभराट भरभराट होत राहोत....
You guys are enjoying life.
Love from US
You are not enjoying your life in US?
Va mast..👍👍
Khup khup masta, bagunach dolyanna nisargache, gav vatavarache sukh vatte, ani artificial ase kahich vatat nahi tumchya shoot made, sagle naturel aste, very very nice Ankita beta
Mahatvache mhanje tumchi team pan cgangli aahe
Yar kiti osm hai ye.......
तुमची मैत्री बघून खूप छान वाटले... माझे सुद्धा कसाल मध्ये सुरजच्या बाजूच्या गावामध्ये घर आहे..आणि मी मुंबई मध्ये सुद्धा लालबागला राहतो..
तुमचे विडिओ बघून खूप छान वाटलं.
Superb Ankita di ekam mast ahes tu 💕💕👌👌👌👌👌💞💞
Very peaceful worry less life 🙂
You all are lucky 🙂🙏🏻
Hmm... looking gorgeous
Khup Chan vlog!
लहान असताना करवंदी मध्ये कोंबडी कोंबडा खेळायचो आम्ही.
जुन्या आठवणी .👍 vlog मस्तच .
Khup Chan vlogs
Khup chan blog banvlas aani aaplo kokan madhye fryla nashib lagta tya Bhai fryla Bhetla , power Telar Bhari chalvla , Tya Bhaich Ghar pan chan vatavarn pan mast ,asa kuthe janychi majja ch vegle aste Ankita Tai🤣🤣🤩👌👌👍
तुमचे विडिओ पाहिले कि घरी असल्या सारखं वाटत, Keep going on .... Love from UK
Khup chaan🥰❤️❤️
Very nice 👌👌👌👌👍👍👍
अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?
ही नसरूद्दीन शहाची मला सर्वात आवडलेली फिल्म आणि त्यानंतरची आपलीच ही सर्वप्रथम !
अंकिता तुझे व्हिडिओ मला खुप आवडतात.
Love ❤ kokan....
सूरज c घर मस्त एकदम आणि सूरज पण..
Mazya gavchya bajuk Maza ambrad gaon
Hello Ankita I recently started to watching ur blogs and trust me I subscribed it immediately……gazalie are awesome and ur content is very addictive. Me pan Malvani ahe…..aata ghari me malvanich bolte. U and ur team is so entertaining its fun to watch and we definitely visit ur resort.keep up guys best of luck
😂 👍
खूप छान
34:49 - disc brake 😅🤣
Didi Tula Sheti pn Jamatiki👌
Mohit dada bhari ahe tych Marathi yekun mst vatt
💖💖💖💖💖
गुड 👍🏻👍🏻👍🏻
खूप छान कोकणी बोली भाषा ऐकायला आवडतात
Hii , Ankita तू बनयलेल्या विडिओतसून आमका आमचो गाव गमता लय भारी वाटता..
ह्या व्हिडिओत माझा कोकणातील हरवलेला बालपण माका परत गावला गो अंकिता ! धन्यवाद 🙏🏼
I love kokan
Tai tuzya tondun malavani aikayla bhari vatat 😄❤️
तुझ्या व्हिडीयोवर प्रेम करणारे भरपुर आहेत पण एक तक्रार आहे तुझ्याकडुन एकही सबस्क्रावरला निदान थॅंक्स अश्या साध्यासोप्या शब्दात देखिल पोचपावती कधीही मिळत नाही क्रुपया ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा
Maja ghav ahe
Very good morning
Mast vlog madam gavchi athvan zali
मोहित एक नंबर...किती खेचता re त्याची...
Ekda tumhi satarla pn bhet dya mhanje samjel
Kudal la alis kay vegurla pan ye
I love ur kokan sis
missing this breakfast
वा अंकिता .👍 कुंद्याच्या पुढे आमचो गाव पोखरण .
Any place where we can go and stay in home, and do some activities like fishing, catching crabs etc? Please give details
Lay Majja ili.asoch vlog karat ja.
Ho right
Kunde gavatali wadi konti
Kadun dilyar mhasya khashitt
Aamchya gavi ya angur 🍇 chya bagha baghayla
कोल्हापूर ची शान आहे हॉटेल परख मी4ते 5 वेळा जेवलो आहे खूप मस्त जेवण मिळते तेथे
❤️❤️❤️😘👍👍👍👍
Tai tuni 38:38 minutes madhe shivi dilis tuza aayachi 😂😂 tai please reply khup motha fan aahe
❤️
👌👌👌👌👌
कोकणात रिफायनरी येऊ देऊ नका.
त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा.
आंदोलने आणि लढा उभा करा नाहीतर, इतका देखणा निसर्ग, कोकण आणि सह्याद्रीचा अमुल्य ठेवा या राजकारण्यासाठी आपण कायमचा गमावून बसू.
आड झोड vlogvar zala ahe ha
NYC Vlog 👌🏼💯❤️
कापे फणस असतं तर माका घेऊन येया गो...,😋😋😋
Konkan life, cousin friends
माझो गाव 🙏, कुंदे
कोन उप्र वाला कोण है
Maj lan gaon kunde ahe .hi konti wadi ahe
कुंदे गाव का ?
Parakh hotel ek no mutton
Im in Kunde,Kasal
हेडलाईन मराठी मध्ये टाक siso.
Ekda dhampurchya talyacho Ani kasartakyacho vlog banva
हा vlog बघताना मला अस वाटलं की मी तुमच्या सोबत आहे अस वाटत होत...
Sheti kara tevha vatel ki koknat rahyalyasrkh
I like kokan
कुंदा गावात internet कस वापरतो सूरज?
कोल्हापूर ला आला होता ..कोणत्या मार्गे गेला म गावी ताई
Try stopping a car close to a toilet... Khule me shauch karna nahi padega
Konkan mla khup avdate
Kharach rav tumhi lok swargat rahtat
#Rutuja💌
2:14 sanju samon😂😂
🤣🤣
Send de send teka khauk. 🙏
Love gajali
Konkan cha muli kup husar astat
hi, स्वतःच्या office ची काम करून वेळ काढून volga बनवणं हे खुप मोठं काम आहे, you are very active and talented peoples.good job 🤜🤛🙌👍suraj, anikta क तु रेडी बोललस तु 🙄😂 anikta म्हणाण सांगलय, रोज तुझ्या जेवणात तुपाचो वापर कर तो tractor ऐका हातान ओढलं असतंस😂 tractor पेक्षा pradeep ani suraj ला पुढे धरून नांगर घेतलं असतंस तर मालवणी मदर india movie दिसलो असतो 🙈🙉🙊👵😂😂 आणि गो गावच्या बायका साडी, नवारी साडीत शेती करतत गो, pantaloons pajama वर शेतकरी पहिल्यादा बगलाव 😂🤣 खुप मस्त गावची सगळी कामां शिकुक वही🖐👍👌🙏 गो राग ईलो नाय ना? नाय तर काय तरी फेकून मारशीत 🤣😂👌👍🖐🙏 khup enjoy kara
😂😂😂🤣🤣🤣
Aamhi kokankr
Ani kokani lok pn
A 💖 S
Regular video keli pn bri vatli bghuk...ankitach konkani aikak bhari vatta
Bap re tisrith Astana 18 ca pada... Mala trr 5 ca pan yet navta... 😂
Kokani madhye Hindi changla nahi vatat, tyala kokani shikva please
कापा आणि बरक्या
Kokancha muli husar asatat