डोळे भरून आले ऐकताना, आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या प्रत्येक जवानांना शतशः नमन🙏🙏. त्यांच्यामुळे आपण रोज शांतपणेआपल्या घरात सुखाने झोपी जातो. वैभव सरांना अभिवादन🙏💐
वैभव सर , ही शोर्य गाथा ऐकुन अंगावर शहारे आले. तुमच्याकडून सद्गुरू प्रेरणा मिळाली. तुमच्या पुढे खरोखरच माझ्यासारखा ६० वर्षाचा तरुण नतमस्तक होतोय. तुमच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. तुम्हाला निंबाळकर काका व ताई हे सद्गुरू समान आई वडील मिळाले. खरोखरच फार मोठे भाग्य आहे. अशा कर्तबगार वैभव सरांना अनंत कोटी शुभेच्छा आणि सल्यूट 🙏
वैभव सरांना खूप खूप शुभेच्छा 💐... उर्मिला तुमच्या बोलण्यात खूप खूप आत्मियता असते मग ती मेकअप बद्दल असो किंवा अजून इतर काही.... सद्गुरू तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेवोत हीच प्रार्थना 🙏
वैभवसराना त्यांच्यावरती ओढवलेल्या खूप मोठ्या संकटातून सद्गुरुकृपेने व आईवडिलांच्या आशीर्वादाने वाचले आणि म्हणूनच ऊर्मिला म्हणते त्याप्रमाणे सरांचा पुनर्जन्माचा पहिला वाढदिवसच आहे या पहिल्या स्पेशल वाढदिवसाच्या गेंड फॅमिलीकडून मनःपूर्वक खप खूप शुभेच्छा . उर्मिलाने अप्रतिम video बवलं आहे त्यामुळेच आमच्यासारख्या अनेक नामधरकाना नेमकं काय आणि कसं घडलं होतं हे स्पष्टपणे आता कळाले . हा व्हिडिओ बनविल्याबद्दल उर्मिलाला मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
तू हा व्हिडिओ share करुन खूप छान केलंस, अतिशय अभिमानाची साहसाची आणि अर्थातच कौतुकाची गोष्ट आहे की देशासाठी तुझा भाऊ कार्यरत आहे ! तू youtube परिवार म्हणतेस ना, मग परिवारा बरोबर फक्त आनन्द च नसतो वाटायचा तर दुःख ही वाटायचे असते ! आणि हो नक्कीच विडिओ बळ देणारा आहे ! सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हां आम्हां सर्वां च्या पाठीशी होता आणि असेल च ! बाकी वैभव जीं ना सादर प्रणाम ! त्याना उदंड आयुष्य लाभो !
डोळे भरून आले.... आईचं बोलणं ऐकून तर डोळ्यांतुन घलाघला पाणी यायला लागलं.... खरंच सरांच्या धैर्याला सलाम 🙏🙏 तुमच्या फॅमिलीला पण सलाम 🙏🙏love you so much ❤️❤️😘😘
My UPSC Journey started with vaibhav dada.I met him during my north-east visit.He gave us time and discussed on various topic.His passion towards police service gave me inspiration to join IPS despite having a good rank I could be eligible to get IAS. Love you vaibhav da...♥️ Hope we could meet asap on field. Jay Hind.😇
डोळे भरून आले माझे 🥺 वैभव सरांच्या आणि त्यांच्या टीमच्या शौर्याला सलाम !! जे शहीद झाले त्यांच्याबद्दल तर काय बोलू??🥺 एकच बोलू शकते... खूप खूप कृतज्ञता !! जय हिंद !! ❤️
Ho…. Khup radula aale… services madhe je job kartat tyanchi family Kay Kay prasangatun jate te parat Ekda anubhavla. Vaibhav sir na ani tyanchya team la salam 🫡….. 🎖🏅 shahid zalelya jawanan na bhavpurna shradhanjali…🙏🙏🙏
Hi Urmila..there are no words to describe the bravery not only of the soldier,but of the entire family of a soldier..Vaibhav Dada is an example.. hopefully jya soldiers ni aaple pran gamaavle..tyancha sathi ..ekda Eka family la aapan aadhar deu shaklo tar kiti bara holil...salute
Literally.. Cried while watching this video!!! Respect and blessing for Vaibhav Sir.... And your mummy papa are so strong and simple people... Happy family. Urmila tai.... Love you all alot!!!!
It's true. Surgery or rather treatment is of few days. But the recovery takes a lifetime. How positive and strong is his outlook and perspective!! But the most beautiful part of this video was what you said in the end. Bharun aala. Salute to all of them and Vaibhav Sir. And great love and strength to you and family💞
One of the best vlog ever urmila..hats off to SP and family. U r emotions was from bottom of your heart..and each and every word is true of u r speech .lots of love to Athang
🙏🏻Satguru God bless you & all with good health ! तनाची , धनाची, मनाची, बुद्धीची, जाणिवेची, जनांची, राज्याची, देशाची, वनांची, पर्यावरणाची, विश्वाची हेल्थ.🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच प्रेरणादायी होता video तुम्ही कुटुंबीय ज्या टेंशन आणि दुःखात होतात त्याची कल्पना देखील करवत नाही तुमच्या सारख्या अनेक अनेक जवान देशासाठी दुःख सहन करत असतात त्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
ऊर्मिला ताई हा प्रसंग शेअर करुन तू खूप चांगल केलस. तुम्हा सर्वांचे धैर्य त्यातही वैभवचे धैर्य आणि सकारात्मकता पाहून खूप प्रेरणा मिळाली. More power to you.
Salute to Vaibhav and his whole team. Vaibhav's presence of mind and attitude of gratitude is simply great. Salute to Urmila's Family. Everyone is so strong and looking at the incidents with a positive perspective. Thanks for sharing this wonderful video it taught us many aspects of living.
Last year I lost my younger brother in car accident. He was just 30 years old... रक्षाबंधन तर आता नाहीच आणि त्याची कमतरता कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण आज तुझा हा video बघून बरं वाटलं. God bless you and your family... तुझा भाऊ तो माझाही भाऊ.. really proud of you Dada
Salute to Vaibhav ...and u all too to have such a dashing ,inspiring officer for our country....as u correctly said it's very easy to just speak a few words.....but jaaycha jalata....tyalach samajte....barobar aahe
kharch khup hard aahe ashi situation 😢 pn sir ne himmat dakhwli, khup motivational aahe tyanchi life, ani sarwanchi sobt karne, so proud of you sir, sadguru Chi krupa astech kharya vyaktichya mage 🙏
Great वर्क वैभव दादा. वैभव दादाला खूप आयुष्य मिळो. Urmila दीदी तू pan खूप स्ट्रॉंग आहेस. सगळे शब्दात व्यक्त करणे किती कठीण असते... दुःख he कोणाच्या वाट्याला नको येवो ही इच्छा
Thank you Urmila tu ha video kela tyamule amhala he sagla samajala. Salute to Vaibhav sir, amhala tumchyavar khup garve aahe dev tumhala udand ayushya devo. Jay sadguru Shri Swami Samarth
त्या दिवशी टीव्ही वर बातमी ऐकली तेव्हा लगेच लक्षात आले हे उर्मिला निंबाळकर चे भाऊ कारण त्या आधी आसाम चे vlogs पाहिले होते खूपच चिंता कारण उर्मिला ची डिलिव्हरी जवळ च आलेली होती पण now all is good Salute to Vaibhav sir
आसा प्रसंग share करायला पण हिम्मत लागते. Strong आहात दोघे भाऊ बहीण. देव परीक्षा घेतो बर्याचवेळा. पण सद्गुरु तुमच्या सोबत होते. आता खुश रहा n Happy life enjoy करा Gbu aai n kaka. तुम्हाला पाहूनच खूप शक्ति मिळते .अनुजा प्रसंग khup छान सांभाळून घेतला. Great..u all
Vaibhavi sir is really an inspiration.Majhya dolyat pani Ala jevha video start jala kiti tras jala asel tyanna.Hatt off to your parents,his wife and entire family that you guys are so strong.Sadhgurunchi krupa.
खुप छान vdo बनवलाय ताई, आम्हालाही हे प्रत्यक्ष पाहिले/अनुभवलाय असे वाटते, वैभव दादांचा खुप अभिमान वाटतो, अशा कठीण प्रसंगी खुप धीराने व न डगमगता पुन्हा ऊभे राहिले, या आजच्या दिनी त्यांना आमच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏💐💐👌👌👍👍
ताई तुम्ही सर्व सर्वाथाने कमालsssss आहात.....कशा कशाबद्दल बोलावं आणि लिहावं.. सद्गुरू प्रती एवढी निष्ठा, देशाबद्दल एवढं प्रेम आणि तुमचं एकमेकांसोबत च एवढं घट्ट नातं.. डोळे भरुन आले. वैभव दादा ला सलाम🇮🇳
पहाटे वाजले किती बघायला फोन उचलला. आणि हा विडिओ दिसला.अस वाटलं सकाळी सकाळी बघू का नको.पण आपोआप उघडला व्हिडिओ आणि खरच ऊर भरून आला.शॉर्य ,आणि श्रद्धा आणि कुटुंबाचे एकमेकांना बद्दल चे प्रेम बघून मन तृप्त झाले.आमच्या सगळ्यांचे प्रेम तुमच्या कुटुंबावर आहेच.मुख्य म्हणजे देवाचा,सद्गुरूंचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेच.जय हिंद,जय सद्गुरू,जय महाराष्ट्र
डोळे भरून आले. गळा दाटून आला. तू आम्हाला इतकी जवळची वाटतेस की आमच्या घरच्या च कुणा बद्दल पाहतोय ऐकतोय असं वाटलं. वैभव दादाच्या शौर्या बद्दल ऐकून नक्कीन खूप जणांना प्रेरणा मिळेल. तुम्हा सगळ्यांची पुण्याई आणि सच्चेपणा मुळे तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडलात. असेच खरे राहा. तुम्हा सर्वांकडून खूप काही शिकायला मिळत. I love u and ur family. God bless you all.
Huge respect to you Vaibhav sir🙏🙏. One of the nice video of yours... I literally felt everyone's emotions here and each and every viewer can feel this while watching .. God bless you all🙌
We are really proud of you Vaibhav sir.heart touching video❤️. Dev karo konavar hi asi vel yevu naye.Thanks Urmila for sharing his journey with your youtube family
Hats off to Ur family... Great source of positivity in all family members..saglech ekmekana purak aahet...swata agodar kutumbacha vichaar he mul sanskar darshvatat. Sadguru krupa....
Khup chan vatal ha video bghun.. spl vaibhav sir na boltna bghun.. khup bhari vatal.. aai baba anuja n tumhi pn kay paristhi tun gelat.. te feel zala ha video nehmich heart chya javal rahil.. khup chhan ❤️😍
Ag tumchi sagli family ch kiti grt aahe.... Mhnje dada boltana pan kiti positive ani inspiring aahe mhnje devane tumchya family la ekch sachyat banavli
डोळे भरून आले ऐकताना, आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या प्रत्येक जवानांना शतशः नमन🙏🙏. त्यांच्यामुळे आपण रोज शांतपणेआपल्या घरात सुखाने झोपी जातो. वैभव सरांना अभिवादन🙏💐
वैभव सर , ही शोर्य गाथा ऐकुन अंगावर शहारे आले. तुमच्याकडून सद्गुरू प्रेरणा मिळाली. तुमच्या पुढे खरोखरच माझ्यासारखा ६० वर्षाचा तरुण नतमस्तक होतोय. तुमच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. तुम्हाला निंबाळकर काका व ताई हे सद्गुरू समान आई वडील मिळाले. खरोखरच फार मोठे भाग्य आहे. अशा कर्तबगार वैभव सरांना अनंत कोटी शुभेच्छा आणि सल्यूट 🙏
खरंच रक्त महाराजांच आहेच पण तू ते कार्य करून दाखवलास भावा. सगळ्या बरोबर शेवटपर्यंत सोबत राहिलास. पण तुज्या मध्ये जी positive धमक आहे त्यासाठी सलाम. 🙏🙏
वैभव सरांना खूप खूप शुभेच्छा 💐... उर्मिला तुमच्या बोलण्यात खूप खूप आत्मियता असते मग ती मेकअप बद्दल असो किंवा अजून इतर काही.... सद्गुरू तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेवोत हीच प्रार्थना 🙏
खूप गर्व वाटतोय वैभव दादा तुझ्या बद्दल ✌️डोळे भरून आले तुझा संघर्ष ऐकून नेहमी आनंदी आणि निरोगी राहा
तुमच्यासारखे जवान आहेत म्हणून आम्ही आमच्या घरात शांतपणे झोपू शकतो hats of you दादा 🙏🙏🙏👍👍तुमच्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे
वैभवसराना त्यांच्यावरती ओढवलेल्या खूप मोठ्या संकटातून सद्गुरुकृपेने व आईवडिलांच्या आशीर्वादाने वाचले आणि म्हणूनच ऊर्मिला म्हणते त्याप्रमाणे सरांचा पुनर्जन्माचा पहिला वाढदिवसच आहे
या पहिल्या स्पेशल वाढदिवसाच्या गेंड फॅमिलीकडून मनःपूर्वक खप खूप शुभेच्छा . उर्मिलाने अप्रतिम video बवलं आहे त्यामुळेच आमच्यासारख्या अनेक नामधरकाना नेमकं काय आणि कसं घडलं होतं हे स्पष्टपणे आता कळाले . हा व्हिडिओ बनविल्याबद्दल उर्मिलाला मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
वैभव सर तुमच्या शौर्याला सलाम..तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर बाप्पा ची अखंड कृपा राहो..💐💐
असे प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या देशाच खरं *वैभव* आहेत . जय हिंद !
तू हा व्हिडिओ share करुन खूप छान केलंस, अतिशय अभिमानाची साहसाची आणि अर्थातच कौतुकाची गोष्ट आहे की देशासाठी तुझा भाऊ कार्यरत आहे !
तू youtube परिवार म्हणतेस ना, मग परिवारा बरोबर फक्त आनन्द च नसतो वाटायचा तर दुःख ही वाटायचे असते ! आणि हो नक्कीच विडिओ बळ देणारा आहे !
सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हां आम्हां सर्वां च्या पाठीशी होता आणि असेल च !
बाकी वैभव जीं ना सादर प्रणाम ! त्याना उदंड आयुष्य लाभो !
Proud of vaibhav dada.....so much respect.....dole bharun aale video baghtana god blessed you n your family
डोळे भरून आले.... आईचं बोलणं ऐकून तर डोळ्यांतुन घलाघला पाणी यायला लागलं.... खरंच सरांच्या धैर्याला सलाम 🙏🙏 तुमच्या फॅमिलीला पण सलाम 🙏🙏love you so much ❤️❤️😘😘
Sir you are the inspiration for mpsc upsc students सरांच चाणक्य मंडलच्या कार्यक्रमातल भाषण खूप मस्त झाल खूप इन्सपिरेशन मिळाले देशाचे हिरे वंदेमातरम्
खूप च heart touching video 👌👌 भावाबद्दलच प्रेम, गर्व, अभिमान... सगळ्याच फिलिंग जाणवल्या... वैभव दादा hats off you and your family.. जय हिंद 🙏🙏
Salute to Vaibhav sir 🇮🇳... We r really proud of you that we have officers like u ... And thank you for sharing this incidence... Really inspiring
Really proud of you Sir....... God bless you Sir always
Solute to Vaibhav sir 🙏
My UPSC Journey started with vaibhav dada.I met him during my north-east visit.He gave us time and discussed on various topic.His passion towards police service gave me inspiration to join IPS despite having a good rank I could be eligible to get IAS.
Love you vaibhav da...♥️
Hope we could meet asap on field.
Jay Hind.😇
डोळे भरून आले माझे 🥺 वैभव सरांच्या आणि त्यांच्या टीमच्या शौर्याला सलाम !! जे शहीद झाले त्यांच्याबद्दल तर काय बोलू??🥺 एकच बोलू शकते... खूप खूप कृतज्ञता !! जय हिंद !! ❤️
Jai Hind 🙏🏻🇮🇳
Ho…. Khup radula aale… services madhe je job kartat tyanchi family Kay Kay prasangatun jate te parat Ekda anubhavla.
Vaibhav sir na ani tyanchya team la salam 🫡….. 🎖🏅 shahid zalelya jawanan na bhavpurna shradhanjali…🙏🙏🙏
Salute to vaibhav sir.. Jai hind
Hi Urmila..there are no words to describe the bravery not only of the soldier,but of the entire family of a soldier..Vaibhav Dada is an example.. hopefully jya soldiers ni aaple pran gamaavle..tyancha sathi ..ekda Eka family la aapan aadhar deu shaklo tar kiti bara holil...salute
Literally.. Cried while watching this video!!! Respect and blessing for Vaibhav Sir.... And your mummy papa are so strong and simple people... Happy family. Urmila tai.... Love you all alot!!!!
Tai tu khup strong aahesh aani tuzi family pan mala khup proud aahe ki mi tuze videos baghate love you too
श्री स्वामी समर्थ 🙏 Congretulation दादा अणि 2 birthday च्या हार्दिक शुभेच्या
Touching video....vaibhav dada tumhala pranam n salute...take care...gurudeo datta.🇮🇳 jai hind.
So proud of Vaibhav Sir...!!! Proud of Nimbalkar family....god bless you all ❤️
Salute to S.P. Vaibhav sir thanks Urmila fr sharing this story with us
🇮🇳Salute to vaibhav da & Proud of you. It's really very inspiring for everyone.🇮🇳
आम्हाला खुप अभिमान आहे सरांचा . सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ,🙏🏻👍🏻
It's true. Surgery or rather treatment is of few days. But the recovery takes a lifetime. How positive and strong is his outlook and perspective!!
But the most beautiful part of this video was what you said in the end. Bharun aala. Salute to all of them and Vaibhav Sir. And great love and strength to you and family💞
hi tai tujha naav khup sundar ahe🌸💮💮💮
खुप खुप धन्यवाद तु व्हिडीओ बनवण्याचे धाडस दाखवल्याबद्दल . वैभव सरांच धाडस शौर्याला मानाचा मुजरा. तु खरच खुप कमाल आहेस , नेहमीच व्हिडीओ मध्ये emotions ओततेस . सगळीच family खुप strong आहे .
Really heart touching story..god bless you and your family.
दीदी तुम्ही किती छान व स्पष्ट बोलता अस वाटत की ऐकत रहाव व खुप गर्व आहे तुमचा व दादांचा.... खुप शिकायला मिळालं....thank u
One of the best vlog ever urmila..hats off to SP and family. U r emotions was from bottom of your heart..and each and every word is true of u r speech .lots of love to Athang
🙏🏻💞
Lots of love to you 💓
दादाच्या साहसाला सलाम. डोळयात हा व्हिडिओ बघत असताना नुसतच पाणी येत होते. धन्यवाद हा प्रसंग आमच्या बरोबर share केल्या बद्दल
🙏🏻Satguru God bless you & all with good health ! तनाची , धनाची, मनाची, बुद्धीची, जाणिवेची, जनांची, राज्याची, देशाची, वनांची, पर्यावरणाची, विश्वाची हेल्थ.🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच प्रेरणादायी होता video तुम्ही कुटुंबीय ज्या टेंशन आणि दुःखात होतात त्याची कल्पना देखील करवत नाही तुमच्या सारख्या अनेक अनेक जवान देशासाठी दुःख सहन करत असतात त्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
Full of Positivity..Real Inspiration Vaibhav Sir!🇮🇳 Thank you for sharing 🌼
Thanks for watching this video 💞🙏🏻
अतिशय आदर्श लेकरं दोन्ही दादा व ताई आईवडीलाचे .
वैभव दादा भारतमातेची सेवा आपण
केली आम्ही भारतीय आभारी आहोत.
डोळे भरून आले ऐकताना, आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या प्रत्येक जवानांना शतशः नमन🙏🙏
ऊर्मिला ताई हा प्रसंग शेअर करुन तू खूप चांगल केलस. तुम्हा सर्वांचे धैर्य त्यातही वैभवचे धैर्य आणि सकारात्मकता पाहून खूप प्रेरणा मिळाली. More power to you.
Proud of Vaibhav sir...so much respect... hat's off... ❤️
Thank Urmila, Tu ha video banvla, Salute Vaibhav sir tumche kadun khup kahi shikayla milale Great
literally m crying 🥺 proud of u vaibhav dada🙏🏻
Thank you 🙏🏻💞
मनापासून धन्यवाद इतका सुंदर विडिओ बनवल्या बद्दल. खूप अभिमान वाटला वैभव दादांचा. शतशः नमन 🙏🙏
Just listening to this gives goosebumps can't imagine going through all this in real . You all are very strong
🙏🏻💞
उर्मिला,खरच खूप वाईट वाटल!आम्हाला खूप खूप गर्व आहे.ईश्वर त्याला पूर्ववत आयुष्य देवो.👍🙏
Salute to Vaibhav and his whole team. Vaibhav's presence of mind and attitude of gratitude is simply great. Salute to Urmila's Family. Everyone is so strong and looking at the incidents with a positive perspective. Thanks for sharing this wonderful video it taught us many aspects of living.
Last year I lost my younger brother in car accident. He was just 30 years old... रक्षाबंधन तर आता नाहीच आणि त्याची कमतरता कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण आज तुझा हा video बघून बरं वाटलं. God bless you and your family... तुझा भाऊ तो माझाही भाऊ.. really proud of you Dada
Proud of vaibhav sir...🙏
Salute to Vaibhav ...and u all too to have such a dashing ,inspiring officer for our country....as u correctly said it's very easy to just speak a few words.....but jaaycha jalata....tyalach samajte....barobar aahe
Abundant respect for Indian army,ips officers and all who are there for our country
Really proud of you sir... Thank you for sharing.... Khar tr aiktana radayla pn yet hoth n proud feel pn vatat hoth .... 🇮🇳
Very inspiring!!!....and big salute to Vaibhav Sir
kharch khup hard aahe ashi situation 😢 pn sir ne himmat dakhwli, khup motivational aahe tyanchi life, ani sarwanchi sobt karne, so proud of you sir, sadguru Chi krupa astech kharya vyaktichya mage 🙏
My Heartfelt Salutations to Sir. Each and Every Indian so proud of Sir. Thanks Mam for sharing. 🙏🏻🙏🏻👍
🙏🏻🇮🇳
Hii urmi tu bharich ahes pn tuzya ghrche pn sgle mst ahet n thanku fr u for making vedioes n amhala ya jagashi youtubechya connect thevnyasathi
Great वर्क वैभव दादा. वैभव दादाला खूप आयुष्य मिळो. Urmila दीदी तू pan खूप स्ट्रॉंग आहेस. सगळे शब्दात व्यक्त करणे किती कठीण असते... दुःख he कोणाच्या वाट्याला नको येवो ही इच्छा
Hats off to your mother father you and anuja...Its not easy
खुप धन्यवाद उर्मिला.... हा अनुभव आमच्याबरोबर share केल्याबद्दल......आपले आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या सैनिकांना पाहून खूप अभिमान वाटतो. 👍
Big salute to Vaibhav sir 🙏🙏🙏🙏🙏
Hats off to all of you ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you Urmil. Hya video madhun khup kahi shikayla bhetla.and salute to vaibhav sir.
Salute 💯🙌👏🙏 proud of him
Thank you Urmila tu ha video kela tyamule amhala he sagla samajala. Salute to Vaibhav sir, amhala tumchyavar khup garve aahe dev tumhala udand ayushya devo. Jay sadguru Shri Swami Samarth
आम्हाला खुप गर्व आहे दादा तुमचा आणि सदगुरु पाठीशी असताना काय कुणाची भीती , जय सदगुरु 🙏🙏🙏
जय सद्गुरू 🙏🏻
Jai sadguru 🙏🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏
@@UrmilaNimbalkar जय सदगुरू
Jay sadguru❤️
कृतज्ञता 🙏🏻 specifically last part. Grattitude ❤💐
Hats off too Vaibhav sir and all ur family di❤❤🫂🫂🫂😘😘vait divs far kaal rahat mahit😘😘😘😘😘Lovee youuu soo muchhh🫂🫂❤❤❤😘😘
त्या दिवशी टीव्ही वर बातमी ऐकली तेव्हा लगेच लक्षात आले हे उर्मिला निंबाळकर चे भाऊ कारण त्या आधी आसाम चे vlogs पाहिले होते
खूपच चिंता कारण उर्मिला ची डिलिव्हरी जवळ च आलेली होती
पण now all is good
Salute to Vaibhav sir
Super proud of you vaibhav da ❤️❤️hats off to you and you family ♥️♥️♥️
आसा प्रसंग share करायला पण हिम्मत लागते. Strong आहात दोघे भाऊ बहीण.
देव परीक्षा घेतो बर्याचवेळा. पण सद्गुरु तुमच्या सोबत होते.
आता खुश रहा n Happy life enjoy करा Gbu aai n kaka. तुम्हाला पाहूनच खूप शक्ति मिळते .अनुजा प्रसंग khup छान सांभाळून घेतला. Great..u all
I am daughter of an Ex.Indian soldier so I can totally understand this situation 🙏jai hind 🇮🇳
Urmila, this is the best video, I have ever seen. Hats off to Vaibhav and you and proud parents. We are proud of you Vaibhav. Take care.
Hat's off dada
We are proud of you 🔥🔥🔥
Rakshabandhan vlog pn pahije urmila didi . ❣️
Lots of love ♥️♥️♥️
Vaibhavi sir is really an inspiration.Majhya dolyat pani Ala jevha video start jala kiti tras jala asel tyanna.Hatt off to your parents,his wife and entire family that you guys are so strong.Sadhgurunchi krupa.
Proud of you Vaibhav🙇🏻♀️🔥
Dil se salute yaar I feel so lucky ki tujya hya digital family cha me pan ek hissa aahe and God bless to your family
Kamal aahat tumhi 👏 🙌
Really proud of vaibhav sir ..an inspiration to all ❣️
खुप छान vdo बनवलाय ताई, आम्हालाही हे प्रत्यक्ष पाहिले/अनुभवलाय असे वाटते, वैभव दादांचा खुप अभिमान वाटतो, अशा कठीण प्रसंगी खुप धीराने व न डगमगता पुन्हा ऊभे राहिले, या आजच्या दिनी त्यांना आमच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏💐💐👌👌👍👍
Proud of you sir A huge respect 🙏For you and our defence Team
🙏🏻❤️
10.10 that words. खरच सलाम आहे सरांना . "टीमला सोडुन कसा येऊ". त्या परिस्थितीत सुद्धा ईतका विचार करन म्हणजे तुमच्या वरती केलेले संस्कार दर्शवितात
Preparing for upsc last 2 year...This motivates me ...Urmila really Thank you,..
Tuzya atta paryantachya videos madhla ha saglyat sundar video Urmila.. Khup khup nashibwan ahes tu, khup sundar and sadwichari family ahe tuzi. Salute to Vaibhav Sir.
Hats off to you and your family didu ❤️... Ha video bghun agdi swataha strong zalya sarkh vattay..... Thank you for sharing this video 💜
I'm glad this video could make some difference 🙂
Vaibhav sir tumchya sarkhya mahan vyaktichi ya deshala garaj aahe . Tumche struggle baghun dole bharun aale . Tumhi khup great aahat .
Really very proud of you sir and whole family .
🙏🏻💞
ताई तुम्ही सर्व सर्वाथाने कमालsssss आहात.....कशा कशाबद्दल बोलावं आणि लिहावं.. सद्गुरू प्रती एवढी निष्ठा, देशाबद्दल एवढं प्रेम आणि तुमचं एकमेकांसोबत च एवढं घट्ट नातं.. डोळे भरुन आले. वैभव दादा ला सलाम🇮🇳
Only one word "salute" to dada and brave family 🙏
पहाटे वाजले किती बघायला फोन उचलला. आणि हा विडिओ दिसला.अस वाटलं सकाळी सकाळी बघू का नको.पण आपोआप उघडला व्हिडिओ आणि खरच ऊर भरून आला.शॉर्य ,आणि श्रद्धा आणि कुटुंबाचे एकमेकांना बद्दल चे प्रेम बघून मन तृप्त झाले.आमच्या सगळ्यांचे प्रेम तुमच्या कुटुंबावर आहेच.मुख्य म्हणजे देवाचा,सद्गुरूंचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेच.जय हिंद,जय सद्गुरू,जय महाराष्ट्र
Respect and regards for our entire forces who fight everyday, away from their families, to keep us safe and let us enjoy our freedom 💐💐
डोळे भरून आले. गळा दाटून आला. तू आम्हाला इतकी जवळची वाटतेस की आमच्या घरच्या च कुणा बद्दल पाहतोय ऐकतोय असं वाटलं. वैभव दादाच्या शौर्या बद्दल ऐकून नक्कीन खूप जणांना प्रेरणा मिळेल. तुम्हा सगळ्यांची पुण्याई आणि सच्चेपणा मुळे तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडलात. असेच खरे राहा. तुम्हा सर्वांकडून खूप काही शिकायला मिळत. I love u and ur family. God bless you all.
Huge respect to you Vaibhav sir🙏🙏. One of the nice video of yours... I literally felt everyone's emotions here and each and every viewer can feel this while watching .. God bless you all🙌
Thank you for watching 🙏🏻
We are really proud of you Vaibhav sir.heart touching video❤️. Dev karo konavar hi asi vel yevu naye.Thanks Urmila for sharing his journey with your youtube family
More power to you and your family. And salute to those who lost their lives.🙌🏻🥺🙏🏻
Tai rula, vaibhav dadala, ani tumchya sampurn kutumbala khup khup shubheccha pudhchya ayushyaeathi. Sadguru bless u all
Bestest vlog dear...we are proud of you all...
Hats off to Ur family... Great source of positivity in all family members..saglech ekmekana purak aahet...swata agodar kutumbacha vichaar he mul sanskar darshvatat. Sadguru krupa....
God bless you & your family ❤️
May god bless us all ❤️🙏🏻
Evda strong will power and tya mage recover honya sathi tumchya family chi sobat and tumcha chikati hats off Sir 🙏🙏
Proud of you sir 🙏🇮🇳
Tai manatun aapan khup javal aahot ass vatal aaj......thank u for sharing this video....pratekachya bhavana vyakt hotana kharch mazyahi dolyat ashru hote Aaj.....vaibhav dada na khup shubheccha pudhil aayushat...SALUTE.....tumha saglyanna khup Prem....nehmich aanandi Raha....
I hope I'll be such brave officer in future.....🙌😀
All the best for your future 🇮🇳🙏🏻
Khup chan vatal ha video bghun.. spl vaibhav sir na boltna bghun.. khup bhari vatal.. aai baba anuja n tumhi pn kay paristhi tun gelat.. te feel zala ha video nehmich heart chya javal rahil.. khup chhan ❤️😍
Proud of u dada 👍🏻
Ag tumchi sagli family ch kiti grt aahe.... Mhnje dada boltana pan kiti positive ani inspiring aahe mhnje devane tumchya family la ekch sachyat banavli