अरे बाबांनो हे राणे साहेब कधी तुमचे व्हिडीवो बघत पण नसतील पण त्याच्या कडे जाऊन आमंत्रण आणि आरे गरीबांना बोलवा.अनाथ आश्रम शाळेतील मुलांना बोलवा.त्याना ह्या आनंदाची गरज आहे.ही कमेंट वाचून तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर 🙏 तुमचे विचार तुम्हाला लख लाभ.तुमच्या पुढच्या आयुष्या साठी तुम्हा दोघांना शुभेच्छा 💐💐💐💐
तिच्या विचारांची काळजी तुम्ही नका घेऊ, बहुतेक तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर काही केलंय वाटत ते करत रहा देव तुम्हाला अजून मदत करण्यालयाक बनवो जर करत असाल तर बाकी तिच्या लग्नात तिने काय करावं हे तिला ठरवू दे तिने पालक म्हणून तुम्हाला पालकत्व नाही दिलंय, असो तुमचे विचार तुम्हाला लखलाभ😊 बाकी आयुष्यात दुसऱ्यांचा लोड घेऊ नका तुम्ही तुमच्या आयुष्यात मजा करा मदत करा आणि समाजकार्य करा जसा ती करते वेळ भेटल्यावर🎉
अंकिता mam, I'm your silent follower.. Please, प्रवासात काळजी घ्या.. लग्नाच्या घाईत प्रवासाच्या धावपळीत काही आक्रित घडायला नको.. Please, take a moment of rest.😊
अरे बाबांनो हे राणे साहेब कधी तुमचे व्हिडीवो बघत पण नसतील पण त्याच्या कडे जाऊन आमंत्रण आणि आरे गरीबांना बोलवा.अनाथ आश्रम शाळेतील मुलांना बोलवा.त्याना ह्या आनंदाची गरज आहे.ही कमेंट वाचून तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर 🙏 तुमचे विचार तुम्हाला लख लाभ.तुमच्या पुढच्या आयुष्या साठी तुम्हा दोघांना शुभेच्छा 💐💐💐💐
Networking 😅
Lagna tumcha ahe ki tyancha@@firastey_world5219
तिच्या विचारांची काळजी तुम्ही नका घेऊ, बहुतेक तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर काही केलंय वाटत ते करत रहा देव तुम्हाला अजून मदत करण्यालयाक बनवो जर करत असाल तर
बाकी तिच्या लग्नात तिने काय करावं हे तिला ठरवू दे तिने पालक म्हणून तुम्हाला पालकत्व नाही दिलंय, असो तुमचे विचार तुम्हाला लखलाभ😊
बाकी आयुष्यात दुसऱ्यांचा लोड घेऊ नका तुम्ही तुमच्या आयुष्यात मजा करा मदत करा आणि समाजकार्य करा जसा ती करते वेळ भेटल्यावर🎉
👌👌 correct answer @@PAresh2479
KhR h
कोणाला आमंत्रण द्यायचं कोणाला नाहि द्यायचं ते त्यांना ठराऊ दे.. तुम्ही का सांगत आहात. आज जे काही कर्तुत्व आहे ते तिने मेहनत घेऊन कमवली आहे .
Mandar and Ankita friendship Bond ❤❤❤ pure
ज्यांनी मोठ केल त्यांना सोडून ज्यांचा यशात कोणतंही योगदान नाही अश्या मोठ मोठया व्यक्तींना निमंत्रण देत सुटले आहेत
Ha Nepali motha manus nahi. Bjp cha ajant aahe. Koknatlya jamini balkavnara.
राजकारणात सगळ्या आधी पत्रिका राज ठाकरे साहेबांना मिळायला हवी होती
मला तर त्याचा खूप राग येतो तो सतत पोलीस डिपार्टमेंट आणि पोलिसांच्या परिवार कुटुंबाविषयी वाईट वक्तव्य करत असतो
राणे कुटुंब नक्की येतील आणि आहेर पण मजबूत देतील.... कोणाला खाली हात आहेर करत नाही साहेब...
Tnx for 100 subscribers ❤❤❤
कुणाल तिला नजर लागली म्हणून तिची चिड चिड होते तिची नजर काढ कुणाल ❤❤❤❤❤
Khup chan Vlog!❤
Very nice vlog ❤❤
11:50 🤌🏼💗 म्हणून तुझे vidiao आवडतात. एवढी मोठी कलाकार जिला काहीच गर्व नाही. आणि खूप मनमिळावू आहेस तु🧿😊💗✨😻
खूप छान 🎉🎉
कुणाल ला family नाही क्स,कधीच दिसत नाही, हिच्या मागून फिरत असतो
Asude...kay hot tyat...navin vichar theva
ते अस आहे वेताळाला नव्हती बायको आणि भामका देवीला नव्हता नवरा अशी गत आहे
Kunal chya family baddal thodi mahiti milel ka....?
अंकिता mam, I'm your silent follower..
Please, प्रवासात काळजी घ्या.. लग्नाच्या घाईत प्रवासाच्या धावपळीत काही आक्रित घडायला नको..
Please, take a moment of rest.😊
14 February la lagn🎉🎉🎉🎉🎉
pradeep aahe tar chhotu la pan ghevun ja devbag la
Rane sahebana nimantrit keles ...khup chan ...
Hiiii ताई तू गावी कुठल्या मार्गाने जाणार आहेस
❤❤❤
10:55❤
Kunal keep one in car one at home so you don’t need to get new one each time
F̶i̶r̶s̶t̶ c̶o̶m̶m̶e̶n̶t̶ r̶e̶p̶l̶y̶ p̶l̶z̶ ❤
तुझे व्हिडिओ नाही बघणार.तू तर राजर्षी आहेस.
Mast tai vlog
Saurabh kon ahe dada tumcha
पिल्लू ला कशाला बोलावलं
Hi,anki congrats 🎉 valaval kudal my hometown,I will visit if possible, wedding invitation pathav
चारकोप च्या माघी गणपतीला येणार आहेस का येणार असशील तर सांग मला तुला जवळुन बघायच आहे मेसेज कर येणार तर
Raj Sahebana tar asnarch
हे कोण लोक येणार नाही आहेत हिची उगाच मोठे पना आहेत सगळी
नका लोड घेऊ तिचा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचा मोठा करा तिला जेकाही मोठे पणा करायचाय ते ती करेल आणि तीच बघेल तिचा लग्न आहे
Tyasathi tevdi kamavavi lagtey.... Hich tujhi layki distey.... 😂
@@patil7034 यांची जळली वाट
Raj Thackeray saheb
Tumhi rane kde jaun swtacha insult kela
First comment 🎉❤
Kokan Hearted Girl❎Kind Hearted Girl✅
Congratulations to charming couple ❤
Marriage date?
नारायण राणे साहेबांना दिली की नाही?
2nd comment
अंकिता tu अशी आणि त्याच्यात काय तरी प्रॉब्लेम वाटतोय