अंकिता तु कोकणला विसरू नकोस कारण कोकण ही तूझी सर्वात मोठी ओळख आहे म्हणून तुला एक विनंती आहे ही विनंती मी तुला दोन वर्षा पूर्वी ही केली होती कारण तुझ्या आयुष्याचं घर कोणतंच असावे हे विसरु नकोस कारण प्रत्येकाचे आईवडील हे प्रत्येकाचे साक्षात परमेश्वर असतात म्हणून मी तुला परत विनंती करत आहे की रजधनिसी नात कायम ठेऊन कोकणचं नातही शेवटपर्यंत कायम ठेवशील thank s
अंकु तुज्या मेहनतीला परमेश्वराने खूप साथ दिली आणी खूप मोठं फळ ही दिलंय मी ही कोकणीच असय म्हणून सांगतय की जा फळ भेटला त्याच मोठया मनाने आदर कर आणी गर्व कधीही करू नकोस हीच विंनती जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐
I am her follower for very long years before bigg boss....Very Hard Working... Deserving Candidate to win bigg boss marathi season 5...❤ keep going ankita.... 😊
अंकीताचा ही मुलाखत फार सुंदर झाली. एकतर मालवणी असल्याने ती कोणालाही बोलण्यात तिचा कोणीही हात पकडू शकत नाही. तिचे बोलणे म्हणजे सरळ तोफोतुन सुटणारे शब्दांच्या गोळया आहेत. एकतर ती विषयाला सोडून बोलणार नाही. मुद्देसूद बोलणार. त्यात तिचा अभ्यास,अनुभव हा कामाला येतो. ती कधीही मागे राहणार नाही. ती आयुष्यात पुढेच जात राहणार आहे. कारण तिचा स्वतःवर असणारा आत्मविश्वास, अंगात धमक आणि बोलण्यात खमकेपणा,बेधडकपणे बोलणे. हे सर्व तिचे उपजत गुण नक्कीच तिला एका उच्च थराला घेऊन जाईल.कारण शेवटी मालवणी रक्त व कोकणातील हुशारी,चाणाक्षपणे व धीटपणे वागणारी हे गुण नक्कीच तिच्या कामाला येणार व ते दिसुन सुध्दा यायला लागले आहेत. अशी हुशार आमची कोकण कन्या म्हणजे कोकण हार्ट आहे. Ankita keep it's up & god bless you.
Ti college madhe Astana 10yrs mothya mula barobr palun geli hoti ani rahili ahe tycaha barobr barech divas....Kai sanskaar. Ugch BB finale cha agodr promote kartay Tila....tasa khel hi nahi ticha jikava asa.
खरे आहे. तिला attitude आहे. कोकणातील अनु प्रकल्पाला पाठिंबा देणारी ती एकमेव influencer आहे. ती स्वतःला celebrity समजते. चालण्या बोलण्यातून ती उच्चभ्रू असल्याचा आव आणते. इतरांना तुच्छ लेखते.
She is,a,strong girl not a joke come from ratnagiri n stayin mumbai now she is,settled we cn say hard,working n being girl so many लिमिटेशन्स she does driving niw on munbai roads.some time i akdo get confused on new mhnbai Roads hats off to her strugled alot.gd luck to her for het journey dhe should get,settled so her parents wl b hppy n sistets wl b hppy.
Yeva kokan aaploch aasaa We support only ankita tai ♥️♥️♥️💞💞💞🙏🙏🙏I love you tai you have to win tai makaa baghay chay tula troffie ghetana ♥️♥️♥️♥️🥺🥺🥺🥺🥺
आतापर्यत चा तिचा प्रवास, अचिव्हमेंट 👌🏽👍🏽 पण बिग बॉस मध्यरा गेले म्हणजे मोठे खूप पदक मिळाले सारखे मुळीच नाही वाटत. खूपच कमी मुंबईकर, कोकणी बघतात हा बिग बॉस मराठी, हिंदी . म्हणजे एवढा imp नाही आमच्यासाठी.
माझी लाडकी महाराष्ट्रीयन hearted girl ❤😘🧿 तुझ नक्की मुंबईत घर होणार हाच तुला आशिर्वाद व आमच्या सदिच्छा पुढच्या वाटचाली साठी😘🙌🧿 कष्ट करणाऱ्याला नक्की साथ देते मुंबई❤🎉
Bigg boss marathi voting results live jantela veloveli disla pahije karn he kahi barobar vatat nahi he scripted vattey adhich trofy konala dyaychi te tharlay vat tay
एकदम ठाम बोलते आणि मनापासून बोलते मेहनती आहे अंकिता तु नक्की जिंकशील बीगबाॅस साठी तुला आमच्या शुभेच्छा आहेत तुला 👍👍💐💐जिंकूनच ये आता 🎉🎉
अंकिता तु कोकणला विसरू नकोस कारण कोकण ही तूझी सर्वात मोठी ओळख आहे म्हणून तुला एक विनंती आहे ही विनंती मी तुला दोन वर्षा पूर्वी ही केली होती कारण तुझ्या आयुष्याचं घर कोणतंच असावे हे विसरु नकोस कारण प्रत्येकाचे आईवडील हे प्रत्येकाचे साक्षात परमेश्वर असतात म्हणून मी तुला परत विनंती करत आहे की रजधनिसी नात कायम ठेऊन कोकणचं नातही शेवटपर्यंत कायम ठेवशील thank s
अंकु तुज्या मेहनतीला परमेश्वराने खूप साथ दिली आणी खूप मोठं फळ ही दिलंय मी ही कोकणीच असय म्हणून सांगतय की जा फळ भेटला त्याच मोठया मनाने आदर कर आणी गर्व कधीही करू नकोस हीच विंनती जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐
नक्कीच अंकिता प्रामाणिक आणि मेहनती मुलगी आहे.
Vote for ankita
I and my family full support to you in Big Boss... you are very good girl....❤❤🎉🎉..go ahead...we proud of you...
तूच बिग बाॅस जिंकणार अंकिता.तुला खूप अनेकोत्तम शुभाशीर्वाद .
कोकणातील गौरव अंकीता ❤❤ god bless you
अंकिता खूप छान खेळते. मालवणी भाषा पुढे घेऊन जात आहे. ती बिग बॉस मधे सर्वात छान दिसते. वागते. राहणीमान. ❤❤❤❤❤
मालवणी आणि कोकणची शान ❤❤❤❤
होय अंकिता तु खुप गोड दिसतेस आणि आपल्या मतांशी ठाम असतेस आणि कोणतीही मर्यादा न विसरता सरावांची काळजी घेतेस मला तु खुप आवडतेस तु जिंकिली आहेस
Proud of you Ankita
Big boss winner only and only Ankita
अंकिता बिग बॉस मध्ये खूप छान टास्क करते आहे.
मुलाखत खूप चांगली दिली .आणि खूप चांगली घेतली .
अंकिता तुला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ankita kokanchi ahe mhnunnch nahi tr ticha total aura bghta khupch superb personality asnri ek vykti ahe.... sdhya srv bigboss prekshkani tila bhrbhrun vote krun season 5chi winner 🏆 krav .... ❤
I am her follower for very long years before bigg boss....Very Hard Working... Deserving Candidate to win bigg boss marathi season 5...❤ keep going ankita.... 😊
Bigboss 5 Winner 🏆🏆 tr tuch tai❤
खूप छान आहेस अंकिता खूप मेहनती आहेस
Great personality....... ❤❤❤❤❤❤
Ankita is wonderful person ❤
Proud of you ankita
Ankita tai khup sundhar mulgi aahe aani tinee khup struggle kele mahun I ❤ her i love you tai♥️♥️♥️💋💋💋🥰🥰🥰🥰😘😘🤗🤗🤗
अंकीता तुका माजा आशिर्वाद आहे😂😂😂❤🎉🎉🎉🎉
अंकीताचा ही मुलाखत फार सुंदर झाली. एकतर मालवणी असल्याने ती कोणालाही बोलण्यात तिचा कोणीही हात पकडू शकत नाही. तिचे बोलणे म्हणजे सरळ तोफोतुन सुटणारे शब्दांच्या गोळया आहेत. एकतर ती विषयाला सोडून बोलणार नाही. मुद्देसूद बोलणार. त्यात तिचा अभ्यास,अनुभव हा कामाला येतो. ती कधीही मागे राहणार नाही. ती आयुष्यात पुढेच जात राहणार आहे. कारण तिचा स्वतःवर असणारा आत्मविश्वास, अंगात धमक आणि बोलण्यात खमकेपणा,बेधडकपणे बोलणे. हे सर्व तिचे उपजत गुण नक्कीच तिला एका उच्च थराला घेऊन जाईल.कारण शेवटी मालवणी रक्त व कोकणातील हुशारी,चाणाक्षपणे व धीटपणे वागणारी हे गुण नक्कीच तिच्या कामाला येणार व ते दिसुन सुध्दा यायला लागले आहेत. अशी हुशार आमची कोकण कन्या म्हणजे कोकण हार्ट आहे. Ankita keep it's up & god bless you.
अंकिता एकदम छान
कपड्यांपासून ते बोलण्या पर्यंत मराठी संस्कार तिने दाखवून दिले आशा स्वभावाची मुलगी छान आहे
Ti college madhe Astana 10yrs mothya mula barobr palun geli hoti ani rahili ahe tycaha barobr barech divas....Kai sanskaar. Ugch BB finale cha agodr promote kartay Tila....tasa khel hi nahi ticha jikava asa.
खरे आहे. तिला attitude आहे. कोकणातील अनु प्रकल्पाला पाठिंबा देणारी ती एकमेव influencer आहे. ती स्वतःला celebrity समजते. चालण्या बोलण्यातून ती उच्चभ्रू असल्याचा आव आणते. इतरांना तुच्छ लेखते.
@@nationalist2590 pratyek veli he bolun dakhvun aapli ... Dakhvun dyaychi garaj nahi😂
@@PastelNuages je ghadlay tech boltoy amhiii..Ani aslya vagnyala samarthan deun aapli dakhvaychi Kai garaj ahe 😂
@@nationalist2590 Samarthan kuthe dilay ? Andhale aahat vatat
Ankita khup chhan khelte Hila vote kara ani Bigg Boss madhe jhinkava
Ankita walawalkar ✅🙌🥇❤
आपण खूप मेहनती आहात आपला जिवन प्रवास सुखकर होवो तसेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला ची पाहिजे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
She has won Big Boss Marathi
She is,a,strong girl not a joke come from ratnagiri n stayin mumbai now she is,settled we cn say hard,working n being girl so many लिमिटेशन्स she does driving niw on munbai roads.some time i akdo get confused on new mhnbai
Roads hats off to her strugled alot.gd luck to her for het journey dhe should get,settled so her parents wl b hppy n sistets wl b hppy.
अंकिता ❤🏆
Ankita is winner 🏆❤
Ankita you are rocking ❤🤘 proud of you kokan hearted girl 🤩✨
Khupp Chan Mulakat
Bhariiii Blog 👌
Ankita trophy 🏆🏆 chi mankari ahe...kokan hearted and susanskari ahe..
Ankudi ❤🙌😘
Vote for Ankita she is kind nature girl , good player please vote for runner-up Ankita 💝💝🎊🎊😘😘
खुप छान तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच,!!!!!❤❤❤❤❤❤❤
खूप छान लव यू अंकिता ❤❤
बिग बॉस ची विनर हो एकविरा आई चरणी प्रार्थना
अंकीता ताईला मनापासून शुभेच्छा 🎉
Vote for Ankita❤❤❤
अंकीता वालावलकर याना मतदान करा आपल्या कोकणाची मुलगी आहे तिला बिगबाॅस विजेता बनवा
Matdan karyla election ubhi ahe ka ti 😂
nakkich. me nehaamich voting karto. mazi wish aahe ki tene trophy gheunach yavi ani asech yesh bhavi ayshyat milvav.
🔔 भेटणार
कोकण रिफायनरी सपोर्टर आहे.... विचार करून वोट करा 🙏🏻
Kokan, marathwada, goa.... Apan kaay aata jaage warun, language chya basis warun layaki tharwanar? Aapan sagle Maharastrian aahot... Marathi log konan., marathwada, kolhapur asach karat basnaar ka?
हिच काय एव्हढ कौतुक
कितीतरी कोकण ची लोक यापपेओक्षा वाईट अवसस्थेत लोक रहात होती
Khup chan interview jahal ❤
Yeva kokan aaploch aasaa We support only ankita tai ♥️♥️♥️💞💞💞🙏🙏🙏I love you tai you have to win tai makaa baghay chay tula troffie ghetana ♥️♥️♥️♥️🥺🥺🥺🥺🥺
कोकण ❤ गर्ल अंकिता हि ला वोट करा बिंग बॉस 5 जीओ सिनेमा
बिग बॉस मधला सगळ्यात "खरा" चेहरा. वागण्यात कोणताही खोटेपणा नाही.
कामोठे ही भूमी लकीच आहे मानसरोवर बिल्डिंग चा मालक ही मराठी आहे चांगला माणूस
हिंदुस्थानातील काम करणारे चांगले संस्कार असणारे देवमाणसांना शुभेच्छा
Proud of you dii❤tu radat nhi basalis mala kon ny konacha support nhi tu khambhir rahilis hech bhari ahe simpatti nhi ghetalis kadi. I love you ❤️
Proud girgaonkar❤
Big boss season 5 winner 🏆 Ankita 🎉🎉
Vote for Ankita ,
खूप छान आहे
Ankita tuch jinknar karan tu khup pramanik mulgi aahe
Vote for ankita❤❤❤❤😊
खूप छान अंकिता
Apali kokanchi porgi Ankita tuch winner ahes Nakki
MI Mansi Shinde Ankita Vijeta Kara trophy coconut Ali pahije Ankita
कृपा करून अंकिता वालवलकर मॅडमना मतदान करा आपल्या कोकणातली मुलगी आहे बिग बॉस मध्ये तिचा एक नंबर यावा आशिष भगवंताकडे आपण प्रार्थना करूया
अंकिताचे वकृत्व चांगले आहे.. अँकर म्हणून ती चांगला प्रभाव पाडू शकेल.
Interview chan ghetala aahe
आतापर्यत चा तिचा प्रवास, अचिव्हमेंट 👌🏽👍🏽 पण बिग बॉस मध्यरा गेले म्हणजे मोठे खूप पदक मिळाले सारखे मुळीच नाही वाटत. खूपच कमी मुंबईकर, कोकणी बघतात हा बिग बॉस मराठी, हिंदी . म्हणजे एवढा imp नाही आमच्यासाठी.
छान मुलाखत!
Ankita khari ahe. Rokhthok. Proud of her. Nakki jinknar BB.
माझी आवडती अंकिता
❤ Ankita tai 💯🔥💪
Heart Touching 🎉🎉
हिमतीची पोरगी आहे. मुंबईत एकटं येऊन राहणे आणि त्यातही बाईमाणसाने, ही सोपी गोष्ट नाही❤
Ankita Talent girl
परिणामकारक वत्कृत्व असल्याने भावी निवेदिका म्हणून पहायला आवडेल👍
Ankita tu big boss tropi gheun ye ❤️
Kokanci shan Ankita
खूप छान अंकिता❤
Great haye
I support you didi ❤❤
Ankita.. 🏆🏆🏆🏆🏆❤❤❤❤
माझी लाडकी महाराष्ट्रीयन hearted girl ❤😘🧿
तुझ नक्की मुंबईत घर होणार हाच तुला आशिर्वाद व आमच्या सदिच्छा पुढच्या वाटचाली साठी😘🙌🧿
कष्ट करणाऱ्याला नक्की साथ देते मुंबई❤🎉
Ankita mast khelat ahe tich jinknar
अंकिता ❤️
विनर अंकिता
Malvani bhasha khup God aasa v ankita malvani bolta khup bara watta v aaplya gavachi astvan yeta
Me pan kamothe madhe rahte majha support Ankita , Abhijeet, Paddy dada, Suraj
God bless you
❤❤❤
अंकिता , तुमचे रिसॉर्ट चा पत्ता पाठवा प्लीज मी पण कोकणचा आहे
👍👍👍
सुसंस्कारी मुलगी.तीला वोट करा.
Love independent women like her❤
Only suraj
Kokan vasiyo please vote
Ankita walavalkar.
Really nice girl me pn hila winner pahte
अंकिता खूप छान तुझ्यासाठी मालवणी नवरा बघायचा काय
❤
Anchor pan bachkandi Ani interview denari pan bachkandi.ajibat vote denar nahi aslya lokana
Original, Pramanik,down to arth
Ankara pan BEST 👌 INTERVIEWS
Same fan comes again😂😂😂
Bigg boss marathi voting results live jantela veloveli disla pahije karn he kahi barobar vatat nahi he scripted vattey adhich trofy konala dyaychi te tharlay vat tay
Vote For Ankita ❤
Ankita mast