Juna Furniture Marathi Movie Review | ज्येष्ठ निराशा | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • Juna Furniture Marathi Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi.
    कसा जमला आहे महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित मराठी सिनेमा जुनं फर्निचर? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर.
    #junafurnituremovie #junafurniturereview #maheshmanjrekar
    #marathi #maharashtra #marathicinema #moviereview
  • Розваги

КОМЕНТАРІ • 35

  • @beat-a-boo9191
    @beat-a-boo9191 19 днів тому +3

    नमस्कार जसे की तुम्ही विचारले की आमचा अभिप्राय तुम्हाला कसा वाटत आहे तर सांगू इच्छितो जुन फर्निचर या चित्रपटाचा तुमचा अभिप्राय अजिबात आवडलेला नाही....!!! कारण मुळात चित्रपटाचे कथानक खूप उत्कृष्ट आहे, मला असं वाटत आहे की तुम्हाला तो चित्रपट समजलाच नाही तुम्ही फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने हा चित्रपट पाहिला असावा... सांगू इच्छितो की माझ्यासमोर चित्रपट गृहामध्ये कित्येक लोक रडले, अतिशय नाजूक विषयाला त्यांनी उत्तम पद्धतीने हात घातला आहे आणि लोकांना चित्रपट आवडत देखील आहे... आणि या चित्रपटामधून एक उत्तम संदेश देण्यात आला आहे...तुम्ही विचारले म्हणून तुमच्या अभिप्रयावर मत मांडले...धन्यवाद!

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 21 день тому +7

    मधल्या पिढीचेच खूप हाल आहेत उदाहरणार्थ 52 ते 55 आई वडील 58 ते 60 या पिढीने आदी सासू सासरे आणि आई वडील यांच खूप सोसलं आणि आता 30 शी 25 शीतल्या सून मुलगा यांचं सहन करायचं बाकी तर 75 -80 च्या घरातले वृध्द मनमानी करून जगले.. खूप कमी ठिकाणी वृद्धांना जुन्या फर्नीचर प्रमाणे वागणूक मीळत असेल.. 😢

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 24 дні тому +5

    विषय चांगला आहे. सत्य परिस्थिती समोर मांडली आहे.

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 18 днів тому +2

    परीक्षण अगदी बरोबर आहे.. मुलगा आई संवाद काहीच नाहीत थोडे बालपण दाखवता आले असते २ मुद्दे तर अगदीच न पटणारे आहेत २ .. वडिलांचे पेन्शन खाते मुलगा का ऑपरेट करतो वडील चांगले सुशिक्षित आहेत तरी पैशा साठी मुलावर अवलंबुन २ ..
    मेडिक्लेमचे कागद पत्र फाईल पण मुलाकडे च दोघे एका शहरात वेगळे रहात असून की ऍडमिट होण्यास कागद पत्र डिपॉझिट न मिळाल्याने आइ चे निधन.. मुळीच पटले नाही.. परीक्षण अगदी बिनचूक केले आहे..
    आज कालचे आई वडील इतकेही भोळे राहिले नाहीत अशा घटना पाहून, ऐकून, वाचून हॊ... असो.. कोर्टात खोटे बोलून
    खटला जिंकता येतो हे पण दाखवून दिले.
    अर्थात हे कोर्टात चालतेच पण अशी केस नाही पाहिली 😃😃

  • @gauripawar2722
    @gauripawar2722 18 днів тому +1

    काय करणार चित्रपट असाच आहे.
    असाच आवडला मला.😊
    सगळ्या कलाकारांनी उत्तम भूमिका बजावली आहे. खूप छान

  • @ushasalvi809
    @ushasalvi809 23 дні тому +3

    इन्शुरन्स असणे ठीक आहे पण प्रत्यक्ष खर्च त्याही पेक्षा जास्त होतो. पैसा बाजूस ठेऊया , खरतर भावनिक जवळीक म्हातारपणी जास्त सुखावून जाते. ... त्याचीच हल्ली कमतरता आहे. 😊

  • @arunachoudhari4966
    @arunachoudhari4966 18 днів тому +1

    चित्रपटाचे परीक्षण ‌छान केले आहे.. सर्व अंगांना स्पर्श केला आहे.चित्रपटाचा‌ विषय परिचित आहे.पण एका बापच ‌आपल्या मुलावर कोर्टात केस दाखल करतो ‌हे पटत नाही.कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही.हे खरे असले तरी मूलांनी आपल्या वृद्धांची काळजी घेतली पाहिजे.

  • @vishwasvidwans3006
    @vishwasvidwans3006 24 дні тому +4

    Nice review. ज्येष्ठांकडे मुलगा मुलगी दुर्लक्ष करतात ही एक सोयीची विक्रीयोग्य विषय थीम. त्याचा वापर करतांना विशेष काळजी हवी.

  • @madhurigawde3163
    @madhurigawde3163 23 дні тому +5

    Sorry'. आम्ही तुमच्या विश्लेषणाशी सहमत नाही.

    • @user-tc5dv9cq5s
      @user-tc5dv9cq5s 19 днів тому +1

      त्यासाठी चित्रपटाची समज लागते😂 ती तुम्हाला नाही..

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 23 дні тому +3

    हा विषय अडीच तासाचा नाही,ह्यासाठी मालिका हवी जी रामायण सिरीयल चा रेकॉर्ड ब्रेक करेल कारण हा प्रश्न प्रत्येक जाती धर्मात आहे, व ह्यावर सरकार कडून खूप अपेक्षा आहेत .

  • @amitkoli69
    @amitkoli69 День тому

    Review mdhye story sangaychi nste sir

  • @rekhashukla9241
    @rekhashukla9241 19 днів тому +1

    अगदी बरोबर बोललात, खरीखुरी चित्रपट मिमांसा

  • @ketsuna1
    @ketsuna1 23 дні тому +1

    सिनेमा म्हणुन बघितला तर खूप छान आहे, त्यातील कलाकार, विषय, संवाद नक्कीच भावनेला साद घालत चलचित्र पुढे जाते. पण दोन्हीही बाजू ह्या वेगवेगळ्या काळाच्या असल्याने त्यातील विचार वेगळाच अनुभव असणार आहे. गावातील मुले आणि शहरी भागातील मुले ह्यांची वागणूक वेगळी का असते ह्या मागे पण खुप वेगळा विचार करायला हवा. गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत हा भेदभाव नसला पाहिजे.. कारण प्रत्येक ठिकाणी चलन घडण वेगळ्या पातळीवर पडताळणी करत अनुभवले पाहिजे. जॉईंट फॅमिली, प्रॉपर्टी आहे म्हणून आई वडील ह्यांचा सांभाळ, प्रॉपर्टी नाही तरी सांभाळ करणे अथवा करायला लागणे हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे.

  • @Harmony989
    @Harmony989 24 дні тому +2

    जो तो आपल्या वैचारिक बैठकी नुसार विश्लेषण करत असतो..दुसऱ्यांना तो चांगला वाटू शकतो..ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे ते..

  • @mukundmalegaonkar5553
    @mukundmalegaonkar5553 18 днів тому

    Perfect review.

  • @vijaynirgude9688
    @vijaynirgude9688 19 днів тому +1

    katha fasli ki nahi fasali ha to vishay nahich... vishay ha aahe ki, ha vishay sarva ghara gharat halu halu suru hoyala lagale aahe.... hech ya movie la sangayache aahe...

  • @khutbuddinshaikh6871
    @khutbuddinshaikh6871 19 днів тому +1

    Atishay sunder chitrapat aahe.....koni kahihi mhana

  • @nilambarikharwandikar1721
    @nilambarikharwandikar1721 24 дні тому

    Nice review

  • @deepakgharu7494
    @deepakgharu7494 19 днів тому

    काकस्पर्श 👌👌👍great

  • @THELEGENDSWITHSTORIES
    @THELEGENDSWITHSTORIES 24 дні тому +1

    Movie story Sangun spoil nka karu...

  • @naynapatil1240
    @naynapatil1240 23 дні тому +1

    Story sangun movie bghnarch nahi koni kshala sangtat kon vichart ahe

  • @ashwinbj
    @ashwinbj 24 дні тому +3

    रटाळ विषय...! आज काल हा विषय नाहीच मुळी. शिळ्या कढीला ऊत आणायचा प्रयत्न.

  • @nehapohnikar908
    @nehapohnikar908 23 дні тому

    Super movie.. Bodh ghenyasarkha movie ahe tyamule sarvanni Jaun movie bagha Ani changle gun shika

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav 23 дні тому

    Not necessarily Abhay is bad but may be ignorant.

  • @shilpadesai7213
    @shilpadesai7213 24 дні тому +1

    Pan haliiche jeshth nagrik health babtit jagruk aahet aani health insurance chi pan soy aahe as astana ha vishay ghevun yaychi kay garaj hoti kinva aahe hech kalat nahi

  • @user-tc5dv9cq5s
    @user-tc5dv9cq5s 19 днів тому

    चित्रपट ठीक आहे (छान बोलणार नाही) पण जो twist दाखविला आहे तो पटत नाही, उगाच घुसवल्यासारखा वाटतो. तो टच येत नाही.
    तुमचे विश्लेषण बरोबर आहे.

  • @sulekhaghaisas7880
    @sulekhaghaisas7880 20 днів тому

    पटले नाही

  • @pragyavale
    @pragyavale 21 день тому

    Avatar movie copy aahe Rajesh Khanna Shabana Azmi best kalakar aahe

  • @vijaymanmode7344
    @vijaymanmode7344 21 день тому

    Tumhi atA Mahesh kothare sarkhe vagayalA lagale ahet.........gap ghari bsa...doul movi