काय चुकले सांग ना - Kay Chukle Saang Naa | Juna Furniture | Mahesh Manjrekar | DH Hrmony, SRM Alien

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 353

  • @SUNILSHEGAONKAR
    @SUNILSHEGAONKAR 9 місяців тому +36

    महेश सरांचे कथानक, दिग्दर्शन आणि मांडणी आणि वेगळेपण.. सारेच मनस्पर्शी... सिनेमा सुपर हिट... 💐💐

  • @SagarShinde-dk5kz
    @SagarShinde-dk5kz 9 місяців тому +54

    मी दहा वेळा हे गाणं ऐकलं मला पाठ करायची इच्छा झाली आहे खूप भारी शब्दरचना खूप भारी संगीत दिले सर... मनाला स्पर्श करून जाणारा गाणं आहे...

    • @rajendrasarode3577
      @rajendrasarode3577 8 місяців тому

      याला अतुल गोगावलेच पाहिजे

  • @pradhanm7991
    @pradhanm7991 8 місяців тому +164

    मी गुजरात मध्ये राहते.. मी क्लास मध्ये जाते तिथे एक वॉचमन काका आहेत त्यांना आज मी सहज विचारलं की तुम्हाला मुले नाही आहेत का? ते काका मला बोले मत पूछो... नंतर शांत पणे त्यांनी सांगितलं मला एकच मुलगा आहे तो मुंबई मध्ये टाटा कंपनी मध्ये कामाला आहे त्याला २ लाख पगार आहे .. तिकडे गेला त्याने लव्ह मेरिज केलं लग्नाला ही नाही बोलावलं.. ४ वर्ष झाले एक कॉल ही नाही केला 😢😢😢😢 ते काका खूप वयस्कर आहेत १०००० पगार कमावतात 😢😢😢😢😢 खरंच खूप वाईट वाटल 😢

    • @pihuswami
      @pihuswami 8 місяців тому +3

      😢 अरे बापरे 🥹😭😭

    • @krishnafoods007
      @krishnafoods007 8 місяців тому

      😢

    • @sangitakale427
      @sangitakale427 8 місяців тому +3

      जागा मध्ये खूप अशी मुले आहेत.त्यांना आई वडिल जुने फर्निचर वाटतात.

    • @santoshmhatre6188
      @santoshmhatre6188 8 місяців тому

      Kon ahe to tata company madhe Kam karnara mulga nav samjel ka

    • @lakhangaikwad5948
      @lakhangaikwad5948 8 місяців тому

      🥹

  • @bhaibhai-pz9vk
    @bhaibhai-pz9vk 9 місяців тому +90

    इके काळी नटसाम्राट आला होता आणि आता जूना फर्नीचर रेकॉर्ड बनवनार मराठी चित्रपटाच ❤🎉

    • @pallaviphalke8194
      @pallaviphalke8194 8 місяців тому +1

      Natasamrat was gender equal but this is not

  • @shitalbondre4005
    @shitalbondre4005 8 місяців тому +26

    मी काल हा चित्रपट बघितलं,खरंच खूप हृदयस्पर्शी कथानक आहे,आणि reality दाखवले आहे

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 9 місяців тому +20

    सामाजिक जाणिवेतून समाजातील विविध विषयांवर मार्गदर्शन म्हणजेच महेश मांजरेकर.यांचे चित्रपट. ❤

  • @1millionquiz895
    @1millionquiz895 9 місяців тому +94

    कोण म्हणतं लोकांनी थिएटर मध्ये जाणं कमी केलंय...हा सिनेमा सगळ्यांना थिएटर मध्ये नक्की खेचून आणेल... अप्रतिम.

    • @swatimogale
      @swatimogale 8 місяців тому +1

      काल रात्री पहिला आम्ही हा पिच्चर फक्त 22 लोकं होते

    • @ajayvedpathak7324
      @ajayvedpathak7324 8 місяців тому +2

      मराठी माणसाने पाहायला हवा

    • @YogeshUpare
      @YogeshUpare 8 місяців тому

      ​​@@swatimogale आम्ही 12 मे 2024 रोजी 300 लोकांनी बघीतला हा चित्रपट ज्यात जवळपास 250 लोक 65 वरील होते. तसेच 600 वृद्धांनाही आम्ही सिनेमागृहात नेऊन दाखविला ज्यात 65 पासुन 95 पर्यंतची आजी आजोबा होते. माहिती करीता..

    • @swatimogale
      @swatimogale 8 місяців тому

      @@YogeshUpare हाऊस फुल चालायला हवा होता तेवढा रिस्पॉन्स भेटला नाही असं वाटलं म्हणून कंमेंट केली

  • @snehalgawande5856
    @snehalgawande5856 9 місяців тому +21

    खुप भाऊक चित्रपट आहे मन हेलावून गेले प्रत्येक मुलाने पाहिलाच पाहिजे हा चित्रपट

  • @pst3093
    @pst3093 9 місяців тому +48

    महेश सर खूप छान गायलात....काळजाला भिडल थेट...❤

  • @uturnrturn9334
    @uturnrturn9334 9 місяців тому +11

    वाह!! वाकई सुंदर कविता,,,वैभव जोशी वाह!! आप एक बार ज़रूर अपने कार्यक्रम में इस कविता का वाचन कीजिएगा।।। बहुत सुंदर कविता है!!❤

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 9 місяців тому +27

    नटसम्राट- 2 येणे गरजेचे होते, तो आला.
    आज वृध्दाश्रम वाढत आहेत पण का? आजचा काळ खरी स्टोरी

  • @vijaya1941
    @vijaya1941 9 місяців тому +21

    महेश मांजरेकरने खूपच छान म्हटले आहे गाणे मन हेलावणारे भावुक आहे

  • @YogeshUpare
    @YogeshUpare 8 місяців тому +6

    आम्ही 12 मे 2024 रोजी 300 लोकांनी बघीतला हा चित्रपट ज्यात जवळपास 250 लोक 65 वरील होते. तसेच 600 वृद्धांनाही आम्ही सिनेमागृहात नेऊन दाखविला ज्यात 65 पासुन 95 पर्यंतची आजी आजोबा होते. माहिती करीता.

  • @gorakhpagar8810
    @gorakhpagar8810 7 місяців тому +10

    कधीं कधीं सुन आणि मुलगा यांनी आई वडील यांना किती पन जिव लावला तरी त्यांना मुलगी चांगली वाटते,, अनुभव

  • @shubhamsawadekarphotograph4247
    @shubhamsawadekarphotograph4247 9 місяців тому +49

    खरच बाप समजुन घ्यायला बाप व्हावे लागते खुप अप्रतिम विषय मांडला महेश सरांनी.... Salaute आहे महेश सर तुम्हाला

    • @VaishaliPatil-kk1jl
      @VaishaliPatil-kk1jl 8 місяців тому +1

      जर काही वृद्ध जोडप्यांना मुले नसतील तर कोणत्या न्यायालयात जावे. कुटुंबात भांडण लावत आहे हा चित्रपट...

    • @rajatbsalvi
      @rajatbsalvi 6 місяців тому

      ​@@VaishaliPatil-kk1jlnegative bolalach hava ka? Jyana mule nahit te doghe ahet better half ek mekana

  • @sugandhalonikar
    @sugandhalonikar 9 місяців тому +5

    Mahesh Sir’s soulful vocals, Vaibhav Joshi’s poignant lyrics and Devraaj’s intense compositions make this song a heart-wrenching ballad. Salute to the powerful Trio for this masterpiece. 🙏🙏🙏

  • @shaileshlolage
    @shaileshlolage 8 місяців тому +17

    महेश मांजरेकर यांना मनापासून salute 🙏🙏

  • @KalpanaPatole-h3i
    @KalpanaPatole-h3i 8 місяців тому +2

    मी कालच हा सिनेमा बघितला मला खूप आवडला,,,,,,अणि चित्रपट गृहात बघायला पाहिजे खरच किती सत्य परिस्थिती आजची,,,विषय छान मांडला,,,ग्रेट महेश मांजरेकर,,,,,,,जय 🙏🙏❤️❤️👍👍👌👌

  • @urmi_77
    @urmi_77 8 місяців тому +15

    मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते...या चित्रपटात छोटीशी भुमिका साकारली आहे 🥰❤️ धन्यवाद महेश मांजरेकर सर 🥰🥰🥰❤️❤️❤️

    • @pravinmane8482
      @pravinmane8482 8 місяців тому

      Hi sir

    • @pravinmane8482
      @pravinmane8482 8 місяців тому

      Msg Kara sir mala

    • @yogirajbokey6817
      @yogirajbokey6817 8 місяців тому

      Sir kuthal carecter aahe tumache

    • @urmi_77
      @urmi_77 6 місяців тому

      Maza scean edit made cut zalay😢😢😢😢

    • @sachinsatvi367
      @sachinsatvi367 2 місяці тому

      आई-वडीलांच्या कष्टाची जाणिव करुन दिली आहे या चित्रपटाच्या माध्यमातून.
      खरं प्रेम करणारे आई-वडीलांशिवाय दुसरं कुणिच नाही.
      डोळ्यातुन येणारे अश्रु म्हणजे आई-वडीलांच्या कष्टाची जाणिव .!!
      उत्तम मराठी चित्रपट .!!!!!!!

  • @manjiri4541
    @manjiri4541 9 місяців тому +15

    आपली मराठी फिल्म इंडस्ट्री खरंच खूप सुंदर सिनेमे बनवते.😊

  • @rushikeshbingewar3715
    @rushikeshbingewar3715 9 місяців тому +19

    खूप छान विषय आहे…. फारच भावुक गाणं आहे

  • @indiantradingbeast
    @indiantradingbeast 9 місяців тому +16

    Mahesh Manjrekar is Baap Manus of Film industries ❤

  • @nikhilkuberkar3843
    @nikhilkuberkar3843 9 місяців тому +15

    खूप दिवसांनंतर चांगले कथानक

  • @roshankhandekar6209
    @roshankhandekar6209 8 місяців тому +2

    सब कुछ महेश मांजरेकर.. अप्रतिम अभिनय महेश मांजरेकर यांचा.. गायक, कथा, संकल्पना, अभिनेता आणि दिग्दर्शन.. one man show महेश मांजरेकर

  • @jayeshbirari9593
    @jayeshbirari9593 9 місяців тому +10

    ज्या आई वडील यंच्या साठी न्याय वा कर्तवा म्हणून पार करून मुलगा आणी सुनेची वाईट स्थिती होते आहे पण ती जगा समोर येत नाही आहे ही एक शोकांतिका आहे ताली ही दोन हातानी वाजते हे खरा आहे पण ताली कोण देतो आहे आणी कोण घेतो आहे हे समाजा पुढे येना खूप गरजेचा आहे😢

    • @siya7575
      @siya7575 8 місяців тому

      जे mule आई वडिलांची मनापासून सेवा करतात, त्यांच काही काळ हाल होत असतील ही पण शेवटी त्यांचे चांगलेच होत असते.

  • @kiranMpandhare29
    @kiranMpandhare29 9 місяців тому +5

    Kharch.. hi movie bghun samajat nkkich badal hoil....great job manjrekar sir❤

  • @sandeeplandge2095
    @sandeeplandge2095 4 місяці тому +1

    जशी या चित्रपटातुन आयुष्यातील एक बाजु मांडली तशी आयुष्यातील दुसरी बाजु देखिल महेश सरांनी मांडावी माझ्या समोर असे कित्तेक मुल आहेत, जी आपल्याआई वडिलांना खुप छान सांभाळतात सुना देखिलआपल्या ,आपल्या आई वडिलांन प्रमाणे मानतात, परंतु आई वडिलांचा अभिमान, दुसर्‍या लोकांचे ऐकणे, आपल्या मुलाला सुनेला धाकात ठेवणे, आणि अहंकाराने त्यांच्याशी वागणे, सतत मुलांनासुनेला टोमने मारने ,पाहुण्यांन मध्ये अपमान करने ,.आताची पिढि खुप हुशार आहे .हसुन वार्‍यावर उडवतात परंतु त्यांच्यां देखिल हे लक्षात येतअसते, समाजात वाद नको मोठी माणसे आहेत. म्हणुन ते हा अपमान गिळुन घेतात. नातवंडे लग्नाला आली आहेत ,आपण मुलांना सुनेला त्यांच्या समोर बोलतो ,हे ते भान विसरतात मुली आपल्याकडे सणासुदीला येतात .थोडया वेळा साठी आपण हे विसरुन जोतो, व भावा बहिनी मध्ये कायमचा दुरावा निर्माण करतो. मुलगा आपल जेवन खान पेन डाॅक्टरआपल्या टॉयलेटलाघेऊन जातो .सुन आपल्या घाणिच्या कपडया पासुन खाऊपिऊ घाले पर्यत सगळे करते. तरी देखिल तेच वाईट आताची परिस्थिती खुप वाईट आहे. शिक्षणाचे खर्च वाढले ,दवाखाना खर्च वाढला महागाई वाढली, सुविधांचे खर्च वाढले, नोकरी चे प्रन्न वाढले ,तरुण पिढी पुढे खुप समस्या आहेत. त्यामुळे जशी तुम्ही काही आईवडिलांची समस्या मांडली. तशीच तुम्ही तरून वर्गाची देखिल समस्या मांडा . महेश सर हि विनंती. जरुर तो देखील चित्रपट हाउसफुल होईल.

  • @classictreats1467
    @classictreats1467 9 місяців тому +7

    खुप चांगला विषय ,सत्य परीस्थीती सध्याची

  • @Hardik10125
    @Hardik10125 8 місяців тому +5

    सगळे मुलं काही अशी कठोर काळजाचे नसतात..... असे खूप फॅमिली आहे तिथे अजूनही सासू-सासऱ्यांच्या मर्जी शिवाय घरातील पान हलत नाही

    • @siya7575
      @siya7575 8 місяців тому

      खूप छान घर आहेत मग ती

  • @latasamant2282
    @latasamant2282 9 місяців тому +5

    खूप छान विषय, गाणं पण अर्थपूर्ण त्याच बरोबर म्युझिक पण खूप श्रवणीय

  • @karunajadhav1414
    @karunajadhav1414 8 місяців тому +27

    दर वेळेस मुलगाच का दोषी असतो कधी तरी मुलगा आई वडलांना सांभाळत असतो तरी सुद्धा आई वडील मुलाची आणि सुनेची खरी खोटी नालिस्ती जगा समोर करत असतात हे माझ्या डोळ्या समोरच उदाहरण आहे.

    • @amol9616113945
      @amol9616113945 8 місяців тому

      Aajkal matari manasa ch mulana ghara baher kadhtat. Tyana vatate ki mulaga property lutun khayil.

    • @mayurbhanushali144
      @mayurbhanushali144 8 місяців тому +1

      He pan kharch aahe jana aai vadlin pesha jast jiv lavto satacha agodar tancha vichar karti pan mayecha ek hat sudha milat nahi😢

    • @jitusaindane954
      @jitusaindane954 8 місяців тому

      आई-वडील हे एक लहान बाळ होतात व यानंतर

    • @santoshshendkar2549
      @santoshshendkar2549 8 місяців тому +1

      अरे बरोबर आहे.त्यांनी ज्या कल्पनेने विचार मांडला आहे.त्या दृष्टीनेच पाहून मोकळे व्हावे..चित्रपट हा एकच मुद्दा घेऊन मांडला आहे.सगले मुद्दे कसे येतील..
      चांगले वाटेल ते घ्यावे वाईट सोडून द्यावे

    • @legendxshree9956
      @legendxshree9956 8 місяців тому

      Mazya gri gyech ah

  • @vipulpatil2309
    @vipulpatil2309 5 місяців тому +1

    आज पर्यंतच् सर्वात सुंदर चित्रपट

  • @swastipatil7920
    @swastipatil7920 8 місяців тому +1

    मी स्वतः गोविंद पाठक आहे, मला नाही शक्य झालं, माझ्या व्यथा मांजरेकरांनी मांडल्यात,मन हलकं झाल. परिस्थिती नाही बदलणार. मांजरेकरांना धन्यवाद.😢

  • @AtishGavand-e8y
    @AtishGavand-e8y 9 місяців тому +6

    मराठी माणसाने अशा पिक्चर यांना प्रोत्साहन दिला पाहिजे तेव्हाच मराठी पिक्चर चालेल टिकेल

  • @SharadaNalawade-m8e
    @SharadaNalawade-m8e 9 місяців тому +2

    मांजरेकर सर खूपच छान,
    शब्द पण छान आणि गायले पण छान.१नंब्बर! 1च नंब्बर!!🙏🚩🚩

  • @supriyadongarkar4011
    @supriyadongarkar4011 8 місяців тому

    महेश सरांनी खूप छान विषय मांडला आहे. आताचा पिढीने खरचं moive बघण्यासारखा आहे. नुसत बघून उपयोग नाही त्यातून खूप काही घेण्यासारखे आहे.

  • @seemavaidya8153
    @seemavaidya8153 6 місяців тому

    आई वडिलांचा फोन घेणे अत्यंत गरजेचे आहे .कशासाठी केला हे जाणून घेणे त्या ना फक्त तुमच्या प्रेमाची जरूर आहे आणि तुमची खुशाली समजली की शांत वाटते बस त्या ना तुमच्या पैशांची जरूरी नसते फक्त एका गोड शब्दांची ओढ असते आई बाबा कसे आहात ?😊

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 9 місяців тому +14

    गाण्यातून च पुर्ण फिल्म बघायला मिळाली

  • @neerajakelkar5137
    @neerajakelkar5137 9 місяців тому +163

    माझ्या समोर असे उदाहरण आहे की मुलगा सून सगळकाही करत आहे.पण त्या आईला ह्याची जाणीव नाही छोट्या छोट्या गोष्टी करता खूप दोघांना धारेवर धरतात आणि खूप बोलतात त्यांच्या दृष्टीने ती दोघेही आपले नोकर आहेत असे वागवतात बाजू दोन्ही कडून आहेत

    • @atulmagar7357
      @atulmagar7357 9 місяців тому +25

      आई बाबा म्हातारे झाले तर ते लहान मूल झालेले असतात अन् आपण मोठे . त्यांना लहान मुलासारखे सांभाळा. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला वारे वर सोडले नाही

    • @masalvaishnavi
      @masalvaishnavi 9 місяців тому +11

      ​@@atulmagar7357asa kahi nsta lagana mulasarkhe wagere mulana pn khup goshticha tension asta career aple mula bal settlement asha condition mdhe aai wadilani pn tyana samjun support kela paije. Donhi baju astat kahi situation aai wadil khrch doshi astat tr kahi situation mdhe mula doshi astat.

    • @amritapednekar
      @amritapednekar 9 місяців тому +8

      @@masalvaishnaviअगदी बरोबर… हे सारे त्यांच्या आई वडिलांनी पण सोसलेले असते बरे.. त्यामुळे सारासार विचार करावा .

    • @masalvaishnavi
      @masalvaishnavi 9 місяців тому +4

      @@amritapednekar prtyakachi situation khup vegli aste

    • @amritapednekar
      @amritapednekar 9 місяців тому +4

      @@masalvaishnavi पालकांचे प्रेम वेगळे असते का

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 8 місяців тому +1

    आम्ही दोघे ही आणि माझी मैत्रीण तीचे गेलो होतो तीघेही 65 ते 72 वर्ष वयोगटातील आम्ही मुलगा फॅमिली परदेशात मैत्रीणीची मुलगी परदेशात समदुःखी आम्ही मनापासून सीनेमा आवडला

  • @pareshhedau2859
    @pareshhedau2859 3 місяці тому

    असे पिक्चर आमच्या सारख्या मुलांना आई बाबांची जाणीव करून देते की ते आपल्या आयुष्यात किती important असतात त्यांना फक्त दिवसातून २ मिनिट हवं असते त्यात पण ते आपलीच काळजी घेतात जेवण केलं का? म्हणून, पण आपल्याला वाटते का तेच तेच रोज विचारतात पण त्यांना आपला मुलगा सुख रूप आहे का तेच माहीत करून घायच असते.
    रोज आपल्या मनानी फोन लावून पाहा ते खूप आनंद राहतील

  • @vpkvinayakpandhrikamble9166
    @vpkvinayakpandhrikamble9166 8 місяців тому

    चित्रपट खूप भारी आहे मी आज पाहिला ❤ पारिवारिक चित्रपट आहे म्हातारपणी आई-वडिलांची काळजी घेणे काळाची गरज आहे, या चित्रपटाचा एकच हेतू आहे की आपण आपण आपल्या आई-वडिलांना सांभाळलाच पाहिजे व्यवस्थितपणे🙏🙏

  • @shubhamkhardekar4498
    @shubhamkhardekar4498 8 місяців тому +1

    काल गेलेलो हाच मूवी पाहायला तुम्हाला खोट वाटेल फक्त 7 सात लोक होतो आम्ही तिकडे पूर्ण थिएटर मधे 😢
    जो मूव्ही सर्वाणी बघणे गरजेचे आहे तो कुणीच बघत नाही

  • @atiqueallahabadi2350
    @atiqueallahabadi2350 9 місяців тому +3

    Khoob chaan song awesome composition
    Manjrekar sahab to apne aap e school hain hitt chal chitra hitt song very touching

  • @santoshkambli2543
    @santoshkambli2543 9 місяців тому +2

    This is outstanding Mahesh Sir, what a act...Loved teaser,,outstanding voice Mahesh Sir

  • @LittlecutieAvni
    @LittlecutieAvni 7 місяців тому +1

    Khup proud vatate mahesh sir na bghun ❤😊khup sunder abhinay kelay ❤

  • @VandanaGaikwad-jy3qm
    @VandanaGaikwad-jy3qm 9 місяців тому +2

    Khup sundar aani hi khari ghtna aahey tumchya aamchya aaushyatli ti kadhi aamhi khotya pratishtey payi jaga samor bolat nhi😢mi pan hech dukh bhogte aahey😢😢😢

  • @sailkhatavkar185
    @sailkhatavkar185 9 місяців тому +4

    Wow heart touching ❤

  • @sudarshanlad6117
    @sudarshanlad6117 9 місяців тому +2

    Khup chan .... Produce karata hi film ... Mala trailor khup avadala me 😢 khup radaloy Karan .... Maje baap ya dunayet nahi ahet ..... Mala tyanchi khup atavan Ali haa trailor pahun ...

  • @ujavlamore5945
    @ujavlamore5945 7 місяців тому

    Manjekar sir bolayla shabdch nahit .......salute 🎉🎉😍😍😍

  • @TourTime98
    @TourTime98 8 місяців тому

    खूपच छान चित्रपट. बघून आलो आम्ही सगळे.

  • @surendrakambli5899
    @surendrakambli5899 9 місяців тому +4

    Manjarekar sir…The Great 👍

    • @aakashsali1012
      @aakashsali1012 10 днів тому

      Kuthe bhetel hi movie me khup paryatan keli pan mala nhi bhetali hi move plzz sanga na kuthe bhetnar

  • @shripadchikane
    @shripadchikane 9 місяців тому +7

    जितेंद्र यांचा संतान चित्रपट स्टोरी प्रेरीत वाटत आहे. पण मस्तच

  • @rounakthane
    @rounakthane 8 місяців тому +2

    I am so bless to have a brother who would fire the world for my parents...❤

  • @daliamitra5898
    @daliamitra5898 9 місяців тому +1

    Superb work Devrajji…..amazing song n singing

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 місяці тому

    ✅👍✌️🤗❣️💖जुंन मणुन मजबूत आणी हजुन चालंत आहे...खुद्दारी ..आणी स्वतंच...खाते...कोणा वर अवलंबुन राहंत नाही...❤❤ बस..ऐवडी काळजी घ्या..पोर बाळा चा मोह सोडा..आणी जींवत आहे ..ते पयृत त्या लोकांचा नावा वर काही करु नका...🙏🙏

  • @vinay_rajwade_originals
    @vinay_rajwade_originals 9 місяців тому +8

    उत्तम काव्य आणि वाईट संगीताचा नमुना.

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 8 місяців тому

      उत्तम संगीत आहे कुठल्याही हिंदी गाण्याला तोडीस तोड. तुम्ही म्हातारे झालात.

    • @vinay_rajwade_originals
      @vinay_rajwade_originals 8 місяців тому

      @@dsaurabh13 mala mhatara mhanun phaltu chaal changli hote nahi. Shabdache hrasv deerghahi jyala kalat nahit tyala sangun Kay upayog.Aso. All the best.

  • @CLAW_GAMER
    @CLAW_GAMER 9 місяців тому +1

    Cecil Philips told me about this heart touching song.Thank u for this song 😊😊

  • @warriorlegends3550
    @warriorlegends3550 8 місяців тому

    ख़रच १दम hart touching शब्द आहेत
    पुनः पुनः ऐकावा ❤

  • @MsGire
    @MsGire 8 місяців тому

    खूप सुंदर विचार मांडलेत ही सत्य परस्थी ती आहे ही

  • @madhavigangurde6902
    @madhavigangurde6902 9 місяців тому +3

    एक नंबर महेश सर 🌹 गाणं,अभिनय, music सगळं खूपच chan❤️ खुप खुप शुभेच्छा. आम्ही नक्की पाहणार 👌🏻👍🏻

  • @crochetsonawane6327
    @crochetsonawane6327 8 місяців тому

    काळाची गरज आहे हे असे विषयाची सर्व तरूण पिढीने पाहाणयास हवा.

  • @Ruchirajadhav_5640
    @Ruchirajadhav_5640 8 місяців тому

    Literally goosebumbs aale😢

  • @dipaknarote4735
    @dipaknarote4735 8 місяців тому +6

    आई वडलांची सेवा फक्त शेतकरी..च करू शकतो...😊

    • @pandurangbuttepatilonlyane4100
      @pandurangbuttepatilonlyane4100 7 місяців тому +1

      असे काही नाही, अशी बरीच उदाहरणे समोर आहेत, शेतकरी सुद्धा आई वडिलांचे हाल करत आहेत, उलट काही नोकरदार सामाजिक भावनेतून खूप चांगल्या पद्धतीने आई वडिलांची काळजी घेताना दिसतात

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 8 місяців тому

    Mahesh manjrekar Sir che kaam khup sunder 👏❤️. Chan shadhrachana aselele song 🎉😊

  • @abhijitbhad4190
    @abhijitbhad4190 8 місяців тому +1

    बाप हा मुलांच्या डोक्यावरील खुप मजबूत छत असतो , कोणत्याही दुःखा ची कधीच झळ लागु देत नाहीत, मग आपण काय करतो ........?

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 9 місяців тому +1

    Proud of your work!! Mahesh ji 👍 🙌

  • @pradipghadge4163
    @pradipghadge4163 8 місяців тому

    Kharach khup chan ahe Movie❤❤... Pratek ka na baghava ha Movie... Aj chii khari Paristhithi ahe......

  • @amoladhav2439
    @amoladhav2439 8 місяців тому

    खुप छान विषय मांडला आहे कालच पहिला सिनेमा

  • @ShilpaGaikwad-fu3jv
    @ShilpaGaikwad-fu3jv 8 місяців тому +1

    या जगात मुले असून सुध्दा आई बाप रुद्धश्रमात राहतात....
    आणि आई बाप असून सुद्धा मुले अनाथ आश्रमात राहतात ....
    सगळीच उदाहरण सारखी नसतात..

  • @yjboss1544
    @yjboss1544 9 місяців тому

    Song itself touches the soul, movie will break the barriers…….. not getting words to express my feelings…..good job.

  • @santoshhodage7259
    @santoshhodage7259 5 місяців тому

    Khupch bhavnik song ahe

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 8 місяців тому

    काय चुकले,
    अरे जन्म दिला याना,
    हीच आपली चूक झाली
    दहा मिनिटांची मजा
    आणि
    आयुष्यभर सजा
    मराठी बागबान

  • @ujjwalapatil9713
    @ujjwalapatil9713 8 місяців тому

    खूप छान भावस्पर्शी

  • @dhanashreekulkarni9937
    @dhanashreekulkarni9937 8 місяців тому +14

    खूप वेळा मी बघितले आहे की घरातील वयस्कर व्यक्ती खूप विक्षिप्त वागतात तरुणांच पूर्ण आयुष्य त्याचं ऐकण्यात जात. सगळा दोष सोनाराचा नाही सोन्यातपण खोटं. असू शकते

    • @prasadwarhadkar6111
      @prasadwarhadkar6111 8 місяців тому

      हो विक्षिप्त पणा असतो पण काय करणार म्हातारपण असेच असते तेथे आपण हतबल असतो, माझी आजी अशीच होती शेवटी शेवटी पार त्रास दिला तिन

    • @mrunalsurve439
      @mrunalsurve439 8 місяців тому

      Are te vayskar manje tumche aai vadilch aahet na udhy tumchi mulani tmchesarkha vichar kela tar chalel ka tumala

    • @VinayakNazare
      @VinayakNazare 8 місяців тому

      माहेरच्यांच लाड आणि सासरचा द्वेष या नजरेतून पाहिल्यास असेच दिसणार

    • @dhanashreekulkarni9937
      @dhanashreekulkarni9937 8 місяців тому

      असं मुळीच नाही पण पिढी प्रमाणे थोडा बदल जर. स्विकारण्याची तयारी ठेवली तर वाद होणारच नाहीत

    • @ravindrakumarpalake5309
      @ravindrakumarpalake5309 8 місяців тому

      हो तुमच्या सारख्याच मन तसंच असणार,
      तुम्ही म्हणता तसं पण असू शकत , सर्वच ठिकाणी तसं नसतं

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 8 місяців тому

    खूप छान चित्रपट ❤❤❤❤❤

  • @princessmihira
    @princessmihira 9 місяців тому

    Khup mast movie ani song ..❤❤

  • @VaibhavRaje-c6r
    @VaibhavRaje-c6r 9 місяців тому +1

    अप्रतिम lyrics आणि music ..हया गाण्याचं एक version व्यावसायिक गायकाच्या आवाजात पण असायला हवं

  • @manjursayyed9803
    @manjursayyed9803 9 місяців тому +6

    Sach baat hai 90% Maa baap ke sath Yahi Hota Hai vah bhi Hamare Desh

  • @RajeshWankhede-ip3pi
    @RajeshWankhede-ip3pi 8 місяців тому

    Kup cha muvi ahe❤

  • @amrutapatil8441
    @amrutapatil8441 8 місяців тому

    खूप खूप छान मूवी आहे ...❤❤

  • @milinddeshpande2168
    @milinddeshpande2168 9 місяців тому +5

    म्हातारे आई वडील नेहमीच चांगले आणि तरुण मुले, सुना स्वार्थी, दुष्ट असे एकतर्फी चित्रण 99% वेळा असते, हिंदी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये, त्याबद्दल बोला.

    • @vijaysabnis
      @vijaysabnis 5 місяців тому

      पण साहेब वृद्धाश्रम तर जास्तीत जास्त जोशी कुलकर्णी देशपांडे यांनी भरलेत.... आई वडिलांचे संस्कार शिक्षण संपत्ती सारे हवे पण त्यांची जबाबदारी नको..... आज तुम्ही जे वागल त्याचे फळ तुम्हाला मिळणारच..... आई वडिलांनी फक्त कष्ट करायचे फळ मुले चाखणार आणि आई वडिलांना दोष मिळतात.... तुम्ही वेगळे असूच शकत नाही.... बायकोचे माहेर आणि आई वडिलांचे वैर हेच आयुष्य काय ?

  • @chhayajoshi8329
    @chhayajoshi8329 8 місяців тому

    बर्याच घरातील ही गोष्ट आहे, Sault sir

  • @vijaysonje7512
    @vijaysonje7512 9 місяців тому +1

    डोळे भरून पाणावतात फार सुंदर शब्द

  • @pihuswami
    @pihuswami 8 місяців тому +3

    प्रत्येक बापाला आईला एक मुलगी पाहिजेच जर मुलगा खराब निघाला तर मुलगी बरी निघेल वा मुलगी बरी नसेल मुलगा बरं निघेल😢🥹

  • @NITINTHAKUR-rz3lx
    @NITINTHAKUR-rz3lx 9 місяців тому

    Amazing music composition, lyrics and singing DH Hrmony srm ❤

  • @sudarshanpanchal1334
    @sudarshanpanchal1334 7 місяців тому +1

    Mala he song khup Aavdal 😢😢

  • @Santosh-dv2zk
    @Santosh-dv2zk 8 місяців тому

    ग्रेट महेश मांजरेकर!

  • @ashishjain8805
    @ashishjain8805 8 місяців тому +1

    Superb song Very Emotional 😢😢

  • @darryldevnaiknaik2173
    @darryldevnaiknaik2173 9 місяців тому

    Soulful music, Amazing Lyrics superb singing ❤🎉

  • @JayashriBhosale-n4z
    @JayashriBhosale-n4z 7 місяців тому

    Khup ch chan song aahe he aaikun man bharun aal 😢

  • @maneshkharamale9835
    @maneshkharamale9835 8 місяців тому +1

    Khup apratim cinema.khup radlo cinema pahtani

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar 8 місяців тому +2

    नाना पाटेकर असते तर character ला न्याय नक्कीच मिळाला असता, पण महेश मांजरेकर सरांनी character लाच जिवंत केलं..............मागे मी comment केलं होतं, महेश मांजरेकर सर जे character प्ले करतात, ते character जिवंत तर करतात, पण त्याच बरोबर ते character मराठी असो व सलमान चा हिंदी ते character मराठी आणि हिंदी मधलं ICONIC, IDEAL, आयुष्यभर लक्ष्यात राहील असं बनत, ज्याला कधीच मिटवता येणार नाही...................

  • @alkadharankar6745
    @alkadharankar6745 9 місяців тому +1

    Real fact ahe very nice subject

  • @HanumantChavan-tu1tp
    @HanumantChavan-tu1tp 5 місяців тому

    खुपचं छान

  • @urmi_77
    @urmi_77 8 місяців тому

    अप्रतिम... वास्तव आहे 😢😢😢

  • @Santosh-dv2zk
    @Santosh-dv2zk 8 місяців тому

    अप्रतिम मुवी...प्रत्याकानं पहावा असा छान चित्रपट!

    • @aakashsali1012
      @aakashsali1012 10 днів тому

      Kuthe bhetnar hi movie mala baghaychi ahe hi movie

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 8 місяців тому +4

    सर्वांनी हा सिनेमा थिएटर मध्येच पहा

  • @drjyotisatpute4714
    @drjyotisatpute4714 9 місяців тому +1

    Excellent ❤

  • @prashantdalvi2315
    @prashantdalvi2315 8 місяців тому

    खूपच छान आहे