कसाय जुनं फर्निचर? Review Marathi Movie | Mitramhane Limelite

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • कसाय जुनं फर्निचर?
    Review Marathi Movie
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Like us on Facebook:
    / mitramhane.limelite
    Follow us on Instagram:
    / mitramhanelimelite
    #mitramhanelimelite #marathimovie #moviereview #filmreview #maheshmajrekar #sachinkhedekar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 51

  • @freebk161
    @freebk161 Місяць тому +16

    खूप खूप धन्यवाद पोटे साहेब.
    उत्कृष्ठ परीक्षण !!!
    तुमच्या परीक्षण नंतर मी सिनेमा न बघण्याचा निर्णय घेतला आहे.
    नटसम्राट, संध्याछाया, बागबान(हिंदी सिनेमा), सारांश आणि इतर कित्येक नाटकं सिनेमा या सर्वांचं कडबोळ करून थोडासा बदल करून पब्लिकच्या माथी फोडल्याचे दिसत आहे.
    काहीतरी नवीन काढा ना शोधून. एका लग्नाची तिसरी गोष्ट, पहिल्या लग्नाची चौथी गोष्ट, महाराष्ट्रातील राजकारण, मुख्यमंत्री, गावगुंड, अंडरवर्ल्ड यातच मराठी चित्रपट सृष्टी अडकली आहे. तेच तेच बघून कंटाळा आलाय.
    याव्यतिरिक्त विषय अभ्यासा आणि चित्रपट काढा.

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 Місяць тому +8

    महेश मांजरेकर विषय चांगला निवडतात ( तो ब-याचदा कुठल्यातरी हिंदी, मराठी सिनेमा वरुनच ढापलेला असतो) मी खूप काही तरी वेगळं आणि ग्रेट केलंय असा आव आणून जे समोर ठेवलं जातं ते अत्यंत उथळ खूप वरवरचं असं काही तरी असतं. वास्तव सारखा एखादा अपवाद वगळता खूपदा भ्रमनिरासच झाला आहे. पण अभिनेता म्हणून नक्कीच उत्तम आहे.

  • @ashaysant
    @ashaysant Місяць тому +6

    महेश मांजरेकर आधी पासूनच मराठी प्रेक्षकांना मुर्ख बनवत आहे सगळ्या चित्रपटांची भेळ करून बनवतो आताच ही अनोखी गाठ पण त्यातलाच आणि हा देखील

    • @ushasalvi809
      @ushasalvi809 Місяць тому

      कधी मूर्ख बनवले? मला तर तरुण जागवले असे वाटते

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 27 днів тому +1

    'नाच गं घुमा 8:56 ' आणि 'जुनं फर्निचर' दोन्हीचेही रीव्ह्यू चांगले आहेत. पण तरी नाच विषयी घेतलेले आक्षेप (पात्रांची लाउड संवादफेक, कॅरिकेचर्स वगैरे गैरलागू वाटतात . कारण सिनेमाचा
    जॉनर विनोदी , कॉमिक ठेवायचा होता आणि त्यासाठी वेग आणि अतिशयोक्ती
    आवश्यक असते. त्यामुळे सिनेमाची रंजकता वाढली आहे. हे केलं नसतं तर तो गंभीर आणि रटाळही समांतर
    सिनेमा झाला असता.

  • @swatipunalekar7384
    @swatipunalekar7384 Місяць тому +1

    इतकं सुंदर थोडक्यात सिनेमाचं विवेचन केलंय कि कधी बघतेय असं झालंय. सध्या मी मेलबर्न आहे, जुन मध्ये मुंबईत येणार तेव्हा नक्कीच बघेन. मुख्य म्हणजे मी मुलाकडेच आहे इथे. He is best

  • @ajaybhise86
    @ajaybhise86 Місяць тому +2

    भूषणला अभिनय जमतच नाही पहिल्यापासून.

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 29 днів тому

    हार्ट अटॅक आल्यावर कोणी व्यक्ती शाॅक ट्रीटमेंटने कोणत्या परिस्थितीत ठिक होउ शकते ॽ हे आय एम ए ला विचारुन तसं चित्रीकरण केलं असतं तर बरं झालं असतं शिवाय एक सामान्य माणूस एका तज्ञ डॉक्टराला तसं सुचवितो आणि मग तो डाॅक्टर ते करतो हे पटत नाही ❤❤❤

  • @vijaykalghatgi
    @vijaykalghatgi Місяць тому +3

    बरं झालं मी तुमचा व्हिडीओ पाहीला आणि ठरवले की हा सिनेमा पहायचा नाही. याचं धाटणीची एक हिंदी सिनेमा मी पाहीलाय जितेंद्रचा. त्या सिनेमाचे संतान असं होतं.

  • @kokancashew247
    @kokancashew247 Місяць тому +2

    रिपीट संवाद झाले तर ते दिग्दर्शक चे अपयश आहे

  • @ashokmalaw
    @ashokmalaw 8 днів тому

    आई वारली तेव्हा तिचे मृत्यू पत्र जज समोर मोठया झूम मध्ये दाखव्याला पाहिजे होते... वकीलाने किंवा मांजरे कर यांनी ते जज कडे देताना दाखवले पाहिजे होते... एक डॉक्टर जिवन्त आईच मृत्यू पत्र कसा करून देतो? आणि दिल असेल तर त्याचे व्हिडिओ फुटेज दाखव्याला पाहिजे होते....

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n Місяць тому +1

    आई मुलाचा संवाद नाही, थोडे बालपण मुलाचे दाखवायला हवे होते.

  • @hemantmehta5470
    @hemantmehta5470 Місяць тому +1

    I'm from Gujarat and Marathi movie is not released in my city. Can you suggest any ott platform where I can see these new Marathi movie?

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Місяць тому

    परीक्षण उत्कृष्ट आहे अगदी निर्भीडपणे केले आहे. 🎉

  • @suruchidarne569
    @suruchidarne569 27 днів тому

    Nice review on all aspects

  • @swatiharshe8752
    @swatiharshe8752 Місяць тому

    Review ....मधून कुठलेच मत स्पष्ट होत नाही....सर्व विधाने खूप सावधगिरीने आणि कोणी दुखावले जाऊ नये या पद्धतीने केली आहेत असे वाटते.
    त्यामुळे नक्की चित्रपट कसा आहे किंवा काय जमले आहे काय जमले नाही हे अजिबात समजले नाही

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 27 днів тому

    आंथरुणात असलेल्या सिनियर सिटिझनकरता पिक्चर बनलाय खरं.पण ते बघु शकणार नाहित कारण ते चालु फिरू शकत नाही.म्हणजे सांभाळ करणाऱ्या मुलांनी काही बोध घ्यावा.

  • @sharmilachhatre7805
    @sharmilachhatre7805 26 днів тому

    भन्नाट review.. खूप छान..

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 Місяць тому +2

    महेश मांजरेकर ह्यांचं काम फार सुंदर झाले आहे. भूषण प्रधान आणि अनुषा मिसफिट वाटले, अनुषा चे उच्चार फार खटकतात. शेवट च्या पंधरा मिनिटात सिनेमा ढेपाळला आहे, असं वाटलं. त्या पूर्वी खुप चांगला वाटला.

    • @milinddeshpande2168
      @milinddeshpande2168 Місяць тому

      In fact, अनुषाचे casting एकदम पर्फेक्ट आहे. तिचे जे character आहे, त्या रोलसाठी तिचे व्यक्तिमत्त्व एकदम चपखल आहे. ती सून म्हणून मॉडर्न, इंग्रजाळलेली आहे आणि प्रत्यक्षात ती तशीच असल्याने तिचे casting परफेक्ट आहे.

    • @ushasalvi809
      @ushasalvi809 Місяць тому

      विषय तोच असला तरी वारंवार तरुणांच्या माठी मारालाच पाहिजे. नव्या शालजोडीत लपेटून ... असे मला वाटते. लग्न झाले की नवी जोडिदारिण भेटते आईपेक्षा उजवी ... Supporter , entertainer, protecter वगैरे त्यासाठीच तर पालक त्याच लग्न करून देतात . पण नंतर आपले आईवडील vilan , दुष्ट आहेत हा शोध मुलाला अचानक कसकाय लागतो? तसे ते होते तर तुला चांगले संस्कार , शिक्षणं देण्यासाठी का झटले? तुझं जिवन चांगलं जावं ही सद्भावना ठेवली म्हणूनच लग्न करून दिले ना? मग जीवनात नवीन आलेले लोक एकदम आदर्श वस्तू लागले? मुलीचे parents तिच्या जीवनात interfer करतात न ... इथेच त्यांना रोखले पाहिजे. दुसरे... जी मुले बापाच्या बिझनेस मध्ये हिस्सा घेतात ती मुले बापाचे पाय सोडत नाहीत पण शिकून , स्वतः च्या पायावर उभी केलेली मुले बापाचे पाय सोडून धाऊ लागतात. .. कोण बाप अन् कोण आई😢

  • @smitakhode6745
    @smitakhode6745 Місяць тому

    Agreed with your views…true, was the jolt required? It is rather hard to digest from a conscientious person like Mr Phatak. The acting of Mr Manjrekar is excellent…he has conveyed his deep anguish with great authenticity….worth watching in the theater.

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n Місяць тому

    पण यांचा मुलगा परदेशात पण नाही ekach🙏🏻 शहरात रहात असून काही मुद्दे पटत नाहीत. लग्ना नंतरचे काहीच प्रसंग दाखवले नाहीत.

  • @shilpadesai7213
    @shilpadesai7213 Місяць тому +2

    Pan mi kay mhante jas tarunnach chukat tasach vruddhanch hi chukatch mulankadun apeksha na thevalelich bar asat eka arthi shevti kay generation gap astechech tyanchi mat Khan pan samajat rahanyachi vegli sanskruti hya kade jar vrudhhani duralkash kelel bar asat ghar mhantal ki vad he hotch astat tyat navin kay dakhvalay mhantat na ghro ghari ...........

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 Місяць тому

    तेच विषय घेऊन सिनेमे बनवतात,अगोदर असे सिनेमे झालेत.दोन पिढीत अंतर हे रहातच जाणार.पिढ्यांन पिढ्याचे हेही संक्रमण,तुम्ही परिक्षण निर्भिडपणे केल आहे.जुन्या अभिनेतेंचा अभिनय एकाच धाटणीचे वाटतात

  • @ashwanipal2301
    @ashwanipal2301 Місяць тому

    Can't it be recasted with english subtitle, please.

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 Місяць тому

    Nice review

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 Місяць тому

    आई ला हार्ट अटॅक आलाय पैशाची गरज आहे हे अवनी ला फोन वर का सांगत नाहीत ? फोन उचलला नाही तर मेसेज करू शकले असते.
    ही गोष्ट सिनिमा बघताना खूप च खटाकली. प्रत्येक वेळी अभयशीच बोलायचं आहे हे कशाला ?

  • @gajananingle1211
    @gajananingle1211 Місяць тому

    Reveiw छान आहे

  • @mandarnarvekar1940
    @mandarnarvekar1940 Місяць тому

    Swargandharv sudhir phadke movie cha review Kara

  • @kokancashew247
    @kokancashew247 Місяць тому +1

    अप्रतिम विश्लेषण... Ias अधिकारी सी court मॅटर हे विश्लेषण सुंदर आहे

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 Місяць тому +1

    Perfect review 👍👍

  • @ashokmalaw
    @ashokmalaw 8 днів тому

    संतान हिंदी फिल्म climax

  • @NirajBhosaleofficial
    @NirajBhosaleofficial Місяць тому

    Apratim cinema 🙏

  • @mayurdeshmukh160
    @mayurdeshmukh160 Місяць тому +1

    Aamhi baghitala ha ciema

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 Місяць тому +1

    जवळ जवळ सर्व कलाकार,,,,
    एकाच जात कुळीचे आहेत 😢..
    उपेन्द्र
    गिरीश ओक
    शरद पोंक्षे
    मांजरेकर

    • @143dipti1
      @143dipti1 Місяць тому

      kon bola hach problem hoto tumhala jaat kadhaychi aaste ti pan chukichi tumchya sarkhi mansa samajala lagleli kidd aahat

    • @rameshwargat2469
      @rameshwargat2469 Місяць тому

      @@143dipti1 खोटं आहे का काही

    • @143dipti1
      @143dipti1 Місяць тому

      @@rameshwargat2469 mahesh manjrekar tumhala kontya jatiche vatat

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Місяць тому

    Ata pahila pahije cinema

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Місяць тому

    ह्या विषयावर पुष्कळ चित्रपट पूर्वी येऊन गेलेत. त्यात नवीन काय 🤔?

    • @ushasalvi809
      @ushasalvi809 Місяць тому

      नवीन पिढीसाठी आवश्यक

  • @pradnya7274
    @pradnya7274 Місяць тому

    Bhashan bazi mule picture ne khari maati khalli
    Jo mudda eka sanvaad mein madhe sampu shakto tya sathi 1 tas evdha court room drama dhakhavnya chi kay garaj?
    Jya prekshakana baghban, natsamrat, rajesh khanna cha avtaar already pahila asel tyana tar ha picture outdated illogical ani vel khau vatel
    Ha picture baghnya peksha kahi baher khanyat paise ghatle aste tar bara zhala asta

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Місяць тому +1

    अत्यंत फालतू आणि fabricated सिनेमा ....!! एखाद्या मालिके सारखा .....!!

  • @aditikhadapkar3398
    @aditikhadapkar3398 18 днів тому

    Bekar movie not realistic 3rd class aai baba varti jaychya vayat courtat jatayt

  • @malanaktode4597
    @malanaktode4597 16 днів тому

    भट्टी जमली नाही