खूप छान must watch आहे animal la sagle म्हणत होते बाप आणि मुलाच्या प्रेमाची कहाणी आहे त्यांना म्हणावं बघा असली बाप बेटे relationship great wrk Manjrekar sir👍🏻
जितेंद्र आणि दीपक तिजोरीचा एक सिनेमा आहे *संतान* ज्यात गरीब म्हातारा जितेंद्र आपल्या आजरी पत्नीच्या इलाजासाठी मुलाकडे पैसे मागतो पण मुलगा देत नाही म्हणून जितेंद्र आपल्या मुलावर कोर्टात केस करतो... ज्यात तो आपल्या मुलावर आयुष्यभर केलेल्या खर्चाची नुकसानभरपाई मागतो.... खूप छान सिनेमा आहे तो, हा मराठी सिनेमा त्याच्याच एक रिमेक वाटत आहे, फक्त त्यात जितेंद्रची पत्नी आजारपणाशी लढत शेवटपर्यंत जिवंत दाखवली आहे, या मराठी सिनेमात ती मरत असावी.....👍🏻
ह्रदयस्पर्शी movie आहे, खरं असे कलावंत समाजातील fundamental problems सगळ्यांसमोर आणतात आणि नवीन पिढीला शिकवण आणि त्याचबरोबर प्रेरणा देतात खुप खुप धन्यवाद सगळ्या team ला
आई वडिलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी असते आणि मुलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी..... सगळा खेळ प्रायोरिटी चां आहे.... म्हातारे आई वडील मुलांचे प्रायोरिटी असतीलच असे नाही..... कटू पण सत्य.... नाहीतर वृद्धाश्रम अस्तित्वात नसते
आईवडिलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी असते आणि मुलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी सगळा खेळ प्रायोरिटी चा आहे म्हतरे आईवडील मुलांच्या प्रायोरिटीत असतील की नाही .... आईवडिलांच्या कष्टाची किंमत कळावी... कटू पण सत्य! अतिशय उत्तम महेश मंजरेकरांचे काम . आवर्जून आजच्या पिढी ने नक्कीच पहावा आपल्या आई वडिलांना पण काही अपेक्षा असतात त्या पैसानेच पूर्ण होत नसतात त्यांचा तुमचा तोडा वेळ हवा असतो .. आणि तुम्ही काळजीने केलेली विचारपूस ...यातच त्यांचे समाधान असते....वय झाल्यावर आई वडील एकटे पडतील असे वागू नये त्यांनी ही दुनिया दाखवली ... आपणही त्यातून जाणार आहोत ... उतारवयात त्यांची काळजी प्रेम यानेच मन समधन होते ..याची जाणीव होणे खरच गरजेचे आहे .एकदा तरी हा सिनेमा नक्कीच पहावा....ज्येष्ठ नागरिक म्हणून दुय्यम स्थान देऊ नये ते आहेत म्हणून आपण आहोत...
Tumchya sarkhya mullan sathich ahe ha movie. Saglya goshitun negative ghyaycha ani apla stupid thoughts la posat basayach. Dev karo tumchi mul pan same behave karo and you face the same things.
म्हातारे आई वडील नेहमीच चांगले आणि तरुण मुले, सुना स्वार्थी, दुष्ट असे एकतर्फी चित्रण 99% वेळा असते, हिंदी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये, त्याबद्दल बोला.
Tumch mhne as aahe ka ki aaei vadil swatachya mula baddal vaeit vichar krtaat ka ? Bhavishya mde aapan pn tya stage var yenar aahot .pratekavar mhatar honyachi vel hi yetech mg baghu aaple vichar
@@Shilpa1982. माझ्या विधानाबाबत तुमचा थोडा गैरसमज झाला असावा. या विषयावर आत्ता पर्यंत जे चित्रपट आले (बागवान, अवतार, नटसम्राट, तू तिथे मी इत्यादी, अजून बरेच) त्यात म्हातारे आई वडील चांगले पण त्यांची मुले, सुना वाईट असे एकांगी चित्रण आढळते. पण खर्या आयुष्यात असे असतेच असे नाही. बर्याच घरातील म्हातार्या आई वडीलांना मुले, नातवंडे यांचा त्रास होतो किंवा त्यांना एकट्यानेच रहायचे असते. मुले,सुना त्यांचे उर्वरित आयुष्य सुखात जावे म्हणून धडपडत असतात. पण त्याची जाणीव वा किम्मत त्या आई वडीलांना असतेच असे नाही. जसे सगळ्याच सिनेमांमध्ये (हिंदी आणि मराठी) "reel life" मध्ये, श्रीमंत माणसे ही वाईट, स्वार्थी, गरिबांना तुच्छतेने वागवणारी आणि सगळे गरीब लोक म्हणजे भोळे भाबडे, निस्वार्थी, गरिबीतसुद्धा आनंदाने जगणारी अशीच दाखवतात. वास्तवात असेच काही नसते. उलट "real life" मध्ये श्रीमंत माणसे गरिबांना मदत करणारी आणि गरीब मात्रं स्वार्थी, लबाड, श्रीमंतांची फसवणूक करणारी अशीसुद्धा असू शकतात. थोडक्यात,अशा प्रकारचे एकतर्फी चित्रण 99% सिनेमा, नाटकात असते, असे मला सांगायचे होते.
तुम्ही movie बघितली आहे का? बहुतेक नसेलच, मराठी आहे ना, महेश मांजरेकर सर कधीच त्यांच्या movie मधून एकाची बाजू दाखवत नाहीत, दोन्ही बाजू दाखवतात, हीच त्यांची monopoly आहे...........
विषय खरंच खूप हृदयस्पर्शी आहे परंतु प्रत्येक वेळी मुल आणि सूना च वाईट असतात हे खूप चुकीचं आहे. कधी कधी परीस्थिती इतकी गंभीर असते की फक्त आणि फक्त आपले आईबाबा आहेत किंवा सासुसासरे आहेत म्हणून कितीतरी जोडपे निमूटपणे खूप काही सहन करत असतात आणि कुणाला त्यांचा भावनांची कदर नसते. तसेच खूप महत्त्वाचं प्रत्येक आईबाबा हे चांगलेच असतात पण मग मुलाचं लग्न झाल्यावर त्यांना हे का नाही समजतं की आपण आपल एक इनींग आयुष्य तर जगलो मग मुलाचं पण एक कुटुंब आहे त्याला पण त्याच एक आयुष्य आहे त्याला पण जगू द्यावे प्रत्येक बाबतीत interfair करणे आवश्यक
मी गुजराती आहे पण मला मराठी समजत पिकचर बहोत सुंदर अथॅसभर आज के हमारे बेटे बेटीयां सभी को देखने लायक इतकी छान पिकचर वाह मला फार आवडली महेश मांजरेकर आप ने करा एकटिंग की है वाह। वाह
Kharach.. Aaj kal chya pidhi la he dukh samjayla hava.. Me pan he sagla sodun janar ahe parat ghari😊.. Loads of love and respect from Australia (India within) ek punekar 😊
खुप छान चित्रपट आहे मित्रानो,या चित्रपट मधून खुप काही शिकण्या सारखं आहे,आई बाबा शिवाय या जगात कोणती ही गोष्ट महत्त्वाची नाही,त्या मुळे त्यांना वेळ द्या,त्यांना विचारा,त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करा,बाकी काही अपेक्षा नाही ठेवत ते आपल्या कडून so plz recipect all pairents all my dear friends 🙏
आपली माय,मराठी सोडून आपण हिंदी सिनेमा कडे वळलो आहे, याचमुळे आपली मराठी मागे वळते आहे, भारतच्या सिनेमा सृष्टीत सुरुवात तर आपण केली आहे, मराठी भाषेने,मराठी माणसांनी,मराठी सिनेमाने, प्रभाव जास्त हिंदी च दिसतोय हीच तर शोकांतिका आहे. आपल्या भाषेकडे वळा, मराठी सिनेमे बघत चला, 2,4 सोडले की महाराष्ट्र मद्ये काही टॉकीज मधे तर मराठी सिनेमाचं दाखवत नाही,याचीच तर खंत वाटते आपल्याला.
सर्व गोष्टी बरोबर आहे असे नाही, मी आपली मुलगी काळी आहे म्हणून तीच्या तोंड वर बोलण कि तु काळी आहे म्हणून लग्न होते नाही अस बोलणारे बाप आहे या काळात .आपल्या तारुण्य आत खूप चाळे करुन मातार वयात आपल्या मुलांना सतत मुलांना त्यांच्या मनात मी तुम्हांला कस मोठे केल असे केले सांगत राहतात आणि मग मुलांना बायको केली तर आम्हाला कोण बघणार... असे बोलून emotional blackmail karun thrvli आई/बाप आहे त( त्याना त्यांच्या तोंडात पाणी ओतणार आहे पण त्या मुलांनच काय ते आई वडील ची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिले). कोणत्याही एक बाजू माहन नाही.
Raj chakroborty never disappoint us 🎉😂😂🎉yes movie copy is also an art
Chiiii
ekdom
Eito aboshtha
Acha😂
রাজ চক্রবর্তী ❌
Xerox Mechine ✅
बऱ्याच दिवसातून फिल्म इंडस्ट्री मधे वेगळं काहीतरी बघायला मिळतंय.. मस्त 👌🏻👌🏻👌🏻
Manjrekekar ranji rami chya advertise che kiti paise milwale Teri make chyut me jangli RSMI...
पाहवाच लागेल, खूप वर्षा नंतर काहीतरी नवीन निघालं महेश मांजरेकर यांच्या पेटीतून
Navin kuthe..ha wishay tar khup juna aahe..aata sadarikaran kas aahe te baghaw lagel
@@natishakarnake7321khup chan sadarikaran ahe khup chan movie ahe
Mast movie ahe👌
खूप छान must watch आहे animal la sagle म्हणत होते बाप आणि मुलाच्या प्रेमाची कहाणी आहे त्यांना म्हणावं बघा असली बाप बेटे relationship great wrk Manjrekar sir👍🏻
एकटा बघायला जाणार नाही तर आई बाबाला सोबत घेऊन जाईल. ❤
Good job yaar ❤
❤👌 छान वाटल
Who Comes After Bengali Film Santan Or Aritras Gain Video 😂😂😂😂😂??
Full movie?
महेश मांजरेकर hat's off..what a trailer...gem of मराठी सिनेमा 🎉
जितेंद्र आणि दीपक तिजोरीचा एक सिनेमा आहे *संतान* ज्यात गरीब म्हातारा जितेंद्र आपल्या आजरी पत्नीच्या इलाजासाठी मुलाकडे पैसे मागतो पण मुलगा देत नाही म्हणून जितेंद्र आपल्या मुलावर कोर्टात केस करतो... ज्यात तो आपल्या मुलावर आयुष्यभर केलेल्या खर्चाची नुकसानभरपाई मागतो.... खूप छान सिनेमा आहे तो, हा मराठी सिनेमा त्याच्याच एक रिमेक वाटत आहे, फक्त त्यात जितेंद्रची पत्नी आजारपणाशी लढत शेवटपर्यंत जिवंत दाखवली आहे, या मराठी सिनेमात ती मरत असावी.....👍🏻
Try in Marathi may be a best ❤
In short copy paste Hindi to Marathi 😊
Manjrekar hech bolalele aka interview madhe ya comment badhall😂😂😂
ह्रदयस्पर्शी movie आहे, खरं असे कलावंत समाजातील fundamental problems सगळ्यांसमोर आणतात आणि नवीन पिढीला शिकवण आणि त्याचबरोबर प्रेरणा देतात
खुप खुप धन्यवाद सगळ्या team ला
हेच काही मोचके अभिनेते आहेत म्हणून मराठी सिनेमा जिवंत आहे . म्हणून मराठी सिनेमा आवडीने बघावेसे वाटते.
Thanks to you sir या अद्भुत चित्रपटासाठी❤
कालच हा नवीन चित्रपट पहिला 🎥🎥🍿
अतिशय उत्तम लेखन व अभिनय 🎉🎉❤
महेश मांजरेकर यांना मनाचा मुजरा 💐🌹🙏🙏🙏
सगळ्यांनी पाहावा असा सत्य घटनेवर आधारित चित्रपट ❤❤
❤
Ek number trailer.....❤
आई वडिलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी असते आणि मुलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी..... सगळा खेळ प्रायोरिटी चां आहे.... म्हातारे आई वडील मुलांचे प्रायोरिटी असतीलच असे नाही..... कटू पण सत्य.... नाहीतर वृद्धाश्रम अस्तित्वात नसते
आईवडिलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी असते आणि मुलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी सगळा खेळ प्रायोरिटी चा आहे म्हतरे आईवडील मुलांच्या प्रायोरिटीत असतील की नाही .... आईवडिलांच्या कष्टाची किंमत कळावी...
कटू पण सत्य!
अतिशय उत्तम महेश मंजरेकरांचे काम .
आवर्जून आजच्या पिढी ने नक्कीच पहावा आपल्या आई वडिलांना पण काही अपेक्षा असतात त्या पैसानेच पूर्ण होत नसतात त्यांचा तुमचा तोडा वेळ हवा असतो .. आणि तुम्ही काळजीने केलेली विचारपूस ...यातच त्यांचे समाधान असते....वय झाल्यावर आई वडील एकटे पडतील असे वागू नये त्यांनी ही दुनिया दाखवली ... आपणही त्यातून जाणार आहोत ... उतारवयात त्यांची काळजी प्रेम यानेच मन समधन होते ..याची जाणीव होणे खरच गरजेचे आहे .एकदा तरी हा सिनेमा नक्कीच पहावा....ज्येष्ठ नागरिक म्हणून दुय्यम स्थान देऊ नये ते आहेत म्हणून आपण आहोत...
कथा फारच सुंदर आहे. अप्रतिम सिनेमा असणार. महेश सरांचे सिनेमा नेहमीच विचार करायला लावतो
मी तर चित्रपट पाहून ट्रेलर पहायला आलोय
खरच खूप छान चित्रपट आहे.......
महेश मांजरेकर सरांना salute
समाजातील ही सध्याची वस्तुस्थिती चित्रपटाद्वारे मांडत मोलाचे कार्य केले आहे
महेश सर अप्रतिम भूमिका
So bengali movie sontaan is a copy of this movie... Raj chakrabarty never disaapoints us in this matter😂
खूपच महत्वाचा विषय सुंदर रीतीने मांडलाय. समाजात प्रबोधन नक्की होणार 🙏🙏🙏🙏🙏❤️💐💐
Wow! Such a sensitive topic..much needed.. Mahesh sir great as always!!
मस्त आहे चित्रपट.नुकतच पाहून आलोय
Khup chan chitrapat avdla..❤❤❤
महेश मांजरेकर यांचा अतिशय उत्कृष्ट अभिनय.
एकदा दोनदा बघावा असा चित्रपट
भरकटलेल्या डायरेक्टरचा भरकटलेला विचार! धन्य!
मुलांना रिटायरमेंट पॉलिसी म्हणून जन्म द्या आणि रिटायरमेंट पॉलिसी म्हणून वापरा!!
Tumchya sarkhya mullan sathich ahe ha movie. Saglya goshitun negative ghyaycha ani apla stupid thoughts la posat basayach. Dev karo tumchi mul pan same behave karo and you face the same things.
मी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे
Raj da aber Xerox machine ta ber korlo😂😂
महेश मांजरेकरांचा नेहमी उत्तम अभिनय असतो नक्की पाहावं लागेल❤
मी असच एक मराठी मूवी पहिलय, "या गोल गोल डब्यात " हा पण पाहणार नक्की
असे चित्रपट फक्त महेश मांजरेकर च बनवू शकतात!!
कथा खिळवून ठेवते, Good watch! महेश मांजरेकर अभिनय उत्तम!
आजची वास्तविक परिस्थिती महेश मांजरेकर यांनी खूप सुंदर अभिनयातून मांडली आहे..👌👌 नक्कीच.. काहीतरी नवीन बघून .. तरुणाईला शिकवण घेता येईल..🙏🙏
अप्रतिम चित्रपट आहे ❤❤❤
कालच हा नवीन चित्रपट पहिला
अतिशय उत्तम लेखन व अभिनय
महेश मांजरेकर यांना मनाचा मुजरा
सगळ्यांनी पाहावा असा सत्य घटनेवर आधारित चित्रपट
म्हातारे आई वडील नेहमीच चांगले आणि तरुण मुले, सुना स्वार्थी, दुष्ट असे एकतर्फी चित्रण 99% वेळा असते, हिंदी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये, त्याबद्दल बोला.
ही real story आहे..आपण search करू शकता
Tumch mhne as aahe ka ki aaei vadil swatachya mula baddal vaeit vichar krtaat ka ?
Bhavishya mde aapan pn tya stage var yenar aahot .pratekavar mhatar honyachi vel hi yetech mg baghu aaple vichar
@@Shilpa1982.
माझ्या विधानाबाबत तुमचा थोडा गैरसमज झाला असावा. या विषयावर आत्ता पर्यंत जे चित्रपट आले (बागवान, अवतार, नटसम्राट, तू तिथे मी इत्यादी, अजून बरेच) त्यात म्हातारे आई वडील चांगले पण त्यांची मुले, सुना वाईट असे एकांगी चित्रण आढळते. पण खर्या आयुष्यात असे असतेच असे नाही. बर्याच घरातील म्हातार्या आई वडीलांना मुले, नातवंडे यांचा त्रास होतो किंवा त्यांना एकट्यानेच रहायचे असते. मुले,सुना त्यांचे उर्वरित आयुष्य सुखात जावे म्हणून धडपडत असतात. पण त्याची जाणीव वा किम्मत त्या आई वडीलांना असतेच असे नाही. जसे सगळ्याच सिनेमांमध्ये (हिंदी आणि मराठी) "reel life" मध्ये, श्रीमंत माणसे ही वाईट, स्वार्थी, गरिबांना तुच्छतेने वागवणारी आणि सगळे गरीब लोक म्हणजे भोळे भाबडे, निस्वार्थी, गरिबीतसुद्धा आनंदाने जगणारी अशीच दाखवतात. वास्तवात असेच काही नसते. उलट "real life" मध्ये श्रीमंत माणसे गरिबांना मदत करणारी आणि गरीब मात्रं स्वार्थी, लबाड, श्रीमंतांची फसवणूक करणारी अशीसुद्धा असू शकतात. थोडक्यात,अशा प्रकारचे एकतर्फी चित्रण 99% सिनेमा, नाटकात असते, असे मला सांगायचे होते.
तुम्ही movie बघितली आहे का? बहुतेक नसेलच, मराठी आहे ना, महेश मांजरेकर सर कधीच त्यांच्या movie मधून एकाची बाजू दाखवत नाहीत, दोन्ही बाजू दाखवतात, हीच त्यांची monopoly आहे...........
विषय खरंच खूप हृदयस्पर्शी आहे परंतु प्रत्येक वेळी मुल आणि सूना च वाईट असतात हे खूप चुकीचं आहे.
कधी कधी परीस्थिती इतकी गंभीर असते की फक्त आणि फक्त आपले आईबाबा आहेत किंवा सासुसासरे आहेत म्हणून कितीतरी जोडपे निमूटपणे खूप काही सहन करत असतात आणि कुणाला त्यांचा भावनांची कदर नसते.
तसेच खूप महत्त्वाचं प्रत्येक आईबाबा हे चांगलेच असतात पण मग मुलाचं लग्न झाल्यावर त्यांना हे का नाही समजतं की आपण आपल एक इनींग आयुष्य तर जगलो मग मुलाचं पण एक कुटुंब आहे त्याला पण त्याच एक आयुष्य आहे त्याला पण जगू द्यावे प्रत्येक बाबतीत interfair करणे आवश्यक
सर कालच चित्रपट पाहिला अतिशय काळजाला भिडणारा अतिशय सुंदर चित्रपट आहे.आजची पीढीतल मुले आईवडिलांशी असेच वागतात
मी गुजराती आहे पण मला मराठी समजत पिकचर बहोत सुंदर अथॅसभर आज के हमारे बेटे बेटीयां सभी को देखने लायक इतकी छान पिकचर वाह मला फार आवडली महेश मांजरेकर आप ने करा एकटिंग की है वाह। वाह
खरंच मस्त... उद्याच्या तीन तिकीट बुक केल्या उद्या 1 मे च्या सुट्टीचा प्लॅन ठरला ❤
*तरुणाईने बोध घेण्यासारखा चित्रपट*.........
आईवडिलांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांचं यथायोग्य चित्रण
Truth.of this generation 👏👏👏very nice. Trailer
Ha picture amhala amchya tuition chya sir ne swatah neun dakhavla aahe..... Kharach masterpiece aahe
आजच्या पीढ़ीला बघण्या करिता आहे खूपच सुंदर अप्रतिम आहे जरूर पहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Superb story yar khoop chaan 💖👌🏼👏👏
महेश मांजेकर यांचा चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळ आणि msg
खूप छान काम केलं सर तुम्ही समाजाला अशी चित्रपटाची खूप गरज आहे
Kharach.. Aaj kal chya pidhi la he dukh samjayla hava.. Me pan he sagla sodun janar ahe parat ghari😊.. Loads of love and respect from Australia (India within) ek punekar 😊
मराठी सिनेमा नवनवीन रेकॉर्डस तोडत आहे
खऱ्या अर्थाने मराठी सिनेसृष्टीला सोनेरी दिवस आलेत
❤❤❤ Thank you Mahesh sir 🙏🙏🚩🚩
Movi बघितला एकदम दमदार अभिनय केलाय मांजरेकर सरांनी 💐
काय नाही मित्रांनो हे जे काही स्तःला बाहेर जॉब करणारे फॉरेनर समजतात ना त्यांच्या साठी आहे.. काय नाही सत्य समोर आणल आहे ..मुजरा सर तुम्हाला❤
खरच खूप छान चित्रपट आहे प्रत्येक well settled आई बाबा पासून दूर राहणाऱ्या मुलाने बघवा
Super talented director writer mahesh jii kahi tari hatke navin script aste tyanchya javal kahi tari different superbbbbbbbbbb
जबरजस्ट सिनेमा 👌👌👌
खूप छान मुव्ही तरुण पिढीला हा मुव्ही बघावा लागेल. गरज आहे ❤😢😢😢😢😢😢
Priceless ❤❤❤❤❤❤❤
Amazing movie 💯💯
Kahi nvin aaly pahav lagel ❤❤❤
Mast picture ahe❤
Best !
Khup chan aahe movie... All family ni pahayla jave
Eka baap manase ek baap acting keleye hats of too Mahesh manjrekar sir ❤❤❤❤❤ekdha bghach movie
खुप छान चित्रपट आहे मित्रानो,या चित्रपट मधून खुप काही शिकण्या सारखं आहे,आई बाबा शिवाय या जगात कोणती ही गोष्ट महत्त्वाची नाही,त्या मुळे त्यांना वेळ द्या,त्यांना विचारा,त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करा,बाकी काही अपेक्षा नाही ठेवत ते आपल्या कडून
so plz recipect all pairents all my dear friends 🙏
खुप खुप सुंदर आहे सिनेमा.............must watch
सध्याचा ज्वलंत विषय 👏🏻👏🏻
कशावर बघायला मिळेल movie 🎥
Manjrekar Sahab ❤❤❤❤❤❤❤
Heart touching movie ❤❤❤❤
महेश मांजरेकर सर, अभिनय अप्रतीम... खूपच छान movie आहे... ❤
This is based on real story. So beautifully portrayed❤
मी ७६वर्षाचा आहे असे चित्रपट सर्व भाषेमध्ये दाखवा यांची गरज आहे
Wonderful Mahesh ji one of the best movie after Rajesh Khanna movie AVTAAR superb Hats off to ur thinking n Direction n acting SUPERB SUPERB SUPERB
সন্তান সন্তান 😅😅😂😂
Definitely Watch this movie along with your Family in Cinema House ❤
Wah ❤❤❤❤❤
मी आणि माझे आजोबा बघून आलो छान आहे चित्रपट ❤😊
एकदम भारी आहे ❤❤
आई वडील सासू सासरे यांच करून च तर आपल्याला मरायचं आहे ,हेच तर आपलं कर्तव्य आहे काय माहित लोक मोहापोटी स्वार्थापोटी आपले कर्तव्य विसरून जातात
अतिशय सुंदर व आकर्षक मूव्ही असेल ❤❤❤❤
Khup chan ahe ha picture ❤❤
आज समाजाला लागलेली मॉर्डर्न संस्कृतीची किड यांची वास्तविकता दाखवलेली आहे अप्रतिम महेशजी मांजरेकर
Khup Kamal cinema ahe
Mahesh sirach Kam atishay sunder ahe hat's off all team 🙏
*मी हिथ लिहून सांगतो movie ठेतर मधी रडवणार लोकांना अन त्यात महेश माजरेकर यांचा आवाज खरंच खूप 🔥 आहे त्यानी विचार केला तुझं काय होईल 😔*
Ek ch number ❤❤❤
Its great movie to see..... मांजरेकर... मराठीतल खणखणीत नाणं ❤❤❤❤
Goosebumps❤
Best movie no doubt ❤❤
And Mahesh it's TRUE what u have portrayed boss God bless you one of the best movie u directed
Not to be missed. Master piece by M.M
I love MAHESH Manjrekar.....only for u sir
अप्रतिम...........
Mahesh sir yanche sarv movie sunder astatat ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कृपया दुसरी बाजुही दाखवावी , सध्या ची वाढलेली प्रचंड आयुर्माने आणी 60 च्या पुढची मुले , नककी कोणी कोणाकडे पाहायचे😂
Khoopach chhan movie aahe. खूप वर्षांनी पाहायला मिळाला चांगला मूव्ही.
Tumchya movie ne khup sare aaibabana tyanchi mul parat miltil...tumchya movila khup khup Yash milo
Goosebumps 🔥🔥🔥
मी माझ्या आई सोबत हा पिक्चर बघायला जाणार.
आपली माय,मराठी सोडून आपण हिंदी सिनेमा कडे वळलो आहे, याचमुळे आपली मराठी मागे वळते आहे, भारतच्या सिनेमा सृष्टीत सुरुवात तर आपण केली आहे, मराठी भाषेने,मराठी माणसांनी,मराठी सिनेमाने, प्रभाव जास्त हिंदी च दिसतोय हीच तर शोकांतिका आहे. आपल्या भाषेकडे वळा, मराठी सिनेमे बघत चला, 2,4 सोडले की महाराष्ट्र मद्ये काही टॉकीज मधे तर मराठी सिनेमाचं दाखवत नाही,याचीच तर खंत वाटते आपल्याला.
Great 👍 Hopefully people learn something!!!
After a long time fabulous marathi movie👌👌👌
सर्व गोष्टी बरोबर आहे असे नाही, मी आपली मुलगी काळी आहे म्हणून तीच्या तोंड वर बोलण कि तु काळी आहे म्हणून लग्न होते नाही अस बोलणारे बाप आहे या काळात .आपल्या तारुण्य आत खूप चाळे करुन मातार वयात आपल्या मुलांना सतत मुलांना त्यांच्या मनात मी तुम्हांला कस मोठे केल असे केले सांगत राहतात आणि मग मुलांना बायको केली तर आम्हाला कोण बघणार... असे बोलून emotional blackmail karun thrvli आई/बाप आहे त( त्याना त्यांच्या तोंडात पाणी ओतणार आहे पण त्या मुलांनच काय ते आई वडील ची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिले). कोणत्याही एक बाजू माहन नाही.
Kalach pahila chitrapat khup Chan story tyat upendra bhai chi super acting
Khup chan👌👌
Are waah waah nice ❤❤