Navrang Ruperi
Navrang Ruperi
  • 268
  • 224 055
Chandu Champion Movie Review | महाराष्ट्रातील सोनं जगासमोर आलं | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Chandu Champion Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi.
कसा जमला आहे कार्तिक आर्यन अभिनीत चंदू चॅम्पियन? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर.
#chanduchampion #chanduchampionreview #kartikaaryan
Переглядів: 322

Відео

Munjya Movie Review | अनपेक्षित करमणुकीचा सुखद धक्का | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 193День тому
Munjya Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #munjya #munjyareview #munjyamoviereview
Interesting Facts About Salman Khan | सलमान खान बद्दल या रंजक १० गोष्टी आपणास माहीत आहे का ?
Переглядів 1414 днів тому
सलमान खान बद्दल या रंजक १० गोष्टी आपणास माहीत आहे का ? 10Interesting Facts About Salman Khan... #salmankhan #salmankhanfacts #salmankhanmovies
Savi Movie Review | मालकीण बाईंसाठी व्यर्थ खटाटोप | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 9714 днів тому
Savi Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे दिव्या खोसला कुमार अभिनीत टी-सीरिज कंपनीचा 'सावी'? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #savimoviereview #savi #tseries #divyakhoslakumar #divyakhosla
Mr and Mrs Mahi Review | डिसेंट पार्टनरशिप | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 6514 днів тому
Mr and Mrs Mahi Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे राजकुमार राव व जान्हवी कपूर अभिनीत 'मिस्टर अँड मिसेस माही' ? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #mrandmrsmahi #mrandmrsmahireview #janhvikapoor #rajkummarrao
Bhaiyya Ji Movie Review | अपेक्षा नसतांना झालेला अपेक्षाभंग | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 22521 день тому
Bhaiyya Ji Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे मनोज बाजपाई अभिनीत भैय्या जी? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #bhaiyyaji #bhaiyyajireview #manojbajpayee
Srikanth Hindi Movie Review | डोळे उघडणारी प्रेरक कलाकृती | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 162Місяць тому
Srikanth Hindi Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे राजकुमार राव अभिनीत श्रीकांत? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #srikanthreview #srikanthmoviereview #srikanthtrailer #rajkummarrao #srikanth
Swargandharva Sudhir Phadke Movie Review | अप्रतिम स्वरांजली | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 2 тис.Місяць тому
Swargandharva Sudhir Phadke Marathi Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे सुनील बर्वे अभिनीत, बाबूजी सुधीरजी फडके यांचा जीवनपट, स्वरगंधर्व सुधीर फडके? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #sudhirphadke #swargandharvasudhirphadke #sudhirphadkemoviereview #sunilbarve #marathi #maharashtra #marathicinema #moviereview
Nach Ga Ghuma Marathi Movie Review| धम्माल नाच चुकवू नकाच | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 1,4 тис.Місяць тому
Nach Ga Ghuma Marathi Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव अभिनीत नाच गं घुमा सिनेमा? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #nachgaghumareview #nachgaghuma #marathi #muktabarve #namratasambherao #pareshmokashi #maharashtra #marathicinema #moviereview
Juna Furniture Marathi Movie Review | ज्येष्ठ निराशा | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 19 тис.Місяць тому
Juna Furniture Marathi Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित मराठी सिनेमा जुनं फर्निचर? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #junafurnituremovie #junafurniturereview #maheshmanjrekar #marathi #maharashtra #marathicinema #moviereview
Do Aur Do Pyaar Movie Review | एक बार भी रहने दो यार | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 94Місяць тому
Do Aur Do Pyaar Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे प्रतीक गांधी, विद्या बालन चा दो और दो प्यार? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #doaurdopyaarreview #doaurdopyaar #pratikgandhi #vidyabalan #moviereview #bollywood
Amar Singh Chamkila Movie Review | मास्टरपीस! | | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 2702 місяці тому
Amar Singh Chamkila Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे इम्तियाज अली दिग्दर्शित आणि दिलजीत दोसांझ अभिनीत, अमरसिंग चमकीला? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #amarsinghchamkila #amarsinghchamkilareview #diljitdosanjh #amarsinghchamkilasongs #arrahman #imtiazali #parineetichopra #netflix
Bade Miyan Chote Miyan Movie Review | फुकट सुद्धा बघू नका! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 1562 місяці тому
Bade Miyan Chote Miyan Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे 'बडे मियाँ छोटे मियाँ'? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #bademiyanchotemiyanreview #bademiyanchotemiyan #bmcmreview #akshaykumar #tigershroff
Maidaan Movie Review | वेल प्लेड! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 5202 місяці тому
Maidaan Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi. कसा जमला आहे अजय देवगण अभिनीत 'मैदान'? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर. #maidaanreview #maidaanmoviereview #ajaydevgan #eid #eidmubarak #maidaanmovie #ajaydevgn #moviereview #bollywood
Goatlife Movie Review |लिमिटच्याही पुढे खेचलेलं नेत्रदीपक दुःख | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 1022 місяці тому
Goatlife Movie Review |लिमिटच्याही पुढे खेचलेलं नेत्रदीपक दुः | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Crew Movie Review | नीरस प्रवास आणि अखेरीस क्रॅश लँडिंग | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 972 місяці тому
Crew Movie Review | नीरस प्रवास आणि अखेरीस क्रॅश लँडिंग | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Madgaon Express Movie Review | टाईमपास जॉयराईड | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 492 місяці тому
Madgaon Express Movie Review | टाईमपास जॉयराईड | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Swatantrya Veer Savarkar Movie Review | धगधगतं अग्निकुंड | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 2,8 тис.2 місяці тому
Swatantrya Veer Savarkar Movie Review | धगधगतं अग्निकुंड | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Bastar Movie Review | पाशवी हिंसेने माखलेले सत्य! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 2,2 тис.3 місяці тому
Bastar Movie Review | पाशवी हिंसेने माखलेले सत्य! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Yodha Review | रुटीन बट एन्गेजिंग एंटरटेनर | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 543 місяці тому
Yodha Review | रुटीन बट एन्गेजिंग एंटरटेनर | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Shaitaan Movie Review | उत्तम नाही पण तरीही चांगला | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 1733 місяці тому
Shaitaan Movie Review | उत्तम नाही पण तरीही चांगला | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Laapataa Ladies Movie Review | जमलं ना (किरण) राव! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 3043 місяці тому
Laapataa Ladies Movie Review | जमलं ना (किरण) राव! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Article 370 Movie Review | एकदम कडक्क! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 6 тис.3 місяці тому
Article 370 Movie Review | एकदम कडक्क! | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Review | ये बात कुछ हजम नही हुई| Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 684 місяці тому
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Review | ये बात कुछ हजम नही हुई| Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Sridevi Prasanna Review | अरेंज की लव्ह? पण का करायचं हे लग्न? | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 654 місяці тому
Sridevi Prasanna Review | अरेंज की लव्ह? पण का करायचं हे लग्न? | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Fighter Movie Review | हवेत मस्त कनेक्ट पण जमिनीवर? | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 1404 місяці тому
Fighter Movie Review | हवेत मस्त कनेक्ट पण जमिनीवर? | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Main Atal Hoon Review | पंकज त्रिपाठी मेरा परिचय | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 1494 місяці тому
Main Atal Hoon Review | पंकज त्रिपाठी मेरा परिचय | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Top 20 highest grossing Marathi films | मराठीतील रेकॉर्ड ब्रेकींग सिनेमे | Navrang Ruperi
Переглядів 1205 місяців тому
Top 20 highest grossing Marathi films | मराठीतील रेकॉर्ड ब्रेकींग सिनेमे | Navrang Ruperi
HANUMAN Movie Review | बॉक्सऑफिसवर हमखास कोटिच्या कोटि उड्डाणें |Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 1365 місяців тому
HANUMAN Movie Review | बॉक्सऑफिसवर हमखास कोटिच्या कोटि उड्डाणें |Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Merry Christmas Movie Review | जिंगल बेल्स बट नॉट ऑल दि वे! |Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi
Переглядів 805 місяців тому
Merry Christmas Movie Review | जिंगल बेल्स बट नॉट ऑल दि वे! |Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi

КОМЕНТАРІ

  • @dhananjaykulkarni394
    @dhananjaykulkarni394 8 днів тому

    मस्त रिव्ह्यू

  • @sachinpandya9092
    @sachinpandya9092 10 днів тому

    Good review❤❤❤❤

  • @anilboralkar1627
    @anilboralkar1627 10 днів тому

    छान परीक्षण!!! अजिंक्य 👌👌👌👌👍

  • @malhar4123
    @malhar4123 22 дні тому

    अगदी फालतू स्टोरी आहे.. फालतू डायरेक्टर आहे.. 3rd क्लास एडिटिंग आहे..

  • @amitkoli69
    @amitkoli69 29 днів тому

    Review mdhye story sangaychi nste sir

  • @VaishaliVidekar-qo9oi
    @VaishaliVidekar-qo9oi Місяць тому

    Thanks Ajinkya!! Was waiting for this..

  • @shivamlokhande9028
    @shivamlokhande9028 Місяць тому

    Very bore movie. Weak plot.

  • @ravindraudayakumara1690
    @ravindraudayakumara1690 Місяць тому

    🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️🌹🌹super

  • @sadavjoshi
    @sadavjoshi Місяць тому

    अजिंक्य, सुंदर परीक्षण केलंय....बाकी अर्धा स्टार मिळवण्यासाठी काय हवं होतं ते देखील सांगावंस...👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @nikhiltembulkar7234
    @nikhiltembulkar7234 Місяць тому

    रिव्ह्यू खूप छान जमलाआहे. चित्रपट अप्रतिम आहे. संघद्वेषाने आणि ब्राम्हण द्वेषाने पछाडलेले काही तथाकथित समीक्षक युट्युबर्स ह्या चित्रपटाबद्दल अपप्रचार करून अशुद्ध मराठीत रिव्ह्यू टाकून आपला कंड शमवून घेत आहेत.

  • @Vijaysoparkar
    @Vijaysoparkar Місяць тому

    खूप छान Review... चित्रपट पहिल्याच दिवशी पाहिला. त्यामुळे रिव्ह्यू अधिक आवडला व किती Perfect केलाय ते जाणवले.... धन्यवाद.

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Місяць тому

    100% बरोबर आहे मलाही ह्या पिचर च्या काही गोष्टि पटल्या नाही आणी मेन म्हणजे महेश मांजरेकरानी कसं काय असा चित्रपट बनवला आश्चर्य वाटले मलाही काही गोष्टी पडल्याच नाही पहीली गोष्ट बायको जिवंत असताना मेलेली सांगुन मुलाला कोर्टात खेचन दुसरी गोष्ट तो जो गुंड असतो त्याची तर एवढी ओवर अॅकटिंग की पोलीस स्टेशन मध्ये पोलिसाच्या कानाखाली खेचने आणी माजरेकराची बायको मेलेली असताना डॉक्टराना शिकवणारा की तिला कार्डियाक शाॅक दया म्हणजे ति वर उडून जिवंत होईल हे सगळ खोट दाखवल्यामुळे त्यातील जो वास्तविक संदेश द्यायचा होता तो प्रयत्न फसला आहे अस मला वाटत

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 Місяць тому

    खूप सुंदर परीक्षण

  • @mukundmalegaonkar5553
    @mukundmalegaonkar5553 Місяць тому

    Perfect review.

  • @gauripawar2722
    @gauripawar2722 Місяць тому

    काय करणार चित्रपट असाच आहे. असाच आवडला मला.😊 सगळ्या कलाकारांनी उत्तम भूमिका बजावली आहे. खूप छान

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n Місяць тому

    परीक्षण अगदी बरोबर आहे.. मुलगा आई संवाद काहीच नाहीत थोडे बालपण दाखवता आले असते २ मुद्दे तर अगदीच न पटणारे आहेत २ .. वडिलांचे पेन्शन खाते मुलगा का ऑपरेट करतो वडील चांगले सुशिक्षित आहेत तरी पैशा साठी मुलावर अवलंबुन २ .. मेडिक्लेमचे कागद पत्र फाईल पण मुलाकडे च दोघे एका शहरात वेगळे रहात असून की ऍडमिट होण्यास कागद पत्र डिपॉझिट न मिळाल्याने आइ चे निधन.. मुळीच पटले नाही.. परीक्षण अगदी बिनचूक केले आहे.. आज कालचे आई वडील इतकेही भोळे राहिले नाहीत अशा घटना पाहून, ऐकून, वाचून हॊ... असो.. कोर्टात खोटे बोलून खटला जिंकता येतो हे पण दाखवून दिले. अर्थात हे कोर्टात चालतेच पण अशी केस नाही पाहिली 😃😃

  • @jasvinderkohli2031
    @jasvinderkohli2031 Місяць тому

    Audience kewal time pass karna chahta hai agar theek se pass hua to film superhit

  • @anilsain3573
    @anilsain3573 Місяць тому

    सुपर हिट फिल्म

  • @arunachoudhari4966
    @arunachoudhari4966 Місяць тому

    चित्रपटाचे परीक्षण ‌छान केले आहे.. सर्व अंगांना स्पर्श केला आहे.चित्रपटाचा‌ विषय परिचित आहे.पण एका बापच ‌आपल्या मुलावर कोर्टात केस दाखल करतो ‌हे पटत नाही.कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही.हे खरे असले तरी मूलांनी आपल्या वृद्धांची काळजी घेतली पाहिजे.

  • @khutbuddinshaikh6871
    @khutbuddinshaikh6871 Місяць тому

    Atishay sunder chitrapat aahe.....koni kahihi mhana

  • @adides1
    @adides1 Місяць тому

    मध्यांतरा नंतर चित्रपट सुसह्य होतो. त्यांचं लहानपण आणि विशी पर्यंतचा जो काळ होता तो दाखवण्यात दिग्दर्शक पूर्णतः अयशस्वी झाला आहे. पाध्ये बुवांकडे त्यांच्यावर झालेले शास्त्रीय संगीताचे संस्कार, तिथे त्यांनी केलेली मेहनत, बुवांनी त्यांच्यातली हरलेली असामान्य प्रतिभा कुठे दिसलीच नाही. ७-८ वर्षांच्या मुलाला त्यांच्या गुरूंनी गोविंदराव टेंबे आणि इतर मातब्बर लोकांसमोर उभ केलं होतं आणि त्या सर्वांना तो लहान मुलगा notation कशा टिपतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. एका वर्षातच ५ वर्गांचा अभ्यास करून घेतला होता. हिराबाई आणि बालगंधर्व त्यांच्या सुरांचे झालेले संस्कार खूपच ओझरत आला आहे. पण बाबूजी त्या दोघांच्या आवाजाचा आणि गाण्याचा झपाटल्या सारखा अभ्यास करत होते. लहानपणी सुरुवातीला असलेली गडगंज श्रीमंती अचानक आईच्या जाण्याने आणि वडिलांनी घेतलेल्या धस्क्यानी परिस्थीती इतकी वाईट झाली की रोजच्या जेवणा ची सोय घरातली एखादी वस्तू विकून करावी लागे. हे सारं घडत असतानाही त्यांची संगीत साधना त्यांनी चालू ठेवली. मुंबईत असलेली हलाखीची परिस्थिती खरी आहे पण तरीही त्यांनी त्यांचं गणा चालू ठेवल होत. अब्दुल करीम खाँ साहेबांनी दिलेली शाबासकी श्रीधर फडक्यांनी न सांगता चित्रपटात तो प्रसंग असता तर आणि चांगला झाला असता. भारत भर एक बाजाची पेटी घेऊन त्यांनी केलेली भ्रमंती ती नुसती भटकंती नव्हती त्यात प्रत्येक प्रांतातील संगीत त्यांनी आत्मसात केलं होतं. तिथली एकतरी मेहेफिल दाखवली असती तर बरं झालं असतं. मोगल सराया ला त्यांना एका स्नेह्यानी घरी ठेवून घेतलं तिथे सेहेगलची गाणी ऐकून ते समृद्ध झाले. पंजाबातील "संथ वाहते कृष्णामाई" गाणं पाहून तर अस वाटलं दिग्दर्शकाच कौतुक(उद्धार) करायला पू लं चे राव साहेब हवे होते. ते सामर्थ्य आपल्या कडे नाही. माणिक वर्मा, आशा भोसले यांच्या भूमिका आहेत की नाही असा प्रश्न पडतो. त्यांना काही संवाद आहेत तरी का? राजा परांजपे यांची भूमिका देखील एक tickmark या पलीकडे काही नाही. ग दी मा आहेत आणि काही अंशी चांगले रंगवले आहेत. पण ते आणि बाबूजी जेव्हा पहिल्यांदा एकत्र आले तेव्हा ते २१-२२ चे होते हो. त्या दोघांनी पंचविशी येईपर्यंत hmv गाजवली होती हो. हिराबाई नी गायलेल "नंदलाला नाच रे". बाबूजी गोकुळ चित्रपट झाला तेव्हा जेमतेम २५-२६ चे असतील हो. इथे एक चाळिशीतला थोराड "आया गोकुळ मे छोटासा राजा" गातोय अस वाटत.

    • @adides1
      @adides1 Місяць тому

      "स्वरांना गंध असता तर सुधीरच्या आवाजातून पारिजात दरवळला असता" हे म्हणणारे पू ल खाली नावाला रांगेत दिसले. पंडित नरेंद्र शर्मा त्यांचा उल्लेख देखील नाही. वंदे मातरम्, सीता स्वयंवर, पुढचं पाऊल, जशास तसे, लाखा ची गोष्ट, उन पाऊस, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, मुंबईचा जावई अशे कितीतरी सिनेमा त्यांनी नुसत्या गाण्यांवर चालवले हो. त्याचा उल्लेख देखील नाही सिनेमात.

    • @adides1
      @adides1 Місяць тому

      "स्वरांना गंध असता तर सुधीरच्या आवाजातून पारिजात दरवळला असता" हे म्हणणारे पू ल खाली नावाला रांगेत दिसले. पंडित नरेंद्र शर्मा त्यांचा उल्लेख देखील नाही. वंदे मातरम्, सीता स्वयंवर, पुढचं पाऊल, जशास तसे, लाखा ची गोष्ट, उन पाऊस, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, मुंबईचा जावई अशे कितीतरी सिनेमा त्यांनी नुसत्या गाण्यांवर चालवले हो. त्याचा उल्लेख देखील नाही सिनेमात.

  • @rekhashukla9241
    @rekhashukla9241 Місяць тому

    अगदी बरोबर बोललात, खरीखुरी चित्रपट मिमांसा

  • @beat-a-boo9191
    @beat-a-boo9191 Місяць тому

    नमस्कार जसे की तुम्ही विचारले की आमचा अभिप्राय तुम्हाला कसा वाटत आहे तर सांगू इच्छितो जुन फर्निचर या चित्रपटाचा तुमचा अभिप्राय अजिबात आवडलेला नाही....!!! कारण मुळात चित्रपटाचे कथानक खूप उत्कृष्ट आहे, मला असं वाटत आहे की तुम्हाला तो चित्रपट समजलाच नाही तुम्ही फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने हा चित्रपट पाहिला असावा... सांगू इच्छितो की माझ्यासमोर चित्रपट गृहामध्ये कित्येक लोक रडले, अतिशय नाजूक विषयाला त्यांनी उत्तम पद्धतीने हात घातला आहे आणि लोकांना चित्रपट आवडत देखील आहे... आणि या चित्रपटामधून एक उत्तम संदेश देण्यात आला आहे...तुम्ही विचारले म्हणून तुमच्या अभिप्रयावर मत मांडले...धन्यवाद!

  • @vijaynirgude9688
    @vijaynirgude9688 Місяць тому

    katha fasli ki nahi fasali ha to vishay nahich... vishay ha aahe ki, ha vishay sarva ghara gharat halu halu suru hoyala lagale aahe.... hech ya movie la sangayache aahe...

  • @anilboralkar1627
    @anilboralkar1627 Місяць тому

    Just saw movie and then heard your review!! You have done an excellent job!! All you said is absolutely one hundred percent truth!! Rarely you give 4 stars.!! And here you are so right ✅ You could have mentioned Swanand Kirkire’s name…!! Beautiful songs written 👌

  • @deepakgharu7494
    @deepakgharu7494 Місяць тому

    काकस्पर्श 👌👌👍great

  • @user-tc5dv9cq5s
    @user-tc5dv9cq5s Місяць тому

    चित्रपट ठीक आहे (छान बोलणार नाही) पण जो twist दाखविला आहे तो पटत नाही, उगाच घुसवल्यासारखा वाटतो. तो टच येत नाही. तुमचे विश्लेषण बरोबर आहे.

  • @abhaykulkarni4721
    @abhaykulkarni4721 Місяць тому

    छान विश्लेषण

  • @HarvinderSingh-lt7mw
    @HarvinderSingh-lt7mw Місяць тому

    Jugnu meri first movie thi.

  • @sulekhaghaisas7880
    @sulekhaghaisas7880 Місяць тому

    पटले नाही

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Місяць тому

    जेष्ठ नागरिक खरोखरच समस्येत आहेत मुलाचे लग्न झाल्यावर काय होते माहीत नाही पण मुलगा खुप दुराव तो त्याचे दुःख जास्त असते कुठे तर घरात काही बोलायचे नाही काही सांगायचे नाही लगेच ती लुडबुड ठरते घरात त्यांच्या शि कुणीही बोलायचे नाही अश्या रितीने मानसिक त्रास दिला जातो जे आर्थिक दृष्ट्या देखील अवलंबून आहेत त्याचे हाल तर त्यांना माहीत

  • @vijaymanmode7344
    @vijaymanmode7344 Місяць тому

    Tumhi atA Mahesh kothare sarkhe vagayalA lagale ahet.........gap ghari bsa...doul movi

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 Місяць тому

    मधल्या पिढीचेच खूप हाल आहेत उदाहरणार्थ 52 ते 55 आई वडील 58 ते 60 या पिढीने आदी सासू सासरे आणि आई वडील यांच खूप सोसलं आणि आता 30 शी 25 शीतल्या सून मुलगा यांचं सहन करायचं बाकी तर 75 -80 च्या घरातले वृध्द मनमानी करून जगले.. खूप कमी ठिकाणी वृद्धांना जुन्या फर्नीचर प्रमाणे वागणूक मीळत असेल.. 😢

  • @pragyavale
    @pragyavale Місяць тому

    Avatar movie copy aahe Rajesh Khanna Shabana Azmi best kalakar aahe

  • @rambilashsen267
    @rambilashsen267 Місяць тому

    , धर्मेंद्र का लाजवाब और ऐतिहासिक अभिनय और धर्मेंद्र हेमा मालिनी की जोड़ी नए सन 1973 में बहुत बड़ा धमाका कर दिया था यह फिल्म उसे समय की ब्लॉकबस्टर सुपरहिट पिक्चर चाहिए हिट होने का ज्यादा श्रेया धर्मेंद्र को जाता है क्योंकि उसमें एक मछली वाला यादगार अभिनय था

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav Місяць тому

    Not necessarily Abhay is bad but may be ignorant.

  • @nehapohnikar908
    @nehapohnikar908 Місяць тому

    Super movie.. Bodh ghenyasarkha movie ahe tyamule sarvanni Jaun movie bagha Ani changle gun shika

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 Місяць тому

    हा विषय अडीच तासाचा नाही,ह्यासाठी मालिका हवी जी रामायण सिरीयल चा रेकॉर्ड ब्रेक करेल कारण हा प्रश्न प्रत्येक जाती धर्मात आहे, व ह्यावर सरकार कडून खूप अपेक्षा आहेत .

  • @madhurigawde3163
    @madhurigawde3163 Місяць тому

    Sorry'. आम्ही तुमच्या विश्लेषणाशी सहमत नाही.

    • @user-tc5dv9cq5s
      @user-tc5dv9cq5s Місяць тому

      त्यासाठी चित्रपटाची समज लागते😂 ती तुम्हाला नाही..

  • @ushasalvi809
    @ushasalvi809 Місяць тому

    इन्शुरन्स असणे ठीक आहे पण प्रत्यक्ष खर्च त्याही पेक्षा जास्त होतो. पैसा बाजूस ठेऊया , खरतर भावनिक जवळीक म्हातारपणी जास्त सुखावून जाते. ... त्याचीच हल्ली कमतरता आहे. 😊

  • @ketsuna1
    @ketsuna1 Місяць тому

    सिनेमा म्हणुन बघितला तर खूप छान आहे, त्यातील कलाकार, विषय, संवाद नक्कीच भावनेला साद घालत चलचित्र पुढे जाते. पण दोन्हीही बाजू ह्या वेगवेगळ्या काळाच्या असल्याने त्यातील विचार वेगळाच अनुभव असणार आहे. गावातील मुले आणि शहरी भागातील मुले ह्यांची वागणूक वेगळी का असते ह्या मागे पण खुप वेगळा विचार करायला हवा. गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत हा भेदभाव नसला पाहिजे.. कारण प्रत्येक ठिकाणी चलन घडण वेगळ्या पातळीवर पडताळणी करत अनुभवले पाहिजे. जॉईंट फॅमिली, प्रॉपर्टी आहे म्हणून आई वडील ह्यांचा सांभाळ, प्रॉपर्टी नाही तरी सांभाळ करणे अथवा करायला लागणे हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे.

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 Місяць тому

    बर झाले महेश मांजरेकर याचा हा जुनं फर्निचर सिनेमा पडला ते.. 😄 प्रेक्षकांनी सिनेमा कडे पाठ फिरवली 😫 घाणेरडं राजकारण करून.. रणदिप हुड्डा आणि सावरकर सिनेमा विरोधात वातावरण करण्याचा नीच परंतु अयशस्वी प्रयत्न मांजरेकर दम्पत्याने केला,, पण सावरकर सिनेमा खूप चालला आणि जुनं फर्निचर पडलं... प्रेक्षकांचं अभिनंदन 😄🚩सावरकर जिंदाबाद

  • @naynapatil1240
    @naynapatil1240 Місяць тому

    Story sangun movie bghnarch nahi koni kshala sangtat kon vichart ahe

  • @ashwinbj
    @ashwinbj Місяць тому

    रटाळ विषय...! आज काल हा विषय नाहीच मुळी. शिळ्या कढीला ऊत आणायचा प्रयत्न.

  • @shilpadesai7213
    @shilpadesai7213 Місяць тому

    Pan haliiche jeshth nagrik health babtit jagruk aahet aani health insurance chi pan soy aahe as astana ha vishay ghevun yaychi kay garaj hoti kinva aahe hech kalat nahi

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 Місяць тому

    विषय चांगला आहे. सत्य परिस्थिती समोर मांडली आहे.

  • @THELEGENDSWITHSTORIES
    @THELEGENDSWITHSTORIES Місяць тому

    Movie story Sangun spoil nka karu...

  • @Harmony989
    @Harmony989 Місяць тому

    जो तो आपल्या वैचारिक बैठकी नुसार विश्लेषण करत असतो..दुसऱ्यांना तो चांगला वाटू शकतो..ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे ते..

  • @nilambarikharwandikar1721
    @nilambarikharwandikar1721 Місяць тому

    Nice review

  • @vishwasvidwans3006
    @vishwasvidwans3006 Місяць тому

    Nice review. ज्येष्ठांकडे मुलगा मुलगी दुर्लक्ष करतात ही एक सोयीची विक्रीयोग्य विषय थीम. त्याचा वापर करतांना विशेष काळजी हवी.