सर्जेराव आणि सर्जेराव ची मालकीण आणि आम्ही गेलो जेवायला🥗🥣 | Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2023
  • नमस्कार मंडळी
    सर्जेराव आणि सर्जेराव ची मालकीण आणि आम्ही गेलो जेवायला🥗🥣.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #DinnerTime
  • Комедії

КОМЕНТАРІ • 402

  • @dhananjaypowardp
    @dhananjaypowardp  Рік тому +324

    मित्रांनो आम्ही दोघे भाऊ आहोत तो माझ्या काकांचा मुलगा आहे जेवण ५०%-५०% ठरले होते आणि आमच्यातील बाँडिंग तुम्हाला कशी कळेल आम्ही काय ठरून जेवायला गेलो अस नसतंय मित्रांनो आणि त्यादिवशी तो माझ्याकडे कामगार म्हणून जेवायला नव्हता आला
    आणि तुम्ही जे कमेंट मध्ये चालवलंय ना ते पाहुन आम्ही दोघेच हसतोय
    बाकी यापेक्षा जास्त स्पष्टीकरण करावे असे मला वाटत नाही ज्यांना आनंद म्हणून पाहायला आवडतं त्यांनी नक्कीच पाहा निगेटिव्ह कमेंट नका करू प्लीज कारण निगेटिव्ह कमेंट ची सवय नाही आहे
    फक्त नावे ठेवायला जे आले असतील त्यानी प्लीज पूर्ण विचार करावा आणि मगच आपली प्रतिक्रिया द्यावी प्लीज
    ❤मुळात माणूस मोठा होतो
    तिथेच तो चुकतो ❤
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    राम कृष्णा हरी

    • @shrikrushnbhaktparty.1800
      @shrikrushnbhaktparty.1800 Рік тому +2

      ❤ Ram Krushn Hari ❤

    • @user-jk4ty8ol3j
      @user-jk4ty8ol3j Рік тому +6

      Dp dada tu lod gheu Nako....fukat updesh denare khup astat....
      Sarjerao yachyavr tuz kiti pream aahe te janvte....je Kel te yogyach hot....paise gehwun tu tya doghancha swabhiman japla........

    • @user-jk4ty8ol3j
      @user-jk4ty8ol3j Рік тому +4

      Asach.....tumch pream nehami raho.......

    • @vijaykadam5809
      @vijaykadam5809 Рік тому +6

      ​@@user-jk4ty8ol3j
      भाई इथे तू एवढं समजून घेतले....पण त्या रोहित dhavale च्या ब्लॉक वर का रे मग त्याला वाईट बोलतोय....ते पण प्रेमापोटी बोलतात.....सगळीकडे च समजून घ्या ना

    • @user-kz4mn7wo4i
      @user-kz4mn7wo4i Рік тому +5

      एक दम बरोबर बोललात दादा तुम्हा दोघं भावाच प्रेम खुप भारी ते असेच राहु देत

  • @sagargpthm
    @sagargpthm Рік тому +242

    सर्जेराव समर्थक लाइक ठोको❤✨💯

  • @vikassarjine7195
    @vikassarjine7195 7 місяців тому +30

    सर्जेराव हा खरच खूप चांगला व्यक्ती आहे धनंजय दादा त्यांना जरा प्रगती करण्यासाठी मदत करा 👌👌👌

  • @sandyg6902
    @sandyg6902 Рік тому +32

    खरंच सर्जेराव दिलदार माणूस आहे राव❤️

  • @patil312
    @patil312 Рік тому +68

    Dp दादा चुकीचं केलं तू सर्जेराव कडून अर्ध बिल घ्यायला नको होत तुम्ही मालक आहे आणि त्याच्याकडून अर्ध बिल घेता सर्जे राव मुळे तुम्हाला यूट्यूब मध्ये खूप फायदा झाला आहे..

  • @vijaykumarthoratpatil3449
    @vijaykumarthoratpatil3449 9 місяців тому +25

    सर्जेराव सारखा ईमानी दिलखुलास हास्य आसणारे व्यकतीमत्व बील हाफ घायला नको होते धनंजय राव

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt Рік тому +57

    काय दादा तूमची कन्या नेहमी दुसर्‍याच जगात असते कधीच तूमच्या सगळयात मिक्स नसते सतत मोबाईल मधेच मग्न या वयातच इतक मोबाईल अँडीकशन

  • @priyankasasane195
    @priyankasasane195 Рік тому +50

    सरजे राव ला डीपी भाऊ ५०% युट्यूब कडुन कमाईचा हीसा पाहिजे कारन सरजया मुले तुमी जास्त वाईरल झाले वीडीयो नाय नीदान एवढी तरी मानुसकी दाकवायची होती बील मालक मनुन भरायच होते

  • @jayl8630
    @jayl8630 Рік тому +15

    पण माणूस बाकी खुल्या मनाचा आहे सर्जेराव❤️

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 Рік тому +11

    मैत्री , व्हिडिओ सर्व ठीक आहे. मनाची श्रीमंती नाही दिसली. सर्जेरावांचा चेहर्यावर हलकासा उतरलेला पणा दिसत आहे.

  • @MhPoliceBharat
    @MhPoliceBharat Рік тому +15

    Dp dada सर्जेराव ला एक स्वतःची यूट्यूब चैनल सुरू द्या....विनंती

  • @yogeshdeshmukh7445
    @yogeshdeshmukh7445 Рік тому +18

    ते दोघे बंधू आहेत,बंधू मध्ये बिल कोणी पण देऊ शकते,दोन्ही पण छान कुटुंब आहे ......dp दादा rocks always, सर्जेराव निर्मय मनाचा माणूस.......

  • @arvindbarge2783
    @arvindbarge2783 Рік тому +8

    मस्त असाच् एन्जॉय करा ..बाकी काय जिंदगीत पैसा आज आहे उद्या नाही ..किंवा पैसा आज नाही उद्या आहे पण हे दिवस आजच आहेत उद्या नहीत ....खूप भारी तुम्ही दोघे मालक नोकर नाहीतच मुळात दोघे भाऊच वाटता ..असेच सांभाळा माणस आणी नती

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 Рік тому +18

    सर्जेराव आसा मालक मिळायला नशीब लागत मस्त जोडी आहे तुमची ❤मालक कामगार आस नसून एक खरे जिवलग मित्र आहात तुम्ही❤

  • @user-mn5ud8rc8l
    @user-mn5ud8rc8l Рік тому +46

    सर्जेराव कडून बिल घ्यायला नको होत तुम्ही मालक आहात...

    • @mayurgorave513
      @mayurgorave513 Рік тому +1

      Are bhava te Kay society furniture madhye aahet ka,kamchya veles Kam aani family chya veles family, family madhye kon lagan/motha nasto sarv sarkhe astat.

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 Рік тому +44

    भाऊ दिलदार मनाचा आहे आता इथुन पुढे सर्जारावबरोर जे व्हिडिओ काढतील आणि जो युवट्युबचा पगार येईल त्यातील निम्मा पगार सर्जारावला देणार आहे 🌹

  • @user-ke8fj4cv7e
    @user-ke8fj4cv7e 11 місяців тому +12

    Sarjerao is great personality and good natural actor

  • @AmitNS-ne5yq
    @AmitNS-ne5yq Рік тому +4

    सर्जेराव आणि त्यांच्या मालकीणबाई मस्त गावाकडच जोडप ......................धनू भाऊ आणि त्यांच्या मालकीण बाई तर सगळ्यांना माहीत च आहेत............

  • @nathyoutuber
    @nathyoutuber Рік тому +14

    सर्जेराव मनाचा मोठा माणूस आहे बाकी ---

  • @umednille
    @umednille 8 місяців тому +2

    सर्जेराव बघितलं की हसू येतंय भारी जोडी आहे धनु आणि सर्जु

  • @bageshkudu6333
    @bageshkudu6333 Рік тому +34

    मालकाने सर्जेराव यांचा बील चे पयेसे घेतलं नाही पाहिजे होतं 😊

    • @gorenb5648
      @gorenb5648 Рік тому +1

      डीपी ने तुला उत्तर दिलंय

  • @udaykadam4144
    @udaykadam4144 Рік тому +11

    मस्त फॅमिली ❤ सर्जेराव खुप खुष आहे 🥳

  • @mangeshchaudhari4130
    @mangeshchaudhari4130 9 днів тому

    गप बसा हो हा डायलॉग एकदम भारी आहे😅😂

  • @meditationmusic7111
    @meditationmusic7111 Рік тому +13

    Ky Rao dp dada sarjya la aarde bill daila lavle Rao tumi he bare nahi

  • @priyankasasane195
    @priyankasasane195 Рік тому +15

    सरजे राव कडुन बील नवत घयायला पाहिजे आज येवढे ईमानदारी नी तुमच्याकडे कामाला आहे आनी तुमी आसे केले

  • @sachinnarare1455
    @sachinnarare1455 Рік тому +9

    Nice bonding with you family members

  • @vikasnile195
    @vikasnile195 3 місяці тому

    सर्जेराव is ग्रेट 🙏🙏🙏
    What a personality. I really want meet सर्जेराव.

  • @shitaldive3022
    @shitaldive3022 Рік тому +24

    तुमी दादा सर्जेराव दादा ल UA-cam bacey पेमेंट देता ka nahi tya var ek video kara karan सर्जेराव दादा मुळे 50 पर्सेंट tumc UA-cam caltay😂

    • @rahulkadam1901
      @rahulkadam1901 Рік тому +3

      Barobar tyat pan ardhi vatni keli pahije

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Рік тому +12

    बिल कितीपन होऊ दे धनाप्पा ला भरपूर मटण द्या..😋😋😋

  • @vipulgaikwad3109
    @vipulgaikwad3109 Рік тому +2

    Nice family DP,, lokan kade laksh naka deu dp, tumhi barobar ahat, tumhi doghe bhau ahat asech raha... God bless you dp all family

  • @devashreeshukla3095
    @devashreeshukla3095 Рік тому +1

    Sarya dada aani jyoti..... sadhi bholi.... doghe hi..... masttt Jodi.....❤❤❤❤

  • @mangeshbabanjambhale6111
    @mangeshbabanjambhale6111 10 місяців тому +2

    Sarjerav aani mrs , lakhat ek jodpe aahe ,🤘☺️ i like both of them 🫠🫠🫠🫠🫠

  • @gokulpatil1173
    @gokulpatil1173 Рік тому +51

    शेतकऱ्यां सारखी मनांची श्रीमंती सर्वांन कडे नसते....शेतकरी कुटुंबा सोबत एकदा जाऊन बघा दादा पैसे केव्हा दिले जातील पूर्ण तुम्हाला समजणार सुद्धा नाही🤞🌱

  • @sushantsasane7475
    @sushantsasane7475 Рік тому +3

    खुप cute family आहे राव तुमची

  • @bharatlinge703
    @bharatlinge703 Рік тому +23

    सर्जेराव कडून पैसे घ्यायला नको होतं डीपी दादा मन नाराज केलं तुम्ही

  • @nageshtambe2054
    @nageshtambe2054 9 місяців тому

    Dp bhau tumhi khup bhari manus aahe aani sarjeraav tumchya sobat aasel tar radach na full injoy and best of luck bro

  • @jayshreepotekar4095
    @jayshreepotekar4095 Рік тому +1

    Dhanu dada, sarjerav dada aani jyoti vahinicha hi ek sundarsa comedy video banva. Khup chan vatel. 😊

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 Рік тому +13

    वहिनी प्लेट पुसून पुसून घ्या जेवणाचे पैसे दिले आहेत 😀🤣🤣🤣

  • @aishasvlog6390
    @aishasvlog6390 Рік тому +2

    Dhananjay dada aani sarjerao dada chi jodi ek no❤❤

  • @narayansawant8902
    @narayansawant8902 Рік тому +26

    Dp ची चार माणसं वरुन पार्सल घेऊन गेला .. आणि सर्जेरावाकडुन अर्धे पॆसे घेता... हे काही पटलं नाही... जो बुंदसे गई वो हॊदसे नही आ सकती हॆ... विचार कर dp

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому

    Ek number

  • @acchainsan9
    @acchainsan9 Рік тому +21

    सर्जेराव कडून बिल नसत घेतलं तर विडिओ अजून छान वाटलं असता

    • @akshaymalpote8432
      @akshaymalpote8432 Рік тому +1

      Ekhadyala garib jast dakhvun pahayla maja yete ky

    • @akshaymalpote8432
      @akshaymalpote8432 Рік тому +1

      Ekhadyala garib jast dakhvun pahayla maja yete ky

    • @kiranjadhav7506
      @kiranjadhav7506 10 місяців тому

      ​@@akshaymalpote8432वकील साहेब😂😂😂

  • @balajigavhane855
    @balajigavhane855 Рік тому +44

    सेर्जेरावकडून बिल नाही घेयला पाहिजे होत दादा तुह्मी हेचुकीचे केलं

  • @sagarrupnar6613
    @sagarrupnar6613 3 місяці тому

    तुमच्या दोघाची दोस्ती निस्वार्थी आहे भावानो असच. कायम रहा ✌️✌️

  • @yogita8498
    @yogita8498 Рік тому +2

    @9.10 Sarjerao dada paise kadhat astana vahini mhanalya: "dya ki ho sagal" te aikun khup chan vatal😊

  • @sudhakarjadhav761
    @sudhakarjadhav761 Рік тому +43

    Sarjerao is great personality and good natural actor 🌹👌

    • @adityabhise5748
      @adityabhise5748 Рік тому

      Nature asst tai❤

    • @tejasmondhe
      @tejasmondhe Рік тому

      He do not act in any of the video 🙄...how he is a natural Actor ...without doing any act? He is an entertainer...and vlogger not actor

  • @Sushshshshsh
    @Sushshshshsh Рік тому +10

    Dp सर्जेरावच बिल पण तुम्ही पे करायला पाहिजे होतं

  • @omkardeshpande9640
    @omkardeshpande9640 7 місяців тому +1

    Dhananjay jabar celebrity jhalay!!😎

  • @shhhhh..8021
    @shhhhh..8021 Рік тому +26

    भाग चांगला पण शेवटी वाईट वाटलं 🙏

  • @parthmeshkhandale4586
    @parthmeshkhandale4586 Рік тому +6

    शेवटी आई बाबा चा आशीर्वाद

  • @skfayyaz7515
    @skfayyaz7515 Рік тому +36

    sarje ravankadun ardhe bill ghetlat he chukich aahe dp dada tumi malak aahot

    • @jjayhari
      @jjayhari Рік тому +7

      Jevdhe lok paisyne mothe tevhde jast....chingus astat ....sarjerav fhkat vidio purta pahije asto tyna

    • @skfayyaz7515
      @skfayyaz7515 Рік тому +2

      pan jantela khup vaiet vatla aahe sarjeravachya patnila vaiet vatel pan aaplya sarvana vaiet vatal na

    • @SagarBagade-wl7cr
      @SagarBagade-wl7cr Рік тому +3

      मला पन हे नाही आवडल दादा

    • @user-ik5nv5tu6g
      @user-ik5nv5tu6g Рік тому

      are asu de yevada kay tyala

    • @user-ik5nv5tu6g
      @user-ik5nv5tu6g Рік тому

      Sarjerao dp dada mule famous jaly yevada lakshyat rahudya jara chalty yevada tevada

  • @shankarvakil
    @shankarvakil Рік тому

    Lai Bhari ❤ 😂.

  • @amolyadav5256
    @amolyadav5256 Рік тому +29

    अहो बिल तुम्ही स्वतः दीले पाहिजे होत.

  • @vishwanathchougale4658
    @vishwanathchougale4658 Рік тому +4

    खरच वाईट वाटल

  • @dnyaneshwarhodgir2338
    @dnyaneshwarhodgir2338 10 місяців тому

    😂😂❤❤❤you dp da and सर्जेराव

  • @jabiullamalik6116
    @jabiullamalik6116 Рік тому +3

    Sarjeraw bhawanchi daadi cha cut lay bhari hay uuun.😂😂😂

  • @krishnayedge7747
    @krishnayedge7747 Рік тому

    खूप छान सर्जा दादा आणि dp दादा

  • @dattakengar1368
    @dattakengar1368 Рік тому

    Mast aahe

  • @renukashanke528
    @renukashanke528 Рік тому

    Khup Chan vatl mala dada tumi tainna baher jevayla gheun gele 👍asach anandi raha

  • @sushantlokhande5220
    @sushantlokhande5220 Рік тому +21

    काय राव सर्जेरवला बिल द्यायला लावले

  • @rushikeshmahipal4627
    @rushikeshmahipal4627 Рік тому +23

    Dp तुम्ही बिल द्यायला पाहिजे

  • @rameshbombale633
    @rameshbombale633 4 місяці тому +1

    सर्ज्या दादा पण खूपच खुश ये 😂😂😂

  • @AbhilashaBandgar-np3ix
    @AbhilashaBandgar-np3ix 9 місяців тому

    Bhava bhava peksha tumch maytrich nat khup chan ahe mast ❤❤

  • @abhijitpankade
    @abhijitpankade 11 місяців тому

    tumcha vidio chalu kela ki baghat rahawa sa wat ta.....thanx

  • @omkardeshpande9640
    @omkardeshpande9640 7 місяців тому +1

    tumchya videos ni akhya maharashtrala vethit ghetlay , itke sadhya padhatina vinod vyakta Mariana kharach chyesta naahi ❤

  • @manojbagale4161
    @manojbagale4161 Рік тому +4

    दादा youtube payment sarjerao ला deta की nahi यावर एक video houde

  • @goodvibesmedihelp
    @goodvibesmedihelp Рік тому +3

    सर्जेराव आणि वहिनी जान आहेत तुमच्या चॅनेलची 🙂👌🏼👍🏼💐

  • @user-bq7ze9yq9k
    @user-bq7ze9yq9k 10 місяців тому

    1 no dada

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Рік тому +8

    मी देवाकडे काय मागेन तर , DP dada आणि सर्जेराव सारखी मैत्री मागेन ....
    " स्वामी तिन्ही जगाचा मित्रा विना भिकारी " असाच आहे ह्या नवीन काळाचा महिमा ....

  • @ramdeshmukh5066
    @ramdeshmukh5066 Рік тому +11

    Dp दादा सरजीराव कडून बिल घेयला न्हाय पायज़े होत तुम्ही आमचा नजरत थोड़ उतरलाई येवडी पन कंजूशी कराय नकु होती 😏

  • @officialroshan3235
    @officialroshan3235 6 місяців тому

    असा मालक भेटायला नशीब लागत ❤❤❤❤❤❤❤

  • @kokancashew247
    @kokancashew247 3 місяці тому

    सर्जेराव तुम्हाला लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा.. आणि मंडलिक ला मतदान व्हावं हीच इच्छा

  • @yogeshgholap183
    @yogeshgholap183 Рік тому

    Khupch Sundar dp bhav

  • @vinayakpatil3292
    @vinayakpatil3292 Рік тому +7

    DP asala kadrupana changala nahi

  • @subhashpatil9347
    @subhashpatil9347 Рік тому

    Dp bhava ek no bg 😂😂

  • @dnyaneshwarjadhav7458
    @dnyaneshwarjadhav7458 Рік тому +19

    हे खूप चुकीचं केलं धनु भाऊ तुम्ही सर्जेराव कडून पैसे घेऊन तुमच्याविषयी जो आदर होता तो आज कमी झाला

    • @akshaymalpote8432
      @akshaymalpote8432 Рік тому +1

      Bayko sobat gelyavar fukatch Jevan karan kiti yogya aahe hyacha vichar n karta kahihi comment

    • @prashantkanade8909
      @prashantkanade8909 9 місяців тому

      Mitra asa nahi pn dhanu bhau ni peese nko ghyayla hve hote bass evdhch vatl

    • @user-uz1oq3sl6r
      @user-uz1oq3sl6r 7 місяців тому

      🎉​@@akshaymalpote8432

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 Рік тому

    Mast...😉🥰🥰

  • @siddheshnanaware5860
    @siddheshnanaware5860 Рік тому

    डीपी बॉस तुमच्या कन्येला मोबाईल जरा कमी वापर कमी करा कारण तुमच्या व्हिडिओमध्ये तुमची कन्या सारखा मोबाईलच बघत आहे व्हिडिओ मस्त आहे पुढील जीवनासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @pravinsawant991
    @pravinsawant991 Рік тому +1

    Mast bakra shodhlaai !

  • @nagnathkirtiwar2800
    @nagnathkirtiwar2800 Рік тому +1

    Sarjerao mule tumche avdhe video baghtat ho dp dada, sarjerao bhola manun aani garib ahe, sarjerao character mule tumchya video la kiti mothe views aalet bagha thod tumche magalche video...... First veles sarjerao chya family la jewayla gheun gelyavr bill tyachyakdun
    Ghen he chukich ahe dp dada..... Sarjerao
    Is the best 👍💯, bhola manus....

  • @varshachaudhari
    @varshachaudhari Рік тому +3

    Dp dada tumhi brobrr kel.... Sarjerao dada cha wife la pn Chan vatel ki amhi sobat gelo sobat sarkh bill pay kel ... Mhnje tyana pn vatnar nai ki amhi yancha peksha lahan aahot.....😊

  • @sheelajoshi9782
    @sheelajoshi9782 Рік тому +14

    काय माणूस आहे तू सर्जेराव ला बिल भरावे लागते, बडा घर पोकळ वासा 👎

  • @kudratmujawar6155
    @kudratmujawar6155 Рік тому

    Brothers❤

  • @viju21787
    @viju21787 3 місяці тому

    अरे बाबांनो नुसतं विडिओ बघून negative कंमेंट द्यायला सुरुवात करू नका दादाला आज ओळखता का तुम्ही? त्याने नक्कीच नंतर पैसे परत केले असतील सर्जेराव ला एवढ्यासमोर कमीपणा येऊ नये म्हणून कदाचित आपल्यासमोर ही उठाठेव उगाच सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नका 🙏👍

  • @user-js7yy5pt4o
    @user-js7yy5pt4o Рік тому +2

    डीपी सर्व बिल तुम्हीच द्यायला पाहिजे

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Рік тому +10

    डिपी भावा तुझी बारकी बघेल तेव्हा मोबाईल घेऊन असते .. जरा फोन कमी दे तिला

    • @rs-ky4zn
      @rs-ky4zn Рік тому +1

      Baghu de mobile te..
      Tu video baghaicha kam kkar😂😂😂😂😂.
      Tuja lon vicharls aahe kai😂

    • @rs-ky4zn
      @rs-ky4zn Рік тому

      Ladeies kama karun mula bala sambhalun sagli kama kartat...
      Tula yatka kai mahi nasnar... bahutek tu berojgr aahes😂😂😂

  • @vinodwankhede1666
    @vinodwankhede1666 4 місяці тому

    ❤😊

  • @shubhangijadhav9901
    @shubhangijadhav9901 Рік тому +2

    Dp tumhi khoo chengat aahat sarje rao na paise parat dya. With intrest

  • @utkarshdubole9877
    @utkarshdubole9877 Рік тому

    👍👍

  • @atishghante1658
    @atishghante1658 Рік тому +1

    Super lovely any videos comedy 👌
    #atishghante#

  • @user-wq7ty3wq8p
    @user-wq7ty3wq8p 2 місяці тому

    Dp दादा तू सर्जेराव साठी तरी बिल भरायला पाहिजे होत...... कल्पना सुद्धा करू शकत नाही असा व्हिडिओ वाटला असता....तरी पण खूप मस्त व्हिडिओ वाटला....आम्हाला काय कमी जाणवलं ते आम्ही सांगितलं तुम्ही उगाच वाईट नका वाटू देवू...

  • @maheshnalawade3242
    @maheshnalawade3242 Рік тому

    🥰😍😍😍😍

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому

    👌👍

  • @amolgawali2301
    @amolgawali2301 Рік тому

    Naad🎉

  • @shrutib8
    @shrutib8 Рік тому +1

    Kalyani palak chi bhaji sarkhi garam karun khau nakos poison hota tya madhe food poisoning hoil mhanun sangte

  • @jayshreepotekar4095
    @jayshreepotekar4095 Рік тому

    Dp Dada mala sarjerav dadanchya baykola mhanje jyoti vahininna pahayache hote, te tumi video madhun dakhavle. Tyamule dhanyavaad😊

  • @skfayyaz7515
    @skfayyaz7515 Рік тому +2

    pudchya video madhe tumi sarje ravana paise parat karun taka sarvana changla vatel

  • @tukarammisal9797
    @tukarammisal9797 10 місяців тому

    Kalyani vahini Anna vest jata kama naye good job

  • @vishvasovhal1221
    @vishvasovhal1221 Рік тому +21

    Dp दादा एकदम ओके आणि जे आहे ते स्पष्ट समोरासमोर विषय केला 50 50 चा विषय पण कॕमेरा समोर केला असा लपून छपुन कोल्ह्या कुत्र्यां सारखा नाही केला जे आहे ते समोरा समोर मानला तुला DP दादा माझ्या बोलण्याचा अर्थ समजुन घ्या समजने वाले को इशारा काफी है

  • @shubhadathakur4197
    @shubhadathakur4197 Рік тому +34

    सर्जेरावला बील द्यायला लावलं हे काही बराेबर नाही.बिच्चारा

    • @SagarBagade-wl7cr
      @SagarBagade-wl7cr Рік тому +1

      मला पन नाही पटल हे मी पुन्हा वीडैइओ नाय बघणार