पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2022
  • नमस्कार मंडळी
    पप्पा मुंबईला गेलेले. मग काय आमचा प्लॅन मटणणणणण 🍖 🍖...... आचारी कोण सांगा खुद्द धनंजय अजित पोवार 😉. रेसिपी कशी झालीय मित्रानो नक्की सांगा.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
    • DP भाऊंच्या घरी नवीन स...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
    • बायको आली माहेरहून || ...
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #kolhapurimutton
  • Комедії

КОМЕНТАРІ • 302

  • @bugmanoriginal31
    @bugmanoriginal31 Рік тому +18

    खरा तर आईचा हातचे मटन ची चव जगात मिळणार पण नाही, पण हे बगून तोंडाला पाणी सुटल राव 👍

  • @lifebecomebeautiful.2464
    @lifebecomebeautiful.2464 4 місяці тому +1

    धनंजय, तुला धण्या बोलणे योग्य वाटते, कारण तू दिलदार आहेस.... धोकेबाज लोकांपासून सावध रहा.... तुझ्यासारखे मन मोकळे लोक फसतात रे राजा

  • @Raj-ru2us
    @Raj-ru2us Рік тому +90

    मालक असावा तर तुमच्या सारखा तुम्ही तुमच्या कर्मचारी लोकांची खुप काळजीघेता तुमची प्रगती नक्की होणार

    • @Jalgaonkar.Mh19
      @Jalgaonkar.Mh19 Рік тому +1

      बरोबर आहे

    • @Rotaryclub179
      @Rotaryclub179 Рік тому +1

      Te already pragati shil aahet
      . Ajun kiti pragati honar

    • @Raj-ru2us
      @Raj-ru2us Рік тому +2

      @@Rotaryclub179 अरे अजून होऊ दे काय फरक पडतोय एखाद्या मराठी माणसांची प्रगती होतय तर

    • @Rotaryclub179
      @Rotaryclub179 Рік тому +1

      @@Raj-ru2us dhungan jalte na aamch ekhada marathi manus pragati krto tr..

    • @Raj-ru2us
      @Raj-ru2us Рік тому

      @@Rotaryclub179 मग चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुला नवी उमेद निर्माण होईल आणि जोशात काम करून प्रगती कर स्वताची

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Рік тому +12

    धन्याप्पा मटण रेसीपी लई भारी
    जेवण करताना पण दाखवायला पाहीजे

  • @teaxgamer
    @teaxgamer Рік тому +26

    DP भाऊ दुकान बंद करा आता आचारी कार्यक्रम घेणे चालू करा 😁😂👍

  • @ganeshsarade3247
    @ganeshsarade3247 Рік тому +61

    धनु भाऊ तुमचे फर्निचर चे दुकान आहे ,, चूली शेजारी लाकूड आणि कागदी पुठ्ठे दिसतात,, थोडी काळजी घेऊन जेवण तयार करत जावा,, थोडासा सुद्धा निष्काळजी पणा महागात पडेल,, एक काळजी पूर्वक सल्ला ,,

  • @chandrakantgurav6960
    @chandrakantgurav6960 4 місяці тому +1

    चुलीवरचे जेवण एक नंबर

  • @sanjyotmore7072
    @sanjyotmore7072 Рік тому +22

    तुमच्या कविताने शिकवले मटण बनवायला छानच बनवलय dp bhau मटण 👌👍

  • @Guravaarti
    @Guravaarti Рік тому +15

    जमतय दादा तूला वहिनी चा एक काम हलक झालं आत्ता 😊👌👍

  • @navnathkop6578
    @navnathkop6578 Рік тому +11

    प्रत्येक महिन्याच्या कुठल्या दिवशी तुमची पार्टी असणार आहे 🤣🤣😂😂

  • @Prem-011
    @Prem-011 10 місяців тому +2

    एकदम साधा माणूस म्हणजे आपला धनु भाऊ मस्त ❤❤❤❤

  • @sujatapawar7395
    @sujatapawar7395 Рік тому +1

    तुमचा सारखै मालक सर्वांना मिळाला कामगारांना मित्र समजून वागत आहे

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 Рік тому

    Dp super lay bhari ekach number

  • @shankardavale3685
    @shankardavale3685 Рік тому +2

    लय भारी धनंजय भाऊ,♥️♥️

  • @abhijittambave9119
    @abhijittambave9119 Рік тому +1

    Khup chan saheb

  • @jagdishpenlewad4798
    @jagdishpenlewad4798 Рік тому +1

    Khatranak

  • @rajurandive3
    @rajurandive3 Рік тому +2

    मस्त 👌👌😋😋

  • @kshitijkolap1095
    @kshitijkolap1095 Рік тому

    Khup changala bet

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 Рік тому

    मस्त,,,

  • @pramodgopale8877
    @pramodgopale8877 Рік тому

    Khup bhari ❤️❤️❤️

  • @nileshkakadeNK0004
    @nileshkakadeNK0004 Рік тому +1

    मस्त कडक

  • @7200amitmane
    @7200amitmane Рік тому +21

    एकदा यायला लागतंय टेस्ट करायला 😋😋😋😋😋

  • @rameshkale5696
    @rameshkale5696 Рік тому

    खुपचं छान हेच खरे जीवन

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому

    लय भारी. खतरनाक मटना चा बेत...सुक सुक हाना

  • @ashokyamgar4843
    @ashokyamgar4843 Рік тому +1

    छान

  • @vilasdarekar8045
    @vilasdarekar8045 Рік тому

    धनंजय पवार लय भारी माणूस. नादच वेगळा

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Рік тому +1

    khup bhari dp matan

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 Рік тому +4

    डी पी भाऊ नाद खुळा!!
    एक नंबर 👌 मटण.,..
    पण आज संकष्टी दिवशी व्हिडिओ अपलोड केलात, तोंडाला पाणी सुटल की राव..🥲😋😛😝🤭☹️

  • @sonalikaradak3077
    @sonalikaradak3077 Рік тому

    लई भारी 1च नंबर दादा

  • @VikasChavan-dx8tb
    @VikasChavan-dx8tb 8 місяців тому

    मस्त बनवल

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Рік тому

    Khup chan dada

  • @manjiri4541
    @manjiri4541 Рік тому +1

    भारी काम की चुलीला लाकडं माॕल मधलीच,एक नंबर.

  • @smarty536
    @smarty536 Рік тому +1

    Yammy😋👌

  • @jaydevlondhe741
    @jaydevlondhe741 Рік тому

    खूप छान धनाजी भाव❤❤❤

  • @surajghodake8111
    @surajghodake8111 Рік тому

    Danu bhvu 1 nbr👍👍

  • @archananaigade611
    @archananaigade611 Рік тому +1

    दादासाहेब 👌🏻👌🏻

  • @swapnilchavhan8204
    @swapnilchavhan8204 Рік тому +4

    दादा पाणी सुटलं तोंडला पुढच्या वेळी मला पण बोलवा,🥰🥰

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Рік тому +6

    सर्जेराव तर ..गणपतीतील नाटकातील अफजलँखानच वाटतात..👌👍☺

  • @vivekchougale2806
    @vivekchougale2806 Рік тому +1

    👌👌

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 11 місяців тому

    Khup chan matnachi mejwani Bhavu.

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Рік тому +1

    YOU ARE GREAT

  • @anirudhsawant353
    @anirudhsawant353 Рік тому

    Versatile Matanpremi Comedyveer Shree Shree Dhanu bhau😂

  • @shekharjadhav8750
    @shekharjadhav8750 Рік тому +2

    Very nice

  • @seemagholrakhe.Naik1647
    @seemagholrakhe.Naik1647 4 місяці тому

    गरम पाणी घालायच असत दादा😅

  • @dattatryabilhare2704
    @dattatryabilhare2704 Рік тому

    👍👍👍

  • @sushamajadhav7343
    @sushamajadhav7343 Рік тому +2

    Nice 👌👌

  • @mrudulaadivarekar5100
    @mrudulaadivarekar5100 Рік тому +2

    Dp bhau matnacha bet lay bhari........pan godamat laksh dya...saglikade saman aahe

  • @sumyyathange1436
    @sumyyathange1436 Рік тому

    Dada 1 number ha 😋

  • @nachiketnemane6479
    @nachiketnemane6479 Рік тому +2

    ❤️

  • @sunilurunkar1686
    @sunilurunkar1686 Рік тому +2

    mast

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 4 місяці тому

    Dp दादा 1👌नंबर

  • @sachinshinde9824
    @sachinshinde9824 Рік тому +1

    😋😋😋

  • @vivekshete9921
    @vivekshete9921 Рік тому

    धनाप्पाचं मटण जगात भारी

  • @namratakamble165
    @namratakamble165 Рік тому +1

    Pani garam karun otaych dada ajun testy lagtay tumhi khup chan ahat

  • @chavanashok6070
    @chavanashok6070 Рік тому

    धनुभाउ लय रंगात येतय

  • @sachinvibhute3519
    @sachinvibhute3519 Рік тому +2

    🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️👌👌

  • @dipakkesarkar985
    @dipakkesarkar985 Рік тому +1

    😋😋😋😋😋

  • @user-ye1qd2um8h
    @user-ye1qd2um8h 8 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @nikhilkamble2617
    @nikhilkamble2617 Рік тому

    😋😋

  • @arjunsuryawanshi5747
    @arjunsuryawanshi5747 Рік тому

    Parshya aarchi yeile aarchi
    भारी मटण हाय राव

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 Рік тому

    👌👌👍💐💐

  • @sahil_shaikh1352
    @sahil_shaikh1352 Рік тому

    कोल्हापूर कर लय भारी नाद खुळा

  • @khillar...1791
    @khillar...1791 Рік тому +2

    Sheth fan from Nashik ⚡💥

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Рік тому +3

    काय डीपी दादा अहो कधी तरी शाकाहारी पण
    पार्टी द्या.काय सारख मटण मटण करताव

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 Рік тому

    👌👌दादा आता तुझ्याकडून हे पण शिकुन घ्याव वाटतय.

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 Рік тому

    kiti chan bhaji keli dada

  • @kapillohbande6134
    @kapillohbande6134 Рік тому +2

    पुढच्या दिवशी कदी आहे सांगा😀😀😀😀😀 आम्ही पण येतो

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 8 місяців тому

    टनटन वाजलं मटन शिजलं 🤗🤗🤗🤗

  • @pramodjawalkaw3178
    @pramodjawalkaw3178 Рік тому +3

    Dhanu bhau ... 👍👍👍

  • @rahulbobade2583
    @rahulbobade2583 4 місяці тому

    Bapachya jivav

  • @pranalikhutwad9073
    @pranalikhutwad9073 Рік тому +1

    Yeu ka jevela mast zal.ahy phaun ch bhuk lagali

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 Рік тому

    धनु भाऊ क्या बात है

  • @vaibhavborkar115
    @vaibhavborkar115 Рік тому +1

    Dp bhau mi khup motha fan aahe tumcha ekda ya nakki Ratnagirila

  • @armanfakir6687
    @armanfakir6687 Рік тому +1

    🍖🍖🍖😋

  • @akshaypatil6887
    @akshaypatil6887 Рік тому

    Kup mast malak kadhi tar bolva

  • @ankushteli9676
    @ankushteli9676 Рік тому +1

    1

  • @sujatabhande3407
    @sujatabhande3407 Рік тому +1

    Achari khup husar disto

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden Рік тому +2

    फर्निचरचे दुकान आहे. चुल पेटवु वका तिथे. काळजी घ्या.बाकी तुमचा उत्साह भारी. मिळुनमिसळुन रहाणे छानच.

  • @devendramane2103
    @devendramane2103 Рік тому

    एक नंबर DP भाऊ आता तुमचा दुसरा चॅनेल चालू करा DP's resicipe
    Sarjerao ना ही त्या चॅनलच्या video मध्ये घ्या

  • @reshmakamble8626
    @reshmakamble8626 Рік тому

    Dp dada mi shakahari aahe pn tumhi kelel jevan bagun khayla yav mntey.khup chan dada

  • @user-gh2dw8cz8s
    @user-gh2dw8cz8s Рік тому +2

    मीठ जास्त झाल्यासारख वाटतय

  • @GS4kWhStatus
    @GS4kWhStatus Рік тому

    एक मालक

  • @PrakashPatil-dw5be
    @PrakashPatil-dw5be Рік тому +2

    Hahhaah 😂

  • @santoshmagdum3641
    @santoshmagdum3641 Рік тому +1

    आत्ता हॉटेल पण चालू होणार 👍👍👍

  • @rajbhandwale2399
    @rajbhandwale2399 4 місяці тому

    त्या मटणाच्या भाजी मध्ये उंदराचा औषध टाकून तुम्ही सर्व खाऊन घ्या पाहिजे होतं

  • @nitinrdongre4902
    @nitinrdongre4902 4 місяці тому

    Dada ekhdaya. Veles... Amchya Vahini. Sahebanaa Pan banvun khau ghala ki... Mattan.... ❤❤❤...nahi tar nahi special

  • @KiranYadav-sw3nk
    @KiranYadav-sw3nk Рік тому +2

    Recipe sanga dada ekada janu cha video hovun javu dya ki o ek no ahe janu pn

  • @NitinThombare-bj5fg
    @NitinThombare-bj5fg 9 місяців тому

    शिजले आहे की नाही..... बघा की धनु भाऊ 😂😂😂😂😂

  • @KiranYadav-sw3nk
    @KiranYadav-sw3nk Рік тому +3

    Jevayla yevu kay mg aamhi pn 😋😋

  • @imtiyazpatel9130
    @imtiyazpatel9130 Рік тому

    So funny

  • @simrenjamadar3524
    @simrenjamadar3524 Рік тому +1

    😋😋pn amhi sahakari ahuth😭

  • @radhesh2010
    @radhesh2010 9 місяців тому +1

    Dada ek vinanti aahe business cha jage madhe krupaya non veg Karu naka dusari jaga aslas tithe karave 🙏🙏

    • @mangalrajput4743
      @mangalrajput4743 9 місяців тому

      लक्ष्मी टिकणार नाही ...लवकर जाईल ....असे असेल तर...त्या मुळे avoid करायला हवं हे सगळं कामाच्या जागी

  • @ramwaghmare4403
    @ramwaghmare4403 Рік тому

    धनु भाऊ खंबा आहे ना

  • @kaustubhburle7462
    @kaustubhburle7462 Рік тому +11

    दादा कॅटरिंग चा business द्या टाकून मस्त चालेल...एक नं दादा 😋

  • @abhishekaptekar699
    @abhishekaptekar699 Рік тому

    😅

  • @Skview89
    @Skview89 Рік тому +15

    DP sir, your all videos are very nice. But for your kind information please avoid food blog in your business area.

  • @Fitmoti1615
    @Fitmoti1615 Рік тому +2

    Kolhapur la jevayla

  • @pallavisukali7797
    @pallavisukali7797 Рік тому

    Tumche vedio khup chan astat khup entertainment hot pn sound proper yet nahi aikayla .

  • @avinashsdavane5905
    @avinashsdavane5905 Рік тому

    दाने दाने मे हें केसर का दम🤣🤣🤣

  • @snehamane2780
    @snehamane2780 7 місяців тому

    😂