काल मॉल मध्ये स्टाफ साठी चिकन🍗, आणि त्यांच्या चेहऱ्यावर चा आनंद😊 | ह्यातच मिळवलं🤗 | Dhananjay Powar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лип 2023
  • नमस्कार मंडळी
    काल मॉल मध्ये स्टाफ साठी चिकन🍗🍗 केलं होत, आणि त्यांच्या चेहऱ्यावर चा आनंद😊. अहो ह्यातच मिळवलं🤗. सगळी जॅम खुश.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #gatari
  • Комедії

КОМЕНТАРІ • 281

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 14 днів тому +4

    असला मालक जर आमच्या नशिबाला भेटला असता तर मी तर आयुष्यात केव्हाही पगारच मागितला नसतो कायम मालकाच्या शब्दावर काम करत राहिलो असतो
    गर्व आहे मला असल्या मालकाचा
    आणि एक काळ आमचा मालक होता चहा कधी दिला नाही

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Рік тому +68

    जी लोक घरातील आई वडीलांना खायला घालु शकत नाही अशीच लोक वाईट कमेंट्स करतात. त्यांच्या कडे लक्ष नका देउ .आपले कार्य खूप छान आहे.

  • @nileshdhobale3507
    @nileshdhobale3507 Рік тому +179

    डीपी दादा दुकानातील कामगारांसाठी स्वताच्या हाताने तयार करून जेवन करता तुमच्या सारखा मालक पाहीला नाही ,तुमची आशिच भरभराट होऊदे ❤

  • @queserasera14
    @queserasera14 Рік тому +14

    चिकन असो वा मटण, मालक जो कामगारांसाठी बनवतो स्वतः आणि तेच स्वतः पण खातो ह्याचातच कळून येत मालकाच किती प्रेम आहे ते। व त्यांचा सोबत पण जेवायला बसतो

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Рік тому +61

    असा मालक भेटायला नशीब लागते धन्य ते कर्मचारी आणि धन्य तो डि पी दादा ना श्रीमंती चा माज ना गरीबांची लाज

    • @VinodJadhav-sm7tf
      @VinodJadhav-sm7tf Рік тому

      D P yal ky karaych sang tu

    • @Suraj-cc4zu
      @Suraj-cc4zu 11 місяців тому

      Party peksha pagar mhtvacha ahe nahitr pagar 2500 hazar Ani song jast

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 7 місяців тому

      भावा सगळ नाही सांगणार तुला ते. पण २५०० तर नसलं देत. ​@@Suraj-cc4zu

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 Рік тому +26

    डि पी दा सारखा मालक सगळ्यांना मिळो ❤❤

  • @pravinpawar7124
    @pravinpawar7124 11 місяців тому +5

    डि पि चे कामगार हे खरे आनंदी आनंद ठेवन्यासाठि मालक हा असा दिलदार असेल तर कामगार आनंदाने व विश्वासने आपले दुकान समजून घेण्यासाठी तयार असतात❤❤🎉 मालक असवा तर असा गरिबी चि लाज नाही आणि श्रिमंतिचा माज नाही

  • @balpatil6965
    @balpatil6965 8 місяців тому +1

    मस्त फॅमिली आहे साधा सुटसुटीत राहणं आई वांना चांगले आहेत अशीच भरभराट होवो हीच ईश्वरचरणी

  • @harshalthakur7849
    @harshalthakur7849 Рік тому +8

    असा मालक भेटायला नशीब लागत खूप भारी भाऊ ❤❤❤

  • @sunilghatage5278
    @sunilghatage5278 Рік тому +9

    मालक असावा धनंजय पवारांच्या सारखा सगळ्या कामगारांना संभाळून घेणारा😂😂😂😊😊🎉

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому +11

    पूर्ण महाराष्ट्रात असे मालक पाहिजे

  • @ulhasbhoi562
    @ulhasbhoi562 Рік тому +10

    ❤ दिल दोस्ती दुनियादारीतला राजा माणूस...DP... दादा.....👍👍👍

  • @sachinkadam6249
    @sachinkadam6249 Рік тому +3

    Dp भावा एक कळकळीची विनंती, तु एक यशस्वी मराठी उद्योजक आहेस. व्यवसायाबरोबरच तू खुप काही उत्कृष्ट पद्धतीने सांभाळतोय ते खरं, पण धंद्याच्या ठिकाणी हे असल नको करत जाऊ, एखाद फार्म हाऊस वगैर बघून तेथे करत जा आणि व्यवसायाला सिरियस घे ते सांभाळ, वाढव. बाकी सगळ नाद खुळा आहे बघ...🍻💫

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 Рік тому +2

    डीपी .. आता नवीन एपिसोड चालू करा. काय करायचं माहित आहे का.. आपले गावठी उपचार असतात बघा. आपल्या गावची लोक झाडपाल्याची औषध करतात आणि ठणठणीत राहतात. तुम्ही दोघांनी असे उपाय लोकांसमोर आणा. All the best 🌹♥️👌👍🙏

  • @hamjadmulla5833
    @hamjadmulla5833 Рік тому +7

    डिपी दादा जेवणाचे व्हिडीओ टाकताय. तुमच्या पोटात दुखत नाही होय😂😂😂😂😂❤❤

  • @aniketkshirsagar9965
    @aniketkshirsagar9965 Рік тому +16

    नूस्त बघूनच खायची इच्छा झाली 🤤

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 Рік тому +6

    मस्त पार्टी मला पन घरची सर्व काळु बोलतात धनजयच्या आवाजात छान वाटले ❤❤

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 Рік тому +1

    एकच नंबर धनुभाऊ... तसेच डि. पी अम्रुततुल्य या नवीन व्यवसायासाठी आमच्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक💐💐💐💐💐💐 शुभेच्छा💐💐💐💐 अशीच तुमची छान👏✊👍 भरभराट होवो हीच आई जगदंबा चरणीं प्रार्थना🙌👏🙏

  • @sagarjogdand563
    @sagarjogdand563 Рік тому +24

    Best owner on Dp. ❤

  • @MarsC-dd4cn
    @MarsC-dd4cn 6 місяців тому

    Dp भाऊ तूम्ही तुमच्या माणसांना फॅमिली मेंबर्स सारखं वागवता. कोणी मालक नाही कोणी नोकर नाही. सगळी एक मोठी फॅमिली. ❤❤

  • @sharadgaikwad690
    @sharadgaikwad690 Рік тому +6

    डीपी दादा,एकदा कोल्हापूर च्या तालमीतल्या पैलवानान बरोबर व्हिडिओ बनवा.

  • @sachindhotre3345
    @sachindhotre3345 Рік тому +16

    After 50 : 50 😂 but still best malak 👌

  • @NamoNamo111
    @NamoNamo111 Рік тому +13

    आत्ता करा ना कंमेंट.... काल परवा तर खुप निगेटिव्ह कंमेंट करत होतात......डीपी सारखा दिलदार माणूस नाही....

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 Рік тому +6

    स्टाफ ची काळजी आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद. 👍🙏🏻🙏🏻

  • @samirnadaf2504
    @samirnadaf2504 Рік тому +5

    खुप छान दादा
    आमच्या जिजाऊ अनाथ आश्रम मधील मुलांना ही आपले व्हिडिओ खुप आवडतात ‌.आम्हि आपणास भेटायला येणार आहे.मुलांची खुप इच्छा आहे आपणास भेटण्याची

  • @dhawaresatyajit2664
    @dhawaresatyajit2664 Рік тому +2

    सर्जेराव साठी एक Like❤️ बनतो 👍

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Рік тому +5

    लय भारी भावा असा मालक सगळ्या नोकरांना मिळाला पाहिजे ❤❤❤👌👌👌

  • @sukanyadevkule2299
    @sukanyadevkule2299 Рік тому +19

    धनंजय दादा जे तुमच्या दुकानांमध्ये बायका कामाला आहेत त्यांना घाला की जेवण प्रत्येक वेळेस सगळे गडी माणसं जेवतात थोडं लवकर स्वयंपाक करा बायका पण जेवून जातील व्हिडिओ खूप छान असतात ..👌👌👍

  • @positive886
    @positive886 5 місяців тому +1

    आमाला पण बोलवा आमच्या हातच एकदा जेऊन बगा...❤

  • @vipulgaikwad3109
    @vipulgaikwad3109 Рік тому

    Ek number dp.. asa mala mi kuthe he nahi pahila.. God bless you and your family

  • @nitinshshendge4019
    @nitinshshendge4019 Рік тому +1

    1 ch no.dada nusta vad rassa😂😂😂😂😂😂❤u all team

  • @kiranambekarvlogs5912
    @kiranambekarvlogs5912 Рік тому

    एकच नंबर भाऊ.....तोंडाला पाणी आल की राव...😋😋😋👍

  • @kiranmagdum730
    @kiranmagdum730 Рік тому +2

    तूमचे सगळे व्हीडीओ पहतो सर्जेराव एकनंबर

  • @ganeshkoli2538
    @ganeshkoli2538 Рік тому +3

    दिलदार मनाचा डीपी भाऊ ❤

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 10 місяців тому +3

    डीपी दादा जेवण बनवताना घाम पडल्यावर जेवणात मीठ जरा वाढेल आणखी काय होणार 😀😂🤣🤣

  • @shalinishinde6294
    @shalinishinde6294 Рік тому +1

    Khup mst 😊

  • @santoshlashkar9105
    @santoshlashkar9105 День тому

    नुसतं चिकन, मटण कोल्हापूरचे काय सुट्टी देत नाहीत... 👍😄

  • @mdnivate
    @mdnivate Рік тому

    Ganesh dada la marathi malike mdhe pahile khup chan kam krtat👌👌👌

  • @deepaksonar9660
    @deepaksonar9660 Рік тому

    डी पी खरोखर तुमची माणुसकी अशी राहू दे देव तुमच्या पाठीशी आहे

  • @dattabawdhane8232
    @dattabawdhane8232 Рік тому +6

    धनंजय शेठ जेवायला बोलवा. वाढदिवसाचे. जेवायला

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 Рік тому

    DP sheth ekdum bhari friendly Malak aahe...asech sarvani vagayala pahije...

  • @ruturajsankpal2334
    @ruturajsankpal2334 Рік тому +7

    ♥️🔥

  • @vishalmandolkar466
    @vishalmandolkar466 Рік тому +2

    तुमचे असले व्हिडिओ बघून परत मटण आणि चिकन खाऊ वाटत.❤❤❤😅😅

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 5 місяців тому

    Ek number bhava khup chhan party 🎉👌👍🙏💝 malak asava tar asa.

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 Рік тому +1

    Dp भाऊ एक नंबर कार्यक्रम केला चिकन चा

  • @Prashantmp3ash
    @Prashantmp3ash Рік тому

    Khup chan❤❤❤❤❤

  • @ranjanadeshmukh3510
    @ranjanadeshmukh3510 Рік тому +1

    खूप छान दादा

  • @ravirajge4220
    @ravirajge4220 Рік тому +2

    असा मालक होणे नाही❤❤❤❤

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Рік тому +4

    झक्कास जेवण👍🏻👌👌

  • @Amit10259
    @Amit10259 Рік тому +3

    देवमाणूस.....❤

  • @shivanandshabade9579
    @shivanandshabade9579 Рік тому

    Great danu bhawo

  • @user-bq7ze9yq9k
    @user-bq7ze9yq9k 8 днів тому

    1 no dada

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 4 місяці тому

    🎉 भावी खासदार🎉

  • @dhananjaymagadum1826
    @dhananjaymagadum1826 Рік тому +3

    Dp दादा तूमची रेसीपी एकदा सांगा आम्हाला आम्ही पण करून बघतो

  • @narendrakarre8233
    @narendrakarre8233 Рік тому

    Ashe malak ani ashi staff pahun khupch anand laglay. ..

  • @sivajisimharai5226
    @sivajisimharai5226 Рік тому

    Hello DP bhau mast jhali vstate party enjoying Amhala kadhi denar party Happy Birthday 🎂🙏

  • @sunilshinde-uu4rs
    @sunilshinde-uu4rs Рік тому

    खुप छान सगळ्यांना खूप प्रेम करता

  • @bankvalabhai6770
    @bankvalabhai6770 Рік тому

    😂 majja aahe

  • @kajalgholap7019
    @kajalgholap7019 Рік тому

    Dada tumche video bagun manatle vichar sagle visrayla hotat

  • @user-tw5rg9gw7g
    @user-tw5rg9gw7g Рік тому

    डी पी दादा नंबर वन. आम्ही तुमचे व्हिडिओ पाहातो खुप छान असातात

  • @MrPakky
    @MrPakky Рік тому +1

    Please share your complete recipe for sukka mutton and Gravy mutton

  • @rajashreejadhav8326
    @rajashreejadhav8326 Рік тому +11

    ऐवढ स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही तुमच मण खुपच मोठ आहे

    • @sachindhotre3345
      @sachindhotre3345 Рік тому +2

      बरोबर आहे एवढं स्पष्टीकरण द्यायची कायच गरज नव्हती तुम्ही डाऊन टू earth aahat

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому

    छान पार्टी दादा

  • @rakeshrasal2234
    @rakeshrasal2234 Рік тому

    Mast malak 👌

  • @AdityaShindeVlogs
    @AdityaShindeVlogs Рік тому +11

    Dp dada ata asale video taku nka shravan aala ahe tondala Pani suthaty🤤

  • @user-sl1eo3qu7m
    @user-sl1eo3qu7m 8 місяців тому

    धनंजय भाऊ म्हणजे विषय हार्ड

  • @princeak282
    @princeak282 Рік тому

    Sarjya ek no❤❤❤

  • @dnyaneshwarshinde5346
    @dnyaneshwarshinde5346 Рік тому

    Dada ❤❤

  • @officialeditorvishal
    @officialeditorvishal Рік тому

    Dp dada ...tumacha dildar pan khup chan ...owner worker kahi nahi sagal friends .....chikan aso ki matan kahi farak padat nahi ...sagalyanna gheun jevan karne he mahatwache ..,,
    But tumchya ethe yenare kahi costmer la nonveg cha touch pan jamat nahi ..tumi shop chya aat madhe maton banavata ..khata ...yacaha side effect padu shakto .because barchas furniture devaghara sathi pan varala jato .................baki tumach aplya worker sathi ch prem Asch rahudya ...

  • @prathameshingavale7209
    @prathameshingavale7209 Рік тому +1

    Royal मालक❤❤❤

  • @prathamesh801
    @prathamesh801 7 місяців тому

    एकच नंबर मालक वा भाऊ

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Рік тому +4

    सारखं नका खात जाऊ भाऊ चांगल नसत ते जड अस्त तब्बेतीला जपा❤

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Рік тому +1

    Dp अजिबात कोणाला घाबरून तुझं प्रेम वारंवार सिद्ध करू नकोस ते स्वतः कधी खात नाय यांच आई बा शेजारी जेवायला असत त्यांचं मनावर घेऊ नकास

  • @amitvirkar0882
    @amitvirkar0882 Рік тому

    dp dada partyyy kadakkkk ooo.....

  • @arunanikate2737
    @arunanikate2737 Рік тому +1

    DP SIR. TUMHI KHUP CHAN. BOLTYE. SAGLYENA. HASVTYE. ...I. LIKE. THIS.....

  • @ReshmaChavan-yf6ym
    @ReshmaChavan-yf6ym Рік тому

    D p dada 1 no manus ahe👌👍👍👍

  • @pandurangpawar676
    @pandurangpawar676 Рік тому

    एक नंबर

  • @dnyaneshwarshinde5346
    @dnyaneshwarshinde5346 Рік тому

    ❤❤❤

  • @Photoshopshort007
    @Photoshopshort007 Рік тому

    Nice 👍🏻👍🏻

  • @anilsankpal7924
    @anilsankpal7924 Рік тому

    ❤❤❤❤

  • @user-tt6xs9in5f
    @user-tt6xs9in5f 5 місяців тому

    Nice😊

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Рік тому

    Nice 👍👍❤

  • @sapatilg
    @sapatilg Рік тому

    वा... रे धनू

  • @priyankagaikwad6480
    @priyankagaikwad6480 Рік тому

    Dp bhawo ekch number

  • @Sukhi682
    @Sukhi682 Рік тому +1

    👑👑

  • @user-dt5mz1eo1d
    @user-dt5mz1eo1d Рік тому

    🎉wandarful🎉.dp..dada🎉

  • @niveditachintale9270
    @niveditachintale9270 Рік тому

    Dada mi nonveg khat nhi pan tumchy mule aaj nonveg khanychi इच्छा झाली राव 😂

  • @maheshkhude9015
    @maheshkhude9015 8 місяців тому

    Very nice ❤

  • @prafullnanavare2915
    @prafullnanavare2915 Рік тому +2

    फक्त त्याला चिकन अना दादा बाकीच्यांना मटण आणा की मग 😅😇

  • @rakeshchoudhary846
    @rakeshchoudhary846 Рік тому

    Bhau Marathi picture madhi tumachi lavakar Entry honar ahe 🎉❤😊

  • @shrikantmali2039
    @shrikantmali2039 Рік тому +2

    आमचं गाव शाकरी आहे आम्ही पण शाकरी आहे... बनाळी

  • @user-cs9yv4rq6n
    @user-cs9yv4rq6n Рік тому +1

    Ak nambar dp dada

  • @UnplanedPravin
    @UnplanedPravin 9 місяців тому

    Dp Dada mla tumchasobt ekda party kraychiye ,mutton party, sanga kdi kraychi

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому

    🤩🤩🤩💐💐💐

  • @ReshmaChavan-yf6ym
    @ReshmaChavan-yf6ym Рік тому

    Tumch j1 baghun tondala pani sutl😋😋

  • @mhatre0009
    @mhatre0009 Рік тому

    Malak asaca tar dp dada sark ❤

  • @sunilpawar3114
    @sunilpawar3114 Рік тому

    1 number malak aahe

  • @vijayjadhav5307
    @vijayjadhav5307 Рік тому

    Dp dada swatha khalatar maton ani stap sathi kadi bagal tencha chikan as ka
    Maton mhag ahe mhanun ka

  • @shubhammorlawar7874
    @shubhammorlawar7874 Рік тому

    मी खुप मोठा फॅन झालो आहे

  • @murarinaik9980
    @murarinaik9980 Рік тому

    Dp dada shop madhe banvat naka jau shop maje aapli Laxmi ahe ❤