कामगारांना दिवाळी बोनस वाटप😊| Society Furniture चे स्तंभ आमचे कामगार-तुमच्या योगदानाबद्दल खुप आभार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2022
  • नमस्कार मंडळी
    मॉल मधल्या सगळ्या कामगारांना दिवाळी बोनस वाटप😊. आमच्या मॉलमधल्या कमगारांमुळे आज Society furniture एवढा मोठा आणि successful Business झाला. कामगार म्हणजे Society furniture चे स्तंभ तुम्हासगळ्यांचा खुप खुप आभारी आहे😊. तुमचे योगदान लाखमोलाचे आहे.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP.
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #societyfurniture #diwali2022
  • Комедії

КОМЕНТАРІ • 659

  • @amolkhot9489
    @amolkhot9489 Рік тому +627

    जगातील पहिला मालक जो कामगारांच्या पाया पडतो

    • @renukakakade5265
      @renukakakade5265 Рік тому +8

      खरच खूप छान

    • @foodiedimpi7539
      @foodiedimpi7539 Рік тому +4

      Bhau he savsakar ahe..👌

    • @mkallnews
      @mkallnews Рік тому +2

      Right

    • @rameshbhilwade5883
      @rameshbhilwade5883 Рік тому +2

      आम्ही बघतोय म्हणून काय पण पाठवू नका

    • @ajaykele6225
      @ajaykele6225 Рік тому +1

      फारच मजबूर आणि अगतिक अवस्था

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Рік тому +231

    आपल्या वागण्यातुन, आपल्या आई वडीलांनी आपल्यावर किती चांगले संस्कार केले आहेत हे दिसत आहे सर

  • @AK-wi3df
    @AK-wi3df Рік тому +123

    पहिला मालक बघितला की कामगारांच्या पाया पडत आहे,हेच यशस्वी होण्याचे रहस्य,मराठी माणूस आजुन पुढे जावो हीच अपेक्षा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 Рік тому +342

    एक यशस्वी उद्योजक kasa असावा याच उदाहरणं म्हजे डीपी भाऊ.... तुमच्या इथं काम करण्यारांना कधी मालक आणि कामगार हा भेदभाव माहिती नसेल.... मालक असल्याचा कसला गर्व नाहीं, हसत खेळत काम, मोठ्यांना मान, वा मस्त्त! शुभ दीपावली 🙏तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना! सोसायटी फर्निचर मधल्या सर्व कामगार मित्रांना

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 Рік тому +2

      ☑️☑️☑️👍👍❤️❤️sahi baat

    • @swatiphadke332
      @swatiphadke332 Рік тому

      Òp

    • @sameernikam5567
      @sameernikam5567 Рік тому +1

      Dada एकच नंबर 🙂🙂

    • @sandipjadhav3088
      @sandipjadhav3088 Рік тому +1

      खरंच एक नं. मालक

    • @snehapatil7886
      @snehapatil7886 Рік тому +3

      दादा, तुमचा हा व्हिडिओ पाहताना आज माझे डोळे पाणावले, आनंदाचे अश्रू होते ते, मी सुद्धा 17/18 वर्षे झाले एक संस्थे मध्ये कार्यरत आहे, पण इतकी वाईट वागणूक दिली जाते की बस्स
      पण आजही जगात चांगला मालकवर्ग आहे, याचे उदाहरण तुम्ही आहात
      दादा तुम्हाला, तुमच्या संस्थेतील सर्वाना आणि तुमच्या कुटुंबियांना खास तर वहिनीना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
      Happy diwali sweet brother

  • @vaibhavpawar9708
    @vaibhavpawar9708 Рік тому +209

    उद्योजक जेव्हा कामगारांना आपला सहकारी मानतो तेव्हा व्यवसायत यश हे मिळतच....
    याचं हे उत्तम उदाहरण ❤️👌👌👌
    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🥳

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 Рік тому +47

    कामगार खुष तर मालकाची प्रगती 100%

  • @hemantsomshetti8447
    @hemantsomshetti8447 Рік тому +126

    एक खरोखर अभिमान वाटावा अशी गणेश दादा सारखी 32 वर्ष काम करणारी लोक तुम्ही कमवलीत Dp दा , तुमचं प्रेम, आपुलकी अशीच कायम राहू देत ,तुम्ही त्यांच्या कायम पाठीशी उभे रहा ,तुम्हाला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

  • @ganeshnagargoje0433
    @ganeshnagargoje0433 Рік тому +63

    अगदी सहज Dp दादा कामगारांच्या पाया पडतात. विनम्रतेच आणि संस्कारच उत्तम उदाहरण 👏🏻👌🏻❤️

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 Рік тому +31

    पैसेवाले व्यावसायिक भरपूर आहेत. पण आपल्यासारख्ये मनाने मोठे थोडे आहेत.
    सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar6357 Рік тому +7

    चांगले संस्कार दिलेत आई वडलांनी दादा अशीच प्रगती करा
    पैसे सर्वच कमवतात माणूसकी कमवणे महत्त्वाची असते
    ती आपल्या वागण्यतून दिसून येते

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 Рік тому +23

    भाऊ आपलया कर्मचारीनच्या पाया पडला मालक असून पण मोठ्याचा मान ठेवने खुप छान बर वाटला

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar Рік тому +7

    दान करण्याची भावना असेलतर लालचेची भावना रहात नाही सेठ दिलदार है.सर्व कामगार आणि मालक यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +23

    हे मालक कामगार हे अनमोल प्रेम कायमच असे राहणार दादा खरच तुमची खूप खूप प्रगती होत जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏तुमचे अक्षर खूप छान व सुंदर आहे 👌👌👌

  • @sunitasvlogsandstories429
    @sunitasvlogsandstories429 Рік тому +17

    हे दादया तुझ हे असं निर्मळ वागणं. कामगारांना घरच्या सदस्या सारखं वागणूक देणं. मोठ्यांच्या वयाचा मान ठेऊन त्यांच्या पाया पडण. खूप आवडलं दादया. लक्ष्मी तूझ्या घरी नेहमीच वास करणार. आई बाबांचे खूप छान संस्कार आहेत तूझ्या वर असाच कायम रहा. love you दादया. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sandippalande1905
    @sandippalande1905 Рік тому +19

    पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कामगारांच्या तळ हातावर तरली आहे. - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
    Dp दा खरोखरच द सोसायटी फर्निचरने सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या कामगारांची दिवाळी गोड केल्याबद्दल आपले व आपल्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार...!!👍👌

  • @nileshvelhal8628
    @nileshvelhal8628 Рік тому +15

    जगातील पहिला मालक असा पाहिला जो कामगारांच्या पाया पडतो , आपल्या कामगारांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानता,आपल्या यशस्वी होण्याचे हेच कारण आहे d p दादा तुम्हाला व तुमच्या सर्व कामगारांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @jyotikhaire7866
    @jyotikhaire7866 Рік тому +11

    भावा तूच खरा चालक मालक... देव पाहिला तो तुझ्यात रे दादा. The great DP भाऊ... सोलापूर ला आल्यवर भेट... दादा वहिनीला सोबत घेऊन ये. आई बाबांची काळजी घे. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...

  • @pramodpawar.6479
    @pramodpawar.6479 Рік тому +5

    प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं, मालक कमी मित्र जास्त.....असच रहा आयुष्यात काही कमी नाही राहणार, आणी तुमचा आदर्श ठेऊन च आमच्या सारख्या तरुणांना एक नवीन प्रेरणा मिळते, समाजात माणुसकीची बांधिलकी ची,

  • @rd4755
    @rd4755 Рік тому +11

    भाऊ, तुम्ही, तुमचे पिताश्री, हे ज्यापद्धतीने तुमच्या सहकाऱ्यांशी वागत आहात ते पाहून खरेच तुमचे कौतुक वाटते. व तुमचा व्यवसाय इतका मोठा कसा झाला याचे गमक यावरून समजून येते. प्रत्येक व्यवसायिकांनी तुमच्यासारखे वागल्यास खरेच त्याची नक्कीच प्रगती होते. प्रेमाने सर्व काही साध्य होते.दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा

  • @pritamkulkarni4175
    @pritamkulkarni4175 Рік тому +11

    कामगारांच्या चरणस्पर्शात सारं आलं!! 🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 Рік тому +10

    मालक असावा, तर डीपी भाऊंसारखा. कामगारांप्रती आदर, सहानुभूती, प्रेम पाहताना गहिवरून आले. डीपीभाऊ तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला आणि सोसायटी फर्निचर मधील सर्व प्रामाणिक,प्रेमळ कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!! अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, ही सदिच्छा!!! Love from BELGAUM ❤️😊
    🙏🪔🪔🪔🪔🪔🙏

  • @MahendraK96
    @MahendraK96 Рік тому +2

    जगातील पहिला व शेवटचा मालक आहे धनू भाऊ जो कामगारांना आपलं मानतो एक परिवारातील लोकांन सारख मानतो, सगळ्यांना धनू भाऊ सारखा मालक मिळो

  • @aartigharat7281
    @aartigharat7281 Рік тому +44

    Every corner of this world must have Boss like you
    No employee will ever be unhappy
    God bless you Sir

  • @ilyasshaikh6541
    @ilyasshaikh6541 Рік тому +27

    This is sanskar of our Maharashtra and India, great owner, feel proud to see such Maharashtrian businessman,

  • @abhayss57
    @abhayss57 Рік тому +62

    Rarest rare human being I have ever seen ... This man has a unique ability to balance and nurture all his relations ... Be the way you are 👍🏼

  • @jsr9627
    @jsr9627 Рік тому +5

    दिलदार मालक, जो कर्मचारियों के पैर छू रहे है, Dp भाऊ ग्रेट मैन 👍👌👌🙏💐

  • @yogeshghuge5387
    @yogeshghuge5387 7 місяців тому +1

    खरचं असा मालक मला भेटला तर आयुष्यभर कधिच कशाची गरज नाही लागणार ❤❤❤❤❤❤❤

  • @marathisarikavlog7151
    @marathisarikavlog7151 Рік тому +25

    दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा dada तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 🙏. Simple living & high thinking . याच सुंदर उदाहरण आहे तुम्ही🙏🤗

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 Рік тому +40

    तुम्हाला, तुमच्या परिवारास,तुमच्या कामगारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @vitthalbele695
    @vitthalbele695 Рік тому +5

    खरच ङी. पि.भाऊ मालक म्हनुन तुम्हाला गर्व नाही सर्वाशीच मन मिळाऊन रहाता दिपावळिच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला धन्यवाद भाऊ

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 Рік тому +2

    असा प्रेम करणारे शेठ देवाच्या रूपात पहिल्यांदा बघितला 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshm2008
    @santoshm2008 Рік тому +7

    खूप छान... अश्या प्रकारे हसतखेळत business करणं खूप कठीण आणि अशक्य गोष्ट आहे राव जी तुम्ही सहज करून दाखवलीत.... दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sandeepwaghmarepatil2328
    @sandeepwaghmarepatil2328 Рік тому +1

    असा मालक भेटायला देवा सारखा पण नशीब लागतं तुमचे कामगार खरच खूप नशीबवान आहेत की तुमच्यासारखा देव माणूस त्यांचा मालक आहे

  • @ganeshrij
    @ganeshrij Рік тому +16

    DP... दादा खूप खूप..... अभिनंदन..... तुमच्या सारखा मालक सर्वांनाच मिळो.Wish You Happy Diwali Dp दादा 💐💐💐🥳🥳🥳🥳

  • @sulochanavitkar741
    @sulochanavitkar741 Рік тому +4

    खुप छान वाटल सगळ्या कामगाराचे पाया पडून आशिर्वाद घेतोस बाळा मन भरून आल बघून
    माझ्याकडून पण खूप खूप आशिर्वाद
    आणि दिवाळाची खूप खूप शुभेच्छा 🙌🍫

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 7 місяців тому

    या मालकाचे पाय जमिनीवर आहेत .स्वामी भरभराट करणार.

  • @sayajirahane8521
    @sayajirahane8521 Рік тому +1

    कामगार हा त्या फर्म चा आत्मा आहे ...
    धनभाऊ ने त्या कामगार रुपी आत्म्यांची शांती केली .. धनभाऊ खरे च ग्रेट आहेस .... धनुभाऊ तुला आणि तुझ्या कुटुंबाला कधीच कमी पडणार नाही .... कामगार आणि मालक किती आपुलकी प्रेम . .. जिव्हाळा ...
    आमच्या संगमनेर च्या मित्र परिवारातर्फे
    दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा
    धन्य ते मालक धन्य ते कामगार .🙏🙏🙏

  • @sanjayparle5518
    @sanjayparle5518 Рік тому +1

    खूप छान, मालक आणि कामगार यांच्यातील घनिष्ठ संबंध यातून दिसून येते,

  • @bhanudasshinde5000
    @bhanudasshinde5000 7 місяців тому +1

    आसा मालक पाहिजे दादाच मन लय मोठ आहे 🎉🎉🎉🙏🙏👍👍👌👌

  • @arvindkulkarni1350
    @arvindkulkarni1350 Рік тому +9

    कर्मचाऱ्यांवर प्रेम !! समृद्धीचा महामार्ग!!
    सर्वाना दीपावली शुभेच्छा !!

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 Рік тому +1

      ☑️☑️☑️❤️❤️❤️👍👍👍sahi baat

  • @prabhuhalli3180
    @prabhuhalli3180 Рік тому +5

    राजा मनाचा मालक🙏🙏🙏🙏
    दिवाळी चा हार्दिक शुभेच्छा

  • @nageshbabar5912
    @nageshbabar5912 Рік тому +4

    अभिनंदन 5 लाख subscribes झाले लवकरच 1M होतील 🙏

    • @rajendrapatil2401
      @rajendrapatil2401 Рік тому

      धनूभाऊ नमस्कार तुमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @satishgothankar1747
    @satishgothankar1747 8 місяців тому

    जगातला असा मालक देवा सगळाणा दे देवा धनंजय तुला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा पुढच्या आयुष्य त तुला देव भरपूर देऊ दे माझ्या कडून तुला सतिश गोठणकर शुभेच्छा आयुष्य त तुला कधी कमी पडणार नाही हिच स्वामी समर्थ कडे मागेन

  • @prashantchaudhari5355
    @prashantchaudhari5355 Рік тому +1

    धनंजय पवार तुमचे खूप विडिओ पहिले हा सर्वात छान विडिओ आहे . मराठी माणसाची अशीच दिवाळी झाली पाहिजे आपण सर्वाना दिवाळी चा हार्दिक शुभेच्छा..

    • @_yeda_sahilya_0031
      @_yeda_sahilya_0031 Рік тому

      बोनस देताना मालकाच्या चेह-यावर खरंच खूप छान वाटले दादा दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वाजलेले असतात पण हा एक च मालक असा आहे की त्याणा बोणस वाटताणा कीती आनंद झाला

  • @dcststus.....861
    @dcststus.....861 Рік тому +3

    Dp दादा तुम्ही फक्त पैसेच नाही तर तुमच्यावर झालेलं संस्कार दाखवून दिलात खूप अभिमान वाटलं तुमचा
    दिवाळीच्या माझ्या परिवाराकडून शुभेच्छा

  • @Josh-Educational
    @Josh-Educational Рік тому +1

    काय माणूस आहे
    अप्रतिम
    माणसाने माणसाशी माणसा सम वागणे
    प्रत्यक्ष दिसतेय👏👏👏👏👏

  • @pandurangpatankarsuperdupe9380

    दादा मी प्रथमच आपल्या एवढा गोड माणूस आणि गोड गोड फॅमिली बघून भारावून जातो मला तुमच्याशी दोस्ती करणे म्हणजे अमिताभ बच्चन भेट असे वाटतेय ईश्वर आपणा कुटबिंयास सुखी समृद्धी आनंदी ठेवो दीपावलीचा शुभेच्छा!

  • @swami142
    @swami142 Рік тому +2

    एवढ्या आनंदात, दिवाळी बोनस देणारा पहिला मालक 😍

  • @vishaldhumale6834
    @vishaldhumale6834 Рік тому +1

    दुर्मिळ 🥰🥰🥰इतकाच शब्द योग्य आहे... Hats off you

  • @pirajipawale4426
    @pirajipawale4426 Рік тому

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक जण आपल्या कामगारासाठी अशी वागणे द्यावी जगातील खरी माणुसकी प्रेम सलाम तुमच्या वागण्याला

  • @shreekantkamble7216
    @shreekantkamble7216 Рік тому +1

    मालक आणि कामगारांमध्ये असेच प्रेम राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना

  • @rb6733
    @rb6733 Рік тому +1

    जगातील सर्वात श्रीमंत माणूस मोठ्या मनाचा happy Diwali

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Рік тому +2

    अभिनंदन आणि पूर्ण कुटूंबास शुभ दीपावली!

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 Рік тому +1

    अक्षर रेखीव आहे डीपी भाऊ तुझे!
    आणि मालक असावा तर असा कामगारांची दिवाळी उजळवणारा!

  • @ganeshnade9992
    @ganeshnade9992 Рік тому +2

    Dp दादा तुमचा स्वभाव हीच तुमची संपत्ती आहे
    दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ✌️❤️

  • @user-te9dh3xi4v
    @user-te9dh3xi4v Рік тому +1

    विषय हार्ड कामगाराचा मान ठेवल्या बद्दल मानापासून धन्यवाद

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому

    दादा खूप छान मी ह्या vdo ची वाट पाहत होतो.तुमही तुमच्या कामगारांसाठी खूप छान संभाळ करता.अभिमान वाटतो आम्हाला.मनापासुन अभिनंदन.तुमही कामगारांच्या पाया पडून सर्व महाराष्ट्राची मने जिंकली.

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Рік тому +1

    मराठी उद्योजकांनी आपला आदर्श घ्यावा
    असे आपण आदर्शवान उद्योजक आहात.
    आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या
    हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

  • @sourabhpatil5615
    @sourabhpatil5615 Рік тому +10

    The way you respect your staff is excellent👍🏻 keep up this gesture n humanity.. all the best👍🏻 happy Diwali to you n your family & Society furniture family 🪔

  • @sandeepss.9795
    @sandeepss.9795 Рік тому

    खूपच सुंदर प्रकारे दिवाळी भेट वाटप केली आपण..😊😊🤩🤩🤩👏👏👏 आपल्या सर्व कामगारांना खुश ठेवत असतात...

  • @user-iu1ko1kb3o
    @user-iu1ko1kb3o 7 місяців тому

    खुप छान वाटले मालक पाहिजे तर असे हसुन खेळुन रहात आहे.माणस पण खुप चांगली आहेत.❤🎉

  • @udaymuley8678
    @udaymuley8678 Рік тому

    खुप छान माणूस 💐💐🎊🎊 अशीच प्रगती करा हीच शुभेच्छा 💐

  • @RakeshVlogs2106
    @RakeshVlogs2106 Рік тому +1

    सर्जेराव कडक बोलणं हा एक नंबर माणूस आहे ।

  • @vijaysutar5701
    @vijaysutar5701 Рік тому +14

    Greeeaaattttt DP , showing good respect towards employees. 🙏🎉
    Wish you very happy diwali to you all. 💐👍

  • @indrajitjadhav9607
    @indrajitjadhav9607 Рік тому +1

    डी. पी. दादा खूप छान. आपणाबरोबर इतरांची दिवाळी आनंदाची केली. आपणांस तोड नाही.

  • @aniketgadhave7850
    @aniketgadhave7850 Рік тому +1

    आपण माणुसकीचे एक उत्तम उदाहरण आहात

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 8 місяців тому

    कामगार व मालक यातील संबंध किती सुंदर असतात यांच उदाहरण सदर सोसायटी फर्निचर दुकान याच्या शाखा महाराष्ट्र भर होवोत हि शुभेच्छा

  • @vijetasmti2305
    @vijetasmti2305 Рік тому

    1 no D.P भाऊ... तुमच्यासारखा मालक सगळ्यांना भेटला पाहिजे...गरज आहे त्याची

  • @shalinipatil6751
    @shalinipatil6751 Рік тому

    तुम्ही जस मनापासून, हसत मुखाने दिलेले उपहार समोरच्याला ही खुप लाभदायक ठरेल.
    खुप छान स्वभाव आहे तुमचा.

  • @PratibhaAru
    @PratibhaAru 7 місяців тому

    खूप छान असंच जगन हिज तर खरी , श्रीमंती दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळ

  • @STB9920
    @STB9920 Рік тому

    असा दिलखुलास मालक असेल तर का उद्योगाची भरभराट होणार नाही ..... खूप छान 🥰🥰🥰

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Рік тому

    लय पुण्य भेटणार हाजारो लोकांना हसवता आणि किती तरी लोकांचं पोट तुमच्या व्यवसायावर खरच ❤ 🤞🙏👍😍💯

  • @vinodbhujbal9927
    @vinodbhujbal9927 Рік тому

    धनंजय भाऊ आपला कमागरांबद्दल चा आदर पाहून आनंद झाला सगळ्या कामगारांना आपल्यासारखा मालक भेटावा हीच इच्छा

  • @balajitawade4523
    @balajitawade4523 Рік тому

    धनंजय पवार साहेब तुम्हाला आणि तुमच्या पुर्ण स्टाफ ला आमच्या कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jitendrapol4959
    @jitendrapol4959 Рік тому

    भाऊ खरच आपण मनाने फारच मोठे आहात आपल्या कामगारांन बद्दल किती आदर वास्तविक भव्य शोरुम चे मालक पण त्यांना नमस्कार करता तुमच देव खुप चांगले च करेल

  • @gulabkoli2423
    @gulabkoli2423 Рік тому +1

    या जगातील सर्वात श्रींमन्त मनाचा माणूस आज dp भाऊच्या रुपात पाहायला मिळाला

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 9 місяців тому

    अक्षर आपल इतकं सुंदर आणि सुवाच आहे खूप च ग्रेट आज पाहिलं राव

  • @pramodbhosale6308
    @pramodbhosale6308 Рік тому +1

    डीपी भाऊ तुमच्या सारखा मालक मित्र प्रत्येक कामगाराला लाभो तुमच्या सोसायटी फर्निचर ला प्रमोद भोसले आणि फॅमिली कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @audujadhav3385
    @audujadhav3385 Рік тому

    धनंजय पवार साहेब खरंच आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहेत कारण आज कामगारांचा असा आदर करणे खूप कमी लोक आहे तुम्ही तुमचा कामगार असताना सुद्धा त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेता ही एक मस्त चांगली संस्कृती आहे मला मनापासून खूप आनंद वाटला तुम्ही कामगारांच्या पाया पडून जी त्यांचा आदर केला तो खरोखर मनापासून मला आवडला असा मालक फार कमी लोक आहेत सोसायटी फर्निचर च्या सर्व कामगारांना व सोसायटीचे मालक धनु भाऊ तुम्हाला तुमच्या वडिलांना व सर्व कुटुंबांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक A J PVC Pipe बोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अजून एकदा मनःपूर्वक तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @rahulshahane3940
    @rahulshahane3940 Рік тому

    रमेश काका तुम्हाला पाहून आनंद झाला. Dp dada आभारी आहे तुमचा सर्वांना दीपावली आनंदाची जावो.

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial Рік тому +1

    किती सुंदर हस्ताक्षर आहे दादा तुमचं, वाह खूप छान 🍫

  • @s.g.infinityshortvideo4886
    @s.g.infinityshortvideo4886 Рік тому +1

    याला म्हणतात खरी manusaki 😍😍.... Big fan DP दादा 🤗🤗🤗

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 Рік тому +38

    Your Respected behaviour, is behind your success . I see your thoughts & love about your staff. Really great, salute you and your family, your father specially ,who give you such free atmosphere. God bless you all.

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 Рік тому

    असा दिलदार मालक मिळणार नाही
    धनंजय माणसांना जिंकले आहेस तु
    असाच हसत रहा आणी लोकाना आनंद दे
    तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही
    सोसायटी फर्निचर ची अशीच भरभराट होऊ दे

  • @vandanaabhyankar9757
    @vandanaabhyankar9757 Рік тому

    आज चां युगात असा मालक जर असेल तर किती धन्ये असतील ते कामगार .हाताच्या बोटावर मोजता येईल असे मालक असतात तुझ्या सारखे धण्येजय तू ग्रेट आहे . मुला असाच रहा .तुझा हा व्हिडिओ जे स्टाफ सोबत तूच्छे तेने वागतात त्यांनी बघावे .देवी माता तुला खूप आशिर्वाद देवो 🙏🙏

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 Рік тому +2

    डी.पी दादा तुमच्या व सोसायटी फनिचर सर्व परिवारला दिपावली च्या हादीक हादीक शुभोच्छाया आसे मालक सर्वांना मिळावो 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @anayakadamsatara8919
    @anayakadamsatara8919 Рік тому +4

    अक्षरावरून माणसाच व्यक्तिमत्त्व समजते खूप सुंदर अक्षर... Congratulation for 5K

    • @Monster-hu1gx
      @Monster-hu1gx Рік тому +1

      खुप सुंदर हस्ताक्षर

    • @bharatgogate2047
      @bharatgogate2047 Рік тому

      डी. पी. भाऊ...खूप छान हस्ताक्षर

  • @dasharathbharati3229
    @dasharathbharati3229 Рік тому +3

    Really appreciate your nature with all employees...great due to such environment nobody will leave ..smile always 🥰

  • @avinashwagh4191
    @avinashwagh4191 Рік тому +1

    साहेबाचा स्वभाव लई भारी खरच

  • @bharatpachode4748
    @bharatpachode4748 Рік тому

    सर आपल्या कामगारांना आपल्या मुळे धीर येतो सर असेच प्रेम राहु द्या.

  • @vaishalikulkarni8161
    @vaishalikulkarni8161 Рік тому +1

    खुपच छान डिपी दादा असा उद्योजक असेल तर मालक आणी कामगार यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल असेच नाते असु द्या.

  • @ramharimalivlog
    @ramharimalivlog Рік тому +2

    माणुसकी च्या दुनियेतला राजा माणूस 🙏🙏🙏👌👌👌

  • @rushi_s005
    @rushi_s005 Рік тому

    साहेब खरच मालक तुमच्या सारखा असावा
    कर्मचार्यांशी वागणूक त्यांच्याशी प्रेमाच्या शब्दांनी संवाद
    त्यांची recpect असा मालक असला की कर्मचारी सुद्धा मालका सोबत प्रामाणिक राहतात
    खरच तुमचा हा व्हिडीओ बघून चांगलं वाटलं साहेब

  • @sandeepbharati7
    @sandeepbharati7 Рік тому

    DP कामगारांसोबत असलेलं तुमचं relation बघून छान वाटलं. 👍 त्याचबरोबर तुमचं handwriting पण छान आहे 👌👍

  • @PS-no4jj
    @PS-no4jj Рік тому +2

    धनंजय भाऊ, you are really down to earth 🌍 bro👍👌

  • @amolshinde7267
    @amolshinde7267 Рік тому

    मालक असाच पायजे... आपल्या कामगारांना नोकर ना समजता... आपल्या घरातले सदस्य...समजले पायजे

  • @vrushaligambhir1799
    @vrushaligambhir1799 Рік тому +1

    Dhanajaybhau khup chaan tumche sanscar khup chaan ahet tumchaya aai vadilani khup chaan ghadavale ahe tumhala kamgar asun tumhi tyana yevhdha chaan treat kartayat khup chaan asach raha kayam khup ashirwad.

  • @leenashinde1399
    @leenashinde1399 Рік тому

    डि पी दा आज रिस्पेक्ट अजून वाढला राव तुमच्याबद्दल,मालक असा असावा,सोसायटी फर्निचरची कायम भरभराट होत राहो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ़

  • @nandashinde2128
    @nandashinde2128 Рік тому

    दादा एक छान वाटले की मालक असून सूदा कामगाराच्या पाया पडला हेलाच माणूस पन मनतात खरच दादासाहेब छान वाटले विडिओ बघून 👌🙏🙏

  • @sulochanavitkar741
    @sulochanavitkar741 Рік тому +1

    एकसे बढकर एक नमुने आहेत कामगार